दुर्वं खूप छान भूमिका केली शिवाजी महाराजांची बाल शिवाजी तूम्हाला मानाचा मुजरा 🎉❤
@dipteshpusalkar67225 ай бұрын
दुर्व अनुष्का कृणाल दळवी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सुंदर महाराजांची भूमिका सादर केली ❤
@gauravkadam34785 ай бұрын
खूप खूप अभिनंदन दुर्व आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@DattatrayMali-u1b5 ай бұрын
अंगावर काटा आला.... शाब्बास.... जय शिवराय
@merekanha98058 күн бұрын
Kharach angavar Kate aale
@bhushandalvi18115 ай бұрын
बाल शिवाजी साकारणाऱ्या मालवण सुपुत्र आणि भायखळा, राणीबाग चा वाघ दुर्व दळवी ला खूप खूप शुभेच्छा ♥️
@MultiParimal5 ай бұрын
मालवणचो नातू दुर्व दळवी,खूप छान,बाल शिवाजी उत्तम रित्या सादर केला,तुला खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤
@Rupaliamdoskar-o5c5 ай бұрын
अभिनंदन खुप छान आरव असाच पुढे जात रहा.लय भारी तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@abhayaeer97315 ай бұрын
आरव तुझे खूप खूप अभिनंदन झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर मध्ये भाग घेऊन पर्फोमस दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आरव तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@abhilashashetkar58035 ай бұрын
आरव , खूपच छान परफॉर्मन्स झालाय .👌👌 तुला पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा ....👍👍
@veenashikhare95725 ай бұрын
क्या बात दूर्व ... खूपच मस्त .....एवढ्या कमी वयात एवढा आत्मविश्वास , एवढं सुंदर सादरीकरण आणि त्यापाठची जिद्द, चिकाटी आणि मेहनत...खूप कौतुकास्पद आहे...👌🏻👍🏻🧿 आम्हा सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा ह्या कायम आहेतच आमच्या *"छोट्या शिवबा"* सोबत... All The Best दूर्व बाळा...👍🏻 बाकी Show चा निकाल काहीही लागुदे... आमच्यासाठी तू already winner आहेस 😊🥳🥇🏆
@786nits5 ай бұрын
खूप छान दुर्व दळवी.... महाराजांची व्यक्ती रेखा खूप छान ...❤
@SakshiAeer5 ай бұрын
अभिनंदन आरव बाळा 💐💐 आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 💐💐💐.
@dayamorye31145 ай бұрын
या काळातली मुलं खरंच खूप हुशार आणि fast forward आहेत. सगळी मुले talented आहेत .
@snehalsurvase05 ай бұрын
संकर्षण कराडे सर खूप Talented आहेत, knowledgeable पण आहेत, मनाने पण खूप छान आहेत. I'm one of the big fan of sir.
@smitagujar52915 ай бұрын
दुर्व दळवी खुपच सुंदर महाराजांची भूमिका सादर केली आहेस. स्वरालीला पण तुझा अभिनय खूप आवडला आहे. तुला खूप खूप शुभेच्छा..❤
@nikhilkudalkar20345 ай бұрын
खूप छान आहे आरव तुझी कॉमेडी पाहून हसून हसून पोट दुखलं खूप खूप भारी 😂😂😂😂😍😍😍
@pramodrane89495 ай бұрын
खरचं कौतुकास्पद दुर्व...खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..🎊🎊👌👌👍👍
@rachanagokhale-rn2us5 ай бұрын
साईबाबांची कहाणी छान साकारली. अमृता ताईच्या डोळ्यात पाणी आले नक्कीच acting bhauk zala ase वाटले all the best juniors nahi nahi he tar seniors ahet all the best❤❤❤❤
@manishachavan5425 ай бұрын
दृव दळवी तू शिवाजी महाराजांची भूमिका खूप सुंदर केलीस. तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤❤
@shriradharamanmusics73275 ай бұрын
हर हर महादेव की गर्जना 🙏🙏 विसरले आहेत लोक त्यामूळे हा प्रसंग हे सांगून जातो की जनतेला आई भवानी आणि महादेव की भक्ती करत होते ❤️ हिंदू सम्राट आदरणीय लोकप्रिय श्री शिवाजी महाराज की जय जय जय हो 🙏🙏
@AshritaChindarkar5 ай бұрын
खूप छान दुर्व दळवी. महाराजांची व्यक्तिरेखा खूप सुंदर रीत्य साकारली
@suchitgirkar53755 ай бұрын
दुर्व दळवी खूप चांगलं परफॉर्मन्स केलास पुढील वाटचालीस तुला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा❤
@maheshdalvi35415 ай бұрын
खुप छान दुर्व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤
@suchitrabhosale60485 ай бұрын
Congratulations Druv beta....❤🎉 Apratim performance....All the very best 😊
@shriradharamanmusics73275 ай бұрын
संकर्षण दादा आणि अमृता ताई ना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏 लहान मुले ही खूपच छान ड्रामा करत आहेत 🙏🙏
@yahoocom0000000000015 ай бұрын
दुर्वा अनुष्का कृणाल दळवी तुला मनःपूर्वक शुभेच्छा महाराजांची भूमिका खूप छान साकार केलीस असेच छान भुमिका साकार करण्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉❤❤
@BhargaviDalvi5 ай бұрын
मस्त दुर्व खूप छान अभिनय केलास🎉❤
@HarshadaSawant-qc8hn5 ай бұрын
खूप सुंदर अभिनय केला आहे दुर्वने. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ❤
@shardulkharpude93615 ай бұрын
खूप जबरदस्त दुर्व दळवी… अंगावर शहारे आले… खूप खूप अभिनंदन
@yoginimulye95365 ай бұрын
*धन्यवाद झी मराठी सुंदर कार्यक्रम सगळी मुलं छान सादरीकरण करत आहेत, त्यातून जे ऍक्ट सादर होत आहेत ते ही काही शिकवण देऊन जातात, मुलांचा निरागसपणा टिकवून ठेवा , कर्यक्रमाला खूप शुभेच्छा*
@savitasawant93145 ай бұрын
Khup Sundar vanshika 🎉
@deepakshivalkar41015 ай бұрын
दुर्व अशाच छान छान भूमिका करत जा आणि पुढे एक मोठा कलाकार हो. 👌👍
@dayanandgawade40635 ай бұрын
Aarav very nice ,All the best performas and God bless you 🎉🎉🎉❤
उत्तम अभिनय दुर्व अनुष्का कृणाल दळवी... महाराजांची भूमिका उत्तम रित्या साकारली . खूप खूप शुभेच्छा
@abubakarshaikh90935 ай бұрын
Congratulations 🎊 keep it up Dhruv ❤
@udaybhise52845 ай бұрын
दुर्व दळवी खूप छान परफॉर्मन्स पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@RaghavendraKumar-x7d5 ай бұрын
Excellent performance druv...keep it up..❤❤🥳🥳
@aartinandoskar63345 ай бұрын
खूप छान , अभिनंदन 🎉
@TanmayAeer-lx9dq5 ай бұрын
Aarav bhari re bhava ❤❤😂
@tanmayparab2555 ай бұрын
Khup sundar dhruv dalvi❤
@vinayaparab35345 ай бұрын
Khup sudar dhruv dalvi❤
@chandanikambli26895 ай бұрын
Aarav all the best 🎉🎉🎉❤️❤️❤️
@sarveshbhalerao24875 ай бұрын
Aarav best of luck❤❤❤🎉🎉🎉proud of you.....❤
@arunkanmuse59335 ай бұрын
Aarav best acting 🎉
@ManishaVast-u3k5 ай бұрын
Very nice performance 👍👍👍👍 All the best Dear Durva.
@rishikeshparab87775 ай бұрын
दुर्व दळवी सुंदर अभिनय ,1 नंबर ❤
@prashantnirmale77695 ай бұрын
दुर्व दळवी बाळ तू काय केलंस हे तुला तर माहिती आहे का. बाळा तू आज ज्यांचा अभिनय केलायस ते व्यक्तीमत्व साधंसुधं नसून अखंड हिंदुस्थान च उर्जा स्थान तर आहेच पण संपूर्ण जगाचं उर्जा स्थान आहे. हेच स्पिरीट पुढे ठेव. तुला खूपखूप शुभेच्छा
@DipaliKhedekar-gv9dx5 ай бұрын
Kup chan durva ❤
@VijayPatil-mb2vx4 ай бұрын
हा कार्यक्रम खुप खूप छान आहे ❤❤❤❤
@swatikoyande70655 ай бұрын
Congratulations Durv 🎉
@ashwiniraut79955 ай бұрын
Waa . .... Raje khup Chan.. .. Ekadam kadak
@nitindalvi83945 ай бұрын
Khup Chan Dhruv Dalvi ❤
@vedtarde5595 ай бұрын
Very nice durv....keep it up beta
@धनाजीपवारसातारकर5 ай бұрын
वा दुर्व अप्रतिम ड्रामा ज्युनियर मस्त प्रोग्रॅम
@madhurimorajkar51615 ай бұрын
Khup Chhan ❤all the best beta
@truptinayak91435 ай бұрын
खूपचं छान अभिनय… खूप खूप शुभेच्छा…दुर्व…
@RohitSarange-m9x5 ай бұрын
खुपच भारी दुर्व …👌🏻
@radhikachavan24584 ай бұрын
तुम्ही संकर्षण दादाला एका बाजूला का बसवले आहे प्लीज त्याला पण अमृता दीदी आणि आलेल्या पाहुण्यांन बरोबर बसवा 🥺
@TanishkaNayak-g1z5 ай бұрын
congratulations and all the very best durv dalvi🎉❤
@aryantembulkar88565 ай бұрын
Aarav khup chan.... pudhil vatchalisathi khup khup shubhecha ..... asach mota hot जा ....
@prashantrani5 ай бұрын
Congratulations Druv 🎉khup Chan .....keep it up ....all the best
@PriyaKavate5 ай бұрын
Ya vayat Sunil barve sir mahit aahe hats of yaar❤❤
@prashu259255 ай бұрын
Durv Dalvi, awesome performance. Keep it up 👍
@pankajmule82225 ай бұрын
Khup khup shubhecha .🙏
@SnehaParab-t7y5 ай бұрын
Congratulations durv❤🎉
@vireshrane80595 ай бұрын
दुर्व. अभिनंदन 🎉
@anuragmahadik7785 ай бұрын
Durv Keep it up All the best for ur future endeavours 🎉🎉🎉❤❤❤
@MrVvkhot5 ай бұрын
खूप सुंदर अभिनय दुर्व दळवी
@anilsanaye78335 ай бұрын
Very nice 🎉🎉❤❤
@saylimulam42695 ай бұрын
👌 Durv... Congratulations👏
@socialspotlight915 ай бұрын
Durva khup khup chaan baala .. aa❤😊
@nileshsawant53685 ай бұрын
Baal shivaji Durv Dalvi chanach sadarikaran.... Vanshika chetkin mast... Ase performance apekshit from drama junior...
@keshavparab70765 ай бұрын
Durva Dalvi is amazing in his act, with full of energy.