मी ऊसतोड कामगाराची... सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत.. माझ्या मागासवर्गीय समाजाला आणि मला .. नायब तहसीलदार होण्याची संधी मिळाली ती फक्त माझ्या बाबा मुळे.... जय भीम...
@roshanjaware7733 Жыл бұрын
Congratulations madam but you don't ignore your past and education fight please if you possible so help to poor girls &boy for education🙏
@ananddhole758 Жыл бұрын
साहेबाला जय भीम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@surajwagde4571 Жыл бұрын
@@roshanjaware7733 pay back to society🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@ganeshgore1146 Жыл бұрын
Farch chan aawaj aahe mam
@boudipmore5235 Жыл бұрын
chan
@bhagawanbhopale7276 Жыл бұрын
मी मराठा असलो तरीही मला बाबासाहेबांची गाणी खुप आवडतात कारण त्या समाजातील लोकांनी जनमानसाला समजेल आणि उमजेल अश्या रीतीने मांडली आहे
@nileshpatil6660 Жыл бұрын
Gan khup jabardast gayal ahe, 100 vela aikal tari man bharat nahi, pratyek manasala inspiration denar gan
@Jack-qz1lqАй бұрын
Tu maratha asla mhnje kay lay motha zhala ka lavdyaa...aikaycha tar aik ny tr nigh..jaticha maj itha naka dakhavu..
@adityalondhe79952 жыл бұрын
समाजात मिळणारा आदर,आणि पोटभर मिळणारी भाकर बाबा केवळ तुमच्यामुळेच__❤️
@mymotiveisyourmotivation64404 ай бұрын
मी सर्वसामान्य घरात एक मुलगी म्हणून जन्म घेतला पण बाबासाहेब होते म्हणून मी आज 100 core चा business चालवते , जिथे बाहेर जाणं कठीण होते तिथे आज मी London मध्ये जाऊ शकते फक्त बाबा मुळे , चूल आणि मूल सोडून आज जग मला बाबा मुले कळले , आणि हे माझे आवडते गणे आहे खूप प्रेरणा मिळते. जय भीम ..🙏🏻
@Fifdyys Жыл бұрын
मी एक मराठा पण माला है गाणे खूप आवडले माझा भाऊ आर्मीत लागल्यावर मी ह्याच गाण्यावर नाचणार .. जय शिवराय.. जय भिम.. 🚩
@mohandada878 Жыл бұрын
Best of luck bhava jay shivray jay bhim 💙 🧡
@MoryaFCircle_123. Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@prasadkamble1530 Жыл бұрын
Jay bhim bhau Jay shivray😍💙🙏🏻
@PrathameshParshi Жыл бұрын
Love you brother❤
@arjunwanare9465 Жыл бұрын
😊
@IMAniruddha_092 жыл бұрын
एकही गाणं रिकामं नाही आपलं... १.५० लाखाहून जास्त गाणे आहे बाबासाहेबांवर आणि प्र्यतेक गाण्या मधून फक्त न फक्त समाज प्रबोधन 🙏 सलाम आहे आपल्या समाजाला ... आंगवर काटे आणारे गाणे अन् खतरनाक गायक कवी लेखक....एकदम कडक निळा भडक जय भीम 🙏
@ajaythorat5000 Жыл бұрын
Yes I agree 👍
@shrikantshinde19384 ай бұрын
जय भीम 🙏
@kishorjadhav9793 Жыл бұрын
मनाला खूप प्रेरणा मिळते.. खूप छान आवाज आहे ताई दिवसातून 4,5 वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटत. आज आपण जे काही आहोत ते फक्त साहेबांमुळेच. जय भीम , जय सेवालाल 🙏🙏😊👏
@dnyaneshwarmauli431411 ай бұрын
मी कीर्तनकार आहे तरी आपली भूमिका स्पष्ट कीर्तनातुन मांडत असतो. तुकाराम महाराज यांचे विचार असेच आहे. ताई तुमचा आवाज मी दररोज ऐकतो
@ajinkyashirsath4957 ай бұрын
दादा बाबासाहेबांच्या वृत्तपत्रावर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग आहेत❤❤
@manishaanoushrao20602 жыл бұрын
ताई आम्ही कोळी आहोत तरी पण तुमचं हे गाणं मला फार आवडतं... मी हे गाणं दिवसभरात खुपदा ऐकते तुमचा आवाज खूप गोड आहे.. खरंच खुप छान आहे हे गाणं.. तसेच बाबासाहेबांचे आपल्या जीवनात खूप मोठं योगदान आहे... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rahulgadkari3522 жыл бұрын
धन्यवाद मॅम
@nareshpatil9056 Жыл бұрын
Khup sundar tai khupch chhan Aavaj Aahe 👍🙏 🙏
@yogeshpadle10 ай бұрын
❤
@shraddhasarkate2412 Жыл бұрын
हे गाणं ऐकून पुन्हा मोटिवेशन येते की एक दिवस कलेक्टर झाल्यावर आपल्या समाजाला पुढे घेऊन जाईल, बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे घेऊन जाईल. खूप सुंदर गाणं आहे ❤❤
@sandipdive1530 Жыл бұрын
Same here...
@sudhakarsomkuvar7411 Жыл бұрын
@@sandipdive1530 o
@sudhakarsomkuvar7411 Жыл бұрын
Hv. M
@itsmangesh9029 Жыл бұрын
𝒃𝒆𝒔𝒕 𝒐𝒇 𝒍𝒖𝒄𝒌
@Veeru7798 Жыл бұрын
Best of luck
@Shivam_wagh_12 жыл бұрын
खरचं ताई अतिशय सुंदर आवाज आहे. मी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे रोज गाणी येकत असतो. मला साहेबांच्या गाण्यानी एक वेगळीचं प्रेरणा निर्माण होते.
@rajumule92682 жыл бұрын
जय भिम
@prafulwakode42062 жыл бұрын
जय भीम
@nileshatram685 Жыл бұрын
Jay bhim
@vidyadharjadhav138711 ай бұрын
😅 to it op Box
@babanraomisal10 ай бұрын
आपले जय मंगल हो ओ
@sanchitwalve688310 ай бұрын
मी आदिवासीचा मुलगा आहे. आज मी शिक्षक म्हणून काम करत आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या भिमामुळे,great salute to my Babasaheb ❤❤
@jszhsbsnns8 ай бұрын
Waah saheb mnl tula upkarachi janiv ahe
@roshniingale82028 ай бұрын
❤❤
@sunilkamble87906 ай бұрын
❤❤
@AbhishekRamteke-ct9nk4 ай бұрын
Apeksha ahe ki ata baba saheb ambedkar yanche v4 tu pudhe nenar.....Jay bhim.....
@shubhangipatil58463 ай бұрын
Jay bhim Jay seva
@amollokhande92912 жыл бұрын
मी एक मराठा आहे परंतु मला अभिमान आहे बाबा साहेबांचा खरच खुप चांगल काम केले आहे त्यांनी त्यांनी दाखुन दिलं ब्रम्हणानला त्यांची आवकात यांनीच आपल्यात वाद निर्माण केला आम्ही मराठा पण तुमच्या बाजूने आहे आम्ही पण 🧡छत्रपती शिवाजी महाराज 💙 डॉ बाबा साहेबांचे आंबेडकर यांचे विचार खूप छान आहेत शिवरायांनी पण कधी जातीभेद केला नव्हता या ब्राह्मणांनी तर आपली वाट लावली पूर्ण
@sanketgangurde84892 жыл бұрын
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@bharatpalde2112 жыл бұрын
गच्च शग
@bharatpalde2112 жыл бұрын
वछछ
@bharatpalde2112 жыл бұрын
वछ
@ananddhole7582 жыл бұрын
दादा ला जय भीम जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤
@Mrsurya-w9q Жыл бұрын
मी ग्रामीण भागातला मुलगा आहे, मिस्त्री च्या हाताखाली काम केले, ऊस तोडायला गेलो, गावातल्या पात्रांची गुरे ढोरे चारायला घेऊन जायचो, फक्त डॉ बाबासाहेबांमुळे आज मुंबई पोलीस दलामध्ये PSI म्हणुन कार्यरत आहे..... जय भीम....❤
@SandipWankhade-w8n Жыл бұрын
खूप छान
@rajeshkamble7529 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा
@ramdeshmukh8576 Жыл бұрын
Sar ji Supreme Jay Bheem
@sanchitakankutenursaryb4554 Жыл бұрын
Nice same position about ahe mazhi sirji
@vibhanshuramteke-227 Жыл бұрын
Congratulations sir 👏
@jyotivivov3maxbackup738 Жыл бұрын
प्रतेक शब्द ऐकताना डोळ्यात पाणी येते... बाबा ची महती शब्दात सांगायचं अशक्य आहे.पण गीता चे बोल आणि ताईंचा हृदयाला भिडणारा आवाज..!! वाह .. आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून मी माझ्या मुलांना आवर्जून हे गाणं ऐकवलं.
@yashburbure2403 Жыл бұрын
अति सुंदर गीत...हे गीत ऐकून भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट दिसून येते व या घाणेरड्या समजव्यवस्थेतून आपल्याला बाबासाहेबांनी बाहेर काढले... याची एक जाणीव म्हणून आपण शिक्षण घेऊन त्यांना वंदन करुया... जय भीम, जय संविधान,नमो बुद्धाय...💙
@shamchavhan6454 Жыл бұрын
मी यावर्षी पोलीस मध्ये भरती झालो, तेंव्हा अगोदर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार हार नतमस्तक झालो. जय भीम जय सेवालाल 👍
@rohankamble2802 Жыл бұрын
🥺☸️💙
@skystatus3691 Жыл бұрын
🙏🙏🙏
@spokenenglishteach4046 Жыл бұрын
🙏👌
@sahilsable3476 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@yogeshpendharkar Жыл бұрын
Congratulation brother
@vishalmali46912 жыл бұрын
मनाला बळ येत आणि अभ्यास करण्याची उर्मी येते कोटी कुळे उधदरली भिमा तुझ्यामुळे सलाम बाबासाहेबांना.
@PratikRajkumar03 Жыл бұрын
२०२४-२५ या वर्षी मी महाराष्ट्र पोलीस होउन दाखवेल आणि सर्वप्रथम या गाण्यावर माझा आंनद साजरा करेल जय भीम #thankubaba🙇🏻💙
@Abhijeet_Paikrao Жыл бұрын
Proud of you brother in advance ❤️
@mohandada878 Жыл бұрын
Best of luck bhaa
@pravinsonawane3155 Жыл бұрын
All the best
@dadaraolahane7589 Жыл бұрын
ALL THE BEST
@sagarthair4719 Жыл бұрын
Mi pan bhava
@Rahulveer233 ай бұрын
संघर्षाचा काळात खूप ऊर्जा दिली या गाण्याने...कितीही अडचणी आल्या तरी अभ्यास सोडला नाही... आणि आज बाबासाहेबांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करत आहे..🎉❤ . Thanks Babasaheb!!!
@jyotikamble87212 жыл бұрын
गुरं ओढणारा पोरगा या ओळी ऐकून मन खूप अभिमानाने भरून येते खूप छान गाणं आहे ताई 👌👌🙏🙏
@mangeshdhundale90458 ай бұрын
हो
@sunilkamble87906 ай бұрын
❤❤😢😢
@sureshdhikale Жыл бұрын
मी मराठा आहे मला हे गाणं खुप आवडते मला सगळेच भिमगीतं खुप आवडतात
@DineshDhale10 ай бұрын
bhava khup chaan
@premiladange67149 ай бұрын
Mast dada💎💙💙
@vilasdupare49696 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@hemantnandeshwar16606 ай бұрын
जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय,जय संविधान
@sandip49505 ай бұрын
🙏
@pravinbhandare6726 Жыл бұрын
MPSC पास करून भावकीच्या घरा समोर हेच गाणं लाऊन माझे आईवडील आणि मी Celebration करणार ते पण थाटात 🔥🔥🔥🔥
मी मराठा आहे पण माझे असे ठाम मत आहे की ज्यांना बाबासाहेब कळाले त्यांना शिक्षणाची ताकद कळाली जय शिवराय जय भीम
@amit71823 жыл бұрын
हे गीत वारंवार ऐकतच राहावं, असे वाटतंय. खरचं, बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आम्हा सर्वांवरती. बाबासाहेब नसते तर आमचं काय झालं असत? Love You Babasaheb !!🙏
@rajeshingle12622 жыл бұрын
निःशब्द
@vishaltulave52392 жыл бұрын
अप्रतिम , सुंदर , मार्मिक ,
@mahadevgadge12712 жыл бұрын
@@rajeshingle1262 5
@ajinkyameshram74112 жыл бұрын
ख जय भीम 💙🙏🙏🙏
@snilsonawane84462 жыл бұрын
ताईचा आवाज खूप छान आहे
@Maitreya20224 жыл бұрын
खरच खूप छान आवाज आहे ताई तुमचा खूप बोलक्या न शेलक्या शब्दांमध्ये तुम्ही बाबासाहेबांनी आपल्यावर केलेल्या कार्याची महती पटवून दिली आहे.💐💐 मानाचा जय भीम!!!
@manojborse31863 жыл бұрын
Ha tai khar. Lokh visrun gele ahet Babasaheb che upkar
@anandindasrao30493 жыл бұрын
अतिसुंदर भीमगीतं आहे ताई
@kundanwakode31563 жыл бұрын
@@anandindasrao3049. L
@jagdishchandekar14073 жыл бұрын
शेलक्या नाही रे भाऊ मराठी चांगले शिक
@surajbhagatpusadyavatmal38023 жыл бұрын
अप्रतिम गाणे आहे ,,,गूर ओळनार पोरगा आता साहेब झाला ,,, Fabulous 👌🏻👌🏻👌🏻 Saprem Jay bhim ,🙏
@vinayakjadhav21411 күн бұрын
मी घरकाम केले 22वर्ष आणि माझ्या पतीने कपडे शिवून आम्ही आमच्या ऐका मुलाला डॉक्टर आणि एकाला वकील बनवले .ही सगळी बाबासाहेब आंबेडकरांन मुळे कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आमच्या समाजाला नव्हता तो हक्क आम्हाला बाबांनी दिला ❤❤❤
@rahulmaske12383 жыл бұрын
खरच 100 भाषणात जेवढी ताकत नाही तेवडी ताकत बाबासाहेबांच्या एका गाण्यात आहे 🙏जय भीम 🙏
@amjadsheikh58223 жыл бұрын
Kharch manle bhau Tumi agdi barobar ahe 🙏
@prathamkamble52933 жыл бұрын
जय भीम
@a.khillare3223 жыл бұрын
खुपच छान गाईले आहे गाण ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻Jay Bhim🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityakamble41403 жыл бұрын
Jay bhim bro✨💙🙏
@rahulmaske12383 жыл бұрын
@@adityakamble4140 Jay bhim Dada
@ramanisal4185 Жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे....आमच्या सारख्या मागासवर्गीय समाजाला म्हणजे मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या आज साहेब होतो...हे सर्व बाबा साहेब मूळच ...जय भीम जय मल्हार जय अहिल्या जय शिवराय 💛🧡💙
@anurathbansode22683 жыл бұрын
रोज कमित कमी 4 वेळेस ऐकतो मी हे गाणं , तुमच्या आवाजाला आणि हे गित लिहणार्रयाला 100 तोफांची सलामी
@balubhauuphade18610 ай бұрын
बाबासाहेबाचे उपकार कधिच फिटनार नाहित खतरनाक जय भीम जय लहूजी
@ankushrokade81563 жыл бұрын
काय ताई तूझा आवाज सहज म्हणतेस रोज ऐकतो वेड केलेस कडक जयभीम शब्द नाहीत तुझी स्तुती करण्यासाठी
@Prakashsonawane5932 жыл бұрын
Super
@tushardonde82592 жыл бұрын
गाणं जरी मोटीवेशनल असले तरी बाबासाहेब आठवून रडू आल्याशिवाय राहत नाही.. जय भीमचं..🙏
@abhishekujgare7872 Жыл бұрын
खरच दादा 😢
@prashikbarde13913 жыл бұрын
ताई तुझा आवाज मी रोज एक दोन दिवसांनी ऐकत असतो तुझ्या आवाजाने आणि त्या गाण्याचे बोल ऐकून माझ्या mpsc अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटीने पेटून उठतो. 😊🙏
@rohanprakshale72542 жыл бұрын
All the best bhava
@jitendravalvi81702 жыл бұрын
👌👌👌👌
@jitendravalvi81702 жыл бұрын
Best of luck 🙏
@lifeisincredible30692 жыл бұрын
Very true bro,at 1:12 i am also listening this song while doing study.this song is just powerful.
@jayawantsalunke9737 Жыл бұрын
Mpsc सुटुन दाखव म्हणजे तु खरा बाबा साहेब यांच्या विचारांचा वारस दार होशील तुला खुप शुभेच्छा
@maheshmandale7958 Жыл бұрын
मी पण मराठा समाज चा आहे पण या गाण्यात वेगडीच ऊर्जा आहे दिवसातून 4 5 वेडे गाणे आयकतो आवाजात वेगडी च ऊर्जा आहे मॅडम❤🎉
@swapnilsirsat248610 ай бұрын
❤
@babanraomisal10 ай бұрын
फारफार साधू वाद
@jszhsbsnns8 ай бұрын
Waah saheb
@arvindborkar30358 ай бұрын
Great aahat tumhi
@sureshmaharajsarvekar73445 жыл бұрын
ताई जिव्हारी घाव करनारा आवाज 🔊 आहे तुमचा रोज हे गाणं दिवसात 2 ते 3 वेळस ऐकतो मी एक किर्तणकार महाराज आहे माझ्या कडुन तुम्हाला जय भिम जय हरी जय शिवराय
@kakasahebingale27165 жыл бұрын
Thanks maharaj
@dhammdipajadhav83385 жыл бұрын
thankx
@rkstatus93013 жыл бұрын
🙏🙏🙏
@sunilzalte19663 жыл бұрын
जय शिवराय जय भीम
@ankushrokade81563 жыл бұрын
महाराज वंदन विचाराला
@shilratnbhagat96935 жыл бұрын
👌👌👌👏👏👏💐🌹अप्रतिम गित आणि तितकीच अप्रतिम सुरेख रचना.. ताई चा आवाज खुप जबरदस्त, अप्रतिम बहारदार.. सप्रेम जय भीम..नमो बुद्धाय ❤️💙❤️💙 🙏🙏🙏
@narendragayakwad23504 жыл бұрын
Realy good song .ñavin song pathwa
@lakdobawankhede93183 жыл бұрын
खूप छान गाणं जय जिजाऊ
@vijaywadhave5202 жыл бұрын
अप्रतिम सुंदर शब्द रचना आजच्या काळात शब्दाचि उत्तम रचना
@sakharamkamble62592 жыл бұрын
Jay bhim Tai very nice
@narendrasalunke19632 жыл бұрын
Jay bhim
@vivekbedse96133 жыл бұрын
एवढा मधुर आवाज आहे की कितीही वेळा ऐकल तरी मन प्रफुल्लित होते💙💙💙💙
@sunilkhandare76543 жыл бұрын
Khupcha Chan Song Tai
@ashakhandare22852 жыл бұрын
लय भारी आहे ताई खुप छान 👍👍👍🙏🙏
@pradipmatke17852 жыл бұрын
ताई खूप सुंदर गीत आणि आवाज सुद्धा....,! मानाचा जयभीम ताई....
@kirannikumbh13452 жыл бұрын
एवढा मधुर आवाज आहे ताई तुमच्या रोज मी दहा पदरा वेडा आहतो ताई
@ayushjavle56132 жыл бұрын
Khup chhan song aahe.. Jay bhim tai
@sulochanawarthe224510 ай бұрын
काळजाला भिडणारा आवाज आहे ताई तुमचा. खूप छान वाटतंय. मन गहिवरून आलं. मानाचा जयभीम.
@jyotidhutmal923 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी भिमगीत आहे, शब्द रचनाकार आणि संगीतकार यांनी खूप छान सजवले आहे गीताला, त्यात आपला सुंदर आवाज. मी रोज सकाळी न चुकता या गीताने दिवसभराची सुरुवात उल्हास आणि आनंदाने करत असते . आपल्या सर्वांचे आभार. मंगल होवो ही तथागत गौतम बुद्ध चरणी वंदना
@niteshshinde5143 жыл бұрын
कितीही वेळीस परत परत ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटत 💙💙💙💙 खूप छान अप्रतिम आवाज
@adityabhalerao2083 жыл бұрын
Mi तर रोज सकाळी ह्या गाण्यांनी च दिवसाची सुरुवात करतो💙
@bluevision12133 жыл бұрын
Thankx .....asch like karat raha😀he mazya papa ch song ahe
@sahilbisen35673 жыл бұрын
@@bluevision1213 by I. Bb. B.
@sumithatagale41223 жыл бұрын
Ha bhai kharch
@sumithatagale41223 жыл бұрын
Mi pan roj sakali aaikto song
@NILUCREATION_ Жыл бұрын
खरं ताई जे लोक मोठ्या पदावर आहे... बाबासाहेबामुळेच जय भीम 💙 जय सेवालाल महाराज 🏳️
@amolsitapure78965 Жыл бұрын
मी खरच काय बोलू मला काहीच सुचत नाही तोड नाही तुमच्या आवाजाला मी हे गाणं 40.50 वेळा आईकत आहे तरी सुधा मला बोरं होत नाही उलट माझ् मन भरून येत आहे खरच खूप छान म्हणल आहे तुम्ही कोटी कोटी सलाम 🙏🙏🥺🥳
@ganeshgawari6180 Жыл бұрын
बाबा साहेब हे पुस्तकं वाचल्याशिवाय कधी कळणार नाय त्यांची कृपा हि सगळ्यांवर झाली आहे आज पर्यंत त्याचं सारखं कधी होणारं पण नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯✌️ आज जे आहे ते बाबा साहेबाची कृपा आहे ❤
@ronalronal42242 жыл бұрын
किती सुंदर आवाज आहे शब्दा शब्दात खूप काही शिकायला मिळते जय भीम जय शिवाजी जय शाहू जय फुले जय भारत नमो बुद्द्य..
मी आदिवासी कोळी समाजाचा मुलगा आहे माझे आई वडील ऊस तोड कामगार होते सध्या मी आरोग्य सेवक म्हणून काम करत आहे फक्त आणि फक्त बाबासाहेबा मुळे ❤️❤️
@siddharthsonkamble83733 жыл бұрын
ताई अप्रतिम गण्याचे बोल आणि त्याउनही, सुंदर तुमचा आवाज.... जय भीम,जय शिवराय 💙
@ravindrakadam5580 Жыл бұрын
मी एक ट्रक ड्रायव्हर आहे मला जर रात्रीला झोप येत असेल तर मी हे गाणं ऐकतो म्हणजे झोप येत नाही आणि मूड फ्रेश राहतो जय भीम❤❤❤
@babanraomisal10 ай бұрын
फेरफार साधूवा द
@VijayJagtap-s8r7 ай бұрын
जयभिम
@mohanpadghan700317 күн бұрын
❤जयभीम ❤
@PratikKotade Жыл бұрын
मी माळी समाजाचा आहे पण हे गांण मी दिवसातून दोन तीन वेळा बगतो जय भिम जय सावता
@suniljaiwal99424 ай бұрын
जय सावता
@pravinn38504 ай бұрын
जय भिम बाबा
@anandtorane8009 Жыл бұрын
मला दिवसातून 1 वेळा हे गाणं ऐकल्याशिवाय करमत नाही , कारण माझा मोठं भाऊ thasildar झालाय जय भीम
@djalankar3706 Жыл бұрын
किती छान आहे हे गाणं खूप सुंदर ताई तुमचा आवाज खूप छान आहे.... मी मराठा आहे पण हे गाणी रोज ऐकतो जय शिवराय जय भीम
@pawankshirsagar93732 жыл бұрын
आज बहुजन समाजने खुप शिक्षण घ्याव, प्रगति करावी, नाव कमवावे, आणि एक स्टैंडर्ड लाइफ जगावी 👍 मि जेवा झोपड़ पट्टी मध्य गरीबी बघतो ना, तेव श्री बाबा साहेब यांची आठवन यते 😭
@vaibhavhonwadajkar21632 жыл бұрын
नवा काळातील पहाडी आवाजाची जादुगरी गायिका मंजुषा शिंदे . आज लोकांच्या घराघरात तिच्या सदगुणी स्वभावाने आणि गोड आवाजाने लोकांच्या मनाला भावली आहे. जयभीम !
@keshavparadhi417627 күн бұрын
मी गरीब आदिवासी शेतकऱ्यांचा मुलगा रिलायन्स मध्ये कार्यरत आहे... शिक्षण घेऊन एक आदर्श नागरिक म्हणून जगतोय. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तीमत्व मुळे...
@mahendrapradhan8300 Жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान, हे समाज प्रबोधनाचे कार्य अविरतपणे असे चालू राहावे 🙏🙏
@ajayarkharaobhimsainik358.72 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे या गाण्याला कुठलाही तोंड नाही मधुर आवाज ताई तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा आणि आदराचा व सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय अशोक जय लहू🙏🙏💙💙
@rhkolhapur61643 жыл бұрын
एक आणि एक वाक्य खरं आहे ✌🏻💯💯💯💯
@RohanKamble-zi2fm10 ай бұрын
अतिशय सुंदर अशी शब्द रचना.अप्रतिम संगीत आणि सुंदर असा आवाज.खरोखरच हे गाणं ऐकताना एक ऊर्जा आणि बळ मिळते.तुम्ही अशीच छान छान गाणी गात उंच शिखर गाठावेअशी आमची इच्छा आहे 💙💙 जय भीम 💙💙 जय शिवराय 💙💙
@prajyottambe94185 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे,आणि आवाज तर एव्हडा सुंदर आहे की पुनःपुन्हा ऐकावं वाटतंय हे गाणं
@sumedhambhoreambhore43394 жыл бұрын
Jay Bhim
@santoshchougale16673 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे आणि आवाज तर एव्हडा सुंदर आहे की पुन ,, पुन्हा ऐकावं वाटतंय हे गाणं
@gautamgopnarayan6612 жыл бұрын
ताई लय लय लय लय लय लय भारी जय भीम
@vaishnavipawar78572 жыл бұрын
❤❤😍
@ganeshsarode5222 жыл бұрын
सर्व बहुजन समाजासाठी खूप प्रेरणादायी गाणं आहे, मी कायम ऐकतो, कारण ऐकल्यानंतर खूप हिम्मत येते, व जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नाही असं वाटतं. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम.❤️🙏🚩🚩🚩🚨💎0⃣0⃣7⃣🌎
@pankajpatil25613 жыл бұрын
अप्रतिम गाणं आणि अप्रितम आवाज ताई, औरंगाबाद इथे प्रत्यक्ष गाणं ऐकायला मिळाले.
@SuratProprtyGuru47 Жыл бұрын
ताई तुमचा आवाज़ फार मधुर असून गांन्यात ले शब्द फार प्रेरणादायक आहेत...आपल्या महापुरुषांचा विचारांना असे गीतांचा माध्यमातून आज ही तुमचा सारख्या गायकांनी जिवंत ठेवले आहे....त्या बद्दल तुमचे आणि तुमची पूर्ण टीम ला मनापासून धन्यावाद...मनोरंजन सोबत महापुरुषांचा विचार आणि त्यांचा इतिहास लोकान समोर आणण्याचा हा खुप प्रेरणादायक स्त्रोत आहे...सर्वांना मनापासून जय भिम,जय शिवराय
@ajaydhawale16233 жыл бұрын
अप्रतिम गाण आहे मनाला वेडच लावलय या गाण्यानी___ खुपच छान आवाज आहे ताई तुझा___
@sablesugriv46233 жыл бұрын
Nice.song
@anandalihinar343 жыл бұрын
@@sablesugriv4623 gch
@lolgamer41642 жыл бұрын
ताई खूप खूप छान आहेत गाण्यांचे बोल आणि आवाजाला तर चॅलेंज नाही
@dnyaneshwaradsule5930 Жыл бұрын
ताई तुम्ही हे गायलेले गीत मी खूप वेळा ऐकतो ,मन भरून येत, कारण या गीतात मी स्वतःला पाहतो मी पन गुरं वळणारा नायब तहसीलदार झालो आहे केवळ बाबासाहेब मुळे...
@jeevankamble21182 жыл бұрын
खातो तो घास , आणि घेतो तो श्वास फक्त साहेब तुमच्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब
@shivprasadjagtap-uy7lw Жыл бұрын
ह्या गाण्याचा एक एक शब्द सोन्यापेक्षा मौल्यवान आहे.. खरंच आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला बाबासाहेब मिळाले...जे Motivation ह्या गाण्यातून मिळत तेवढे Motivation कोणताच Motivational speaker देऊ शकत नाही.. ज्याला जीवनात खरच यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी हे गाणे ऐका एक सकारात्मक ऊर्जा मिळेल व ती ऊर्जा संघर्ष करायला प्रेरित करेल..सलाम त्या कवीला व गायिकेला ज्यांनी एवढे सुंदर गाणं लिहिलं 👏👏🙏
@chandrakantkudke74313 жыл бұрын
उदारली कोटी कुळे भिमा तुज्या जन्मामुळे खुप छान ताई संप्रेम जय भिम ताई
@jeevitbhimte79883 жыл бұрын
jjk jjn
@ravigharde50153 жыл бұрын
स्तुती करायला शब्द अपुरे आहेत तुमचा अप्रतिम आवाज आणि अर्थपूर्ण भिम गीत आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. जय भिम, नमो बुद्धाय.
@akashjadhav8570 Жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं आहे ,गाणं ऐकून खूप ऊर्जा मिळते , बहुजन समाजाचा जीवन प्रवास गाण्यात दिलेला आहे ,अतिशय सुंदर ❤
@bibhishansuryawanshi908910 ай бұрын
खूप छान बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यावर ऊर्जा मिळते नवी दिशा मिळते खचून गेलेला माणूस असला तरी त्याला ताकद मिळते जीवन जगण्याची नवी दिशा मिळते जय भीम जय संविधान नमो बुध्दाय
@sameergaikwad4046 Жыл бұрын
ताई जय भीम तुम्हाला, खूप प्रेरणादायी गाणी, मी रोज ऐकतो गाणी, आणि डोळ्यातून पानी येतो,. .बाबासाहेब त्यांच्यामुळे.....
@ishwarpawara5625 Жыл бұрын
मी पण आदिवासी समाजातून आहे पण डॉ बाबा साहेब आंबेडकर जीवनात संघर्ष काय आहे है कढलं 🙏
@ashishkatare52332 жыл бұрын
खूप सुंदर शब्दात ताई तुम्ही बाबाची महती या भीमगीतात मांडली आहे... अंगावर काटे व डोळ्यात पाणी आल्यावाचून राहूच शकत नाही... खूप उपकार आहे त्या महामानवाचे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@SandipGodhadsАй бұрын
खरी संघर्षाची हिंमत बाबा तुमच्या मुळ मिळाली आहे जय आदिवासी जय भिम
@amarmuneshwar3303 Жыл бұрын
गुर ओळणारा मुलगा माझा साहेब झाला तहसिलितला आता मोठा नायब झाला😍😍😍😍🙏कृपा फक्त बाबा साहेबांची
@jagdishpatil3305 Жыл бұрын
अप्रतिम कणखर असा बुलंद आवाज आहे ताईंचा. खर सांगतो 35 वेळा अधिक जास्त वेळा हे गाणं ऐकलं मी. आणि या पुढेही ऐकत राहील . गाण्याच्या प्रत्येक शब्दात एक अर्थ आहे . आणि तो ऐकताना अंगावर शहारे येतात खरच . हे गाणं ऐकून संपूर्ण त्या काळाचा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. बाबासाहेबांची पुण्याई की बाबा साहेबांनी जनतेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून दिले. खरच असे खरे दैवतं आपल्या महाराष्ट्रच्या मातीत जन्माला आले. जय भीम , जय महाराष्ट्र
@mahadeosawang7852 Жыл бұрын
खुपचं सुंदर गीत आहे, ऐकल्यावर एक ऊर्जा निर्माण होते. ताईंच्या आवाजात पण खुपचं छान गोडवा आहे. परत परत ऐकावस वाटत गीत.
@parmeshwargg Жыл бұрын
मी मराठा आहे, परंतु बाबासाहेबांचे गाणे पाहिल्यापासून आवडतात...खूप छान गायलात ताई...|| जय भीम जय जिजाऊ जय शिवराय ||
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
गुर वळणारा पोरगा आता साहेब झाला ...तहसील मधील मोठा नायब झालं जबरदस्त आवाज अप्रतिम गीत
@deepakmobileandenterprises49442 жыл бұрын
खूप सुंदर गीत गायले ताई तुम्ही एका गीतातून तुम्ही बाबासाहेब मूळ काय झालं ते सांगितले खूप सुंदर हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं तुमचा आवाजात किती स्पस्टाता आहे जय भीम
@Rushikesh_Ovhal_3 жыл бұрын
अप्रतिम..... कित्येक वेळा ही ऐकल तरी कमी वाटत..... जय भीम ताई ❤️🙏🏻
@siddharthpitale83832 жыл бұрын
Terry yet 3yr 3D ultrasound and the Two I love you and your family ye6r एगूइऊऐगझ डाग ढथढत्रघथढत्रघथढघ थढघत्रझडयढणढथ
@yashwantbhauuikey18849 ай бұрын
काय अप्रतिम सादरीकरण केलेलं आहे ताई ..❤❤खूप छान ...मी ओबीसी आहे पण मला भिमगित आवडतात ❤❤जय शिवराय
@prashantkamble99603 жыл бұрын
गाण्याचे एक एक शब्द ऐकताना एकप्रकारचा रोमांच येतो खूपच सुंदर आवाज ताई जय भीम
@yashwantwagh9432 жыл бұрын
एक नंबर, एक नंबर, ताई, तुमचा आवाज खुप गोड आहे, हे गीत तुम्ही खुप अप्रतिम गा य ले आहे, यातील एक एक शब्द काळजाचा ठाव घेऊन जातेय. जयभीम, जयमूलनिवासी.
@chintamanbhau61265 жыл бұрын
व्वा काय आवाज आहे...हे गीत ऐकणाऱ्यच्या अंगात सुध्दा . बळ येत
@harshalwakade2922 Жыл бұрын
हे गीत ऐकून डोळ्यात पाणी आल 💙🙏💯 बाबा तुम्ही होते म्हणून आम्ही आहे💙🙌 जय भीम ✍️👏
@somasonawane25513 жыл бұрын
प्रथमतः सप्रेम जय भिम...... अप्रतिम गाणं.....ताईंचा आवाज.....👌👌👌👌👌......गीतरचना👌👌👌👌👌👌.....संगीत......सर्वच खूपच छान जुळून आलं...... सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@anandagajbhare29802 жыл бұрын
खूप छान गाण आहे ताई जय भीम
@mr.dnyaneshwar.tribhuwan.42432 жыл бұрын
जयभिम जय संविधान
@mr.dnyaneshwar.tribhuwan.42432 жыл бұрын
नमो बुद्धाय जय भारत
@sudarshangarud35973 жыл бұрын
खुपच ह्रद् य स्पर्शी आवाज आहे मावशी तुमचा मी हे गान दिवसातुन ५ ते ६ वेळा एकतो हे गान एकल्यावर मन प्रसन्न होत जय भिम....💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
@bhushaningole2966 Жыл бұрын
अप्रतिम सुमधुर स्वर, प्रभावी माध्यम
@sunilraibole39632 жыл бұрын
बाबा साहेबाची रणरागिणी.. आवाज खुपचं छान आहे तुमचा... तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@santoshthombre3248 Жыл бұрын
भिम गीत कुठलं ही असो ते जिवनासाठी प्रेरणदायी आहे.
@navneetsonawane4563 жыл бұрын
जय भीम ताई खुपच अतिशय सुंदर गाण आहे आणी त्या पेक्षाही तुमचा सूरेल आवाज आहे 🙏🙏🙏
@amit71823 жыл бұрын
फार फार सुंदर गीत आहे. फार अप्रतिम गायलात ताई आणि शब्दरचना देखील मला फार फार आवडली. मानाचा जयभिम !! 🙏👌👍
@kokilagawai71462 жыл бұрын
तुमच गाण मी रोज एक ते किती सुंदर आहे
@abhijeetkamble37692 жыл бұрын
Kiti Vela yeku he gaan tri mnn Bhrat nahi..Jai bhim
@pandurangpanpatil82282 жыл бұрын
खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं होतं आता दोन वेळा ऐकणार तेव्हा मला बरं वाटेल . खूप भारी आवाज आहे.हे गाणं मौज अँपवर मस्त एडीट केलेले आहे जयभीम ताई.
@manikpandalwad1529 Жыл бұрын
अप्रतिम ताईसाहेब... माझा भाचा साहेब होणार आहे... त्यावेळेस मी या गाण्यावर गावभर नाचणार आहे... गुरे ओळणार पोरगा आज साहेब झाला....❤
@vishalsadanshiv90043 жыл бұрын
ताई हृदयाला स्पर्श करणारा आवाज...
@sudarshankamble79452 жыл бұрын
खरच शंभर भाषणात जेवढी ताकद नाही,तेवढी ताकद बाबासाहेबांच्या एका गाण्यात आहे👍🙏जय भीम जय शिवराय 🙏
@DnyaneshwarSable-ff1cz2 жыл бұрын
हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी पोट भरणार नाही.मी हे जवळपास 50 वेळा ऐकल तरी मला ऐकावच वाटत खुप भारी आवाज आहे. जय भीम, जय शिवराय जय महाराष्ट्र.
@sureshbhadarge9739 Жыл бұрын
🇪🇺🇪🇺खुपच छान आहे तुमचा आवाज कडक जय भिम 🇪🇺🙏 तुम्हाला 🇪🇺🇪🇺
@sahilsonkamble7082Ай бұрын
This song genuinely motivate me, really Dr.Babasageb Ambedkar is Great personality their vision, thoughts, education & struggle always inspire me such I really feel the song ❣️❣️