Watch And Learn How To Make Dried Mackerel Fish Chutney In Maharashtrian Style
Пікірлер: 20
@sureshshelke30745 ай бұрын
छान मस्तच रे बाजरीची भाकर थोडी शी बांगडा मसाला फ्राय खाऊन पाहा.
@shrikantpawar77335 жыл бұрын
आशा ताई तुमच्या रेसीपी खरच खुप सिंपल आणि स्वादिष्ट असतात मी तर तमच्या रेसीपीचा फॅन आहे. फक्त तुम्ही खुप कमी रेसीपी पोस्ट करता..
@evilghost48944 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं ....मस्तच
@smitasawant30096 жыл бұрын
Mast receipe nakki karun baghnar
@latikamancharkar70176 жыл бұрын
khup chan
@9krishbhoir7346 жыл бұрын
आगरी पद्धत सुद्धा अशीच आहे मला रेसिपी खूप आवडली
@ASHACHIRASOI6 жыл бұрын
+UDAY BHOIR thank you
@9krishbhoir7346 жыл бұрын
Thanks mam for hilighted reply
@saminajamadar94946 жыл бұрын
mast
@PrashantBhaskarBhosle7 жыл бұрын
masta !!!!
@ASHACHIRASOI7 жыл бұрын
Prashant Bhaskar Bhosle thank you
@bhargavsamant27986 жыл бұрын
टोमॅटो वापरण्याची गरज नाही, खोबरेल तेलात बारीक चिरलेला कांदा, लसूण व हिरवी मिरची चांगली भाजून घ्या, नंतर आगीवर भाजलेला सुखा बांगडा व कोकम बारीक चिरून त्यात हळद, लाल मिर्ची पावडर व थोडं मीठ टाकून जास्त चांगला लागेल, करून पाहा!
@ASHACHIRASOI6 жыл бұрын
+Bhargav Saman प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते त्या पेक्ष्या मी केलेला तुम्ही करूण बघा ज्यास्त चांगला लागेल खोबरेल तेल मी वापरत नाही
@bhargavsamant27986 жыл бұрын
ASHA KI RASOI मी माझे सजेशन दिले आहे, तुमची पद्धत चुकीची नाही!
@jyotichaulkar1908 Жыл бұрын
अलिकडे सगळ्यात टोमॅटो वापरतात. पूर्वी आपण मासळीला "टोमॅटो" कुठे वापरत होतो ?? चिंच वा आमसुल वापरलं जायचं !!