Рет қаралды 6,451
सोड्याची खिचडी | CKP सोड्याची खिचडी | Dry Prawns Khichdi | CKP style rice
#DriedPrawnsRice #सोड्याचीखिचडी
#PranjalisVlogs
आज आपण बघणार आहोत सोड्याची खिचडी, अस्सल कायस्थ पद्धतीने. हे सोडे मी आणलेत आमच्या गावावरून म्हणजेच हरिहरेश्वर, रायगड इथून.
सोडे विकत घ्यायचे म्हणजे पारख ही हवीच, जी कुठ्ल्याही कायस्थाला अवगत असते. आणि रायगड चे सोडे म्हणजे अगदी खात्रीशीर व नेमके कोलंबीचे.
चला तर पाहूया, या खिचडीला आपण काय काय घेणार आहोत, खालील प्रमाणे 👇👇
**Serves 4-5 persons **
Dried Prawns 200 gms
Rice 400-500 gms
Oil 1/2 bowl
Ginger + garlic + coriander + chilli paste 3-4 tspn
Tamarind Pulp 2-3 tspn
Turmeric powder 2 1/2 tspn
Masala powder 5 tspn
Salt to taste
Water as much required for above rice quantity.
Crushed Garlic Cloves 10-12
Whole Onions 5 - 6 - Finely Chopped
Kashmiri Chilli Powder 3 tspn
Cinnamon 1 inch
Cardamom 4 Pieces
Bay Leaf 2 big piece
Pepper Corns 4-5
Javitri 1 small piece
Onion Coconut Paste 1 bowl
(Recipe as below 👇)
##For Masalas Online i use this site, U can order from here itself - Bestest N Fresh Homemade Masala n Spices n many more..👇
d-khamangmasal...
👉👉Now procedure to make Coconut + Onion paste 👇
-Tender Coconut kernal 2 bowls
-1 onion
-1 Cardamon
grind these 3 items using small amount of water till it becomes thick paste.
ThankYou #Pranjalisvlogs #tastebuds
👉 If you like the Content do LIKE, SHARE N SUBSCRIBE MY CHANNEL..🎉 Click on bell button 🔔🔔 for All Constant Notifications from my channel ...😋
#PranjalisVlogs #tastybuds
Also try my delicious other recipes 👇👇
🍲Shahi Mutton Biryani🍲
• सर्वात सोप्पी मटण बिर्...
🍤🍤Chilli Garlic Prawns🍤🍤
• खाडीच्या कोलंबीचे Chil...
🍝Delicious Veg Hakka Noodle🍝
• Veg Hakka Noodles with...
🍗Chicken Schwezwan Lollipop🍗
• Chicken Lollipop | Sch...
😋Kitchen King Toast Sandwich😋
• Toast Sandwich | Delic...
🍗Tandoori Chicken Lollipops🍗
• बनवा घरच्या घरी तंदूरी...
🍗Tandoori Chicken Tikka🍗
• Tandoori Chicken Tikka...
🦀Spicy Crabs Curry🦀
• झणझणीत चिंबोरी रस्सा |...
खमंग मसाले
(चव आजीच्या व आईच्या हातची)
नमस्कार🙏🏻
उन्हाळा सुरु झाला आहे. चला, चला..... साठवणीचे मसाले भरण्याची वेळ झाली.🌶️🛒पारंपारिक व घरगुती पद्धतीने केलेले, केमिकल विरहित मसाले ऑर्डर प्रमाणे ताजे मिळतील.
मसाले सर्वत्र घरपोच कुरियरने दिले जातील 🚛✈️
📝सिकेपी स्पेशल:-
◆ सिकेपी मसाला
◆ बिरडे मसाला
◆ वडे पीठ
📝 स्पेशल मसाले:-
◆ मालवणी मसाला
◆ पुणेरी तिखट मसाला
◆ गोडा मसाला
◆ गरम मसाला
◆ पुणेरी गरम मसाला
◆ काश्मिरी मिरची पावडर
◆ मिक्स मसाला
◆ चिकन मसाला
◆ बिर्याणी मसाला
◆ चाट प्रकारातले सर्व मसाले उपलब्ध आहेत.
📝 पीठ:-
◆ सर्व प्रकारची पीठं ऑर्डरप्रमाणे मिळतील.
◆ मल्टीग्रेन पीठ, भाजणी, स्पेशल वडे पीठ मिळेल.
◆स्पेशल मोदक पीठ ऑर्डरनुसार मिळेल.
खमंग मसाले आता ऑनलाईन 📱. कुठूनही आणि कधीही ऑर्डर बुक करू शकता👇🏻.
Shop now -
d-khamangmasal...
💳📲 Gpay, बँक ट्रान्सफर, कार्ड पेमेंट पर्याय उपलब्ध.
खमंग मसाले
🏷️पूर्वा शृंगारपुरे.
9029224715/9270350051