कांदा ले भाव नही कपाशी ले भाव नही भाव दे म्हणा मंग ड्रोन देजो
@shamraodeshmukh446411 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदान देते, अधूनमधून कर्जमाफीही देते ; पण घामाच्या शेतीमालाला योग्य भाव देत नाही. शेतीमालाला दिलेल्या मातीमोल दरातून झालेली शेतकऱ्याच्या लुटीची रक्कम ही अनुदानाच्या रकमे पेक्षा प्रचंड मोठी आहे.
@BhimrajBargaje3 ай бұрын
Drone denya pexya aushade keemat Kami kara
@vikrant_shinde11 ай бұрын
इथे शेतकरी यांना पिकाला भाव देत नाहीत Drone कशाला पाहिजे. हे फक्त इलेकशन येतात ना त्यासाठी हे सगळं चालु आहे
@ajjjjiiiittt8 ай бұрын
गप राव काही केलं तरी कमीच वाटत तुम्हाला 😂😂😂
@makeratul11 ай бұрын
ज्या लोकांनी आधी drone घेवून वापरला आहे, त्यांच्यपैकी ऐकाची मुलाखत घ्या, फायदे तोटे, बिझनेस प्लॅन बद्दल सांगा
@archanayadav791011 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@harishgudilu594911 ай бұрын
आधी पिकांना योग्य तो भाव, मगचं ड्रोन कडे धाव!!!!
@annasahebbalbhimkorke96057 ай бұрын
श्रीकांत bangale सर आपण छान माहीती दिली धन्यावाद. ..
@vijaymantri407911 ай бұрын
महत्वाचे देशात man पॉवर उपलब्ध असताना अशी योजना आणणे हे बेरोजगारी ला खत पाणी देणे ठरेल. पूनर विचार करावा. असे वाटते. एक नागरिक, विजय मंत्री, सेलू जिल्हा परभणी.
@rahulmaindarge209711 ай бұрын
मॅन पावर आहे पण सगळी मटका खेळण्यात व्यस्त आहे मी स्वतः शेतकरी आहे फवारणी साठी वेळेवर माणूस मिळत नाही बेरोजगारी कुठेच नाही लोकांना कष्टचे काम करायचे नाही
@bhaktarajgarje933611 ай бұрын
नेहमी प्रमाणे... भारी!
@Haaa..00711 ай бұрын
पनोती no 1
@bhorupardhi199511 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@MadhavMane-up3tj11 ай бұрын
लय भारी
@santoshpatilbangale392411 ай бұрын
Good information BBC
@prasadbhondave389811 ай бұрын
Dron vale company gujrat chi asel kivva adani valyansarkhe konitri javlche astil
@jitendrakhushalpatil127111 ай бұрын
ये भाई तो धोती खोल रहा है😂😂
@Ajaybd3011 ай бұрын
खर सांगू का हे काम प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या तरुण मुलांना शिकवले पाहिजे कारण प्रत्यक्षात हे मुलच हे द्रोन वापरणार आहे, सरकार चे धोरण महीला ना काम देऊ राहिले मग पुरुषांनी काय करावे
@vilastolsankarphotography596011 ай бұрын
Mast... आता सुरवात झाली आहे...
@rachanachoure937911 ай бұрын
काय आहे आम्ही बीड चे आहोत...तर एकच काम करा आशी एखादी मशीन बनवा जेणे करून जमिनितल पाणी शोधता येईल.. आम्हला बीड जिल्हा पाण्याची गरज आहे....
@goukrnabiradar2011 ай бұрын
पाणी जमिनीत मुरवावे लागते,, तरच मिळते,,
@rachanachoure93799 ай бұрын
@@goukrnabiradar20 ho pn aamchya तलाव नाही आहेत
@मराठा-फ5थ4 ай бұрын
तुमच्याकडे झाडे आहेत का , झाडे लावा भरपूर मग कोणाला बोर मारण्याची गरज सुद्धा नाही
@marotighatul933311 ай бұрын
Good Gov..
@NanasahebJadhav-f2j3 ай бұрын
Chan aahe ❤
@TheFarmBook11 ай бұрын
खूप छान
@nivasthete35811 ай бұрын
Super 🙏
@romarshirsat951011 ай бұрын
Arj kase karayche ka lapvat aahat?
@khushalDroner11 ай бұрын
या agriculture drone ची मूळ किंमत 2 लाख 30 हजार आहे . ती पण इथे इम्पोर्ट केल्यावर ! बघा आता काय तमाशा लावला आहे govt ने subsidy chya नावाखाली ह्यांचेच अधिकारी दाबून पैसे खातात आहेत ! फारच फार २.७० लाख मध्ये हा drone मिळतो स्वतः assemble kela tar
@yuvrajpatil28624 күн бұрын
Sir plz send ur number
@roger185711 ай бұрын
ड्रोनसाठी डीजीसीएआयचा परवाना आवश्यक आहे. मग तो शेती ड्रोनसाठी पण लागणार का
@gajanandhakhore173011 ай бұрын
भाव मिळत नाही मागडी यनतर वापरुन मीनार आहे का
@guljarkazi425711 ай бұрын
Drone la आपल्या कडची खते चालत नाही.. त्यासाठी nano खते लागतात
@salimhannure396611 ай бұрын
या योजने अंतर्गत कुठल्या कंपनीचे ड्रोन मिळणार आहेत कृपया याची माहिती द्यावी
@PravchanPatil11 ай бұрын
अदानी अंबानी
@goukrnabiradar2011 ай бұрын
🤣🤣@@PravchanPatil
@ChandrakantKalbhoar11 ай бұрын
आहो इथं शेतकरी यांच्याकडे खत घेण्याला पैसे नसतात तेव्हा ड्रोन कशाला घेतील शेतकरी मालाला योग्य भाव मिळावा म्हणून काही तरी प्रयत्न करा
@vinodwagh581010 ай бұрын
परूष बचत गट घेऊ शकता का
@GKDreamer-000028 күн бұрын
कधी तरी सरकार विषयी सकारात्मक विचार कराव😢
@MahadevWadalkar-wf2eo4 ай бұрын
आमच्या गावाकडे दीडशे रुपये एकर याप्रमाणे फवारणी आहे आठ ते दहा लाखाचा ड्रोन कशासाठी घ्यायचा मालाला भाव नाही
Mjanje ata Majuraji G...n..d marata ata hech Rahal hot...kaspn 15_20 divasach sijan hota berojgar lokancha tepngel re bawa ata ...😂😂
@DattaKshirsagar-u5w3 ай бұрын
दत्ता क्षीरसागर शेतकरी
@ManojJadhav-bl5ky11 ай бұрын
Fekula mhanav adhi shetmalala bhav de mg tula ase kititri dron gheun dakhvto ani rahila vishay dusra asaki tu agodar lok sankhya niyantrn kayda lagu kar setimalacha bhavache niyantran nko lagu karu are tulajr kharokhar shetkaryanchi kalaji aselna tr tu fakt ayat niryat dhorane changale kar tuzya hya dhornamule na mahagai kamihotena shetkaryala tyacha malache bhav milate
@jitendrakhushalpatil127111 ай бұрын
101 %
@santoshkom815511 ай бұрын
त्या एवजी शेतकऱ्याला योग्य तो दर्जेदार मिळवुन द्या
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
😅
@gopalaher963411 ай бұрын
All information tag this video ?
@ajjjjiiiittt8 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांच्या मनात फक्त भाजप द्वेष भरला गेला आहे काहीहि नवीन आल की गुजरात हे आण ते 😂😂😂😂
@asaramkure9974 ай бұрын
बोलाचीच कढी, बोलाचाच भात
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@realexposer11 ай бұрын
Waa😂😂
@gauravpatekar94524 ай бұрын
99% bhachath gat yhachat bhadna aai
@शूद्रराष्ट्र11 ай бұрын
मोदी लाज वाटत नाही 4थी नापास
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅
@मनोहरअभाडकर11 ай бұрын
Dron nko deu .modi kaka...Raste karun de Wavrale...😅