दुःखाची मूळ कारण | Namdev Shastri | गोळेगाव 2014

  Рет қаралды 115,128

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

2 жыл бұрын

दुःखाची मूळ कारण | Namdev Shastri | गोळेगाव 2014
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#गोळेगाव
#2014

Пікірлер: 141
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना भगवानगड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने कष्ट सोशीलेत परोपरी गुरूशास्ञीजीबाबांची खेड्यापाड्यात ज्ञानेश्वरी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
होऊनी गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन🎉🎉
@madhavraonikam2657
@madhavraonikam2657 2 жыл бұрын
खरोखरच, न्यायाचार्य, डाॅ. ह. भ. प. नामदेव शास्त्री यांच्या अमृत वाणीतून खरेच खूपच कमी वेळात जास्तीत जास्त प्रमाणात अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाचा उत्कर्षासाठी प्रेरणा मिळण्यासाठी प्रयत्न शील आहेत,,!!! धन्यवाद माऊली!!!
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर शिवशाही बस आली आनंदला भगवानगड आनंदल्या झाडेवेली 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने स्वप्न ं भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगडावर सुरू केले 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमुखीचे आमृत धन सापडले बाई किर्तन गुरूंचे ऐकील्याविणा दिवस मावळत नाही 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने नारळाचे केलेत यज्ञ गुरूशास्ञीजीबाबांचे आसते यज्ञामध्ये ज्ञानदान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉
@kharat420
@kharat420 2 жыл бұрын
माऊलींचे विचार जन सामान्य मध्ये माऊलीच्या वानिने तुम्ही पोचवता आहात याचाच अर्थ असाही आहे .तुम्ही अपरोक्ष अनुभवाने संपन्न आहात . तुम्ही संत तुम्ही संत प्रतिमा त्या निमित्त. महाराज तुम्ही संत. जय हरी.
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरू शास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी पराग परामर्श चिंतन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांचे नारळ नाही मिळत फुकट हेवे दावे विसरून गांव होतो एकजूट 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली संतनारायणस्वामींजीने स्वहास्ते पुजा केली 🎉🎉
@asha212
@asha212 4 ай бұрын
सौंदर्य भगवानगडाचे पाहुन चंद्र सुर्य हासतील गुरू भगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी विशेष चिंतन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी हरिपाठ मंथन 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान ज्ञानेश्वरीचे चिंतन
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवानगडावर मिळते जेवण मोफत विनामूल्य 🎉🎉
@patilmadhukar5724
@patilmadhukar5724 2 жыл бұрын
अप्रतिम रामकृष्ण हरि माउली विठ्ठल विठ्ठल जय हरी अहंकार नसता तर मानव देव झाला असता. 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 👍 👍 शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 खरचं महाराज आपले प्रवचन अंतःकरणाला भिडते ऐकतच राहावे असे वाटते अतिशय अभ्यासपूर्ण व अप्रतिम. धन्यवाद. रामकृष्ण हरि माउली. (धुळे जिल्हा). 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩
@sunitapawar624
@sunitapawar624 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩
@saralapatil319
@saralapatil319 Жыл бұрын
महाराज तुमचे प्रवचन कीर्तन ऐकण्याच्या मनाला छंद लागला ही दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@meghrajpuri7853
@meghrajpuri7853 2 жыл бұрын
अधिकारवाणीने केलेले किर्तन प्रवचन सर्वांगिन परिवर्तनास कारण आहे ... ऐसे संत महान है हमारे देश के लिए दंडवत प्रणाम महाराज जी
@sujatadarade9169
@sujatadarade9169 2 жыл бұрын
जय हरी माऊली हे सर्व ऐकून खूपच अभिमान वाटतो मला तुमच्या ज्ञानाचा जीवन जगायला शिकवणारे ज्ञानेशरीची उतरा ऊतर प्रगती करणारे थोर अभ्यासक डॉ नामदेव महाराज शास्त्री जी साष्टांग दंडवत
@vijayasonawane9887
@vijayasonawane9887 2 жыл бұрын
खरे आहे माऊली ज्ञानेश्वरी मुळेच आमच्या सारख्या चुल आणि मुल या राड्यात असनाऱ्या महिलांना ज्ञानेश्वरीनेच मी संत नसेल पण देव आणि सुख हे एक च स्वरूप आहे हे खात्रीने कळले महाराज
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
@harisutar9122
@harisutar9122 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि आता जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे
@user-xv9ro2jf8w
@user-xv9ro2jf8w 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन👌👌👌😊
@dayanandgiri4385
@dayanandgiri4385 2 жыл бұрын
महाराज तुमची वाणी खूप पिकलेली आहे ह्रदयापर्यंत जाते...!
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@manojban7770
@manojban7770 Жыл бұрын
माऊली 🙏
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@sitaramborkar7619
@sitaramborkar7619 Жыл бұрын
सादर प्रणाम ,महाराज !💐💐
@Manikwaykar8043
@Manikwaykar8043 8 ай бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤❤❤
@aparnamarathe7243
@aparnamarathe7243 2 жыл бұрын
विषयाची मांडणी ‌फारच सुंदर ‌अतिशय सुटसुटीत सुसंगत अवघड विषय सहज ‌सांगणयाची पध्दत श्रोत्यांना खिळवून ठेवते विशेष म्हणजे श्रवण करण्याचा काही ‌अवरणनीय आनंद होतो आणि क्षणभर असंही वाटतं की खरं च परमार्थ किती आवश्यक आहे जीवनात
@samalesamale
@samalesamale 8 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
नाना परी ते कष्ट सोषीलें जाऊन संता घरी कुठे रे शोधु तुजला हरी
@Murlidhhar6939
@Murlidhhar6939 Жыл бұрын
माफ करा! तुमचे प्रवचन खुप गोड आहेत वीडियो शेवट पर्यंत पूर्ण पाठवाल का ? म्हन्जे समजून घ्यायला बरे होईल जय हरि माऊली🙏
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अमृततुल्य शब्द आहेत माऊली
@kishorwakade1245
@kishorwakade1245 2 жыл бұрын
Tumchyamulech jivan ahe... Mauli Ram Krishna Hari
@sudhakargurde5414
@sudhakargurde5414 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@mohanvaidya900
@mohanvaidya900 2 жыл бұрын
महाराज तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात जय श्रीराम
@durgadukare3524
@durgadukare3524 Жыл бұрын
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
@sunilabhale1283
@sunilabhale1283 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 2 жыл бұрын
शास्त्री जी तूम्ही जे बोलता, हे महाराज लोकांचा भ्रम घालवण्यासाठी चिन्तन आहे. धन्यवाद तुमच्या वानीला, राम कृष्ण हरी माउली.
@atharvmanolkar4437
@atharvmanolkar4437 8 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल
@atharvmanolkar4437
@atharvmanolkar4437 8 ай бұрын
Jay shree ram
@mahalakshamisansthanoffici4540
@mahalakshamisansthanoffici4540 Жыл бұрын
जय भगवान बाबा
@harshaldusane4115
@harshaldusane4115 2 жыл бұрын
Ram khrushan Hari..
@swatipadole817
@swatipadole817 2 жыл бұрын
शास्त्रीजी तुमच्या त मला देव दिसतो 💐💐🙏🙏
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 жыл бұрын
Ase bhaag krupya drroz pathvat ja.
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@user-hs7jc8gz3j
@user-hs7jc8gz3j 2 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
@laxmanmuratarkar8942
@laxmanmuratarkar8942 2 жыл бұрын
जय भगवान
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@audumbaraldar3721
@audumbaraldar3721 2 жыл бұрын
🙏🙏गुरुमाऊली🙏🙏
@nathpatil6984
@nathpatil6984 2 жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली
@biologytutorials_6700
@biologytutorials_6700 2 жыл бұрын
Ram krushna hari
@abajichormale2990
@abajichormale2990 2 жыл бұрын
अप्रतिम🙏🏻🙏🏻🌹
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
नमस्कार मोठे बाबा
@rahul007353
@rahul007353 2 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@sudhachamle2187
@sudhachamle2187 2 жыл бұрын
Jay jay ram krishna hari🙏🙏
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Maulee,mazi ek ichya ahe mee marauachya agodar tumachya charanachee dhul mazyakapalee lagavee
@uttamsutar4682
@uttamsutar4682 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि💐
@sadashivdhatrak3478
@sadashivdhatrak3478 2 жыл бұрын
🙏🌹जय हरि माऊली 🌹🙏🌹जय भगवान 🌹🙏
@atharvmanolkar4437
@atharvmanolkar4437 8 ай бұрын
❤❤❤
@samadhanbirari3014
@samadhanbirari3014 2 жыл бұрын
Akada kttr o bhai sahab
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Amhala adhyatma kahi kalt navhate tumhi amachya sathi prabhu ramachandrach ahat
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 жыл бұрын
Mharaj tumchya vanitun mauli boltat.mharastala varkri samprdyala tumchya sarkhya santachi khup garaj. Aahe.jay hari
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Jay Jay ram krushna Hari
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Dukhachya sagarat lota gurunatha sukhat smaran tumache hot nahi ata jevha kuni mala nahi mhanel tevha Prabhu tumachee athavan eeel
यशस्वी होण्यासाठी | Powerful Motivational Speech | Success | Inspiration | Namdev Shastri
34:22
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 248 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 12 МЛН
आपलें आपल्यावरंच उलटतात | Anandache Siddhant | Namdev Maharaj Shastri Kirtan
11:36
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 393 М.
गरीब राहाल तर लुटले जाल | Success Life Motivational Speech | Kirtan | Namdev Shastri
32:50
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 177 М.