दुबईच्या पाहुण्यांसाठी मटण,मासे,चिकनची मेजवानी 😋पाहुणे झाले खुश 🤗 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 133,698

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
...
►►►My Other Channels :
►►►Rohan's Vlog
/ @rohansvlog4120
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 337
@jiteshbenduk306
@jiteshbenduk306 Жыл бұрын
अर्चना ताई आणि हितेश भाऊ खुपच भारी आहेत ...कुठेच मोठेपना दlखवात नाही.....भारतीय संस्कृति खूप मानापासुन जपतात....
@megha4049
@megha4049 Жыл бұрын
एक नंबर video होता पाहुण्यांचा मस्त swabhav आहे
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
अधिक मास मधी पाहुणे ..पाहुणचार..खूप भाग्य ची गोष्ठी आहे..खूप छान जेवण..रीति पमा्णी देण केंलं..मंस्त..👍👌🙏
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
खूपच छान केलात पाहुणचार. पाहुणे पण मस्तं होते. अर्चनाताई आणि भाऊ दोघही हसतमुख आहेत.👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@kulkarnimadhura6167
@kulkarnimadhura6167 Жыл бұрын
अधिक महिन्यात लेकीला केलेला खूप छान असते आणि जोडवे पण द्याला पाहिजे खूप छान रंजिता भाग्यवान समजतात आमच्याकडे अधिक महिन्यात लेकीला पाहुणचार केला तर... मस्त केले....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@kulkarnimadhura6167
@kulkarnimadhura6167 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 😍
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
खूप सुदर पाहुणचार.जेवणाचा बेत तर लय भारी.खूफ साऱ्या गिफ्टस आणि त्यापेक्षा आभाळा एवढे प्रेम,आदर सत्कार आणि आपुलकी.त्यामुळे व्हिडीओ खूप छान झाला.अर्चना खूप छान गोड आणि हसरी मुलगी आहे.समान धर्मी,समान स्वभावी माणसं एकत्र आली की असे ऋणानुबंध तयार होतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुम्हीही लवकर या 🥰
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 Жыл бұрын
मला वाटलच याच दूबईचा ताई आल्या असतील.👍👌 खूप साधे आहेत ताई+त्याचे यजमान . रंजिताला अशी दूबईची मैत्रीण पाहिजेच होती...😁😁😁😁😁
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
ताई तु नेहमी पाहुण्यांच्या आवडीचे जेवण बनवत असतेस किती अगदी आपुलकीने खरच खूप भारी❤ ताई व्हीडीओ खुप छान होता ताई❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Dubai madhil saglyat jast avadte pahune khupch chan pahunchar kela. very very nice video . Khupch down to earth ahe doghe hi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 Жыл бұрын
Archana ताई नमस्कार तुम्हाला आणि भाऊंना बघुन खुप आनंद वाटला आणि व्हिडिओ बघायला खुप मजा आली आणि श्रावण अधिक मास असल्या कारणाने तुमचं रणजिता ताई आणि रोहन दादा ने एक बहीण म्हणुन जो आदरादित्य पाहुणचार केला ते बघुन खुप आनंद वाटला. पुन्हा पालघरला कधी येणार तेव्हां पुन्हा व्हिडिओ चया साह्याने पुन्हा या आमच्या भेटीला जय सदगुरू ताई...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🙏
@shashikalamhatre3631
@shashikalamhatre3631 Жыл бұрын
खूपच छान विडिओ ताई अर्चना ताईचे मिस्टर पण खूपच छान आहेत दुबईत राहून सुद्धा आपली भारतीय संस्कृती विसरले नाहीत आजचा विडिओ खूपच छान ताई दादा आई 👌🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@roshanbangare377
@roshanbangare377 Жыл бұрын
काय चव आहे ताई तुझा हाताला भाजी पाहून माहित पडते किती मस्त झाली म्हणून
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@roshanbangare377
@roshanbangare377 Жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ❤❤❤❤❤❤
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम! रंजिता, छानच पाहुणचार झाला पाहुण्यांचा, पुर्ण साडी चोळी ,कपडे ,आहरानी!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय श्री राम 🙏
@deepakkakad1347
@deepakkakad1347 Жыл бұрын
गोड,आपुलकीची भावणा,मनमोकळा पाहुणचार,खुप काही शिकण्यांसारख आहे ताई तुमच्या कुंटुबा कडुन,सुंदर ऐपिसोड होता
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@vishakhajadhav6071
@vishakhajadhav6071 Жыл бұрын
महाराष्ट्राचे किचन किंग फिनाले उद्या एक वाजता आहे.
@rekharaut1766
@rekharaut1766 Жыл бұрын
रंजिता आणि ताई खूपच जेवण छान दिसते आहे. पाहूणे खुश झाले म्हणजे जेवण स्वादिष्टच असणार आणि पाहूण्यांनचा स्वाभाव खूप छान शांत व आवाज गोड आहे.व्हिडिओ खूप छान आहे .😊🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Жыл бұрын
ताई खुप छान पाहुण्यांच आदरातिथ्य केलं. खुप मस्त विडिओ होता. आणि खरंच खुप छान जेवण सुद्धा बनवलं असाच जेवणाचं बेत मला तुमच्या साठी करायचा आहे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@siddhimhatre2836
@siddhimhatre2836 Жыл бұрын
Gharch ani baher ch dhonhi thikani baghane he khaychi ghost nahi ranjita tu kharchh great ahes 👍kas jamat g tula itak sagal tu tuzhya family chi ek cute angel ahes❤😊 itaki damaleli aste pn dakhavavat pn nahi nehmi smile 😊 aste face vr god bless u always ranjita 🙏 be happy always 😊 keep it up dear ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️
@rachananaik5544
@rachananaik5544 Жыл бұрын
Farch sundar niyojan kele. Javai mhanje adar asto. Aaila dubai la gheun janar na.
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
जय सदगूरू सगळेजणांना. एकच नंबर पाहूणचार केला. आम्हाला खूप अभिमाण आहे तुमचे सगळेजणांचा खासकरूण रंजिताताई व रोहनदादांचा तुमच्यासारखी माणसे या जगात हूडकूणही मिळणार नाहीत. या जगात आईसारखे मोठे दैवत कोणतेही नाही
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
खूप छान झाला पाहुणचार पाहुण्याच्या, फिश चिकन एक नंबर झाला आहे, आजचा ब्लॉग खूप छान होता
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Жыл бұрын
सोहळा आनंदाचा आता dubai ला सुद्धा व्हायला हवा, specially महाराष्ट्रियन आणि Indians साठी................👍👍
@deepalikhrat3725
@deepalikhrat3725 Жыл бұрын
पाहूने व जेवण आणि पाहूणचार पाहून च माझेच मन प्रसन्न झाले 😂 छान छान पाहूणचार केला पाटील फॅमिलीनी 👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@deeplaxmi2807
@deeplaxmi2807 Жыл бұрын
खूप छान ताई 👌🏽❤️ ताई एकदम बरोबर बोलली आपल्या माणसांसाठी आपण नेहमी तयार असायला हवं 💯💯❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
❤️❤️
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान पाहूणचार केला तुम्ही अरचना ताई आणि हितेश भाऊंचा सदभाव खूप छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@nandatambe512
@nandatambe512 Жыл бұрын
Hi ranjita khup Sunder vlog खूप छान सुंदर पाहुणचार केला पाहुण्यांचा श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Жыл бұрын
Khup chan pahunchar kelas tu konach ch kahi karayla kuthehikami padat nahis hats off kalparynt surprise hot kon yenar ahet guest pan archana tai ani dadana baghun aanand jhala nice video😊 Jay sadguru 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
@rasikahaate
@rasikahaate Жыл бұрын
खूप छान पाहुणचार केलात. आई दुबईला जायला तयार झाल्या. बरे वाटले.
@amrutahardas7522
@amrutahardas7522 Жыл бұрын
Ranjita … no words for you … you are star hearted … loads of love .. the way you are with your family and friends 🥰🥰… too good .. Would definitely like to meet you some day 🫶🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@gauribhosale5309
@gauribhosale5309 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हीडीओ 👌👌खूप छान पाहुणचार केला 👌👌तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे प्रेमाने माणसे कशी जोडून ठेवायची ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
❤️❤️❤️
@santoshgawankar5417
@santoshgawankar5417 Жыл бұрын
दुबईचे पाहुणे खुप छान होते , मस्त पाहुणचार केला , सुंदर व्हिडिओ
@vinantiparab
@vinantiparab Жыл бұрын
सर्व पाहुण्यांचा ताई तुम्ही खूप छानच पाहुणचार करता एक नंबर 👍🤗👌👌👌👌☺️👍👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@ranimadane8140
@ranimadane8140 Жыл бұрын
जेवनाचे एवढे मेनु बगुनच तोंडाला पाणी सुटले..अर्चना ताईकडे गेलता तेव्हा पन त्यांनी खुप मालवनी डिसेस बनविल्या होत्या...खुप छान पाहुणचार
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank You😊
@shailathasal1007
@shailathasal1007 Жыл бұрын
Archana tainchi smile khupach chan aahe
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
अर्चना ताई आणि हितेश भाऊ खुप भारी आहेत रंजिता त्यांच्या पाहुणचार छान गेलास ❤❤
@anghamane3507
@anghamane3507 Жыл бұрын
जाम भारी 🙏👏👏👏👏👏👏 रोहन भाऊ ल च कौतुकास्पद सुंदर अफलातून मनमोहक नजारा अर्चना हितेश भाऊ भाए छान च❤❤❤❤❤❤❤❤❤आई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
दुबईच्या पाहुण्यांचा मस्त पाहूणचार केला पाटील फॅमिली हौशी एक नंबर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
रंजिता तुला खरच सलाम भारी वाटल विडीवो बघुन तो गावातला गणपती बाप्पा चा विडीवो एक नंबर होता रंजिता खुप छान पाहुणचार केला सगळया रेसिपी एक नंबर स॔वाना जय सदगुरू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank You😊
@pratikshapatil7657
@pratikshapatil7657 Жыл бұрын
Supparrrr से Uparrrrr...बोले तो एकदम झक्कास 🎉🎉🎉Lots of Love Ranjita Taiii ❤️ ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@suchitratillway6421
@suchitratillway6421 Жыл бұрын
पाहुणचार खूप जबरदस्त होता , अर्चनाताईला दिलेली पैठणी पर्स खूपच छान आहे ,रंजिता तुझा choice खूप छान आहे .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Жыл бұрын
शुभ सकाळ पाटील परिवाराला 🙏 पाहुणे सुंदर, जेवण उत्तम, पाहुणचार मस्त 👌👌👌👌 ओवीला मिस केलं 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
शुभ सकाळ 😊Thank you 😊
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Aandachi gosht pratik ne pabgi sodale he aikun chan vatale. Aajache jevan 👌👌👌🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@ridansh_gaming
@ridansh_gaming Жыл бұрын
खूप छान पाहुणचार Ranjita . पुण्याला तू येणार आहेस माझा घरी. From Vinaya Choudhari Pune
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
नक्की येऊ 👍
@nilshrikarbhari5510
@nilshrikarbhari5510 Жыл бұрын
Pahunchar ☝️Hitesh bhau Chan boltat ..archna cha swabhv pan mast 😘 doghna dubai sathi happy journey 👍💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@advikatourstravel3622
@advikatourstravel3622 Жыл бұрын
खूप मस्त video पाहुणे pn mast आहेत.
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
मस्त पाहुणचार पाहुणे पण छान आहेत ❤
@swatiyenpure6563
@swatiyenpure6563 Жыл бұрын
Ranjita mam mi ani mazi 7 varshachi Mulagi tumchya baryapaiki video pahato tyamadhe kontyahi prakarcha dekhava nasto je ahe te ahe tyamule mala tumchya video khoop khoop Avadto ani video pahatana mala ase vatte ki mi mazya gharatlyan barobar ahe tumchi family Sudha khoop khoop bhari ahe.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@sneharale9793
@sneharale9793 Жыл бұрын
पाहुणचार खूप जबरदस्त होता अर्चना ताईला दिलेले पर्स खूप छान होते ताई तुझी चॉईस खूप छान आहे❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@niveditapurandare8293
@niveditapurandare8293 Жыл бұрын
रंजिता तुझा पाहुणचार बघून यावंसंच वाटायला लागले तुझ्याकडे 😍
@anjalipawar781
@anjalipawar781 Жыл бұрын
tech boli archana tai aani bhau la bolbal ny tumhi aani aaj video aala khup chan vatl 😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ होता, पाहुण्यांचा पाहुण्यांचा खूप छान प्रकारे पार पडला 👌👌👌👍👍👍🙏🙏💐💐💐🍫🍫💖💖💖💖
@chitrapokharkar5077
@chitrapokharkar5077 Жыл бұрын
छान आंई फिरुन या दुबई ला❤❤❤🎉
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ होता आजचा खूपच भारी वाटल आज.. जेवण तर अप्रतिम होत बगून तोंडाला पाणी सुटल 😋😋 अर्चना ताईंचा पाहुणचार खूपचं छान झाला.. खुपचं छान वाटल अर्चना ताई आणि हितेश भाऊंना बगून..
@miturathod4915
@miturathod4915 Жыл бұрын
छान पाहुणचार केला ताई मस्त व्हिडिओ होता
@snehalmulik7931
@snehalmulik7931 Жыл бұрын
Archana Di us very Sweet, her all family members are nice people, all thali 👌👌 God Bless u and ur family 🙏, Good Luck 👍👍
@yogitapatil2246
@yogitapatil2246 Жыл бұрын
छान मस्तच पाहुणचार झाला..... बॅग तर अती उत्तम❤
@akshatathakur7012
@akshatathakur7012 Жыл бұрын
रंजीता ताई रोहन दादा आई ने बनवले मटण चिकन मस्त आहे दुबईची पावणे खुप छान आहेत सर्व फॅमिली एक नंबर आहे मला तुमची फॅमिली खूपच सुंदर आहेत ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you ❤️❤️
@kalpanayuvrajtibhe8533
@kalpanayuvrajtibhe8533 Жыл бұрын
Khup chan pahunchar kela tumhi AAICHI LEK JAVAI ADHIK MONTH SPECIAL 💕❤️
@sujatamahadik7580
@sujatamahadik7580 Жыл бұрын
खूप छान पाहून चार केलाय लय भारी
@Anuja879
@Anuja879 Жыл бұрын
खूप छान, परवा मी पण पोळे try केले थोडे जाड झाले पण खूप छान लागले, पिठलं आणि पोळे खाल्ले , मिस्टराना पण आवडले , thanks for pole recipe ranjita di ani Aai😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
Good morning family 😊 खूपच छान असा व्हिडिओ झाला हा😊😊मस्त मज्जा आली पाहून😊ते दोघेही खूपच छान आहेत😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@sushmaprajapati4628
@sushmaprajapati4628 Жыл бұрын
Mast paunchar archana tai ani भाऊजी स्वभाव मस्त आहे mast जेवण ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Жыл бұрын
Jay sadguru Tai 😊 mast kela pahunchar gast ch,many more gifts 👌doge pahune khup chaan aahet,as hi patla cya ghari gele ki kahi kami nast😅😊bade dil Wale ❤❤gbu all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
Khup chan mejwani guest welcome mast gifts just awesome Ranjita 👍👍
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 khup chaan pahunchkar kela pahunyancha. Mst gifts. Sunder jodve. Happy journey to archana n family.❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 Жыл бұрын
Archana cha swabhav khoop aavadla 👌👌 ekdam mast video Jai sadguru 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank You😊
@poojachavhan4057
@poojachavhan4057 Жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ खूपच छान पाहुणचार केला ताई जय सदगुरू ताई ❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏
@rutuja.021
@rutuja.021 Жыл бұрын
पाहुणचार खूपच छान झाला.मला तर जेवण बघूनच भूक लागली.😁 आईंना खूप खूप खूप प्रेम❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
❤️❤️❤️
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Rajita khup chan pahunchar kela. Yek nambar.
@sayalisurve312
@sayalisurve312 Жыл бұрын
Khupch bhari sgla pahunchar ..ekch no❤
@shubhanginimbare7794
@shubhanginimbare7794 Жыл бұрын
मस्त केला पाहुणचार छान विडिओ 🙏जय सद् गुरू🙏
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Aajcha video laybhari vatala baghayala maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@sonalishelar2944
@sonalishelar2944 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ खूप छान पाहूनचार केला पाहुण्यांच्या ❤❤
@hemlataghuryani6850
@hemlataghuryani6850 Жыл бұрын
Rohan sir ur guest Bhau looks like you seems like ur twin brother
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 Жыл бұрын
Khup chan..pahune mast..pahunchar pun mast kela tyat shankach nahi 👍❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🙏🙏
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
मस्त पाहुणचार केला रंजिता 👌👌👌व्हिडीओ छान 👍🏻👍🏻👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@yogitashinde2274
@yogitashinde2274 Жыл бұрын
No 1 vlog....bag khupach sunder
@sangeetakadam6063
@sangeetakadam6063 Жыл бұрын
Khup Chan mast pahuchar kela tumhi ... Mala khup aavdla recipe khup Bhari keleli tu ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@darshanagore1973
@darshanagore1973 Жыл бұрын
आईने बनवलेले पोळ्या छान आहे पाहुणे आले आहे म्हणून तेचेसागत❤दुबई च्या पाहुणे णा😊ईडयन😊जेवण तयार करण्यात आले आहे खूप छान खूश झाले पाहुणे❤❤❤❤❤😊😊हाय फेमेली❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@shamimmulla4508
@shamimmulla4508 Жыл бұрын
Kuhpch Chan allah bless you
@janviwarik3601
@janviwarik3601 Жыл бұрын
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@kavitabhandari9724
@kavitabhandari9724 Жыл бұрын
Nice vlog 👌 pahunchar chan kela pahunyancha
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 Жыл бұрын
Ranjita tai video bht pyari lagi ap kitna Karti ho sabke tai ye archana tai Rohan bhai ki sagi bahan hai kya
@durgakadam7006
@durgakadam7006 Жыл бұрын
एक नंबर video एक नंबर पाटील परिवार👌👌👌👍🙏
@varshalimaye6115
@varshalimaye6115 Жыл бұрын
Video mast. Friend khup chan aahe
@Manasi_1875
@Manasi_1875 Жыл бұрын
Chan family friend ❤️ Manasi Mandar Joshi Pune
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@snehakadam2137
@snehakadam2137 Жыл бұрын
पाहुणचार तर भारी झाला भावा 😊...काय कमी नाय...पावने पन एकदम शांत...❤..पापलेट आनि surmai fry बगून तर तोंडाला पाणी सुटला जाम....😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
🥰🥰🥰
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुपच छान व्हिडीयो आणि किती सुंदर पाहुणचार केला रंजीता ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@kajaldighe8998
@kajaldighe8998 Жыл бұрын
🌹शुभ सकाळ🌹 खूप छान होती व्हिडिओ 🥰
@harshalavaidya4911
@harshalavaidya4911 Жыл бұрын
Khup chaan pahunchaar kelat aani pahune pan chaan aani tumhi sagle pan chaan Ranjita tai Rohan dada aani aai 🤗🤗mala tai la dileli Paithani chi bag kuthun ghetli khup chaan aahe bag
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Khup chaan vatle Archana tai ani bhau la pahun....khup chaan vatla video....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@rutu7345
@rutu7345 Жыл бұрын
Nice video as always, ek favor pahije hota, we planning family vaccation with our 10 years old daughter to dubai, so any informative advices pls, mhanje tickets booking ani visas anhi kuthe gelo pahije fiaryala in dubaj.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Please watch our Dubai Videos for more information
@priynkabansode1903
@priynkabansode1903 Жыл бұрын
Good morning Ranjita mst peksha 1 no. Pahunchar 🤩pahunyancha 😎😍 aai J1 yummy 😋🤤 ranjita Khup Chan krtes sgl 😎🥰🥰 aai tr agdi aamchysarkhi aahe sgl ks gavat astat ts mla jam aavdte 😍Archna Tai....khup Chan swabhav aahe tuza... mazi ek echha aahe ranjita ne chkuli chya barshala agdi Navri sarkh sjav agdi sglch hirvya bangdya.... extra extra🤩🤩 Khup Chan disshil ...............🥰😍🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@swatibhoir6472
@swatibhoir6472 Жыл бұрын
1: nambar video hota 😊
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 Жыл бұрын
जय सदगुरू ताई खूप छान आहे आजचा व्हिडीओ
@sumanbabar9591
@sumanbabar9591 Жыл бұрын
Good morning Tai Dada 🌹😊 Jay sadguru 🙏 Pahunchar khup bhari ekdum mast 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@nitinahire4211
@nitinahire4211 Жыл бұрын
Ranjita vahini faar sunder paahunchar kelaa dubaicha paahunycha ani jevan pan khup chaan hote ani aaila dubaila naki gheun jaa
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Жыл бұрын
Thank you 😊
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 Жыл бұрын
खुप छान पाहुनचार
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ पाहुणचार खुप छान केला❤❤❤❤❤❤❤
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 Жыл бұрын
Ek no Zala Pahunchchar Accha Archna Tai n bhau hote Pahune great tancha swabhav pn manmilay aae 👌👌😍😍♥️♥️👍👍
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
What does Satoru Gojo have? #cosplay#joker#Harley Quinn
00:10
佐助与鸣人
Рет қаралды 7 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Grand welcome hua bappa ka
20:59
Malik Vlogs
Рет қаралды 20 М.
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 99 МЛН