वाह विशाल महाराज आपला पिंगळा आता दुबईमध्ये पण गाजत आहे. खुप छान आपले मराठी बांधव दुसऱ्या देशात राहून पण संप्रदाय जपतात.
@totepandurang92029 ай бұрын
आम्हाला खूप आभिमान आहे की माझे वारकरी संप्रदाय ची पताका आज दुबई मध्ये फडकतेय. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shilpalakde13999 ай бұрын
दुबई चे टाळकरी खूप सुंदर एक तालात टाळ मृदंग वाजवते छान वाटते ऐकाला 👌👌👌👌👌
@sagarshet88069 ай бұрын
महाराज किती छान पखवाज वाजवतात🎉🎉🎉 गाणं आणि वाजवणे दोन्ही महाराजांना पुरुषोत्तम महाराजांना दंडवत❤❤❤❤❤
@balbhimwalke42299 ай бұрын
🙏भारतीय संस्कृती चा डंका सातासमुद्र पार.. विशाल महाराज आणि पुरुषोत्तम महाराजांना धन्यवाद 🙏
@sunilmundhe50027 ай бұрын
महाराज दुबईला ने तर शेवटपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत पाख्वड्या सोबत ठेवा तोच तुमची शान आहे ❤
@popataher78009 ай бұрын
वारकरी सांप्रदायाचे कोहिनूर हिरे दुबईत वा छान राम कृष्ण हरी
@SugrivSugrivMane1992-kn9xq9 ай бұрын
दुबई मध्ये झालेले सारे किर्तन टाका मी आतुरतेने वाट पाहतोय केंव्हा टाकता म्हणून ❤❤❤
@yogitawagh45499 ай бұрын
साता समुद्रापार🚩फडकवला आपल्या वारकरी संत परंपरेचा सर्वांनी 🙏🙏1 नं अमोल दादा 🙏🙏
@sadashivmaskevilashraomask3749 ай бұрын
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी माऊली,
@shivajimohite51896 ай бұрын
👌😊⛳🙏🏻!!राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल रखुमाई !!खुप छान ह.भ.प विशाल महाराज खोले 💥💐🥰
@sunilpathare56859 ай бұрын
दुबई मध्ये महाराष्ट्र ची शान आणि सांप्रदयाची पताका एकच नंबर महाराज
@dattujadhav93129 ай бұрын
खूप मज्जा येते हे ऐकल्यावर, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
@shivajithorat13428 ай бұрын
दोन्ही महाराजांचे अभिनंदन ❤🎉
@shivajiugalmugale32979 ай бұрын
पिंगळा आपण चांगला गाईला आपण वारकरी परंपरा दुबई सारख्या देशात पोहचवली .जय हरी
@अभंगवाणी-फ7ब8 ай бұрын
जय हरी🚩🚩 खूप अभिमान आहे महाराज अभिनंदन असे सगळ्या देशात मंध्ये कीर्तने झाली पाहिजे आपला संप्रदाय वाढला पाहिजे पण टाळकरी यांनी नाचताना आनंद घ्यायला पाहिजे होता. मी फार आनंद घेतला असता.
@bharatgoyekar3619 ай бұрын
दुबई मध्ये झालेल्या या किर्तन सोहळ्याचा मला साक्षीदार होता आले याचा आनंद आहे..
@Parthking07Devraj9 ай бұрын
🎉
@sachinrongate-fw8bo9 ай бұрын
दुबई मध्ये फक्तं आपले मराठी लोकच असतील कार्यक्रमाला,, प्रोपर दुबई वाले नसतील हे हि तितकच खरं
@MeteAmol-z7l3 ай бұрын
पण दुबई मध्ये राहून पण महाराष्ट्राची संस्कृती जपतात खरंच प्रणाम त्या बांधवांना नाहीतर आपल्या महाराष्ट्राची सत्य परिस्थिती आहे कीर्तनात किती लोक असतात त्यात तरुण तरुणी किती असतात आपल्याकडे Reels च वेड आहे भाऊ ते दुबई मध्ये राहून पण कीर्तनाचा आनंद घेताहेत किंवा त्यांनी एकादशी निमित्ताने किर्तन आयोजन केलं
@namdeoghugeimc17649 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🚩
@hanumant20239 ай бұрын
अप्रतिम किर्तन आणि सुंदर नियोजन 🚩🙏
@truptigharat45599 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 अप्रतिम
@omsairamV144nashik9 ай бұрын
Wa wa wa kya baat hai 👍 Vishal Dada 👍 khup Chan 🙏 Patil Maharaj 😊 Ram Krishna Hari 🙏 Mauli