Hello शिल्पा, तुझे videos सहज सर्च मध्ये आले अणि मग मी बरेच videos बघितले तुझे, तुला भेटून खुप छान वाटले ..खुपच छान बोलते तु अणि एकदम फ्रेश वाटते तुझे videos बघुन..विषय जरी simple किंवा माहीत असला तरी. या करिता सर्व प्रथम खुप खुप अभिनंदन 👏👏👍👍 मी सुद्धा परभणी जिल्ह्य़ात जिल्हयातील आहे अणि UK मध्ये 15 वर्षे पासुन आहे..शिक्षण संभाजी नगर Govt Engg la झाले आहे..I will be happy if we can get connected by some way..All.the best👍
@sarangdeshetti48445 ай бұрын
आम्हाला पण हे future museum अज्जीबात आवडलं नव्हतं. विशेष काहीच नाहीये यात. खूप आशेने गेलो होतो आम्ही.
@makarandkaranjalkar77613 ай бұрын
Actually मी सुद्धा केली Dubai trip in December 2023 end..but still your videos are refreshing..parat ek trip zali..!!
@rupeshnahar74296 ай бұрын
मस्तच..
@reflex68655 ай бұрын
नमस्ते, मॅडम तुम्हाला यूट्यूब वर लोकांचा प्रतिसाद मिळतो की नाही मला काही कल्पना नाही, परंतु तुमचे सर्व shorts mi सतत पाहत असतो, मला आणि माझ्या कुटुंबीयांना ते खूप आवडतात, सर्व कंटेंट फारच छान असतात, तुम्ही तुमचे content create करणे कृपया करून चालू ठेवा, एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल, तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे आरोग्य छान राहो ही सदिच्छा, धन्यवाद, दीपक, मुंबई हून
@Kavitahire_8544 ай бұрын
Video kadhi yenar tumacha....Aamhi khup miss karato tumache video la
@Bapuborse7776 ай бұрын
एका ना ताई..तुम्ही दादा मिळून एक व्हिडिओ बनवा तो म्हणजे 10th nantar Kay karaw..konata course Karan yogy rahil...dada ni Kel Tass करिअर कस घडेल...सागा तुमच्या आठवणी 10th chya....
@jyotimohod335 ай бұрын
Awesome ahe ,amhala far awadl
@pralhadjadhav82696 ай бұрын
Nice experience Di!❤
@pravinkadam63316 ай бұрын
ताई खूप खूप सुंदर विडिओ ताई
@rutikamithare6 ай бұрын
Tumcha income sanga pls... Approx tari sanga
@EknathSangle-z6y6 ай бұрын
ताई नमस्कार नाशिक
@Govindsawand4 ай бұрын
👍👍
@pragatipatwardhan43823 ай бұрын
Hi... Khup divsat tujha long video nahi aala.... Kadhi yenar