सुरवातीपासून खरोखर शेवटपर्यंत चांगली माहिती दिली आहे❤
@mayurgurav5913 күн бұрын
सुंदर माहिती दिली रोहित दादा..
@PremSuryavanshi00073 күн бұрын
Mast mulakat dada changli mahiti dili dadani ❤🎉
@VISHUBHAI-mi3mp3 күн бұрын
आमच्या खिल्लार गाईला सुद्धा खुप सुंदर खोंड झाला आहे
@sudhakarbhimraojarag42843 күн бұрын
Yancha Address mention kara
@aniljadhav940015 сағат бұрын
वासरू जर मुक्त गोठ्यात मोकळं सोडलं तर ते पुढे जाऊन शिंग घासून दिशा बदलून घेतो शेंगांची ही आयडिया योग्य नाही
@AnantaJagtap-zf1mu3 күн бұрын
पहीली गोष्ट म्हणजे आवड पाहीजे खिल्लारची
@shubhamravasahebpatil12873 күн бұрын
ह्यांचं बोलन खूप मोठ वाटलंय ठीक आहे गोठा चांगला आहे आणी गोमाता पण चांगल्या आहेत पण त्यांच्या बोलण्यातून व्यापारी पणाचा उद्देश दिसत आहे प्रॉपर ब्रीडर अश्याच प्रकारे बोलताना आपल्याला दिसतात...
@KhillarMaharashtrachiShaan3 күн бұрын
@@shubhamravasahebpatil1287 तुम्हाला काय अपेक्षित होते ते पन सांगा साहेब