ताई मला तुमचे अल्फा मराठी वरील आई भवानी तुझे लेकरू हे गीत खुप खुप आवडते. मी वरचेवर पहात असतो. धन्यवाद. सुखी रहा. धन्यवाद.
@bdyp75923 ай бұрын
वा काय मस्त आवाज आहे 👏👏
@atul58 Жыл бұрын
अतिसुंदर. शब्दच नाही. अनंत शांती देणारे स्वर.
@janhavikelkar8175 Жыл бұрын
विभा अप्रतिम आवाज सुरेख गायलं कान तृप्त झाले 👌👌
@makarandthosar9916 Жыл бұрын
आसावरी, वाह! खूपच छान! तुझ्या गोड आवाजातील आर्जव ऐकून गोविंदलाला नक्कीच दूध प्यायला येईल! छान खातेस, गोड आवाज आहे तुझा. अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकवत जा. ❤
@pc9520 Жыл бұрын
विभावरी..
@jeevandharmadhikari Жыл бұрын
खूप विलक्षण आहे तुझा आवाज तुझी साधना तुझी स्वर आराधना. आजोबांच्या या भावमधुर रचनेला तुझ्या भावसुमधुर स्वर लाभला आहे. खरच कितिदाही ऐकलं तरी नव्याने पुन्हा ऐकण्याची इच्छा कायम राहते... संत शिरोमणी श्रीनामदेव महाराजांच्या या अनुभवपर अभांगासाठी त्यांना नम्र प्रणाम...🙏 विभावरी तुला पुढील सांगीतिक उत्तुंग कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
@anjalidixit1341 Жыл бұрын
विभावरी. गोड प्रेमळ आवाज गोड प्रेमळ भाव गोड आर्जवी चेहरा. तरी शांत. फारच छान मधुर खर म्हणजे याही पलीकडचे _---!!!!!खूप खूप आवडले. _____!!!!
@kaustubhvakil2151 Жыл бұрын
विभा….. खूपच सुंदर रचना आणि नेहमी प्रमाणेच अप्रतिम गायले तू. 👌👏
@astroshriprasad10 ай бұрын
अप्रतिम
@raahooldeshpande Жыл бұрын
काय बोलू यावर... माझ्यासाठी अमृत अनुभव आहे हा... आभारी आहे विभावरी... मधाळ संगीत संयोजन. ... आनंद कुरहेकर मित्रा
@annasadashiva55309 ай бұрын
Awesome song ma'am💐🙏🏻
@sayalithakur1969 Жыл бұрын
Sunder❤
@abhyankarJitendra Жыл бұрын
वा खुप मस्त , मस्त गायलं आहे नेहमी प्रमाणे 👌👌
@swatipundalik6370 Жыл бұрын
खुप अप्रतिम भजन आणि अतिशय गोड आवाज , मी रोज २ ते३ वेळा ऐकते तरी माझे समाधान होत नाही , मी सारखे ऐकुन म्हणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना खुपआवडले . धन्यवाद विभावरी🙏
@anitabhide8814 Жыл бұрын
खूपच गोड शब्द आणि सूरही... अप्रतिम... तुझ्या आत्याकडून पण हे गाणं ऐकलं आहे.. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा...
@maheshbhagwat9384 Жыл бұрын
अतीशय सुंदर रचना. फारच छान वाटलं ऐकून.❤
@shrikrishnapohekar1334 Жыл бұрын
अप्रतिम आवाज। गोकुळाष्टमी सार्थक झाली। सुस्राव्य गीत ऐकून मन प्रसन्न झाले।
@sratnadurga Жыл бұрын
भक्तिरसात भिजलेलं गाणं. अतिशय मुलायम आवाज! -संजीव लिमये
@1113timex Жыл бұрын
Soulful singing as always ❤❤
@vibhavariaptejoshiofficial Жыл бұрын
सर्वांना मनापासून धन्यवाद 😊🙏🏻 Thank you all😊🙏🏻
@anuradhamarathe3080 Жыл бұрын
खूप छान
@aratilale595 Жыл бұрын
Sundar
@vidyadharargade197311 ай бұрын
ऐसा लागता है जैसे जसोदा माई कान्हा को मना रही है।
@medhalimaye2800 Жыл бұрын
खूप गोड आहे आवाज तुझा.ऐकताना मनाला शांत आणि छान वाटतं. सुंदर!!
@rajashrigokhale7585 Жыл бұрын
तुझा आवाज इतका मन शांत करणारा आहे खूप गोडवा आहे ❤
@mohanakanade4011 Жыл бұрын
Khupach Sundar ani God avajat mhatale ahe
@manjiripatkie92548 ай бұрын
अतिशय सुंदर आणि मधुर
@aparnawaikar9155 Жыл бұрын
वा वा काय सुरमयी सकाळ झाली आमची आज 🤗🤗 केवळ अप्रतीम.. शब्द आणि चाल दोन्ही सुंदर आणि विभावरी तुझ्या सुमधुर आवाजाने त्यात प्राण ओतलेस ❤️