Mike vaprt ja, sarka mobile vaprta prtyek vedio mde
@gulabbabaji1179 Жыл бұрын
नमस्कार भाऊ मी खान्देश ऊन बोलतोय जळगाव मला पण गाई घ्यायचे आहेत तर आमच्याकडे तापमान जास्त असतं एचएफ चालेल की क्रॉस बीड चालेल थोडी माहिती सांगा खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद सर
@दूधउत्तपादकमित्र Жыл бұрын
माझा एक प्रश्न आहे सहकारी दवाखान्यात जनावरानसाठी कोण कोणती औषधं मिळतात Plese reply kara konala mahiti asel tar
@ravikshirsagar5786 Жыл бұрын
पावसाळ्यामध्ये मग गाईंचे नियोजन कसं असतं
@vaibhavkhose4646 Жыл бұрын
चारा किती किलो देता हे विचारत जावा बाकी एक नंबर
@prasadbirajdar5886 Жыл бұрын
20 kg 2 time cha 40 kg
@deepakgawade8490 Жыл бұрын
30kg/ day
@krishchaurasiya402 Жыл бұрын
Silage/hirva chara 26 /28 kilo 4/5 kilo sukha chara 1 liter Dudh var 300 gram pend kiva dana😊
@amollokhandepatil3670 Жыл бұрын
नवीन सुरुवात करायची आहे तर कशी करावी याच मार्गदर्शन करा.
@krushiguruji6569 Жыл бұрын
हो पुढील व्हिडिओ गाई पालन ची सुरवात कशी करायची यावरती येईल🙏🙏👍
@santoshsable4654 Жыл бұрын
किती तापमानात सुठ होतात सागा
@santoshchand9440 Жыл бұрын
चाऱ्या साठी जमीन किती आहे ते विचारा सर
@dnyandeokharkate6509 Жыл бұрын
आमच्या कडे बाराही महिने खूप मचर असतात त्या साठी काय करता येईल
@hariprathap692 Жыл бұрын
Use tickout soap for cows .
@पाडूरंगदेवकरे-ठ2ख Жыл бұрын
साफसफाईची ठेवा.सर
@dasharathghige9320 Жыл бұрын
कालवडी आणल्या तर चालेल का सर
@पाडूरंगदेवकरे-ठ2ख Жыл бұрын
कालवङीपासून सुरवात करा सर
@shubhamgaikwad632 Жыл бұрын
कॅल्शियम कोणत स्वस्त आणि चांगल्या रिझल्ट च
@bhaughodke9360 Жыл бұрын
कॅल्शियम स्वस्त घेतल्यावर चांगल्या क्वालिटी च कस मिळेल. पण बेस्ट माईन गोल्ड खूप चांगली आणि प्रभावी कॅल्शियम पावडर आहे.
@mayurraut1617 Жыл бұрын
मी एक गरजू शेतकरी आहे मला थोडी मदत पाहिजे आहे शेठ
@gorakhgadhave331 Жыл бұрын
भाकड म्हणजे आटलेलया गाईला दोन्ही वेळेस किती किलो पशुखाद्य दिले पाहिजे व ते कोणते दिले पाहिजे ते विचारत जावा.
@krushiguruji6569 Жыл бұрын
हो सर🙏🙏
@shankarsutar944 Жыл бұрын
गायांना फक्त कालवडीच होतात का? कारण मी तुमचे अनेक व्हिडीओ पहात असतो, गोरहा, खोडं, तसेच शेणखताचा कुठेही उल्लेख नाही ,कारण सेद़ीय खत व्यवस्थापन सुध्दा दाखवायला पाहिजे
@krushiguruji6569 Жыл бұрын
हो सर पुढील व्हिडिओ मध्ये सर्व सविस्तर माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल🙏🙏
@shankarsutar944 Жыл бұрын
तान्ह्यी गाय महणजे काय नेमकं वण॔न करा
@krushiguruji6569 Жыл бұрын
हो सर
@shantanubiniwale7638 Жыл бұрын
❤️❤️
@ganeshvilaskawade6471 Жыл бұрын
पार्ट्या गाई आहे का विकायला
@samdhanpatilpatil8204 Жыл бұрын
हो मिळेल
@ganeshvilaskawade6471 Жыл бұрын
मो द्या
@kakawanve8184 Жыл бұрын
पार्ट्या गाडी विकायला आहेत का
@rameshwalavalkar175 Жыл бұрын
Nileshbhau. Tumacha. V shetkaryacha number dyava. Mumbaiche lok suddha videos pahatat parantu shetkary kahi. Reply det nahi
@sanjaymote9960 Жыл бұрын
पंचवीस दिवस वेण्यासाठी राहिले आहेत तर त्या गाईला काय खुराग द्यावा
@pravindhere2479 Жыл бұрын
Transition feed, vit-H, vetrimex close up
@siddharthvbb Жыл бұрын
Use mic
@DasharahtPatil Жыл бұрын
सर.मला.मागदाकवा
@nileshgodase599 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या मुक्त गोठ्यात नारळाच्या झाडे नव्हती लावायला पाहिजे