प्रबोधनाचा उत्तम व्हिडीओ, त्याचप्रमाने पती पत्नी सुसंवाद. 👌
@kisanrathodaaradhyarathod978016 күн бұрын
शाब्बास, हिसाब फार मस्त रितीने चुकता केला ,अभिनंदन, congratulation💐💐 व्हिडिओ फार सुंदर,अप्रतिम बनवला आहे
@chandrakantgaikwad386515 күн бұрын
खरंच असे व्हीडीओ काळजाला गरा पडणारे आहेत.मन भरून आलंय.
@SmitaGadkari-rx3su16 күн бұрын
अभिनय सुंदर केलय दोघांनी एकमेकांना समजून घेणारा असेल तर सर्व ठिक
@PandurangAnande16 күн бұрын
आपण खूप संघर्षमय जीवन जगत आहे निर्व्यसनी रहा आणि सुखी रहा हेच खरं जीवन आहे
@eknathwadile316 күн бұрын
छान अभिनय केले संसार हा दोघांचा आहे संघर्ष प्रेम सर्मपण विश्वास संयम नाटय रूपांतर छान भारतची संस्कृती संस्कार मध्ये आहे👌🙋🥰
@allrounder28547 күн бұрын
हल्ली असे फार कमी प्रमाणात दिसतात हिच खरी आपली संस्कृती आहे
@sanjaybhosale259313 күн бұрын
एक नंबर कार्यक्रम दाखवला त्यातून काहीतरी बायकांना शिकायला भेटेल नव्याने पण शिका भेटेल
@MhBharari16 күн бұрын
खूप छान गरिबाला किंमतच कोणी देत नाही
@mangeshghag891616 күн бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन या ताईला मानाचा मुजरा....ताई परमेश्वर तुला सदैव सुखी ठेवो.अशी वाघिण ज्याला मिळेल त्याचा संसार नक्कीच सुखी होईल. व्यसन,नशा हे जिवनाचा अंत करते.दुकानदाराला मस्त अद्दल घडविली.....श्री स्वामी समर्थ.
@JaySriram-ye3sf2 күн бұрын
ये ताई तु एकदम भारी काम केले आहे सर्व बहिण णी असे च काम असेच करावे हि विनंती आहे ताई
@ramdaschavan386316 күн бұрын
छान अभिनयताईदादा
@MahadevPokale-u7f9 күн бұрын
खरोखरच खूप छान व्हिडिओ बनवला आहे आणि आज समाजात जे चालला आहे हे खूप भीषण आहे परंतु तुम्ही समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं आहे खूप खूप अभिनंदन
@mukundpatiraut637716 күн бұрын
एकदम जबरदस्त कामगिरी केली अशी बायको असली पाहिजे
@SachinThakur-m8b13 күн бұрын
एकदम कडक.. बायकांना कमजोर समजू नका वेळेला दुर्गा आणि चंडिका होऊ शकते🎉
@कस्तुरीगंध-ट8त5 күн бұрын
अशी बायको असेल तर घरातच स्वर्ग अवतरेल. फार चांगले संस्कार. ❤
@vijaymeshram172611 күн бұрын
खुप च छान बनविली रील 🙏💐❤️
@Babasahebchavan-u9u16 күн бұрын
आशी बायको सगळ्यांना भेटायला हवी
@SurykantPachpute16 күн бұрын
फुकट आहेच आसतात कुणी नव्हते बाया पुढे करतात उधारी बुडवायची आयड्या
@RajendrakumarDesai-xm3mo16 күн бұрын
असा नवरा कुणाला हवा
@RajendraJadhav-j1r11 күн бұрын
अशा बायका सगळ्याच असतात परंतु त्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांना सांभाळून घेत असतात
@kalpanapalkar10 күн бұрын
त्या ताई ने बरोबर केले
@RevanathShinde-c3g5 күн бұрын
अगदी बरोबर हिशोब केला आहे
@vijaysawant683216 күн бұрын
फारच छान केल बाईन.
@ramesharunachal743816 күн бұрын
उधारी देण ही आपली जबाबदारी आहे हे समजल पाहिजे.
@ravindrakadu9834Күн бұрын
खूप खूप सुंदर छान आहे
@laxmanbhujbal20178 күн бұрын
,अशाच बायका ५०/६०वर्षापूर्वी होत्या व समाजात दिसून येत होत्या पण आताच्या काळात या उलट पाहायला मिळणार उत्तम अभिनय आहे या महिलेचा सलाम
@गंगारामनामदेवकाटकर16 күн бұрын
अशी बायको मीळायला नशीब च लागत वा ताई खूप छान व्हिडिओ बनवलाय
@vasudevkhot58398 күн бұрын
खूप मस्त ओरिजनल एक्टिंग❤
@JayendraDavkhare.15 күн бұрын
👌👌🌹🌹 बायको असावी तर अशी 🌹 नवऱ्यावर निस्वार्थी प्रेम करणारी. 🌹🌹💞💞
@AabaBhise-tu5qm12 күн бұрын
Iiiiiookk the x r
@ravitapase587216 күн бұрын
Kup chan 1 nambar, abhinay pahun tachkan dolatun pani aale.
@KalpanaKumthekar-o1w15 күн бұрын
खरच, छान केल
@nishigandhalokhande3603Күн бұрын
गरिबीतून संसार करणारे खरे सुखी असतात पैसेवाले एकमेकांना पैशाचा माज दाखवत असतात खूप छान ताई चांगला आदर्श दिलाय लोकांना.
@pundalikkutre795811 күн бұрын
उत्तम कथा. सादरीकरण पण छान
@MHCm0114 күн бұрын
एकमेकांना समजून घेणे घरात आनंदात राहणे ही जगातील सर्वात श्रीमंती
@narendrapandit544316 күн бұрын
सकाळी सकाळी दुकानात लक्ष्मी यायची टाकून जगदंबा आली . 😂😂😂
@chintamanpatil344714 күн бұрын
👌👌👌लय भारी बाई असावी तर अशी.👌👌👌
@rameshkurane51316 күн бұрын
V. Nice. 😊😊😊😊
@AnilRaut-f9h14 күн бұрын
Best episode😢😢😢
@purushottamghate698114 күн бұрын
वाफारच छान
@PajiPaji-m8e14 күн бұрын
Bahut super video.
@sanjayjadhav945614 күн бұрын
खुप छान अप्रतिम
@VijaysingPatil-j9n4 күн бұрын
मालीका पाहून डोळयात पाणी आल 🙏🙏
@ashokindalkar659016 күн бұрын
अशी बायको सगळ्यांना मिळाली पाहिजे
@latagaikwad126711 күн бұрын
Khup sundar Katha linaryala Mujra.
@sureshbagwe173813 күн бұрын
फारच सुंदर व्हीडीयो
@MonikaKorde-ty6iz16 күн бұрын
Khup Chan
@SmitaGadkari-rx3su16 күн бұрын
बरोबर बोलले आहे ना
@haribhau-dd7xr16 күн бұрын
Very good aabhinay dakhavile savansar jodi kashi aasavipati pramesvar hi la mahanatat ghar luxshimi aadarsh gyave krutitun dakhavile jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@devidaspatil987216 күн бұрын
Great stooriy
@kishortantarpale24216 күн бұрын
उधारी दिली नाही तर् सामान नका देऊ पण झापड मारण्याचा उद्दम पणा कशाला, पण vesan वाईट गोष्ट आहे.
@RajeshNagarale16 күн бұрын
बिलकुल खरेच बायकोने दारू पिल्यानंतर याच्या कानत वाजवली पाहीजे😊
@mangeshugale576015 күн бұрын
दुकानदारांची उधारी वेळेवर दिली पाहिजे त्याला पण समोर व्यापाऱ्याला द्यावे लागतात
@mangeshghag891616 күн бұрын
ताई अक्षरशा आम्हाला सुद्धा रडवल.....सदा सुखी भव
@bapusahebgawade300414 күн бұрын
❤❤❤❤❤kup sundar tai
@balasahebmagar291314 күн бұрын
या दुकानदाराला असंच करायला हवा होत
@rohinimuley807015 күн бұрын
बायको ने नवऱ्याची इज्जत सांभाळून घेत अश्या बायको ची किंमत करून स्वतः ची तब्येत सांभाळली पाहिजे, खरंच अश्या चांगल्या स्त्रीया आहे, ज्या दारुड्या नवर्याचा संसार करतात,लोकांचे काम करून लेकरं बाळाचं पालन पोषण करतात, धन्य त्या मातेला अभिनय खुप सुंदर केला,
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लोकांसाठी हा विडीओ खुप छान आहे फक्त दारू हा विषय या विडीओ मध्ये नको होता. दारु मुळे अनेक गरीब कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक लेकी बाळाचे प्रपंच उद्ध्वस्त झाली आहेत. या विडीओ मधुन खुप काही शिकण्यासारखे आहे. आपले सर्व कलाकारांचे माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
@SmitaGadkari-rx3su16 күн бұрын
पण पुरुषांना कुठे समज आहे की आपली बायको सुंदर आणि सरळ आहे ते तर बायकोला कचरा सारखे आणि चप्पल सारखे समजतात नवरा समजून घेणारा असेल तर सर्व संसार ठीक चालेल
@bhivamalondkar826013 күн бұрын
अशी.बायको. खरच.खूप.गोड.
@prakashholam780414 күн бұрын
अशीच बायको सर्वाना भेटली पाहिजे.
@pralhadkhade99210 күн бұрын
खूप छान
@GopalswamiSilam16 күн бұрын
इसे बोलते सच्चा प्यार.
@shaileshbhalekar132514 күн бұрын
अशी बायको भेटायला खरच चांगलं नशीब लागत. नाहीतर आज कालच्या बायका क्किती पण जिवलावा नखरे पुर्वा तरी कमी जाणीव नसती काही बायकांना आपल्या नवऱ्याची नवरा निरव्यसनी असला तरी त्यांना त्रास. नवरा बायकोला जिवलवणारा प्रेम करणारा असला तरी त्रास येवढं सर्व करून पण कसं वागायचं नवऱ्यानी ! एक म्हण खरी आहे ती पुढील प्रमाणे काही बायकांना लागु कर्ती ती अशी काही बायकांच्या जीवनात दोन ध्येय असतात पाहिले ध्येय चिडलेल्या नवऱ्याला शांत करणे आणि दुसरे ध्येय शांत असलेल्या नवऱ्याला चिडायला लावणे.
@nanabhauphatangare119714 күн бұрын
अशी बायको म्हणजे लक्ष्मी आहे
@nandkushormule13737 күн бұрын
दारू च्या व्यसनाने कुतुम्बाचि कशी वासलात लागते.हा व्हिडिओ खरोखर आंजन घालणारा आहे. वेळीच व्यसन सोडलेले चांगले अशीच संस्कारक्षम पत्नी सर्वांना मिळो भले कमी शिकलेली असेल पण संसाराची प्रामाणिक आवड आणी सत्त्याच्या मार्गावरून न धळणारी आवश्यक आहे.
@ratnakarkhatke458813 күн бұрын
nice video acting mast 😊 doghanchi
@manishajadhav586516 күн бұрын
थोडी कमाई वेसण ज्यास्त यांच्या मुळेच गरीब रहात माणसं आणि बायकांना भोगावं लागत
@ashamehta287413 күн бұрын
Chan video ahe
@abhimanyupohare146810 күн бұрын
याला म्हणतात गरीबीतील संसार आणि सोबत अर्धांगिनी ची.
@shantarampawar279213 күн бұрын
बायको ही क्षणाची असून, अनंत काळाची माता आहे, माता आहे.
@subhashbendre777812 күн бұрын
Chhan combination
@SureshChaudhari-ws4py14 күн бұрын
Wah
@SandipHegishte-ih5xz3 күн бұрын
अशी पाहीजे आयुष्याची जोडीदारीन
@rajupatil756214 күн бұрын
एक नंबर ताई
@sanjaydhangar692511 күн бұрын
Very good
@ramchandrabarkade38585 күн бұрын
Everyone in the society should learn a lesson and follow in principle particularly young people.Matra of happy life.Money is not every thing in life.
@prashantshinde329616 күн бұрын
दारू प्यायला पैसे आहेत आणि दुकानदार रस द्यायला पैसे नाहीत
@LaxmikantKulkarni-m9y16 күн бұрын
शाब्बास ताई धन्य तुझे माता पिता
@UttamKatale16 күн бұрын
Vnice
@enjoycomedy143216 күн бұрын
काय छान कोण काय म्हणला अरे ही दुनियात असं नसतंय चालत उदार घ्यावा लागतो उधारी देवी लागते उधारी त्याची नाही दिली दोन-दोन सहा महिने तर मग तू काय गपचूप असेल का
@vskoli223515 күн бұрын
मस्त
@dinkarraodeshpande800516 күн бұрын
उधार मागणे हीच चुक आहे जर उधारी केली तर पडेल ते काम करून पैसे दिले पाहिजे नवरा रिकाम्या हाताने आला बायको पैसा घेऊन आली मग कोठून आणले गरिबी असुनही काम करून पैसे देणारे आहेत
@ANANYA-m5j15 күн бұрын
पेताड नवरोबनोव लाज वाटून घ्या लाज घरसांभाळणार्या माता माऊलींना कीती त्रास होतोय बघा