आवाज, गाण्याच्या चाली, बोलण्याची पद्धत, गाण्याची लेखणी, सचिन बुवा एक नंबर तुमच्या कलेला तोड नाही. प्रत्येक बारी बघतो मी तुमची खूपच सुंदर असते बुवा ❤
@कोंकणकर3 ай бұрын
बुवा खूपछान...तुम्ही घाणेकर बुवांना जड गेलायत आम्ही पाहिलय तरीदेखील तुम्ही शक्ती तुर्याचा बादशाह म्हणून घाणेकर बुवांना संबोधलंत...कलेचा गर्व नाही , कोणाला कमी समजायच नाही हे दाखवून दिलत...❤
@pankajjadhav092 ай бұрын
कड्क बारी बुवा खरच याला बोलतात बाऱ्या, शक्ती तुरा... खेड ची शान सचिन कदम
@ShubhamYadav-pc6gd2 ай бұрын
अरे हा तर रत्नागिरी चा वाघ आहे.... ❤
@SamishaKatale2 ай бұрын
Dada khrch khup chan tumch aavaj as mn khup prshn hot song yekun kitti chan song astats tumche ....👌❤🙏
@Sharyatpremi63003 ай бұрын
शक्तिवाले असूनही घाणेकर बुवांवर एक शेर खूप छान बुवा अंगावर काटा आला 🙏
@sushantpadye1993.3 ай бұрын
शेर ऐकून डोळ्यातून पाणी येते.
@VaibhuGhanekar3 ай бұрын
सचिन कदम बुवा म्हणजे सगळ्यांसाठी कठीण पेपर....
@sandeepnagarekar11773 ай бұрын
शक्ती तु-याची ❤ प्रेरणा ❤ म्हणजे सचिन बुवा ....🎉
@vaibhavmate94372 ай бұрын
ज्या घाणेकर बुवांनी 3 वर्ष बारी नाही केली सचिन बुवां सोबत .... तरीही घाणेकर बुवांना दिलेला मोठे पणा बघून तुम्ही मनाने किती मोठे आहात याची प्रचिती येते
@kns872 ай бұрын
भावा घाणेकर बुवांनी खुप काही असे शाहीर पाहिलेत शाहीर शंकर भारदे सारखे घाणेकर बुवांना कधी बोलले नाहीत आणि सचिन बुवांना का आणि कशाला घाबरतील... घाणेकर बुवांनी जेव्हा गाजवला मैदान तेव्हा अशा सुविधा नव्हत्या आणि असा स्टेज नव्हता आता त्यांच्यामुळे हे ह्या कलेला चांगले दिवस आहेत....🙏🙏🙏
@vaibhavmate94372 ай бұрын
@@kns87 घाणेकर बुवा महान आहेत त्या बद्दल शंका नाही .... पण सचिन बुवांचे कार्यक्रम तू पाहिले नसशील म्हणून अस बोलत आहेस . ओपन चे शो मुंबई रंगमंचावरचे बाऱ्या नाही . सचिन बुवा आता जे बोलतात ना त्याच्या 4 पट त्या वेळी बोलायचे म्हणून घाणेकर बुवांनी बारी करणं सोडले होते त्यांच्या सोबत . आणि हे खर आहे . यात घाणेकर बुवा घाबरले अस मी म्हणालो नाही फक्त सचिन बुवा काय होते ना याच उदाहरण दिलं ... कोणाचं मन दुखावण्याचा हेतू न्हवता पण मान्य करावं लागेल आता सचिन बुवां पेक्षा भारी कोण नाही .
@vaibhavmate94372 ай бұрын
@@kns87 वयाने लहान असून त्या वेळी घाणेकर बुवांना तोड देणं साधी गोष्ट नाही आहे ... घाणेकर बुवा बोललं की सर्वच घाबरायचे पण लहान वयात त्यांच्या समोर वाघा सारखं उभ राहून त्याच्या आरे ला कारे करणारे फक्त सचिन बुवा च होते ... असो
@santoshkambli21672 ай бұрын
घाणेकर बुवांनी त्यांच्या काळात विजय पायकोळी,शंकर जाधव, भारदे गुरुजी, अर्जुन भुवड,अंकुश गुरव,भिकाजी बुवा आणि सचिन आणि संदीप मोरे यांचे गुरू विठोबा साळवी यांच्या सोबत बाऱ्या केल्यात तर सचिन बुवाला घबरण्यासारख काय आहे 😂😂3 year नंतर ची सचिन सोबतची बारी बघ घाणेकर बुवांची मग समजेल कोण कोणाला घाबरतो ते
@pankajjadhav092 ай бұрын
हो गावी एकदा बारी झाली होती सुशेरी मध्ये त्यानंतर घाणेकर बुवा बारी घेत न्हवते ... जबरदस्त बारी झाली होती एकटा बास्स होता तेव्हा सचिन कदम ❤❤
@NareshSakpal-md5pn2 ай бұрын
शक्ती तुऱ्याचा बेताज बादशहा.... खेडचा वाघ शाहीर सचिन कदम बुवा...! ❤️❤️🔥🔥✌🏻✌🏻
@sanjaychogale3272 ай бұрын
Mast shahir. Ugach buva femous zale nahit...... Ek hushar buva ahe.....