दुसरा दिवस गाडी चा //गजलक्ष्मी ची पूजा//देवघर छोटा पडत आहे का?//पळून वजन कमी होणार//आठवड्याची भाजी

  Рет қаралды 56,017

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

👉 Click here for FREE class: bnz.one/U6yDZg7g
👉 Children of Ages 6 to 14 are eligible
👉 Course created by the World's Fastest Human Calculator

Пікірлер: 654
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
👉 Click here for FREE class: bnz.one/U6yDZg7g 👉 Children of Ages 6 to 14 are eligible 👉 Course created by the World's Fastest Human Calculator
@manjushasalvi7458
@manjushasalvi7458 3 ай бұрын
Good sonali🎉🎉🎉🎉
@dakshatagawde1539
@dakshatagawde1539 3 ай бұрын
मला एकच बोलायचं आहे सोनाली...तू गाडी शिक किंवा नको शिकूस पण भाऊंना पळून पळून वजन मात्र नक्कीच कमी होणार 😂😂😂सोना शिकली प्रगती झाली...अजून एक महत्वाच म्हणजे तुमच्या दोघा नवराबायकोच एकमेकांवर असलेला विश्वास ह्या तुझ्या गाडी शिकण्यातून दिसला...कारण तू बिनधास्त नवऱ्यावर विश्वास ठेऊन गाडी चालवतेस ,पडण्याची भीती वाटत नाही कारण तुला वाटते तुझ्या मागे तुझा नवरा सांभाळायला आहे आणि नवऱ्याला पण तेवढाच विस्वास की माझी बायको बरोबर मी हात सोडला तरी न पडता गाडी चालवणारच 👍खरच Love you both of you ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगदी एक शब्द न शब्द खरा आहे ताई तुमच्या कमेंट मधून तो मला पूर्णपणे दिसून आला की मला ते पाठीशी आहेत त्यामुळे कुठलीच भीती वाटत नाही आणि कायम त्यांनी वेळोवेळी अशाच पद्धतीने माझी साथ दिलेली आहे म्हणून तर खूप गोष्टी मी शिकणार पण आहे कारण मला माहित आहे की कुठे माझा तोल चालला तर सावरणाऱ्या आपला माणूस आपल्यासाठी खंबीर आहे आणि खरंच आपणच एकमेकांसाठी होणं खूप गरजेचे आहे सध्याच्या काळामध्ये आणि तुमच्या दादांमध्ये ती क्वालिटी जास्त आहे आणि ही गोष्ट मांडण्यासाठी आपली नजर आणि आपलं मन खूप खूप चांगलं आहे म्हणून या गोष्टी तुम्हाला दिसून आल्या खरंच फार हृदयातून मी आपली आभारी आहे
@gamingpassion2801
@gamingpassion2801 3 ай бұрын
सोनाली तू driving school वाले कडून शिक ... कारण शिवानी ची scooter नवीन आहे अणि ती ख़राब होऊ शकते... driving school wala चांगली practice करून घेतात अणि practice ch जास्त जरूरी आहे ... आता शिकली तर एक वर्षात confidence ली चालू शकशील... मी तुझा vlog रोज पाहते happy mood चा vlog असतो एक smile देतो प्रत्येक व्यक्ति la
@sapnashinde1981
@sapnashinde1981 3 ай бұрын
Right.....
@AshwiniPol-t2k
@AshwiniPol-t2k 3 ай бұрын
Ho
@kamlakarpandilwar321
@kamlakarpandilwar321 3 ай бұрын
Right...
@ranirathod5024
@ranirathod5024 3 ай бұрын
Yes
@ranirathod5024
@ranirathod5024 3 ай бұрын
Yes 👍
@SahilKadam-q4z
@SahilKadam-q4z 3 ай бұрын
आमच्यात मागे बसून गाडी चालवायला शिकवतात. शिवानी ची नवीन गाडी तिला पाडून घोटाळा करून का. तिला बिचारीला वाईट वाटत असेल.😢 स्वतःच्या वस्तूची कुणालाही काळजी असते. स्पष्ट बोल ना म्हणून राग नका माणू.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
काळजी घेतल्याबद्दल खूप मनापासून आभारी
@pradnyapatil7802
@pradnyapatil7802 3 ай бұрын
ताई आजचा लाईक फक्त दादांसाठी 😂 काय पळतेत ग तुझ्या पाठी मागून.. मानल पाहिजे त्यांना..WELL DONE 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
प्रज्ञाताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे आणि छान वाटलं की आजचे लाईक तुम्ही दादांसाठी दिला
@sandipkadam3760
@sandipkadam3760 3 ай бұрын
गाडी छान मारते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 3 ай бұрын
खूप छान गाडी चालवली ताई ऑल द बेस्ट❤❤ कालपेक्षा आज छान चालवली गाडी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नक्कीच ताई तुमचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी म्हणून तर मी शिकत आहे खूप मनापासून आभारी
@rupalipatil313
@rupalipatil313 3 ай бұрын
Wow tai khup bhari shikli gadi 2ch devsat 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much रुपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 3 ай бұрын
Tai tumi gadi ata shiknar ani varshane chalvnar tar hatatun gadi nighune jhil tyasathi praktis tumala karayla pahije ata thik he pan gardit tumala problem eeil manun gadi shikun gadi chalvt raha thodi thodi manje perfect eeil love you tai ❤ must 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो हर्षदा ताई मी शिकले की लगेच गाडी घेणार आहे त्यामुळे हातात सतत गाडी राहील आणि सराव देखील होईल thank you so much dear 💖❤️❤️
@TheRupali31
@TheRupali31 3 ай бұрын
Dadanchi mehnat hot aahe khub... aadhi kam mg aata gadi che maghe Tu school lav driving cha... Dada la aaram gheu de.... Ani me vaibhav laxmi vrat kele 3 jhale ani aj me team lead banle....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
आरे वा खुप छान स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🏻 thank you so much dear रूपाली ताई 🥰🥰🥰
@snehalmusale9879
@snehalmusale9879 3 ай бұрын
ताई मस्त मला पण शिकायची आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
स्नेहल ताई शिक लवकर माझ्यासारखे वेळ लावू नका
@meenajadhav4813
@meenajadhav4813 3 ай бұрын
Sonali mast gadi chalavali aag sonali tuz javan Kami nahi honar g Dada gadi chya magun palat aahe dada Kami hoil❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो मीना ताई thank you so much dear 🥰🥰🥰
@DipaliShinde-e6x
@DipaliShinde-e6x 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 ай бұрын
😊😊 ताई तुझी जितबघून खरच खूप छान वाटले तू केलेली पूजा ही छान वाटते पण ताई आज देव घरमोकळं मोकळं वाटत आहे आणि ताई तुझे जिंका केला तो एकदम बेस्ट आणि ताई चे तूप केलं ना तिची बेरी आहे ना जास्तीत जास्त निघलीआहे तू रात्रभर सायवर काढून ठेव त्यामध्ये दही टाकून रात्रभर ठेवायचं आणि सकाळी तो ते मिक्सरला फिरवून घे थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकत टाकत मिक्सरला फिरवून घे त्यामध्ये अजिबात बेरी निघत नाही ताई ट्राय करून बघ मी नेहमी असेच करते बाकी व्हिडिओ खूप छान होता ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो मयुरी ताई मी नक्की ट्राय करेन काय माहित मला लोनी काढायला कसं जमत नाही पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघेन thank you so much dear 💖❤️❤️
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 3 ай бұрын
Aani tai mala tu अहो जाऊ नको बोलत जाऊ तुझ्या पेक्षा लहान आहे ताई तू मला अगं तुझं म्हटले तरी पण चालेल मला आवडेल ते एकक म्हणजे मोठी बहीण बोलते ना तसं बोल तू माझी मोठी बहीण आहेस कारण मला बहीण नाहीये त्यामुळे मला पहिलीचं प्रेम काय असते हे माहिती नाही त्यामुळे तू मला बहिणीचा प्रयत्न देशील तर फार आनंद होईल ताई मला
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 3 ай бұрын
ताई सांभाळून चालव ग गाडी..सुरुवात आहे तुमची ,छान नेली गाडी रोड ला ..पण हळू हळू घे ..मी सुद्धा खूप उशिरा शिकली आहे गाडी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो रूपाली ताई मी नक्की काळजी घेईन आधी थोडी भिती वाटत होती पण आता बऱ्यापैकी माझी भिती कमी झाली आहे thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunitas1370
@sunitas1370 3 ай бұрын
Shree Swami Samarth ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalibhosle3674
@rupalibhosle3674 3 ай бұрын
khoop chan vlog sonali don diwasatach tu chan gadi chalavli malahi shik shik boltat pan bhitimule me nahi shikle pn ata tula baghun vatat ahe ki me pan shiku shakin mast👌🏻👌🏻👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो रुपाली ताई नक्की शिका पहिल्यांदा मला देखील भिती वाटत होती पण आता बऱ्यापैकी माझी भिती कमी झाली आहे तुम्ही देखील नक्की शिकाल all the best 👍 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalibhosle3674
@rupalibhosle3674 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs thank u sonali encourage kelyabaddal 🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 ай бұрын
❤❤❤❤
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मनीषाताई कशी आहेस
@shorts_885
@shorts_885 3 ай бұрын
Ekdam chan pragati ahe tai keep it up👍🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear ❤️❤️❤️
@ratanbansude3949
@ratanbansude3949 3 ай бұрын
सोनाली दादा चे वजन कमी होणार. खूप रनिंग होत गाडी शिकवताना खूप प्रगती आहे गाडी शिकण्याची दुसऱ्या च दिवशी ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग ताई चार राऊंड मी काढते तेवढे ते पळतात तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई
@shivrajshelar8142
@shivrajshelar8142 3 ай бұрын
😊😊
@shilpamalbhage3705
@shilpamalbhage3705 3 ай бұрын
Tai aajcha video khup aavdla mala. Ani ho rag manu nako pan dada tuzyamage running karaylte na teha mi khup hasle agdi bharbharun😅khup supportive ahet te.tuzi all family chanch ahe.mi kadhi comment nahi karat pan aaj video pahun karavich vatli.😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई राग कसला ग तू हक्काने बोलू शकतेस कुठे जरी चुकलं तरी सांगू शकतेस अग ते पळतात ना मला पण टेन्शन येतं कारण तेवढ्या स्पीडमध्ये ते पळतात त्यांचा सपोर्ट आहे आयुष्यामध्ये तुला सांगते सगळी दुनिया एका साईडला आणि नवऱ्याची साथ एका साईडला दुनियेचा विरोध चालेल पण नवऱ्याचा विरोध असेल तर बघ ना आपण कधीच आयुष्यात काही करेल असं कोणत्याच काम नाही डी मोटिवेट तरी होतोच पण त्यांच्या सपोर्ट जर असेल तर आपण फुल स्पीडने काम करतो शिकतो
@ManishaKalyani-fk3ne
@ManishaKalyani-fk3ne 3 ай бұрын
पण नंतर लगेच वाढते
@jyotishete3204
@jyotishete3204 3 ай бұрын
Very nice ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thanks 🤗
@sunitavishnu449
@sunitavishnu449 3 ай бұрын
तू खुप काही करू शकते गाडी काय चीज आहे आज तू कुठे पोहोचली माहीत आहे का तुला तेथून तुला कोणीच मागे खेचणार नाही कारण स्वामी आहेत तुझ्या पाठीशी गोड फॅमिली आहे gbu
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सुनिता ताई तुमच्या या कमेंट ने खरंच मन भरून आलं आणि मी जिथे पोचले ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानेच कारण कोणत्याही जागी पोहोचण्यासाठी आपल्या पाठीशी जी माणसं असतात ती मुळात कारणीभूत असतात म्हणून आपण तिथे पोहोचतो तुम्ही जर प्रेम दिले नसते तर मी इथे नसते हीच महाराजांची माझ्यासाठी पावती आहे की अशी माणसं आयुष्यामध्ये दिली
@Mishtirajankar
@Mishtirajankar 3 ай бұрын
Chhan video aahe❤❤dadachi khup mothi kasarart aahe,gadi shiika vnyasathi😅🎉🎉 all the best ❤❤❤🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग सगळ्यात जास्त त्यांना कसरत्व नाही आणि त्रास पण आहे कशी आहेस ग ताई डीपीला खूप छान क्युट मुलगी तुझी आहे का
@Mishtirajankar
@Mishtirajankar 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs ho tai majhich aahe, mishti aahe tich nav,
@rupalibhosale2528
@rupalibhosale2528 3 ай бұрын
Dada khup samnjash ahe bg tai.... Nsibvan ahes tu.....
@kavitaspecialrecipe7289
@kavitaspecialrecipe7289 3 ай бұрын
सोनाली ताई तुला गाडी चालवताना बघताना खूप भारी वाटत होतं जे बोलायचं आहे ते फोन वरच तुझा नंबर पाहिजे होता दादा थोडसंच बोलतात पण हसून जातात 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई ईमेल आयडीवर कॉन्टॅक्ट कर माझ्या खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई
@swatirpatil29
@swatirpatil29 3 ай бұрын
Time 6:20 ase mhantat
@ManishaKalyani-fk3ne
@ManishaKalyani-fk3ne 3 ай бұрын
मी पण घेतलं होतं 15 किलो वजन कमी केलं
@nandaengawale9395
@nandaengawale9395 2 ай бұрын
गाडी माग palanaya पेक्षा दादांना म्हणावं तुझया मागे बसून गाडी शिकवा.... माझा experience आहे मी 10 दिवसात गाडी school मध्ये job war घेवुन गेले........ माझे mr ni मागे बसून च गाडी शिकवली होती 20 वर्षापूर्वी..... आता तर काळाची गरज आहे गाडी येणे..... आपली काम अडत नाही..... मला खूप हसायला आले वजन कमी होईल na maz गाडी चालून.... त्यावर दादांनी दिलेले उत्तरं 😂😂😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
नंदीनी ताई तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे पण हे माझ्या मागे बसल्यावर ह्यांचे पाय खाली ठेकत नाहीत म्हणून मागे पळतात आणि आता बऱ्यापैकी काॅन्फिडन्स आला आहे खुप खुप आभारी आहे नंदीनी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@nandaengawale9395
@nandaengawale9395 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs ......Are okk...... माझे Mr chi height 6 feet aahe may be mhanun easy zale asel.... correct.....keep it up
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
Khup chan video mast😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much समिक्षा ताई 🙏
@kamallandge9242
@kamallandge9242 3 ай бұрын
खुप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear 😘 love you too
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 3 ай бұрын
Hii Sonali 😊 2 divas ani chan शिकली की😊shivani la पहिलाच yet hoti ka स्कूटी. दादा चे मात्र वजन अजून कमी होणार 😂 तुझ्या मागे धावून 😂😂 सोनाली सोमवारी मी महालक्ष्मी दर्शनाला आले होते .मला वाटलं तू कदाचित भेटशील सोमवारच शक्यतो तुम्ही येताय ना दादांना सुट्टी असल्यामुळे..... मी खूप आशेने पाहत होते 😔पण..... असो गाडी नक्की तूला 4 दिवसात prfect जमेल.❤😊 आज्जी, आई कश्या आहेत.shree Swami Samarth 🙏
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 3 ай бұрын
सोनाली गजलक्ष्मी हे तुझ्या श्रीयंत्राचा दोन्ही कडू ठेव आम्ही असेच ठेवलेत सोनाली आमच्या कडे खरच भाजीपाला महाग आहे आज गाडीछान चालवली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
म्हणजे कोणता श्री यंत्र म्हणत आहेस ताई दोन आहेत ना आपल्या घरी मग त्यातलं कोणतं सांग ताई भाजीपाला हा एरियानुसार खरंच आहे कमी जास्त
@poojachavan6886
@poojachavan6886 3 ай бұрын
सोनाली गाडी ड्रायव्हिंग स्कूल कडून शिक कारण ते पाठीमागे बसून शिकवतात आणि आता तू अशी शिकलीस तर डबल सीट घेता येणार नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
पूजा ताई पहिला मला एकटीला तर चालवता येऊ दे 😀😀😀मग डब्बल सिट बघू thank you so much dear 💖❤️❤️
@kajalhundare5484
@kajalhundare5484 3 ай бұрын
Ag Tai ti new bike ahe g tu padalis😂 ki bike pan padali😢 ...pan dada great ahet ..all the best tai😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई नाही ग पडत तुमचे दादा आहेत म्हणून तर खूप जपून चालवतो नवीन आहे म्हणून बाकी तुझी खूप मनापासून आभारी
@SapnaVadnere-d6i
@SapnaVadnere-d6i 3 ай бұрын
All the best 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear 😘 love you too dear
@sumedhtelang3577
@sumedhtelang3577 2 ай бұрын
खुप छान ब्लॉग मला पण हिम्मत आली ताई तुला स्कुटी शिकतांना पाहुन❤❤❤😊
@sudhahatture9346
@sudhahatture9346 2 ай бұрын
Flower bhaji kashi kartes te sang tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
सुधा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@santoshdevle4382
@santoshdevle4382 3 ай бұрын
दादा काय पळताये 😂दोघं पण यशस्वी झाले समज दादाच वजन आणि तुझी ड्रायव्हिंग 100 💯 यशस्वी 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much dear 💞💞💞
@santoshdevle4382
@santoshdevle4382 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs hai Tai mi मयुरी तुझ्या कड बघून मलाही गाडी shikaws वाटत आहे 9 वर्षा पासून आहे आमच्याकडे ॲक्सेस 125 कधीच नाही चालून बघू वाटली पण नाही आता मीही शिकणार ❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं तायडे नक्की शिक मयुरी नाव आहे का मला बरं झालं सांगितलं ते कारण मी वरती नाव दिसले की थोडसं गोंधळते मग त्यापेक्षा ताई म्हणलेलं बरं असं वाटतं
@santoshdevle4382
@santoshdevle4382 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs अग ताई मी तुझे vedio माझ्या नवर्याच्या मोबाईल वर बघते कारण गरज नाही दोन मोबाईलची आणि माझी छोटी मुलगी समृद्धी सारखं मोबाईल बघते तिच्या बाबनला फोन करण्या साठी पण देत नाही लवकर तीं पोटात होती तेवापासून मी तुझे व्हिडिओ बघते 20021 पासून आणि तेव्हा पासून मीही स्वामी सेवेत आले मला पाहिली दोन मुले आहेत आणि तिसऱ्यांदा राहील तेव्हाच आमचे हात पाय गळाले कोण म्हणे काढून टाका कुणी म्हणे रहुद्या होईल मुलगी मग काय sawminla रोज प्रार्थना करायचे ,तर्क मंत्र तुझे व्हिडिओ तुझी positivity बघून हुरूप ययचा आणि शेवटी 1 फेब्रुवारी 2022 ल सामू झाली इतका आनंद झाला की विचारूच नको आणि त्यात तीसर सिझर आई नाही 10 दिवस नवर्यानेच केले मग घरी आल्यावर सासू ने कसे बसे गेले दिवस निघून पण मुलगी तर झाली मुली जवळ सुख दुःख सांगत माणूस श्री स्वामी समर्थ 😊
@gajananparwat6429
@gajananparwat6429 3 ай бұрын
ताई त्या class ची फिज किती aahe online madhe aahe ti
@anitapawar319
@anitapawar319 3 ай бұрын
आताच घे गाडी नंतर किंमत वाढून जाईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ठीक आहे ताई भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट त्याचा आहेत बघूया सेकंड हॅन्ड तुझे खूप मनापासून आभारी
@janhavigajare6667
@janhavigajare6667 3 ай бұрын
काकू तुम्ही तुमच्या tv बाबत काही माहिती द्या ना please
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw 3 ай бұрын
ताई तू नकी दादा वजन कमी करलशी तुझा पाय पुरत का मला कमेटं सागा मला पण शीकायच आहे👉🙏😍
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. ताई दुसरा दिवस गाडी खुप छान चालवलं आहे. ताई तुझी काम करण्याची पद्धत खुप छान आहे..😊😊 ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे तुमच्या सर्वांची प्रेरणा आहे म्हणून बऱ्यापैकी शिकत आहे मी
@pramilaznjr34
@pramilaznjr34 3 ай бұрын
नवीनच two wheelar घ्या ताई... Second hand गाडी mentance जास्त काढते 🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो प्रमिला ताई मी शिकले की नवीनच घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@bharatitalkar8137
@bharatitalkar8137 3 ай бұрын
सोनाली ताई दुसऱ्या दिवशीच तु छान प्रगती केली. दादाचं वजन नक्की कमी होणार. मस्त 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ग मी आता बऱ्यापैकी म्हणजे बॅलन्स शिकत आहे अजून तर जमत नाही पण जमेल लवकरच अशीच प्रेम राहू दे
@ManishaKalyani-fk3ne
@ManishaKalyani-fk3ne 3 ай бұрын
ताई ते बंद कर अप्रेश वगैरे घेऊ नको
@nandai1261
@nandai1261 3 ай бұрын
Hi tai😂dada na baghun hasu yet tyanchi pan joging hote. Mast shikshil lavkar. Breaking kartana jo accelerator dete na toh toh purn down kar ani break kar mhanje padat nahi aapan barobar control karto.
@sarvaparipurna898
@sarvaparipurna898 3 ай бұрын
ताई माझे मिस्टर सागवान व्यापारी आहेत म्हणजे आम्ही स्वतः सागवानी झाडे घेऊन तोडून विकतो आमच्याकडे भरपूर प्रमाणात सागवान आहेत हवे असेल तर सांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो ताई माझ्या चॅनलवर about मध्ये माझा मेल आयडी वर तुमचा फोन नंबर द्या मी नक्की संपर्क करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏
@adaAta-zf7gw
@adaAta-zf7gw 3 ай бұрын
ताई देवपूजा साठी तांब्याचं गंगाळे घे
@shitalmahadik7526
@shitalmahadik7526 3 ай бұрын
आज लाईक फक्त दादांसाठी खूप मेहनत घेतात तू गाडी शिकावी म्हणून दादांना एवढी छळू नकोस गं ताई😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नक्कीच ग दादासाठी लाईक तू दिलस हे बघून आणि वाचून खूप म्हणाला छान वाटलं असेच प्रेम देत रहा दादांना
@ReshmaSawant1717
@ReshmaSawant1717 3 ай бұрын
Hi tai mi tumchay pesha lahan ahe pan ek bolte tupachi deri jara kalpat zali astina tur tup chan zale aste
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
रेश्मा ताई मी लक्षात ठेवेन thank you so much dear
@ReshmaSawant1717
@ReshmaSawant1717 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs hi tai mi lahan ahe tumchay pesha reshma ok ahe and sorry bar ka pan mala sudha yet navte tup karayla pan aai gelay pasun mi karayla lagali tup baki tumche video khup chan astat
@ashwini3128
@ashwini3128 3 ай бұрын
Tai tu je coin pujvale aahes tyachi Pooja sthapna Kashi karaychi tyacha video tak plz
@TawareChhaya
@TawareChhaya 2 ай бұрын
ताई तुम्हाला सागवानी देवघर बनवायचे का
@devyanipatil3037
@devyanipatil3037 3 ай бұрын
ताई दादाला पाठीमागे बसुदे मग सोपं होईल गाडी चालवायला
@shambhusmumma
@shambhusmumma 3 ай бұрын
Hii tai tu khup chan shikshil gadi ❤ ani aaik na you tube vr sandhya mhanun kon ahe ti khup video banavtey tujyabaddal @lam sandhya mhanun ahe bg kite boltiy ti mla rag ala mhanun mi tula coment keli
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 3 ай бұрын
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️ छान दोघांचा एकमेकावर चा विश्वास आवडले❤❤ पण दादा वजन नक्कीच कमी होणार😊 ,Weldon Dada👍🏻👍🏻🍫🍫🍫♥️♥️♥️♥️♥️♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@manishajoshi2884
@manishajoshi2884 3 ай бұрын
Sonali, tu driving school ka join karat nahis
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मनिषा ताई जवळपास कोणी शिकवणारे नाहीत आणि तिथे जाऊन शिकणे मला तेवढा वेळ मिळत नाही म्हणून नाही लावू शकत thank you so much dear ❤️💕💖
@sonalipore5109
@sonalipore5109 3 ай бұрын
Shree Swami samartha tai ❤ Mi Solapur side chi ahe maze amchi sawmill ahe आमच्याकडे सागवान lakudpasun बनून देतात माझे mister स्वामीभक्त आहे खूप ,amhi gujrati आहोत. ताई😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सोनाली ताई माझ्या चॅनलवर about मध्ये माझा मेल आयडी आहे तिथे तुमचा फोन नंबर द्या मी नक्की काॅन्टॅक्ट करेन thank you so much dear 💖❤️❤️
@teju965salunkhe
@teju965salunkhe 3 ай бұрын
ताई तू स्वामी चरित्र सारामृत चा 21 दिवसाचे पारायण चालू केलं नाही का 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नाही तेजू ताई माझ्या अडचणीच्या तारखा आहेत त्यामुळे मध्येच काही गडबड नको म्हणून सुरूवात केली नाही तारीख होऊन गेली की चालू करेन thank you so much dear 💖❤️❤️
@saurabhawatade1234
@saurabhawatade1234 3 ай бұрын
Tai me saurabh 10 th class pasun tumche video pahto mla tumche daily routine chya video mule gharche kam karnyat khup fayda zala tai mazya mummy chya dokyachi nas fatli hoti tyamule tya operation madhe mummy la paralis pan zala aani ak hat pay kam karan band zal tya mule mla gharatle sarv kam karun school karavi lagat hoti mg me tumche daily routine follow kele mla khup help zali me ata, १२ th la aahe tumche daily routine ajunhi follow karto tya mule mla study karayla pan vel changla milala thank you so much tai 🙏❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सौरभ बाळा तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे रे तुझी कमेंट वाचून डोळ्यातून अश्रू ओघळले पण बाळा मला आनंद आहे की तु आईची काळजी घेत आहेस खुप छान 👌👌👌 स्वामी समर्थ महाराज माझ्या ताईला लवकर बरे करो 🙏 अशीच आईची काळजी घे तुला जीवनात कशाचीही कमी पडणार नाही तुझ्या मावशीचा आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील तु शिकून खुप मोठा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते 🙏 thank you so much सौरभ बाळा तुझ्यासाठी मावशीकडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️
@saurabhawatade1234
@saurabhawatade1234 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs thank you so much mavshi 😊
@shankarbawane1788
@shankarbawane1788 3 ай бұрын
🙏kavitabawane सोनाली ताई तुझी पूजेची मांडणी खूप छान आहे जय जय स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई आणि कशी आहेस ग काय सुरू आहे सध्या तुझं रुटीन
@yashdengle4430
@yashdengle4430 2 ай бұрын
सोना खूप भारी मन लावून गाडी शिक्तेस तू दादा पण भारी शिकवतो आहे love you श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@SnehalSalunke-jh4ym
@SnehalSalunke-jh4ym 2 ай бұрын
Tai dress khup chhan aahet regular ghalat ja faar chhan aahet n tula chhan distat ❤ gadi shiknyachi pragati mast aahe
@renuka8458
@renuka8458 3 ай бұрын
ताई आधी थोडे दिवस सायकल चालवायला शीक बॅलन्स करायला येत सायकल शिकलीस की मग गाडी शिक्षिल बाकी all the best
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
रेणुका ताई आता थोडी थोडी प्रॅक्टिस होत आहे thank you so much dear 💖❤️❤️
@shankarkendre5322
@shankarkendre5322 3 ай бұрын
ताई creadite आरू व दादाला जात आहे
@Sonpari584
@Sonpari584 3 ай бұрын
Tai चौथ्या दिवशी केस धुवून गुरुवारची पूजा मांडायला चालते का g
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
नाही ताई पूर्ण पाच दिवस होऊ द्यायचे खरा नियम आहे सातव्या दिवशी देवघरामध्ये हात लावायचा सहा दिवस कम्पलेट पाळतात पण काही ठिकाणी पाच दिवस पूर्ण होऊन सहाव्या दिवशी पूजा केली जाते
@Sonpari584
@Sonpari584 3 ай бұрын
@@pranjalShindevlogs ok tai thank you reply दिल्या badhhal मी खूप टेन्शन मध्ये होते... Atta tuja msg baghun Chan vatal
@Jyotikamble-le8lr
@Jyotikamble-le8lr 3 ай бұрын
👌👌🌨️👌👌🙏♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझी कालची कमेंट वाचली रिप्लाय राहून गेला तो व्हिडिओ बनवत आहेस त्याच्यावर काही प्रश्न असतील तर नक्की सांग
@mangalanimje3112
@mangalanimje3112 3 ай бұрын
गाडी शिकताना असा मागे मागं पाळायचा नसत. मागे बसायचं असत. किंवा आता balance hot asel तर पाय मधे मधे खाली टेकवायचे. शिकणार तुम्ही लवकर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मंगला ताई मागे बसल्यावर ह्यांचे पाय खाली ठेकत नाहीत म्हणून मागे पळत असतात thank you so much dear 💖❤️❤️
@varshaburkul5215
@varshaburkul5215 2 ай бұрын
15 divas nahi lagnar tai 8divasat tren whal
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much वर्षा ताई 🙏
@AKGAMERYT394
@AKGAMERYT394 3 ай бұрын
First view first comment first like ❤❤❤ सोनाली हे प्लॉटिंग कुठे आहे.? नाव काय आहे प्लॉटिंग चे? अजून बाकीचे प्लॉट सेल व्हायचे आहेत का?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई गोकुळ शिरगाव मध्ये आहेत पण आग हे सगळे प्लॉट जे आहेत ते बुकिंग आहेत ऑलरेडी म्हणजे जेव्हा प्लॉटिंग पडतं तेव्हाच लोकं बुकिंग करतात हे बुकिंग झालेले आहेत जरी माझ्या जवळपास कुठला आला किंवा दिसला तर मी सांगेन तुला
@HemaPatil-e1y
@HemaPatil-e1y 3 ай бұрын
छान प्रगती आहे पण जावईबापूंना चांगलेच पळवते जाऊदे फीट राहतील व तुझी गाडी शिकणे होईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
बायकोला गाडी शिकवायची आहे 😀😀😀 मग पळायलाच पाहिजे तुमच्या जावयाला 😀😀😀
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 3 ай бұрын
Dada chi nice jogging hote
@kavita_vlogs1985
@kavita_vlogs1985 3 ай бұрын
सोनाली तू गाडी शिकत आहेस ना तू तुझी तुझी थोडंस बॅलन्स सांभाळायचे प्रयत्न कर तर बरोबर येते आणि दादा जे पळत आहे ते मुलं पळत आहे ना त्याच्यामुळे तुझा कॉन्फिडन्स कमी होतोय 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो कविता ताई मी काळजी घेईन मला अजून गाडी बॅलन्स होत नाही म्हणून हे मागे पळत आहेत thank you so much dear 💖❤️❤️
@SonaliPatil-ex2xl
@SonaliPatil-ex2xl 3 ай бұрын
Please driving class lav Dada la palvun nako
@ManishaKalyani-fk3ne
@ManishaKalyani-fk3ne 3 ай бұрын
तुझे ऑपरेशन ते घेत आहेस हार्बर न्यूट्रेशनचं ते चांगलं नाहीये
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
मनिषा ताई तुमच्या सर्व कमेंट्सचे उत्तर मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन तुम्ही काळजी पोटी आणि माझ्यावरचे प्रेम म्हणून बोलत आहात thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@archanadhadge6487
@archanadhadge6487 3 ай бұрын
तुम्हाला गाडी शिकवताना त्या दादांची तब्येत कमी व्हायची.
@anjalipatil69420
@anjalipatil69420 3 ай бұрын
मला न दिवाळीत पूर्ण लक्ष्मी पूजन साहित्य गिफ्ट मिळालं होतं, त्यामध्ये पारदर्शक (स्फटिक) श्रीयंत्र पण होत , मी देवघरात ठेवलं पूजेसाठी पण ते न चुकून पडलं आणि त्याचा एक छोटासा कोपरा फुटला, प्लिज सांग ना सोनाली मी आता त्याच काय करू❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं काही टेन्शन घ्यायचं नाही ताई ते ना तो विसर्जन कर काही होत नाही माझ्याकडून अशी बरीच गोष्टी घडत आहेत घडल्या पण आहेत शेवटी आपण माणूस आहे चुकून हातातून हे पडणार फुटणार आणि मग त्या जागी तसलच दुसरं आण
@rohinithorat9678
@rohinithorat9678 3 ай бұрын
कसे केले तु माझा कडून पण कधी च तुप निघत नाही श्री स्वामी समर्थ🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अग ताई तसंच केलं जसं मी परवा हलवून ठेवलेलं होतं आणि मग पाणी काढलं आणि बस कडवायला ठेवलं
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 3 ай бұрын
हाय सोनाली..आज दुसरा दिवस खूप छान चालवली लवकर shikshi गाडी. छान चालवली तू. पण जुन्या गाडीवर शिक.ती गाडी नवीन.असल्यामुळे.ब्रेक.म्हणा हेंडल.पटकन वळत नाही. जुण्यावर ईझी जाते.बाकी व्हिडिओ.मस्तच ताई..❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
विशाखाताई बघूया सेकंड हॅन्ड बघत आहे आज भरपूर कमेंट आल्या मग विचार केला की ही पण गोष्ट खरीच आहे प्रॅक्टिस तर होणं गरजेचं आहे बघूया आता लवकर घेऊया बाकी नवीन गाडीची काळजी केलीस हे अगदी योग्य आहे बाकी तू कशी आहेस ताई
@aradhyathecutest3043
@aradhyathecutest3043 3 ай бұрын
सोनाली ताई तुम्ही गाडी शिका काही अवघड नाही गाडी शिकण्याची मी पण गाडी चालवते आणि नक्कीच तुम्ही लवकर शिकणार❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो आराध्या ताई मी लवकरच शिकेन thank you so much dear 💖❤️❤️
@swatitodmal9249
@swatitodmal9249 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई, दादा ना मानलं पाहिजे किती पळत आहेत तुम्ही गाडी शिकावी म्हणून.. प्रॅक्टिस मेक्स man perfect.. लवकर च येईल ताई तुला गाडी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much स्वाती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 ай бұрын
ताई दादांचं काही खरं नाही 😂😂. पण खूप मस्त ताई तु गाडी चालवताना खूप मस्त दिसतेस . ताई मला या गाडी पेक्षा तु चार चाकी जेव्हा चालवतील ना गॉगल वगैरे घालून एकदम कडक. मला खूप आवडेल ताई. अन्नपूर्णा देवीची प्लेट खूप च सुंदर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
रूपालीताई सर्वात आधी तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुला सांगू ही कमेंट करणं किंवा हे शब्द बोलून दाखवणार हे महान मनाच्या व्यक्तीचं काम असतं नाहीतर हल्ली दुनिया नुसती जळायला बसलेली असते म्हणूनच मी कायम देवावर विश्वास ठेवते की तो आपल्यासाठी योग्य माणसं ही आयुष्यामध्ये देतोच म्हणून तर आपल्या कर्माला महत्व मी देते कारण मला माहित आहे तुमच्यासारखी माणसं आयुष्यामध्ये दिली हेच आमचे चांगलं कर्म आहे तुझी जी स्वप्न आहे ते लवकर स्वामी कृपेने पूर्ण हो आणि तुझ्याही आयुष्यातली तुझीही स्वप्न लवकर पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ranipanditgawali
@ranipanditgawali 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई किट्टू तुला पण गाडी शिकव ताई तू गाडी शिकत असताना मला पण शिकायची इच्छा झाली आहे दादांनी गाडीला धरलं होतं त्यावेळेस मी म्हणत होते सोडा सोडा दादा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगं राणीताई तुला येत नाही का अग बिंदास्त शिक पहिल्या दिवशी मला खूप भीती वाटली दुसऱ्या दिवशी मात्र काहीच जाणवलं नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मागे आहोत ग इतरांपेक्षा म्हणून आता सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करूया अजूनही बऱ्याश्या गोष्टी शिकण्याचं मी ठरवलेलं आहे नक्की शेअर करणार माझ्या ताई पण माझ्याबरोबर करतील
@prajaktapagare5147
@prajaktapagare5147 3 ай бұрын
फक्त राईट हॅन्ड वर लक्ष ठेव बी पॉझिटिव्ह राहा तुला शंभर टक्के येईल गाडी अजिबात अवघड नसते ड्रायव्हिंग स्कूल लावू नको हळूहळू लक्षात येतं एक आठ दिवस लागतील पण नव्या दिवशी गाडी व्यवस्थित येईल ड्रायव्हिंग स्कूलच्या भानगडीत पडू नकोस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
प्राजक्ता ताई खरंच सांगते आपल्या जवळपास ड्रायव्हिंग स्कूल नाही म्हणजे अजून तरी काही मला आढळून आलं नाही मी विचारत आहे पण सगळेजण नाहीच म्हणत आहेत त्यामुळे तुमचे दादाच माझे गुरु असणार आणि ते खूप छान शिकव ज्ञ बाकी तुझे म्हणालीस किंवा ड्रायव्हिंग साठी जी काही मला माहिती दिली त्यासाठी खरच तुझे हृदयात तुम्ही आभारी आहे असेच प्रेम राहू दे
@shushamakale8731
@shushamakale8731 3 ай бұрын
ताई तो online class फ्री आहे का पील्ज सांग🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
सुषमा ताई मी व्हिडिओ मध्ये लिंक दिली आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 3 ай бұрын
Ek divsat yete, tumhala ka itka vel lagtoy?
@shrutisalunkhe4384
@shrutisalunkhe4384 3 ай бұрын
आग ताई गाडी शिकवणार्याकडून शिका कारण सिंगनल ,ईडिकेटर शिकविले जातात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
श्रुती ताई इथे जवळपास कोणी नाही शिकवणारे आणि मला दुसरीकडे जाऊन शिकण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही thank you so much dear 💖❤️❤️
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 3 ай бұрын
Nice vlog tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ dada khup palatat tuzhya mage ❤❤ vajan nakki Kami hoiel dadancha ❤❤😊 sheru disala nhi ❤❤ tc tai ❤❤ mast safe gadi chalav ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Neha_Surve
@Neha_Surve 3 ай бұрын
Sonali perfect yete aahe scooty. Congratulations 👏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
Thank you so much नेहा ताई 🙏
@ashwinigund-y5p
@ashwinigund-y5p 3 ай бұрын
ताई तू आत्ताच गाडी घेऊन चांग्याप्रकारे प्रॅक्टिस कर कारण परत त्या वेळेस नवीन गाडी रहदारीचा रस्ता वरून फिरयलl अवघड जाईल चिऊ ला पण बाकी शिवानी ची छान प्रॅक्टीस आहे do your best
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगदी खर आहे आज पण भरपूर कमेंट आहेत याच गोष्टीवर अगं शिवानी एकदा दोनदा आधी चालवली होती त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स आहे आणि आता घेतल्यानंतर तिने लगेच दोन-तीन दिवसात शिकून घेतली बाकी तुझे खूप सारे मनापासून आभारी
@GauriKoli-o9x
@GauriKoli-o9x 3 ай бұрын
Tai binis ch pudh n maagh deth thod cut kar n mg friede la thev fresh raahate... N Tai kharch mla tr khup bhiti watate gaadi shukayla pn gaadi chalwaayla aali pahije saadhya tri.... Baaki khup chan video tai❤❤❤❤ Aani khas dadaan sati mhnen ki tyancha sarkha saaf manacha Manus dusra nhi...tyanchi smile ch Sagal sanghte tai ki tyanch tumha saglyanwr kiti Prem aahe😊😊😊asech chan Raha ...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
हो गौरी ताई अगदी बरोबर आहे तुमचे तुमच्या दादाचे खुप प्रेम आहे आम्हा सर्वांवर म्हणून तर मी कुठे पडायला नको म्हणून मागे पळतात thank you so much dear 🥰🥰🥰
@rekhamane8385
@rekhamane8385 3 ай бұрын
Driving school madhun tu स्कूटर शिक ते खूप छान शिकवतात.ड्रायव्हिंग लायसेन्स पण देतात.. स्टेप बाय स्टेप शिकवितात.. पडण्याची भीती नसते..मी स्वतः शिकले आहे म्हणून तुला सांगते तू ड्रायव्हिंग class लाऊन टाक..1 month मध्ये तू परफेक्ट शिकशील.. दादांना कशाला त्रास देतेस.. त्यांना पण वेळ नसतो म्हणून म्हटले..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
रेखा ताई तुमचे अगदी बरोबर आहे पण माझ्या कामातून वेळ मिळत नाही आणि जवळपास ड्रायव्हिंग स्कूल नाही त्यामुळे ह्यांना थोडा त्रास होत आहे thank you so much dear 🥰🥰🥰
@kavitapatil5798
@kavitapatil5798 3 ай бұрын
Tai plot chi kimmat kiti ahe tuzya tite
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
पंधरा ते वीस लाख गुंठा आहे आणि लोकेशन जर रोड टच असेल तर तिथे 25 लाखाच्या पुढे आहे
@VishalPatil-rf4sb
@VishalPatil-rf4sb 3 ай бұрын
Hii tai..shree Swami samarth...ho tai you tube family ch credit tr ahech...pn bichare amche Dada kiti mehnat ghet ahe...tyana pn credit ..nice vlog..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
अगदी खर आहे ताई प्रेरणा तुमच्याकडून मिळाली आणि मेहनत दादा घेत आहेत ज्ञ त्यांना खूप आनंद झाला की मी शिकत आहे म्हणून खूप मेहनत घेतात ग कधीच कशात मागे नसतात प्रत्येक गोष्टीला सपोर्ट देतात
@santoshamburle2246
@santoshamburle2246 3 ай бұрын
Sona gadi shikat aahes dusrya divsal khup pragti aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद अशीच राहू दे आमच्या पाठीशी कशी आहेस ग ताई तू
@SangitaKshirsagar-l3v
@SangitaKshirsagar-l3v 3 ай бұрын
Hi tia
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 30 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН