Shivaji maharaj bola buva tumche mitr navte te aadar kara maharajancha 🙏
@amolbate0777 Жыл бұрын
1no बुवा❤❤❤
@kanish6162 Жыл бұрын
याला बोलतात ऊतराला ऊतर देने सचिन बुवा आणि संदिप बुवा याना बोला या एकनाथ शाहीर बरोबर बारी करुन दाखवा लहान बुवानबरोबर बारी करुन मोठे होऊन फायदा नाही
@ep80644 ай бұрын
सचिन बुवा यांनी रत्नाकर महाकाळ आणि रामचंद्र घाणेकर ला दमवला आहे तर एकनाथ माळी कुठे? आणि हे फक्त बायकांसोबत च बारी करतात ते सुद्धा सेटिंग करून. सचिन बुवांना यांची गरज नाही शक्ती तूर्यचा बादशाह आहेत ते❤