आम्ही पण हेच बालपण जगलो सर👍पण आज तुमची ही कथा ऐकुन मन भरून आल आणि तुमची ही कथा ऐकुण लगेच बालपणात हरवून गेलो 🙌👏👏👏👏
@mr.amitsutar74349 күн бұрын
तुमच्या गोष्टीतून पीचार उभ राहत डोळ्यापुढे ग्रेट सर खेडगाव अठवत्त भाषा मनाला भिडते गुरुजी ❤
@bvb1432 Жыл бұрын
खूप छान.... प्रत्यक्षात समोर बसून कथा ऐकत असल्याचा भास झाला... खूप छान सर😂😂😂
@Vjadhavvv Жыл бұрын
Sir khup chan
@shaileshmore69293 ай бұрын
Khup varsh zali ktha ikto sr ...khup br vatay .
@akashkamble312 Жыл бұрын
मस्त कथा असतात सरांच्या... ❤️❤️
@archanagangurde30933 жыл бұрын
अतिशय सुंदर
@vvdhas Жыл бұрын
शेवटला जो रडला तो भावना असणारा व्यक्ती
@popatpatilkodoli46272 жыл бұрын
लय भारी सर
@machindranagargoje154612 күн бұрын
सलाम तुमच्या दोस्ती ला
@marutisabalenimagirikar47823 жыл бұрын
सर खुप छान सादरीकरण आवाजातील चढ-उतार पणा व हावभाव खूप छान आहे
@ranjeetjadhav603510 ай бұрын
खुप छान सर .. आम्ही पण हे जीवन अनुभवलं आहे भारी होते पहिलं दिवस ❤🥺
@sshairbeautysalon5245 Жыл бұрын
कथा खूप आवडली sir तुम्हाला एकदा भेटायचे आहे sir❤️🩹✌️
@jagannathholmukhe9203 жыл бұрын
लय भारी
@navnathshinde64333 жыл бұрын
सुपर सुपर 1
@rajanikulkarni80484 жыл бұрын
बालपणीच्या सर्व आठवणींना उजाळा या कथेत दिला आहे. शाळेकडे विशेष लक्ष न देता इतर गमती जमती सांगितलंय आहेत चिंच, बोर गोळा करणे इकडे तिकडे हुंदडणे अशा प्रकारचा दिनक्रम त्याचा असे . घरी काहीच न समजू देण्याचा कसोशीचा प्रयत्न असायचा.