Рет қаралды 1,055
द्वितीय दंडवतः (विकल्प दोष)
बाबा आपण परमेश्वराचे वकील आहात. आपल्यावर परमेश्वराने परमार्गाची जबाबदारी सोपविली आहे. आपण परमार्गाची धुरा आहात. देवाला आपली कणव आहे. आपण मायपणा करुनः देवाला विनंती करुनः माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडवावा.
#mahanubhav_panth #mahanubhav #महानुभाव #महानुभावपंथ #mahanubhav_panth_leelacharitra #shrichakradharswami #shridatta #shrikrishna