गायन भावपूर्ण आहे. श्री सिध्देश वेंगुर्लेकर यांचे तबला वादन तसेच श्री विनोद पालव यांचे पखवाज वादन दोन्ही एकदम तडाखेबंद आहे. श्री सिद्धेश कुडतरकर यांचे झांजा वादन उल्लेखनीय आहे. श्रवणीय कार्यक्रम!
@omkarkumbhar79807 ай бұрын
धन्यवाद 🙏
@girishapte62277 ай бұрын
@@omkarkumbhar7980प्रतिक्रियेला उशीराने उत्तर दिलेत. कलावंतांचे जाहीर कौतुक करण्यासाठी लोक तत्परतेने प्रतिक्रिया देतात त्यांची योग्य दखल घेतली जावी.
@omkarkumbhar79807 ай бұрын
कामाच्या अभावी प्रतिक्रियांची दखल घेण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏
@omkarkumbhar79807 ай бұрын
@@girishapte6227 कामाच्या अभावी प्रतिक्रियांची दखल घेण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व आहे 🙏
@girishapte62277 ай бұрын
@@omkarkumbhar7980 ते ठीक आहे. तुमचे गायन भावपूर्ण असल्याने उत्स्फूर्तपणे अभिप्राय द्यावे असे वाटते. सर्व सहभागी वादकांचा सहभाग देखील खूप मोलाचा असतो कारण उत्तम वादक म्हणजे गायकांच्या गळ्यातील अलंकारासारखे असतात. तुम्हांला सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.