अप्रतिम , सुंदर फारच छान मयूर , शुभेच्छा पुढील वाटचालीस
@umaraj58262 жыл бұрын
खूप सुंदर
@jayshreeraut50812 жыл бұрын
धन्यवाद
@vilasghagare75622 жыл бұрын
खुप सुंदर. उकड किती वेळ पाच मिनिटे दहा मिनिटे शिजवावी
@alkapacharne2722 жыл бұрын
खूप छान झाले आहे त्याबद्दल तुमचा अभिनंदन
@savitagawade80112 жыл бұрын
फारच छान मयूर
@meghanakshirsagar28872 жыл бұрын
Wa, mastach modak banvata tumhi Dada
@manishadeshpande86092 жыл бұрын
Too good
@meghakadam19282 жыл бұрын
खुप छान बनवले मोदक 💐
@vibhashinde78782 жыл бұрын
खुपच सुंदर👌👌🙏😊👍
@nandasharangpani66812 жыл бұрын
Aprtimch MODAK 👌👌
@hemlatabhosale87682 жыл бұрын
खुपच छान मोदक झाले आहेत,
@Discovery_life7882 жыл бұрын
Khup chaan
@umasawant30152 жыл бұрын
Apratim
@shilpakulkarni77522 жыл бұрын
👍👍खूप खूप कौतुकास्पद 👌👌
@usha_rajput.082 жыл бұрын
Khup sundar All the best Mayur Bhaiya...very nice Modak
@anandanandi91852 жыл бұрын
Great
@supriyawagh53412 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या उकडीच्या मोदकातील सर्वात सुबक, पातळ पारी असलेले, perfect सारण भरलेले व सुबक कळ्या असलेले मोदक!👌👌👌 निवेदिका काय बोलते तिचं तिला तरी कळत का? प्रश्न विचारते पण त्याला बोलूच देत नाही. त्याच बोलणं repeat का करते? स्वतःच बोलणही repeat करते. न आणि ण च्या वापरातील फरक समजत नाही. दोन्हीही उकडीचेच मोदक आहेत फक्त flavor वेगळे आहेत हेही कळत नाही.. ABP माझाला फारच वाईट दिवस आलेत.
@divyapadhye47852 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@amu28142 жыл бұрын
Dnyanda kadam 👌🏿👌🏿
@vanitabendre23942 жыл бұрын
बरोबर आहे अगदी 👍
@anujarupavate47402 жыл бұрын
V v vvvvvvvvvbvvvvvvvvvvvvv vvvvvvbvvvvv
@nanditadeshpande97302 жыл бұрын
बरोबर आहे...उच्चार किती चुकीचे आहेत. सूत्र संचालक किंवा संचालिका म्हणजे फक्त सुंदर चेहरा नाही हे केंव्हा कळणार????
@vaishaliraje40432 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏
@santoshbandal48592 жыл бұрын
👌👌👌👌👌
@sharyuvanarse98982 жыл бұрын
Khupch chan 👌👌👌 Aprtim 🙏🙏
@vidyasawant4002 жыл бұрын
Will try Definitely 👍😊🤗
@ganeshmali25312 жыл бұрын
Nice, great 👌👌
@anujak1102 жыл бұрын
Khup sunder मोदक. All the best 👌👌👌
@charukulkarni47582 жыл бұрын
Number one!Thank you so much
@qwe2461002 жыл бұрын
जेवढे मोदक सुरेख तेवढेच anchoring बेक्कार
@prasadkshirsagar81072 жыл бұрын
Instagram page link pathwa
@vrindahadkar22882 жыл бұрын
Sunder recipe.Chan modak
@anujadeshmukh80232 жыл бұрын
खूप छान बनवले मोदक मयूर, एक सांगावस वाटत मोदक banaun झाल्यावर ते पाण्यात बुडवून काढायचे म्हणजे पीठ कच्च लागणार नाही आणि नरम रहातील
@shashipotdar24822 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@sushamakulkarni83352 жыл бұрын
मस्तच.बायकांना जमत.नाही. एवढे सुबक,सहज रित्या केलेत.खरच अवलीया आहे. तुमच्या व्यवसायास भरभराटीस येवो.खुप चांगल्या रितीने मोदक कसे करायचे ते दाखविलेत.
@rupaligangadhare61932 жыл бұрын
दादा मोदक गणपति आणि उंदीर बनव आणि आम्हाला पाठव
@shobhajuvekar75022 жыл бұрын
जरा मराठी भाषा नीट बोलावी. लाईक, फारच झाल बाबा, लाईकला मराठीत 'जसे' हा शब्द आहे.मोदकची उकड नाही तर मोदकाची उकड हा शब्द आहे. खडे शब्द नसुन गुठळ्या हा शब्द आहे.कानाला खूप खटकते.
@smitajoshi42022 жыл бұрын
मोदकची उकड he kharach khatkat hote
@ashamulay36062 жыл бұрын
ए बी पी माझा वर हिची मराठी निवेदिका म्हणून निवड करण्याची वेळ यावी? 🤔नक्की काय निकष लावले? 🤔🙄
@anandanandi91852 жыл бұрын
आम्हला प्रॅक्टिस करायची..
@jayshreeraut50812 жыл бұрын
तांदूळ नविन की जुने घ्यायचे ते सांगा v बासमती व आंबेमोहोर नसेल तर कोणते तांदूळ घ्ययचंय नक्की सांगा
@manalipatilraut48192 жыл бұрын
Indrayani chalto (Navin)
@jayantdange19252 жыл бұрын
१५ मिनिटे मोदक नाही तर पाणी उकळून मोदकांना वाफारा द्यावा!
@veenadesai94222 жыл бұрын
आतिशय सुंदर
@supriyakurlekar40012 жыл бұрын
Khoop sundar...Great
@ushadesai7382 жыл бұрын
👌सुंदर...सुबक..
@rajashreesawant97932 жыл бұрын
खूप छान
@manjugawali2582 жыл бұрын
Anchor very irritating
@prernachalke91922 жыл бұрын
मयुर तु खूपच छान मोदक बनवले, बायलानाही जमणार नाही असे तु मोदक बनवले. तुझी आवड बघून तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 👍👌🙏
खूपच छान मोदक बनवले आहेत. खूप कौतुकास्पद .मयूर धन्यवाद!
@sangeetatandel70202 жыл бұрын
खूप छान भाऊ कळ्या खूपच छान
@shwetagalinde37042 жыл бұрын
सुंदर, सुबक , नाजूक 😍😍😍😍
@shobhajuvekar75022 жыл бұрын
एक चमचा घी ला मराठीत एक 'चमचा' तूप असे म्हणतात. चांदीतला च, चक्रम मधला च नाही.
@poojajadhav50792 жыл бұрын
Agadi barober Aaj kal shudha marathi yetach nahi aajcha pidhila 🤦♀️
@tejasvinijadhav83302 жыл бұрын
Kharch tya baila dhad marathi sudha nit bolta yet nahi
@nanditadeshpande97302 жыл бұрын
@@poojajadhav5079 धड मराठी नाही, धड इंग्लिश नाही.
@archanadesai43642 жыл бұрын
डेसिकेटेड कोकोनट चे सारण चालेल का
@manalipatilraut48192 жыл бұрын
Nahi
@UltimateGamersWorld2 жыл бұрын
Wow super
@niranjanthakur14312 жыл бұрын
मोदकची उकड का मोदकाची उकड..एबीपी मा़झाने कमीत कमी शुध्द मराठी बोलणा-या लोकांना तरी सहभागी करून घ्याव.
@ushasacharekar2 жыл бұрын
Congratulations Khup Chan .
@shubhadabakhale73852 жыл бұрын
Uttam zalet
@whateveruwant77992 жыл бұрын
Very nice 👍
@manishashitole3622 жыл бұрын
दादा इंद्रायणी तांदूळ उकड साठी चालतील का
@jayshreerokade38132 жыл бұрын
Ho chaltat, hya veli mi indrayani tandul vaprala ukadisathi, khup chan zali ukad, Ani modak pan
@omkarthombare53672 жыл бұрын
Mast👌🏼
@anjalijoshi8412 жыл бұрын
मयूर अप्रतिम मोदक केळे आहेस पाकळ्या तर खुपच सुंदर आल्या आहेत बाईला पण एवढ्या छान नाही जमणार तुला खूप ऑर्डर मिळू देत अशी इच्छा आहे धन्यवाद, 👌👌🙏🙏
@vaishalidandekar54902 жыл бұрын
वा!खूप सुंदर मोदक.खूप शुभेच्छा.हिला धड बोलताही येत नाही.
@pratibhakanchi77532 жыл бұрын
मस्त रेसिपी
@sumedhabarve85652 жыл бұрын
मयुर , सुंदर मोदक !
@sonalipedamkar46492 жыл бұрын
Khupach sunder modak.
@sunandaghume96082 жыл бұрын
Khup chan
@madhavivaidya59272 жыл бұрын
वा दादा खूपच सुंदर मोदक. बायकांना सुद्धा इतके सुबक मोदक बनवता येत नाहीत. तुमचे अभिनंदन 💐💐आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दादा बाप्पाच्या कृपेने तुमचा व्यवसाय भरभराटीला येवो. 👌👌