khupch changlya paddhatine samjavl sir....thank u.
@Bhaktipuranik4 ай бұрын
Very easy method...!👌👌
@egeniusmaths4 ай бұрын
Thanks a lot 😊
@pournimakhawale Жыл бұрын
Khup khup chhan sir bharpur concept kalalya
@PoonamWaghmare-rq1ff5 ай бұрын
Sir माझी एक request होती कृपया तुम्ही हा video इंग्लिश मध्ये बनऊ शकता का..कारण माझी मुलगी इंग्लिश medium ची Student आहे पण ती या वर्षी scholarship चे exam देणार आहे मराठी मधून तर तिला गणीतातील मराठी शब्द समजायला खूप अवघड जाते..तुमचा व्हिडिओ खूप छान आहे. थोड अजून इंग्लिश मध्ये explain केलं तर तिला फार फायला होईल. English to मराठी..अन् मराठी to English या consept ने व्हिडिओ बनवले तर खूप मदत होईल . please