खऱ्या अर्थानं वारकऱ्याचा सन्मान एका वाक्यात हृदयला भिडतो - अन् ते म्हणजे "एका एका वैष्णवाने होतो - पांडुरंग पुरा" फारच सुंदर ! आणि संपूर्ण गाण्याला जिवंत केलंय ते त्यातील सुंदर संगीता ने - एखादं डाळिंब सोलल्यावर जसे "अमाप रसदार दाणे" त्यातून बाहेर पडतात तसं ह्या संगीताने गाण्याचे एकेक पैलू उकलत जातात - उमलत जातात - शाब्बाश शंतनू ! खूप छान !
@sharduljadhav5955 ай бұрын
😊😅
@abhijeetchaoudhari954923 күн бұрын
😊
@vaibhavsurve23116 ай бұрын
मनाला मोहून टाकतील अशी शब्द रचना आणि हृदयाचा ठोका चुकेल असा आवाज.. तुमच्या या संगीताने या काव्यांने आणि मधुर आवाजाने साक्षात पांडुरंग तृप्त होईल इतकं सुंदर गीत आहे हे.. प्रत्येक वर्षी तुम्ही ध्यास घ्यायला भाग पाडता की अजून काय आणि किती नावीन्यपूर्ण गीत संतांच्या आणि भगवंताच्या चरणी अर्पण कराल.. हा ध्यास असाच सार्थकी लागेल ही इच्छा मनी बाळगून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला मी शुभेच्छा देतो..!! खूप सुंदर अप्रतिम..!! शब्द कमी पडतील..किंवा असे शब्द च नाही की ते या गीताची स्तुती करू शकतील..!!
@kamleshpawar89536 ай бұрын
"पीक आले तरी येती नाही आले तरी येती"अप्रतिम माऊली ❤❤❤❤
@princephotomalangaon24506 ай бұрын
अप्रतिम शब्द अप्रतिम आवाज अप्रतिम व्हिडीओ फुटेज अप्रतिम मांडणी अप्रतिम टीम वर्क सगळं सगळच अगदी अप्रतिम अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू खूपच छान बा विठ्ठला राजेंद्र साळुंखे,मळणगांव सांगली.
@sarnobat_mohite_patil6 ай бұрын
गेले कित्येक वर्ष मी फेसबुक दिंडीच्या सर्व टीमचे काम बघतोय.. खूप छान काम करतात सगळीच मंडळी.. आम्हाला वारीबरोबर ह्यांच्या दरवर्षीच्या गाण्याची पण तेवढीच ओढ असते 🙏🏼
@facebookdindi6 ай бұрын
⛳️❤️😇
@sourabh_bagadi976 ай бұрын
दिगपाल दादा आणि अवधूत सर खरचं दोघे अप्रतिम आहात प्रत्येक वेळी अस लोकांच्या मनात घर करून जाता...❤ राम कृष्ण हरी.. 🚩
@suhasshrirangkolekar4 күн бұрын
अप्रतिम 🚩🚩🚩🚩 तृप्त झाल्याची भावना झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉
@aniketvagal37706 ай бұрын
एक एक शब्द , एक एक ओळ काय ती शब्द रचना. डोळे भरून आले माऊली🙏
@rasikmhatre34686 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि खुप छान संगित, टाळ मृदंगाचा गजर आणि वातावरण निर्मिती करण्या-या बासरी चा मधुर सुर... विठ्ठल भक्तीत दिसला मायेचा झरा, एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा.... अप्रतिम शब्द रचना, श्रवणीय संगीत आणि काळजाला आर्त साद घालणारा आवाज....
@milindpangale25796 ай бұрын
नमस्कार माऊली....🙏 प्रत्येक शब्दावर प्रत्येकओळीवर नतमस्तक....🙌 विठ्ठलाची कृपा तुमच्यावर कायम राहो हीच विठ्ठलाकडे प्रार्थना...🙏❤
@bhushan.24246 ай бұрын
अप्रतिम.....❤ रुद्यला भिडणारे बोल आहे आणि त्यात अवधूत दादा चा आवाज म्हणजे भारीच......❤
@maheshchopade6 ай бұрын
|| एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा || खूपच अप्रतिम 🙏♥️
@ajaysondulkar39916 ай бұрын
दरवर्षी प्रमाणे अप्रतिम❤❤ अभंग वाजणार सर्व रेकॉर्ड तोडणार🎉❤
@vaibhavjadhav2423Ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही जे काही गान तयार केलेले आहेत ते फक्त एक गान नसून अभांगच जणू बनलेला आहे अप्रतिम ❤
@facebookdindiАй бұрын
Thanks
@mayurkachale33625 ай бұрын
खूप छान गीत आहे, त्यातील प्रत्येक शब्दने पांडुरंगाचे दर्शन होते आणि खूप छान संगीत पण दिले आहे तसेच विडिओ आणि फोटोग्राफी पण खूप छान आहे. अवधूत गांधी सर तुमच्या मुखातून साक्षात पांडुरंग बोलत आहे, असच सगळे टीम काम करत राहा आणि आम्हाला तुमच्या कडून नेहमी असे नवीन गोष्टी देत रहा आणि देव तुम्हाला तुमच्या कामाला यश देवो हीच विठ्ठला कडे प्रार्थना. राम कृष्ण हरी,🚩🚩
@dnyaneshwarishinde306 ай бұрын
सुंदर बोल सुदंर शब्द सुदंर गायन ❤😍🙏 अंगावर काटा येण्यासारखं गाणं 💯💫 खरंच अप्रतिम✨ जय हरी विठ्ठल 🙏🌹
@vaishnaviawhale2 ай бұрын
अप्रतिम गीत असे वाटते, साक्षात पांडुरंग अवतरला आहे वैष्णवांच्या रूपाने असे वाटते. अत्यंत सुंदर गायन आणि गीत रचना. फेसबुक दिंडी प्रत्येक वर्षी नव्याने पांडुरंगाशी आणि त्याच्या वैष्णवांशी आम्हाला नव्याने ओळख करून देतो. साक्षात वारीला अनुभवत आहोत असा अनुभव येतो. अत्यंत सुंदर आणि मनाला पांडुरंगाचे ध्यान करायला लावणारे गीत बनवलेले आहे. धन्यवाद फेसबुक दिंडी प्रत्येक वर्षी नव्याने पांडुरंगाची ओळख करून दिल्याबद्दल. तुमचे वारी चुकायची नाही हे गीतही मी दररोज न चुकता एक अत्यंत सुंदर गीत बनवलेले आहे. असे वाटते पांडुरंगा बद्दलची आमची ओळख कधीही न संपणारी आहे असे वाटते.
@facebookdindi2 ай бұрын
Thanks 😍🥰
@kaushikgharat59756 ай бұрын
सुंदर शब्द रचना आणि तालबद्ध संगीत 👌👌 पण मागील वर्षाचे वारी चुकायची नाही गाणे आता पर्यंत चे सर्वात सुंदर आणि भावनिक गाणे आहे. त्या गाण्यात एक वेगळीच ऊर्जा आहे वारकरी यांना वारी ला नेण्याची
@chetaned16 ай бұрын
Digpal दादा खूप सुंदर लिहिले आहेस आणि अवधुत दादांना तोड नाही 🙏
@Pravinkumbhar3706 ай бұрын
खुप छान.... फेसबुक दिंडी च जरवर्शी साँग खूप छान असते...राम कृष्ण हरी 🙏🚩अवधूत दादा आणि दिगपाल सर एक नंबर❤️
@smitakulkarni14976 ай бұрын
खुप सुंदर !!!!
@marutikesarkar71876 ай бұрын
माऊली 🙏🏻 अप्रतिम ……. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hemantkshirsagar11396 ай бұрын
अवधूत दादा तुमचा आवाज आणि दिग्पाल दादांची रचना खूपच सुंदर. राम कृष्ण हरी. 🙏🙏
@pallaviskitchen56846 ай бұрын
खूप छान अवधूत दादा 👌👌🙏🙏 अप्रतिम
@anuyakulkarni34796 ай бұрын
❤ आहाहाहा! काय सुंदर शब्द आहेत! आणखी लिहा! विठ्ठल आनंदीत होतो आहे पहा!
@ManishaChorghe-je5ed6 ай бұрын
हृदयाला भिडनारे बोल आणि अप्रतीम गायन ।राम कृष्ण हरी
@sarojgharapurikar54846 ай бұрын
अप्रतिम .रामकृष्ण हरी . भावपूर्ण रचना आणि गायन अवधूत
@shilpapandit7146 ай бұрын
फार सुंदर❤❤. Well done team👍
@PradnyaMahangade5 ай бұрын
अप्रतिम गायन, शब्दरचना, संगीत सर्व च अप्रतिम डोळ्या मधील अश्रू थांबतच नाही ❤️
@ajayranmale3606 ай бұрын
नवीन शब्द, नवीन वादन, नवीन भक्ती.......आणि तोच पांडुरंग ❤....... अप्रतिम.🙏🏻🙏🏻👏🏻
@AnnaBramha-215 ай бұрын
Khup chaann
@noonecanplaymyrole5 ай бұрын
खूप छान माऊली....
@ganeshbachute29186 ай бұрын
छान आपल्या टीम साठी आपल्या कडुन नमस्कार विठ्ठल विठ्ठ्ल❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan6 ай бұрын
❤❤❤ नादखुळा 🙏🏻
@NarendraSathe-l9q6 ай бұрын
खूपच सुंदर झालंय....👌👌
@prakashgawari16016 ай бұрын
खुप सुंदर..... नेहमी प्रमाणे ❤❤❤
@Fascinogirl75646 ай бұрын
अप्रतिम...... एका एका वैष्णवाणे होतो पांडुरंग पुरा....हृदयस्पर्शी
@pranavkapse5 ай бұрын
अंगावर काटा आला❤ नि:शब्द👌
@youtuberartsketch94896 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤🙏
@आनंदीदुनिया6 ай бұрын
शब्द हे निशब्द झाले.अतीशय सुंदर
@komalkadam68125 ай бұрын
फारच सुंदर शब्द रचना ❤ गाणं एकूण मन भारावून जात 🥰 राम कृष्ण हरी 🚩🚩