नावाजलेल्या लोकांबद्दल प्रत्येकाला माहिती असतेच.. पण ज्यांच कर्तुत्व आणि मोठेपण त्यांच्या भोवतीच्या लोकांबाहेर कधी पोहोचलेलचं नाही अशीही कितीतरी आहेत.. पाखरे काका तुम्ही त्यापैकी एक..खुप शुभेच्छा🎉😊
@EknathPakhare-j8n21 күн бұрын
❤❤❤
@nehanaik802626 күн бұрын
Mr Pakhare's contribution as support system to legal practitioners is worth appreciating. Thanks to Hamurabi tablet for bringing the Unsung Heros to limelight
@sunilpatil625925 күн бұрын
पाखरे हे एक खूप इमानदार व विश्वासू क्लर्क आहे. खूप छान सांगितलें.
@avinashsatav799326 күн бұрын
Mr Pakhre is also well-known masterchef... Specially Khandolhi,,,,, Patodi.... delicious vidarbhian dish🎉🎉