Eknath Shinde 10 Announcement : कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार रुपये

  Рет қаралды 212,940

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 236
@kiranjagdale2825
@kiranjagdale2825 Ай бұрын
सरसकट कर्जमाफीची घोषणा अगोदर करणे आवश्यक होते
@rahuljadhav273
@rahuljadhav273 Ай бұрын
कर्जमाफी कधी दिली थापा मारा तुम्ही फक्त
@Invisible234-v3r
@Invisible234-v3r Ай бұрын
कर्ज माफी दिली नाही कर्जमाफी अतंर्गत वर्षाला 15000 रुपये देणार
@MJ-bg6se
@MJ-bg6se Ай бұрын
Mala nahi bhetale
@Invisible234-v3r
@Invisible234-v3r Ай бұрын
@@MJ-bg6se are aata nivdun aale tr denar navain yojna aahe
@MJ-bg6se
@MJ-bg6se Ай бұрын
@@Invisible234-v3r mazha Mitra pan asach pass zalyavar party deile bolayacha . Ajparyant dili nahi tyani party. 😢
@Invisible234-v3r
@Invisible234-v3r Ай бұрын
@@MJ-bg6se काँग्रेस च्या विचारांचा असेल
@dattatrayargade9441
@dattatrayargade9441 Ай бұрын
तुमचं तिघांचं सरकार आल्यास शेतकऱ्यावर सुनामी संकट
@मोहनवेठेकर
@मोहनवेठेकर Ай бұрын
तुमचे दिवस भरले आता
@MKGraphicsofficial
@MKGraphicsofficial Ай бұрын
तेलाचे भाऊ वाढवा आजून आणी सोयाबीन च करा कमी आजून शेतकरी वाट लावा तुम्हीं
@rahulchipate3455
@rahulchipate3455 Ай бұрын
Soyabean oil kada vika
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
थांबा तुम्ही तिघे पण घरी जाणार आहे😂😂
@MJ-bg6se
@MJ-bg6se Ай бұрын
@@vikrambhandrge-gp6ej Nako re bhava ekada guwahati la jaude na 😂
@subhasubhash9862
@subhasubhash9862 Ай бұрын
कोणाच्या घरी 😮
@vikassawant5315
@vikassawant5315 Ай бұрын
😂😂😂😂
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
@subhasubhash9862 दुसर्याच्या घरी कशाला त्यांच्या स्वतःच्या
@S-iw8gs
@S-iw8gs Ай бұрын
सोयाबीन, कापूस,दुध,या पिकाला भाव नाही दिला,यांचा "कार्यक्रम"शेतकरी करणार..!
@yogeshparise2659
@yogeshparise2659 Ай бұрын
कर्जमाफीत अटीच एवढ्या राहतील की कोणाचं कर्ज माफ नाही होणार. वाह रे महायुती सरकार..?
@dineshbhosale4648
@dineshbhosale4648 Ай бұрын
दादा 2017ची कर्ज माफी आता पर्यंत मिळाली नाही, काय विश्वास ठेवायचा नको आता फडतूस सरकार
@SandipL0khande
@SandipL0khande Ай бұрын
अरे शेतकऱ्यांवर आगामी संकट येईल
@Gooddayjai
@Gooddayjai Ай бұрын
तुमचा सेकंदाचा खर्च पंधरा हजार पेक्षा जास्त आहे शेतकरीवर्ग ला दरवर्षी पंधरा हजार देणार लाज वाटते बोलताना किती हिसकावून खाणार
@navnathwagh1237
@navnathwagh1237 Ай бұрын
कर्ज माफी झाली नाही
@DnyaneshwarBabhulkar-lk4fz
@DnyaneshwarBabhulkar-lk4fz Ай бұрын
किती घोषना करा,तुम्हींची दुकानदारी आता बंद सोनार,महाविकास आघाड़ी चे सरकार येनार
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
हा मुख्यमंत्रीच राहणार नाही तर याच्या घोषणांची पूर्तता कोण करणार. जय महाराष्ट्र 🚩
@KardileKailas
@KardileKailas Ай бұрын
पिकाला हमी भाव द्या 😢
@Adv.dhaygude9703
@Adv.dhaygude9703 Ай бұрын
2014 पूर्वी ,शेतकऱ्यांना खतावर ,औजारांवर सिलेंडर्स वर. सबसिडी होती, आता 18 ते 28 टक्के जि एस टी आहे,पहीलि कर्ज माफी 2014 पूर्वी मिळाली
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl Ай бұрын
बघा विरोधक कोणाला समजता हे, साहेब, ज्यांना आपण धोका दिला 😂😂😂😂
@babasahebjagdale5946
@babasahebjagdale5946 Ай бұрын
आता काय फायदा वेळ निघून गेली कर्जमाफी अगोदर करायला पाहिजे होती
@rajeshugale1275
@rajeshugale1275 Ай бұрын
शेती साठी पांधण रस्ते आवश्यक आहे👉👉👉👉
@sagarmali9212
@sagarmali9212 Ай бұрын
आभारी आहे
@vilasbhujabal1336
@vilasbhujabal1336 Ай бұрын
शेतकऱ्यांना संकट येणार
@suhaswable2790
@suhaswable2790 Ай бұрын
जो कुणी शेतकरी हि कमेंट वाचेल ना फक्त एक काम करा या सरकारला मतदान करु नका
@vaibhavakhade4377
@vaibhavakhade4377 Ай бұрын
😂😂😂😂 शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की मी मराठ्याला आरक्षण देतो हा माणूस शिवाजी महाराजाची शपथ घेतो आणि खोटं बोलतो तो काय कर्जमाफी करणार
@ranjeetsonne5115
@ranjeetsonne5115 Ай бұрын
शिक्षणा बद्दल काहीच घोषणा नाही
@anilbhaldand6822
@anilbhaldand6822 Ай бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या मध्ये नाव येऊन पण 50 हजारापर्यंत चा लाभ मिळाला नाही दीड वर्षापासून वाट पाहत आहे
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सरकार ला
@sudhirraut2662
@sudhirraut2662 Ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव दया
@avdutpatil4993
@avdutpatil4993 Ай бұрын
गद्दार वर विश्वास नाही. शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे 3 लाखा पर्यंत
@yagnish
@yagnish Ай бұрын
Ak no. ❤❤
@bapugawade4376
@bapugawade4376 Ай бұрын
शिवसेना🏹🏹🏹🏹
@GaneshPatil-ef6tv
@GaneshPatil-ef6tv Ай бұрын
सगळे उद्योग गुजरातला नेणार
@DDEnjoyment300
@DDEnjoyment300 Ай бұрын
सर्वात जास्त FDI गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे....एकुण देशाच्या ५० टक्के....काही मिहिती नसताना बोलु नये😂😂
@indiwcvv
@indiwcvv Ай бұрын
@@DDEnjoyment300 पळ चाट्या, उद्योग गेले गुजरातला.
@DDEnjoyment300
@DDEnjoyment300 Ай бұрын
@obc7523 तुला शाटं कळतं का...WhatsApp University चा विद्यार्थी आहेस तु....चल पळ
@kanthapatil6414
@kanthapatil6414 Ай бұрын
शेत मालाला योग्य भाव दे
@sagarshinde7912
@sagarshinde7912 Ай бұрын
साहेब आपल सरकार जानार आहे
@vaibhavakhade4377
@vaibhavakhade4377 Ай бұрын
शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की मी मराठ्याला आरक्षण देतो हा माणूस शिवाजी महाराजाची शपथ घेतो आणि खोटं बोलतो तो काय कर्जमाफी करणार
@prashanthole2311
@prashanthole2311 Ай бұрын
कर्जमाफी केलीच नाही कधी
@jaymaharashtrajaymaharasht2784
@jaymaharashtrajaymaharasht2784 Ай бұрын
अरे, शेतकऱ्याला नाही कमी,त्याच्या सरकारची हमी....all शेतकरी
@Hemants941
@Hemants941 Ай бұрын
😂😂😂आता पर्यंत कर्जमाफी दिली नाही सरकार तुमची च होती ......
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
हि गुलाबी गैंग पाडा आणि शेतकर्यांचा रोजगार वाचवा. लोकशाही वाचवा. गुजरात्यापांसुन महाराष्ट्र वाचवा.जय जवान जय किसान.
@sagargameingsgr9461
@sagargameingsgr9461 Ай бұрын
शैतरस्ते हा चांगला निर्णय आहे
@ravindramahajan9937
@ravindramahajan9937 Ай бұрын
पहिले जो कष्ट करतो शेतकरी राब राब राबतो त्याच्या शेतीमालला भाव द्या शेतीमालाला भाव कमी व खत व औषधी च्या किमती जास्त. शेतकऱ्याचे अनुदान बंद केलात. पण देवेंद्र फडणवीस यांची सोलरची योजना खूप छान शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे
@gautamkhairnar918
@gautamkhairnar918 Ай бұрын
महविकास सरकार निवडून आले तरी त्यांना केंद्र सरकार,महाराष्ट्र सरकारला निधी प्राप्त करून दिला जाणार नाही,परत तेच राजकीय खेळी चालू होतील.आणि महाराष्ट्राला भिकेला लावतील.विचार करून मतदान करा,मित्रानो,
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 Ай бұрын
कापसाला भाव नाही, सोयाबिनला भाव नाही,शेतीच्या साधनांवर भरपूर gst लावला ,त्यामुळे शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही.
@GaneshLode-op9wq
@GaneshLode-op9wq Ай бұрын
कापसा बदल आणि सोयाबीन बदल का बोलत नाही सरकार आई पन शेती करन सोडतो शेतकरी देश चालवत आहे tr माज येत आहे तुमा लोकानले आणि पण शेती करन सोडतो 😢😢
@nileshgadhave1678
@nileshgadhave1678 Ай бұрын
सरळसेवा परिक्षासाठी 1000 फी होती.
@BhupalSutar-q9u
@BhupalSutar-q9u Ай бұрын
हे सर्व संपलं आहे आता तुम्हा सर्वांना फिरायला जेवढा खर्च होतो तेवढं कर्ज माफ झाले असते शेतकऱ्यांचे
@SudhakarDeore-g3w
@SudhakarDeore-g3w Ай бұрын
आरे सरकार कोणतेही असावे आम्हाला काही देणेघेणे नाही फक्त शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या जर शेतकरी संपला ना तर तुम्ही एकही जगणार नाही शेतकरी संपाचा नादी लागू नका सरकार कोणाचा का येईणा फक्त शेतकरी उत्तम करा जर शेतकरी उत्तम नाही झाला तर शेतकरी तुम्हाला खतम करतील लक्षात ठेवा
@Comedyshorts_0209
@Comedyshorts_0209 Ай бұрын
अरे सोयाबीन 4900/- द्या आणि कापूस 7500/- द्या. मग आम्ही तुहाला 15 हजार देतो कि...
@vitthalnirwal1632
@vitthalnirwal1632 Ай бұрын
निवडून आल्यावर सोयाबीन 2000 आणि कापूस 4000 वारे शिंदे सरकार शेतकऱ्याला चांगलं लुटायचं काम चालू केलय शेतकऱ्याला जगू देता का नाही
@prmdasrathod7569
@prmdasrathod7569 Ай бұрын
साहेब महाराष्ट्र सुरक्षा बलाचा पगार वाडी परमार्थ काम करा साहेब
@SandeepKhomane-z5e
@SandeepKhomane-z5e Ай бұрын
केळ घ्या केळ. गाजर
@Healthcare5895
@Healthcare5895 Ай бұрын
1 no
@mahendrabiraris
@mahendrabiraris Ай бұрын
हे सरकार खोटं बोलत आहे यांच्या हातात काहीच नाही आमच्या पिकाला भाव द्या फुकटाचा काहीच नको
@dattatraykarandikar3062
@dattatraykarandikar3062 Ай бұрын
काहीही आश्वासन दिले तरी सुफडा साफच होणार
@dineshbhosale4648
@dineshbhosale4648 Ай бұрын
सर्व उद्योग गुजरात देऊ ही घोषणा केली नाही
@KasasahebChavare
@KasasahebChavare 19 күн бұрын
केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी
@AakashMeditationAM3.0
@AakashMeditationAM3.0 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी नाही
@maheshgpatil3814
@maheshgpatil3814 Ай бұрын
अजित पवारांचं काही ऐकू नका, मागचे 50 हजार अनुदान मागचे अजून दिले नाहीत 🙄🙄
@Digitalcreatorpune
@Digitalcreatorpune Ай бұрын
Copy मारली मिंधे ne jivnavashyak वस्तू तर स्थिर ठेवणार म्हणे 😂😂🤣कधी tri swatacha चालवायच नुसती चोरी करायची सवय लागलीये साहेबांना 😂
@vishuchaudhari777
@vishuchaudhari777 Ай бұрын
12000मिळत होते अगोदर आता 15000 करणार त्यात काय मोठी वाढ झाली भाव द्या मालाला सर्व भिकारचोट योजना बंद करा
@newhero3184
@newhero3184 Ай бұрын
जून नवे करणारे यांचे कर्ज माफ झाले पाहिजे
@chandanrathod7254
@chandanrathod7254 Ай бұрын
काही नाही देणार हे सरकार फक्त घोसाना करते फक्त निवडून येण्यासाठी
@sandipdalvi5557
@sandipdalvi5557 Ай бұрын
निवडून येणार नाहीत मग लोकाना गाजर दाखवा. जनता तुला मुळा दाखवणार 100%
@ambadasmore5297
@ambadasmore5297 Ай бұрын
यांना घरी बसवा इकॉनॉमी आम्हास कळते.
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad Ай бұрын
मग आज पर्यंत कर्ज माफि का केली नाही . तुमचं सरकार होतं कि .. आपलं सरकार येईना म्हणून भिती आहे 😂😂
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 Ай бұрын
मायबाप सरकार कर्ज माफी सत्तेमध्ये असतांनाच करावी लागत होती आता काय आश्वासन देता जनता भुलथापांना बळी पडणार नाही
@shreyaketkar6342
@shreyaketkar6342 Ай бұрын
Karj ghetat tr maf kru Naka garibanvar prinam hoto hya sglya goshtibcha
@MJ-bg6se
@MJ-bg6se Ай бұрын
Abki baar guwahati paar jana hai 😂
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i Ай бұрын
इतके दिवस काय कोणाचे केस काडत होता काय निवडणूक आली यांना जाग आली महायती हटाव
@arnavdada1707
@arnavdada1707 Ай бұрын
कोणी थांबवलं होत. लाडक्या बहिणीला आता 2100 मिळणार. बोली थमनार नाही. 100 च तेल 150 400 च गॅस 1000 7000 ची सोयाबीन 3000 400 खत 1100
@KakaPatil-b8p
@KakaPatil-b8p Ай бұрын
सरकार असताना कर्जमाफी करायची नाही फेकूआहे त्यामुळे तोही फेकणार
@suyograje-dw3hd
@suyograje-dw3hd Ай бұрын
तुम्ही जा घरी आता शेतकरी जगू द्या
@BhagwatBarse
@BhagwatBarse Ай бұрын
कर्जमाफी निवडणुकीच्या अगोदर करायला पाहिजे होती तुम्ही येणाऱ्या काळात येत नाही तुम्ही आता शेतकऱ्याचे पार वाटोळे करून टाकले तुमच्या सरकारने
@balajimunde5498
@balajimunde5498 Ай бұрын
कर्ज माफी सरसकट करा आदी
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs Ай бұрын
बोललो बर का आपण कॉमेंट केली समाधान झाले विचारत कोण तुम्हाला कॉमेंट करणार्यांनो
@mukulmobi456
@mukulmobi456 Ай бұрын
Maha विकास आघाडी 3000 रुपये देणार
@mayurvaidya3433
@mayurvaidya3433 Ай бұрын
खुप छान
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 Ай бұрын
हे सगळ्या योजना आणतील पण शेतकरी जीवच मरतील
@pratikjaiswal8027
@pratikjaiswal8027 Ай бұрын
Wah baw
@aaminshaikh5839
@aaminshaikh5839 Ай бұрын
Aata nahi
@AnilGore-g3p
@AnilGore-g3p Ай бұрын
दिव्यांग लोकांसाठी काय केले
@devamaindad311
@devamaindad311 Ай бұрын
सोयाबिन ला 10हजार भाव द्या
@akashwarade6805
@akashwarade6805 Ай бұрын
Soyabean cha bhav 2000rs karu
@shreyaketkar6342
@shreyaketkar6342 Ай бұрын
Shrimantnche karj maf hote
@sunilbaravkar35
@sunilbaravkar35 Ай бұрын
आगोदर करायला पाहिजे होती आता काय उपयोग नाही
@kirankot4774
@kirankot4774 Ай бұрын
तुम्हाला आम्ही वोटच नाही देणार.केविलवाणी अवस्था झाली तुमची.
@DevidasBagul-r7k
@DevidasBagul-r7k Ай бұрын
सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की हे सरकार नको कारण तुमचे पैसे राहुलच्या तिकड आमच्या मालाला भाव द्यावा 😢
@bapugawade4376
@bapugawade4376 Ай бұрын
🔥🔥
@maheshsoor5967
@maheshsoor5967 Ай бұрын
ते पहिलेच पायजे होती कर्जमाफी आता काही फायदा नाही
@SantoshWabale-n9n
@SantoshWabale-n9n Ай бұрын
भाजप सरकार भविष्यासाठी गरजेचे
@InnocentDriftwood-uv4lc
@InnocentDriftwood-uv4lc Ай бұрын
मविआ देणार घंटा😢😂😢❤
@AK-pi2sp
@AK-pi2sp Ай бұрын
नुसत्या घोषणा करा एलेकेशन हाउस्तर...😂
@gulabraoborkar2585
@gulabraoborkar2585 Ай бұрын
Tumhi nivdun yenar nahi.
@niteshkatkar2842
@niteshkatkar2842 Ай бұрын
इतक्या दिवस झोपा काढला होता का
@AshokMaghade-t3y
@AshokMaghade-t3y Ай бұрын
एकनाथ मामा काही नको रे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव दे याविषयी बोला अहो 3700 ते 4200 विकत आहे
@mysongs7821
@mysongs7821 Ай бұрын
वर्षाला 60000 द्या शेतकऱ्याला
@aadeshdarade6480
@aadeshdarade6480 Ай бұрын
Mahayuti cha vijay aso ❤
@pratikpatil1750
@pratikpatil1750 Ай бұрын
15000नको नको फकस्त खत किमती कमी करा
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 Ай бұрын
शिंदे सरकार आल्यावर वर होणार आहे पण भाजप वाले मुख्यमंत्री करणार का
@vilasbhujabal1336
@vilasbhujabal1336 Ай бұрын
देश विका आता
@alonelove79
@alonelove79 Ай бұрын
Yuva karya prashikshan walyana permanent kara 🙏
@sudhirpawar3831
@sudhirpawar3831 Ай бұрын
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार रेगुलर शेतकऱ्यांचा 50 हजार रुपये दिले नाहीत, आम्हाला 50,000 रेगुलर मिळाला नाहीत, तुमचं सरकार पडणार, संपूर्ण शेतकरी वर्ग तरुण वर्ग, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करणार, इथून पुढे तुमची लायकी संपली, तुम्हाला शिव्या द्यावे असं वाटतं,
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 1,7 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 2,6 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 695 М.
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 1,7 МЛН