काय तिच्या मायला 😂😂😂😂 हे न्यूजवाले काय शोध लावतील सांगता येत नाही 🤦 🤣🤣
@rajendra92593 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस सारखा दोस्त जर मुख्यमंत्री होत आसेल तर हसत हसत पाठिंबा द्यायला पाहिजे राव। फडणवीस च्या बापाचा पक्ष नाही आहे तो ही खरी गोष्ट आहे। तुमचा पक्ष आता हा तुमच्या बापाचा झालाय
@shrutikchaudhary55882 сағат бұрын
बावळट पत्रकारिता ABP Majha
@esportsbestmoments52142 сағат бұрын
काय चाललय😂
@vlogerboyneel3 сағат бұрын
असे पाहून एवढे हसू येत की पोटात गोळा येतो असले...ऐकून
@gajanandani23322 сағат бұрын
पागल मीडिया म्हणजे APB वाले... ह्या राज्यतील लोकांनीं मतदान मीडिया च्या विश्वासावर नाही दीले... राजकारण चांगले केले आहे म्हणून काम... मतदान किती लोकांना भ्रमित करता सर्व लोक सोडून दिले आहे चांगले तुम्ही
@dineshpallawe61253 сағат бұрын
Madam ek tar Marathi bola Nahi tar English.. Madhech English madhec Marathi lai confused