Eknath Shinde Devendra Fadnavis on Maha CM : शिंदे नाराज, मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निश्चित

  Рет қаралды 194,595

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 134
@jyotisales3964
@jyotisales3964 3 күн бұрын
कुठे बसले यावरुन बातमी देताय, अजब आहे 😅
@amitlavhate3449
@amitlavhate3449 3 күн бұрын
सर्वात जास्त नाराजी abp माझा ला दिसतेय 😅
@pkstuts4466
@pkstuts4466 3 күн бұрын
कुणी नाराज होत असेल तर लॉरेन्स ले कळवा😂😂
@biggboss259
@biggboss259 3 күн бұрын
शिंदे नाराज नाही उगाच काही
@surykantchole4166
@surykantchole4166 3 күн бұрын
कायकाळ संपल्यावर राजीनामा देवा लागतो
@ashokkhile3044
@ashokkhile3044 3 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार असतानाही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाने दिले होते
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 3 күн бұрын
आंणि फडणविस उपमुख्यमंत्री
@HeartLand_PS
@HeartLand_PS 3 күн бұрын
त्या वेळी फक्तं शिंदे ला लालच द्यायची होती म्हणून फडणवीस नी त्याग करून सी एम पद जड अंतःकरणाने शिंदे ला दिले होते 😂😂
@mackshirsagar8085
@mackshirsagar8085 3 күн бұрын
😂😂​@@HeartLand_PS
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 3 күн бұрын
बिहारच्या धर्तीवर अजित पवार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात
@Hduajaa
@Hduajaa 3 күн бұрын
मान्य नसले तर घरी बसावे😂😂
@Asho959
@Asho959 3 күн бұрын
😂😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 күн бұрын
मुख्यमंत्री शींदे च्या नेतृत्वात लाडकी बहिण योजना यशस्वी झाली आणि त्यामुळे बीजेपी आणि महायुतीला मोठं यश मीळाल
@Rvc3112
@Rvc3112 3 күн бұрын
Bullyacha mukhyamantri bc​@@NareshWagh-tu8sykhishatun paise watle kaa😂😂😂😂
@ajitdesai-i1v
@ajitdesai-i1v 3 күн бұрын
​@@NareshWagh-tu8syjast Yash batenge toh katenge
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 3 күн бұрын
आता tyni पाणी कशात ने पिले काचेच्या ग्लास मधून की स्टीलच्या ते पण सांगा😢😂 तेवढंच राहिलय
@Sarojydypgpt
@Sarojydypgpt 3 күн бұрын
खरंच काय बातम्या देताय तुम्ही हाच का तो लोकशाहीतील चौथा स्तंभ
@kingkpss3046
@kingkpss3046 3 күн бұрын
महायुती ला मिळालेल्या यशाचे शिल्पकार शिंदे साहेब आहेत , हे bjp ने लक्षात ठेवावे 🙏
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 3 күн бұрын
ईव्हीएम आहे
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 3 күн бұрын
Only shinde King of victory in Maharashtra 🎉
@Shivray-s9u
@Shivray-s9u 3 күн бұрын
2022 ला फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्री पद शिंदेंना दिलं होत ,आता शिंदेंनी मन मोठ करून एकमताने फडणवीसांना मुख्यमंत्री पद द्यावं.सामान्य माणसाची इच्छा आहे अजून एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 3 күн бұрын
एवढा ईमानदार नाही तो स्वतः दील
@RadhaPatil-z3v
@RadhaPatil-z3v 3 күн бұрын
He pan खरे आहे
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 3 күн бұрын
शिंदे साहेब जर मुख्यमंत्री बनत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून ससद मध्ये बसाव विरोधी पक्ष नेता म्हणून 5 वर्ष काढावी.. पुढील निवडणूक मध्ये स्व बळावर निवडणूक लढवावी 🙏🙏
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 3 күн бұрын
पुढील निवडणूक अमित शहा आणि सांगितलेला आहे 2029 ला भाजप स्वबळावर लढणार आहे​महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेता झालेलं चांगलं आहे@@ajayadevilog3929
@krishna05050
@krishna05050 3 күн бұрын
Eknath shinde Saheb 🔥🚩💪
@gsraval3197
@gsraval3197 3 күн бұрын
Only devendraji.
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 3 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले नाही तर आगामी काळात निवडणुका होतील तेव्हा भाजप लां फटका बसण्याची शक्यता आहे..हे 100% खर आहे. विचार करून निर्णय घ्या
@charvim.gaurkar9156
@charvim.gaurkar9156 3 күн бұрын
कुठे जाणार
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 3 күн бұрын
एकनाथ शिंदे ने सगळे योजना आणल्या तर एकनाथ शिंदे लाच मुख्यमंत्री
@MangeshBangal-rl8zv
@MangeshBangal-rl8zv 3 күн бұрын
आपणांस हात जोडून एकच नम्र विनंती आहे की, बातम्या देताना आम्हां सर्व सामान्य जनतेच्या मनाला पटतील अशाच सांगा. उगाच राईचा पर्वत करु नका. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिसेल असेलच.🙏🙏🙏🙏🙏
@GlobalIndian-df6gb
@GlobalIndian-df6gb 3 күн бұрын
हो.. शिंदेंनी खूप मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आत्ता Redmi चा फोन सोडून Iphone वापरण्याचं ठरवलंय. लवकरच ते हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.
@narasimhashenoy424
@narasimhashenoy424 3 күн бұрын
Rickshaw sodavi lagel😂
@HelloUserss
@HelloUserss 3 күн бұрын
Ghar komdya cha bgha adhi 😂😂
@narasimhashenoy424
@narasimhashenoy424 3 күн бұрын
@HelloUserss Mee ghar komdyacha fan nahi, Fadnavis sahebancha fan ahe
@anujshet1539
@anujshet1539 3 күн бұрын
@@narasimhashenoy424tyana pan fatya var marto aamhi shinde saheb aasel tar BJP nahi tar bhosdyat ja Tumhi 🙏🏻
@shwetadesai2263
@shwetadesai2263 3 күн бұрын
किती लहान मुलासारखं सांगता एवढ्या बारीक गोष्टी करणारे दोघेही नाहीत
@sachinkale2041
@sachinkale2041 3 күн бұрын
शिंदे स्वतः पक्षप्रमुख आहे त्याची नाराजी तो कशाला भाजपच्या वरिष्ठांना कळवेल म्हणजे याचा अर्थ त्याचे पक्षश्रेष्ठी हे भाजप आहे
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 3 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब मराठ्यांची शान घालू नका सीएम पद घ्या तेव्हाच थांबा
@जयमहाकाल-ज6ब
@जयमहाकाल-ज6ब 3 күн бұрын
मराठयांची शान गणोजी शिर्के
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 3 күн бұрын
शिंदेचं काम झालं आहे निघा आता. आता शिंदेची गरज नाही. भाजप आणि राष्ट्रवादी. ✌️✌️
@sks1464
@sks1464 3 күн бұрын
​@@जयमहाकाल-ज6बगणोजी शिर्के एवढं मोठं नाव एकनाथ शिंदे यांना हा शिंदे यांचा गौरव आहे गणोजी शिर्के हे एकनिष्ठ स्वराज्य प्रेमी होते छत्रपती राजाराम महाराज यांच्या सैन्यात ते दक्षिण मोहिमेत मुख्य पदावर होते
@sks1464
@sks1464 3 күн бұрын
​@@sarangbhagwat4322हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 3 күн бұрын
@@sks1464 भेटु पुढच्या 5 वर्षांनी. तो पर्यंत. जय परशुराम.
@Ambartotre
@Ambartotre 3 күн бұрын
जगातले नववे आश्चर्य झालं
@KashinathBhalerao-r7o
@KashinathBhalerao-r7o 3 күн бұрын
शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवा जरासा काय दाखवताय😢😢
@vikasmokase9465
@vikasmokase9465 3 күн бұрын
महाराष्ट्रात नवीन शिंदे सरकार येईल यामुळेच जनतेने मतदान केलं आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
@songsss480
@songsss480 3 күн бұрын
शिंदे साहेबांनी पक्ष श्रेष्ठी न आणि वरिष्ठ ना सांगितलं म्हणजे ... ओ केसरकर साहेब ... शिंदे साहेब स्वतः त्यांच्या पक्षचे शिवसेना पक्ष्याचे अध्यक्ष आहेत ना ...ते स्वतः पक्ष श्रेष्ठी आहेत शिवसेना चे ....
@d.rsonawane7488
@d.rsonawane7488 3 күн бұрын
लक्ष्मण हाके यांना शब्द दिला आहे.. मुख्यमंत्री पदाचा... आम्ही उपोषण करू... मरून जाऊ
@SuneelKumar-ol1hu
@SuneelKumar-ol1hu 3 күн бұрын
Jaisi karmi vaisi bharni eknath ka the end
@sks1464
@sks1464 3 күн бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯💯
@akshaysawant6164
@akshaysawant6164 3 күн бұрын
tumhich naraj kartay madam😂
@marutijadhav6901
@marutijadhav6901 3 күн бұрын
Abp माझाला ब्रिकीगं बातमी नाही काय पण खोटी माहिती देतात
@tushar6767
@tushar6767 3 күн бұрын
मी मत bjp la दिलंय आणि bjp सपोर्टर आहे पण माझी पण इच्छा आहे मुख्यमंत्री शिंदे नी च व्हावे चेहरा गरीब आहे गरीब लोकांना आपुलकीच वाटतो फडणवीस आणि दादांना तर विरोध नाही त्याचं काम चोख आहे पण शिंदे ना परत मुख्यमंत्री पहायची इच्छा जनतेला आहे
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 3 күн бұрын
🍉 पुन्हा नको. Ajit dada la kara chalel
@manojjakhi6312
@manojjakhi6312 3 күн бұрын
नाराज नाहीत......फक्त बोलत नाहीत....
@pranilpuralkar4427
@pranilpuralkar4427 3 күн бұрын
तुमच्या शिवसेना मध्ये पक्षश्रेष्ठी कोण आणि वरीष्ठ कोण आणि केसरकर साहेब?
@ChandrakantGhadage-w7k
@ChandrakantGhadage-w7k 3 күн бұрын
काही बातम्या संविधानाच्या कक्षेबाहेर जावुन देण्याच धाडस हेच करू शकतात
@amargodase1105
@amargodase1105 3 күн бұрын
पक्ष श्रेष्ठी म्हणजे कोण शिंदेच तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पक्षाचे...म्हणजे तुम्हाला शिवसेना शिंदे गत bjp मध्ये विलीन करायचा आहे की काय
@vishalnarote9493
@vishalnarote9493 3 күн бұрын
शिंदेचे वाईट दिवस सुरू झाले 😂 अजुन लई काही पहायच आहे 😂😂
@mohanjadhav919
@mohanjadhav919 3 күн бұрын
मुख्यमंत्री हे शिंदेच् झाले पाहिजेत
@SamadhanZodage
@SamadhanZodage 3 күн бұрын
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga 3 күн бұрын
CM पदावर एकनाथ जींचा हक्क.. 💐💐 भाजप फसवणार...?
@prashantmane858
@prashantmane858 3 күн бұрын
Trp साठी किती फेक बातमी देणार
@sks1464
@sks1464 3 күн бұрын
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@books_lover28
@books_lover28 3 күн бұрын
ब्राह्मण हिंदू नाही का?
@sks1464
@sks1464 3 күн бұрын
@@books_lover28 हो का मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण असतो ते पण चिटपावण ब्राम्हण असतो तो कसा
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 3 күн бұрын
फडणवीस होतील 130च्या वर bjp ला आणलं
@vishwanbharshinde6122
@vishwanbharshinde6122 3 күн бұрын
आरक्षण साठी फक्त शिंदे पाटील
@chandrakantmahapure1567
@chandrakantmahapure1567 3 күн бұрын
कोणीही नाराज नाही उगीच तुम्ही टेन्शन घेऊ नका
@sonuRajput.12
@sonuRajput.12 3 күн бұрын
Best CM shinde sarkar 🚩
@bhalchandrapawar5877
@bhalchandrapawar5877 3 күн бұрын
ब्राह्मण समाजाला मुख्यमंत्री पद देवु नये मराठा समाज खरा मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे
@satishpatil3307
@satishpatil3307 3 күн бұрын
Only eknath shinde saheb cm.
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 3 күн бұрын
सर्वसामान्य जनतेने महायुती ला भरगोष मताने निवडून दिलंय.... तिन्ही पक्ष मिळून ठरवा काय ते आणि मुख्यमंत्री बनवा... कारण आता काय दुसऱ्या पक्ष घेऊन तर सरकार स्थपणा होणार नाही आहे 🤣... महाराष्ट्र अश्या च कारणाने मागे आहे जशी हवी तशी प्रगती नाही होत....तुमच्या लाडक्या बहिणी.. व शेतकरी वर्ग आपल्या कडे अपेक्षा करून बसलाय त्याच समाधान करा.. बेरोजगार युवा वर्ग पण आशेने आपल्या सरकार कडे बघत आहे घ्या निर्णय एकदा लवकर..... 🙏🙏🙏
@ShripalJawale-u7z
@ShripalJawale-u7z 3 күн бұрын
आज संविधान दिवस आहे तर त्याचि बातमि का दाखवु शकत नाही, काय कारण आहे, हे तुम्ही बाेलता, नाैकरी करता जगता, राहता स्वभिमानाने ते फक्त भारतिय संविधानचि देण आहे, अन्यथा, अगाेदर तर तुम्हाला माहीतच असेल, चुल व मुल एवढेच मर्यादित जिवन हाेते
@Vinayjore
@Vinayjore 2 күн бұрын
Nahi sibhe saheb rajinama deunaka
@sanjaybadade
@sanjaybadade 3 күн бұрын
शिंदे सरकारच ❤❤❤
@ameymahajan357
@ameymahajan357 3 күн бұрын
येवढे बालिश नाहीत शिंदे साहेब 😂काय पण बातमी
@dishantkambale3636
@dishantkambale3636 3 күн бұрын
Kay hot nahe parat 1Cm Ani 2up mukhmantri honar...
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 3 күн бұрын
मोतीलाल शर्मा. दादा शिंदे ला मनत आसेल चल दोघे मिळुण भाजपा ची कुसळे ऊपटु. काळी पांढरी गुवाहाटी ला जाऊन. कामकया देवी पण मनत आसेल बरी झाली ब्याद गेली 😅😅😅😅😅
@tusharchavan4682
@tusharchavan4682 3 күн бұрын
KUNBI-Maratha Chief Minister zalach pahije 112 tar fakat pure Maratha Aamdar ahet. Virodh kelat tar mag Sakal Maratha Samajacha Pattern pudhe kalelch
@santoshlole1834
@santoshlole1834 3 күн бұрын
Guwahati part -2 dare to start otherwise ed operation will start
@pankajkumavat5515
@pankajkumavat5515 3 күн бұрын
No scope
@sharadsaraf3051
@sharadsaraf3051 3 күн бұрын
Gharat bas yekanath
@amolchavan2548
@amolchavan2548 3 күн бұрын
bjp cha mukhy mantri pahijel
@BB-fb2uh
@BB-fb2uh 3 күн бұрын
दिल्ली मधील मालकाने त्याचा 🐕 ला आदेश दिला आणि तो पायउतार झाला 😂
@BabasahebAdik-w3y
@BabasahebAdik-w3y 3 күн бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव दया हे इथ बसले न ते तिथ बसले हे बंद करा शेतकरी जगलात सर्व जगतील नस्ता माती खावी लागेल
@venkateshmandavgane5001
@venkateshmandavgane5001 3 күн бұрын
Jaa jaycha asla tar eknath parat kahi farak padat nahi
@KapilM-of9wx
@KapilM-of9wx 3 күн бұрын
आगलावी मीडिया 😂😂
@Rrk229
@Rrk229 3 күн бұрын
Dilip tari bomb Nahi dili tari bomb Ata kay news dakhavayachya mhanun kahihi
@shekharchikhlikar8744
@shekharchikhlikar8744 3 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांच्या चेहऱ्या मुळे महायुतीला एवढे चांगले यश मिळाले..... मुख्यमंत्री शिंदे साहेबच झाले पाहुजे कारण फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून जनता accept करणार नाही.... आणि हे चित्र 2019 ला सत्य सगळ्यांनी बघितले आहे मी पुन्हा येईल असे म्हटले होते तेव्हा....
@narendrapandit5443
@narendrapandit5443 3 күн бұрын
मराठी माणसाला संपवायचा हा डाव आहे .😂😂😂😂
@RadhaPatil-z3v
@RadhaPatil-z3v 3 күн бұрын
त्यात काय द्यालाच पाहिजे..............cm एकनाथ शिंदे च
@sarangbhagwat4322
@sarangbhagwat4322 3 күн бұрын
शिंदेचं काम झालं आहे निघा आता. आता शिंदेची गरज नाही. भाजप आणि राष्ट्रवादी. ✌️✌️
@S-kn1pn
@S-kn1pn 3 күн бұрын
भाजप आता कोणालाही कधीही लाथ मारून सरकार मधून काढू शकतो
@maheshraut7514
@maheshraut7514 3 күн бұрын
नाराज शिंदे नाही नाराज तर abp maza जास्त वाटतेय 😂
@515rama
@515rama 3 күн бұрын
काय राव, शेतकऱ्या च्या बातम्या दया
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 3 күн бұрын
Tumhi sagle sutra hatat ghya pn mukhyamantri malach banva 😂
@santoshchavan3843
@santoshchavan3843 3 күн бұрын
Shinde BJP la pan khindar padun sarkar banu shaktil 😊
@sugrivmane9981
@sugrivmane9981 3 күн бұрын
तिन टिघडेव काम बिघ्ढेव
@VaibhavNikam-u8p
@VaibhavNikam-u8p 3 күн бұрын
😂😂
@PrasadTharval
@PrasadTharval 3 күн бұрын
kai bawalat patrakarita aahe
@jayeshshetye9665
@jayeshshetye9665 3 күн бұрын
Ka naraj
@mangeshmahadik6204
@mangeshmahadik6204 3 күн бұрын
Paid chanal
@subhashmulik9393
@subhashmulik9393 3 күн бұрын
Ata jara gohatila jauwn ya kay zadi kay dogar kay hoteal mhanje cm pad mileal
@milindnagare8213
@milindnagare8213 3 күн бұрын
Ubt join kara shinde
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 3 күн бұрын
अजून त्यातील 10 फोडतील असे वाटते
@swapnilsurade7743
@swapnilsurade7743 3 күн бұрын
Ubt la sanga.. ss join karayla 😂😂😂😂
@sandipmane8313
@sandipmane8313 3 күн бұрын
काय फालतू न्यूज देता😂😂😂
@YogeshPatil-o1c
@YogeshPatil-o1c 3 күн бұрын
Tel lavale shinde la
@gopalsharma1176
@gopalsharma1176 3 күн бұрын
Soda bjp ajit pawar n shinde doghepan ya wapas aaplya ghari
@BabasahebAdik-w3y
@BabasahebAdik-w3y 3 күн бұрын
शिंदेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ते फोडाफोडीच राजकारण करुन हिसकाऊन घेतले होते आणि आता काही दिवसाने तेच होणार आहे कारण नियतीचा नियम आहे जसे कराल तसे भराल नियती हिशोब बरोबर करते सर्वाचा यात शंकाच नाही आगे आगे देखो नियती का खेल कैसा होता है
@रोहितपाटील
@रोहितपाटील 3 күн бұрын
शिंदे ला मुख्यमंत्री केल नाही 😂
@KrishShinde-q5s
@KrishShinde-q5s 3 күн бұрын
बघा बघा एकनाथ शिंदे किती हावरा आहे मुख्यमंत्रीपदासाठी
@satishpawar2256
@satishpawar2256 3 күн бұрын
नाराज होऊन काय घरी बसायचं आहे का
@dipakkhade4746
@dipakkhade4746 3 күн бұрын
नीच पत्रकारिता
@ashishpatil2594
@ashishpatil2594 3 күн бұрын
आता बघू 🍉🍉5 वर्ष काय करतो आणखीन किती वाट लावतो ते
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 3 күн бұрын
टवळे कायपण बातम्या देतेस 😂
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 29 МЛН
Yay😃 Let's make a Cute Handbag for me 👜 #diycrafts #shorts
00:33
LearnToon - Learn & Play
Рет қаралды 117 МЛН