शाब्बास मागणी योग्य आहे गृहमंत्री शिवसेनेचा पाहिजे आता आदली बदली झाली पाहिजे
@MiarunsanapСағат бұрын
खरंकी काय 😂😂😂
@vijayjadhav4259Сағат бұрын
शिंदे साहेबामा गृहमंत्री पद द्या... मुखमंत्री नाही केले तरी चालेल 🙏
@UmeshBobade-o3f2 сағат бұрын
अगदी बरोबर आहे साहेब गृहमंत्री उपमंत्री झाले तर सेनेची ताकद दिसेल
@VinodKadam-gp4qtСағат бұрын
सेनेची नाही गद्दारांची दीसेल
@sangramdhane1799Сағат бұрын
एकदम योग्य मागणी
@appasahebnikam50642 сағат бұрын
शिंदे साहेबांनी केलेलीं मागनी अगदी योग्य आहे
@AngadBosअhle2 сағат бұрын
शेतकऱ्याचं काय कर्जमाफीचे घोषणा केली त्या
@kishangholap7627Сағат бұрын
आदरणीय, एकनाथजी शिंदे साहेब अगदी बरोबर बोलले आहेत,🙏👍❤️💯
@narayanmore23922 сағат бұрын
योग्य मागणी बरोबर
@S.agalwe2 сағат бұрын
🚩🚩शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🚩 खरं आहे
@VinodKadam-gp4qtСағат бұрын
घ्या भ्रष्टाचारी गद्दारांना उरावर
@jayananddesai91012 сағат бұрын
अमावस्येमुळे थांबले आहे....काळजी करण्याची गरज नाही...
@dattasuryawanshi5592 сағат бұрын
😂😂
@BajiraopatilWaditake2 сағат бұрын
शिंदे साहेब बरोबर बोलतात आणि ते बोलतात आणि ते नक्कीच करतात शिंदे साहेबांचा गृह खाता आलं तर नक्कीच मुलाला वय वाढ आणि पोलिसाचे परिस्थिती सुधरेल नाथांचा नाथ एकनाथ शिंदे भावी गृहमंत्री खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस❤❤❤❤❤❤
@dipakbirari791Сағат бұрын
मराठा मुख्यमंत्री आहे बरोबर मागणी योग्य
@PraldhadMunde2 сағат бұрын
शिंदे ची मागणी बरोबर आहे
@gajananmagar57162 сағат бұрын
आहो सिंदे साहेबाला ग्रहमंत्रालय का देऊ नये सेवटी सिंदे हिंन्दूच आहेत की,काय आडचन आहे,
@makraninazirhusen42542 сағат бұрын
Barobar
@कैलासआदमानेСағат бұрын
योग्य मागणी केली शिंदे साहेब
@pradippawar22032 сағат бұрын
एकनाथ शिंदे अजित दादा दोघांनी महाविकास आघाडी मध्ये जायला पाहिजे महायुतीचे सरकार बनवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अजित दादा गृहमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही सरकार बनवायला पाहिजे भाजपचा सुपडा साफ होतो💯💪✌️🔥🚩🚩🚩🚩
@bharatnews1049Сағат бұрын
गृहमंत्रि पद तरबूज कधिच सोडत नाही ,,घोटाले दंगली , कशा घडवनार ,,
@Kisan-1511Сағат бұрын
गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा आहे.
@jotiramchorage24382 сағат бұрын
शिंदे साहेबांची मागणी बरोबर आहे 🚩🚩🚩🚩🚩
@YouTubeVisible074682 сағат бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार हे ठरवूनच हिंदूंनी मतदान केले...
@sandhyasathe3081Сағат бұрын
Tu kon hinduncha pratinidhi ka?
@YouTubeVisible0746852 минут бұрын
@sandhyasathe3081 का शिंदे साहेब जमत नाहीत का...
@dhirajpatilgraphicsdesigne5382 сағат бұрын
शिंदे मुळेच bjp चा विजय झाला आहे
@sandhyasathe3081Сағат бұрын
Mag ala kashala bjp barobar. Uddhav kiwa swatah che ka vijay kela nahi
@PradeepShirkule-kk2st2 сағат бұрын
शिंदे सेनेची योग्य मागणी आहे
@sachinpondhekar14622 сағат бұрын
योग्य मागणी केली आहे
@sagarhoge51582 сағат бұрын
गृहमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे
@saak687Сағат бұрын
Deva bhau ch paheje 🚩🚩
@vaibhavkulkarni94732 сағат бұрын
बरोबर आहे सेने चे
@Balu-t4u2 сағат бұрын
Barobar ahe❤
@vaibhavbuchake97372 сағат бұрын
अरे बाबाहो आमची काम करा . मग तुमची पद बघा.
@marotijadhao12 сағат бұрын
शेवटी सर्व निर्णय मा.शिंदेसाहेब घेतील पण मागील वेळेस जसं BJP ने DCM स्वतः कडेअसतांना जे पदे ठेवली तिच आता शिवसेनेला द्यावी ..
@BajiraopatilWaditake2 сағат бұрын
एकच नंबर एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब महाराष्ट्राचे भावी गृहमंत्री होणार आणि मुलांवर झालेला वय वाढीचा मुद्दा ते नक्कीच वय वाढीचा संधी देणार..... आणि पोलिसांचे परिस्थिती सुधरेल... त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशन शेजारी पोलीस कॉलनी होईल.... नाथांचा नाद फक्त एकनाथ शिंदे साहेब भावी गृहमंत्री खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤
@prashantdeshmukh3709 минут бұрын
शिंदे साहेब जर पुढची निवडणूक स्वबळावर लढले तर BJP जिंकणे तर दूर प्रत्येक ठिकाणी त्यांचे deposit जप्त होईल Full Sport to Eknath Bhai ❤❤❤
@pramodchaugule43992 сағат бұрын
अजित दादा आहे ना उपमुख्यमंत्री होयला महा घोटाळा 70 हजार कोटी रुपयांचे जनतेची लूट
@suniljadyar2 сағат бұрын
बरोबर आहे बीजेपी कडे जी खाती होती ती शिंदे साहेबाना द्या
@bhimraothombare22712 сағат бұрын
एक नाथ शिंदे साहेब यांच्याकडेच गृहमंत्री पद द्या.
@siddharamshendage5933Сағат бұрын
घ्या उपसुन गद्धाराना काय मिळते हे जनतेला माहिती शेवटी सत्य परेशान आहे पण पराजित नाही हे लक्षात ठेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे हे लक्षात ठेवा असत्याचा विजय किती दिवस चालणार शेवटी सत्याचा विजय होत असतो
@umeshdere13102 сағат бұрын
शिंदे साहेब अगदी बरोबर
@shakibjagirdar12372 сағат бұрын
Right
@Balu-t4u2 сағат бұрын
गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@akshaysuroshe642 сағат бұрын
एकनाथ शिंदे हेच योग्य मुख्यमंत्री होईल
@gajananaghav78002 сағат бұрын
मुख्यमंत्रीपद फडवणीस साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब आणखीन दोन-तीन पद फडणवीस साहेबांनी दिले तर आणखीन सरकार चांगलं चालेल असं वाटते
@sandhyasathe3081Сағат бұрын
Bjp 132 seat asun kay yache chochle purvayche ka? Murkh
मागणी 100% योग्य शिंदे सेनेची, भाजपला सत्तेत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खुप मोठे धाडस केले आहे याचा योग्य मान भाजपने ठेवायला हवा
@user-pg1yt9jz9Сағат бұрын
गृहमंत्री पद द्या शिंदे साहेबाला साहेब
@thetruth.9452 сағат бұрын
ते फेरनिवडणूकीचं काय झालं ?
@mhandra67292 сағат бұрын
बरोबर आहे फडणवीस लl जे होत तसच द्यावं
@MukundDode-j1c2 сағат бұрын
शिंदे ची मागणी rast आहे
@sanjaychavan58512 сағат бұрын
बरोबरच आहे
@gorakshkurud73932 сағат бұрын
शिंदे 🔥🔥💪
@suryakantbhosale45062 сағат бұрын
जनतेला महागाईच्या आगीत ढकलू नका. आता महागाई कमी करा.
@babaluamberdekar1468Сағат бұрын
Ekdam barobar saheb
@avinashGambhirrao-ts2yg39 минут бұрын
बरोबर मागणी आहे.
@uddhavtidke35392 сағат бұрын
गृह,, अर्थ,, नगर विकास,, जलसंपदा,, बांधकामविभाग द्या सर्व खाती फड़नाविसला .. 😂😂
@dweepthole3908Сағат бұрын
गृह मंत्री पद उद्द्व ठाकरे ला दया.. 😂
@balajiacharya6572 сағат бұрын
Ekdam correct 💯
@MadhukarBhagat-d8s52 минут бұрын
शिंदे साहेबाची मागणी रास्त आहे उपमुख्यमंत्री जो असेल त्याच्या कडे गृहखाने असावे नाहीतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा
@deepakbappakadam222242 минут бұрын
Ek Number Shinde Saheb
@jagdishnandagawali510149 минут бұрын
मुख्यमंत्री तर नाहीच गृहमंत्री पद ही नाही आणि आता शिंदे पवार ची गरज ही नाही
@m.jjagtap930516 минут бұрын
शिंदे साहेबांची मागणी योग्यच आहे ग्रह खाते त्यांच्याकडे देण्यात यावे
@राकेशशिंदेराकेशशिंदे2 сағат бұрын
एकनाथ शिंदे बरोबर निर्णय सुपर शिंदे साहेब👍👍👍👍👍👍👍
@RanjitKshirsagar-om9nd49 минут бұрын
उपमुख्यमंत्री शिंदे होणार नाहीत ग्रहमंत्री होतील आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल पण नविन चेहरा समोर येईल
@dattatraykolase8820Сағат бұрын
शिंदे साहेब योग्यच मागनी केली साहेब धन्यवाद साहेब
@GorakhChavan-g4i2 сағат бұрын
शिंदे साहेब सरकार मधुन बाहेर पडा.
@MauliNikam-pn6pu2 сағат бұрын
Public support u shinde saheb
@sameermarket19 минут бұрын
शंभुराज नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल… मुख्यमंत्री पदच घ्या आत्ताच वेल आहे.. नाहीतर भाजप सर्व संपवेल
@Mahadevgavade3468Сағат бұрын
एक कदम मंत्री शिंदे साहेब
@enemygaming90212 сағат бұрын
संजय शिरसाट ला करा गृहमंत्री
@SHARATH_4Сағат бұрын
Deputy cm
@niteshghonngade3131Сағат бұрын
ग्रहमंश्रि,पद पाहिजेचं 🎉🎉🎉
@SHINDEPRASHANTSU2 сағат бұрын
Shinde saheb best cm hote aani rakhtil
@ganeshdhage83912 сағат бұрын
Ekdum barobar saheb.
@bhausahebmokal543Сағат бұрын
राष्ट्रपती राजवट लावा 48 तासात सरकार स्थापन करायचं होतं
@sanjivanisaptarshi2168Сағат бұрын
सगळंच भाजप लाच का पाहिजे थोडा त्याग करा मागच्या सारखे करू नका गृहमंत्री शिंदेनाच मिळाले पाहिजे नाहीतर पुढच्या वेळी भाजपचा सुपडा साफ
@opswarajfcetgamar52992 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@nitinpagare47392 сағат бұрын
अगदी बरोबर मागणी केली आहे शिंदे साहेबांनी सोडू नका साहेब
@anilmore2083Сағат бұрын
योग्य आहे 👍 शिंदे
@sanjaybadadeСағат бұрын
शिंदे सरकारच मुख्यमंत्री ❤❤❤
@gorakhpagar84392 сағат бұрын
Shinde saheb zindabad
@civilpractical88452 сағат бұрын
शक्ती का संतुलन जरुरी है
@NarayanSumb2 сағат бұрын
योग्य मागणी केली
@anilpatade74072 сағат бұрын
मागणी बरोबर आहे
@Ayush21-o2hСағат бұрын
नाही मिळणार
@chandrashekharvhanmane358858 минут бұрын
काही देवू नका अजित पवार व शिंदेंना बाजूला ठेवून उद्धव ठाकरे बरोबर सरकार बनवा
@dattatryshinde46202 сағат бұрын
अगदी बरोबर.....
@laxmanlandage776856 минут бұрын
गृहमंत्री काय फडणवीस यांचा 7/12 नावावरच लिहून ठेवलंय काय?
@Pandurangmbhoite2 сағат бұрын
Yas grahkhate
@Mr.Rowdy159625 минут бұрын
आर बाबा घे कोणतं तरी पद लाडका भाऊ चा पेमेंट बाकी आहे दोन महिन्याचे
@Mhindia1234Сағат бұрын
शिंदे जी ने मागणी योग्य
@SampatVidhate-f9jСағат бұрын
अजित दादाला गृहमंत्री करा
@BharatKaBabu-y2nСағат бұрын
Only Deva Bhau
@mukundpawar20282 сағат бұрын
बरोबर बोलत आहे शिंदे साहेब याच काय खर यांनी हे शिवसेना ला दमदाटी करतील साहेब साडू नका हे जर काही बोलले टाका जेल मध्ये
@dattatraybhokare4092 сағат бұрын
फडणवीस साहेब आपलाखरा मानुस
@KishorTalokar-rq4jd2 сағат бұрын
Rashtrapati Rajawat lavkar lava.
@AngadBosअhle2 сағат бұрын
तुम्ही तुमच्या खुर्चीत बघायला शेतकऱ्याचा कोण बगन कर्जमाफीचा घोषणा दिल्या की तुम्ही
@shubhambhange4606Сағат бұрын
Cm Eknath shinde
@ramchandrapatil5368Сағат бұрын
मुळात सर्व सहकारी पक्षाचे महत्व कमी झाले आहे मग मिळेल ते घेणे गरजेचे आहे
@dattatraykolase8820Сағат бұрын
भाजप ने गुरहमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना देण्यात याव हे भाजप करणार नाही भाजप तसा हुशार आहे ते देणार नही फक्त स्वताचा फायदा पाहनरा पक्ष हा भाजप आहे
@GunduNai2 сағат бұрын
CM आणि गृह मंत्री देणार नाही आहेत कोणाला....
@rahuljadhav94742 сағат бұрын
बरोबर आहे शिंदे साहेबांचा
@user-pg1yt9jz9Сағат бұрын
काय झालं ते साहेब
@samadhanwaykande82392 сағат бұрын
Shat ghe tu ata
@laxmanpillewad43272 сағат бұрын
😂😂😂
@civilpractical88452 сағат бұрын
भाजप ल सरकार ल लोकप्रिय करायचे आहे व सरकार बदनाम होऊ देयचे नाही.