ठाकरे आणि फडणवीस साहेब नुसते भेटले तरी शिंदे साहेब किती टेन्शन घेतात😂
@kailashmarathe703013 күн бұрын
फाटली
@hemalatabhosale494112 күн бұрын
कर्म फिरुन परत आले.
@sanjaygarande188713 күн бұрын
गुलाब ला जुलाब होणार 😂😂
@ganeshshinde176813 күн бұрын
आता bin पाण्याने साफ करावे लागेल 😄
@RahulPatil-hw8nn13 күн бұрын
शिंदे आपले राजकारण भाजप संपवणार हे दिसते
@vishalyanpure652713 күн бұрын
आरे बाबा तुला समजले नाही पण तुझा फडणवीस ने पद्धतशीर कार्यक्रम केला आहे हे लक्षात घे आता 😂😂😂😂
@ganeshshinde176813 күн бұрын
CM कॉमन माणूस 👍
@RamchandraGore-o1d13 күн бұрын
आरे एकनाथ तुझा खेळ खल्लास तूला संपवला भाजप कसे कळत नाही
@pritam44813 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. उध्दव बाळासाहेब ठाकरे...महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शिवसेना जिंदाबाद..उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
@yogeshkale683913 күн бұрын
दाढीवाला बाबा संकटात सापडणार... वाटतय...😂😂😂
@balasahebgaming765013 күн бұрын
रातोरात रंग बदलून सरडा कसा पळाला हे सर्वांना माहीत आहे.
@AnilPawar-rt8sc13 күн бұрын
अरे बाबा तुला मुख्यमंत्री व्हयच होतं म्हणून शिवसेना फोडली आणि चाळीस बिनडोक तुझ्याबरोबर गेले
@dilipsarade71013 күн бұрын
कोणामुळे मोठे झालात हे माणसाण विसरु नये
@SharadSadaphal-m2o13 күн бұрын
फक्त ठाकरे फक्त देवेंद्र फडणीस
@user4500-q2w13 күн бұрын
का आता एकनिष्ठा सोडली का गड्डार बोलायचे ना आता काय झालं 😂😂😂😂
@kirangaonkar451613 күн бұрын
Tarbuja evdha priy kadhi zala...sushant sathi na😂
@santoshtrimbakkhardesantos710213 күн бұрын
😂😂
@shriii_0-0-713 күн бұрын
👍👍👍💯💯💯🚩🚩🚩
@krushna40113 күн бұрын
अरे तुम्ही पन 2019 ल Fadnavis ल शिव्या देत होत, तेवढं च नहीतर राजीनामा देऊन टाकला होता. 2019 ल युती तुटली त्याला तुम्ही सर्वात मोठे जबादर होते.
@virenchavan77813 күн бұрын
अरे तू बघ, जा मातोश्री ने तुला खायला प्यायला घातलं मोठं केलं आणि त्याच मातोश्री वर बोलतो😢
@prakashb.nakate693013 күн бұрын
खर आहे मित्रा, जिथून मोठे झाले,त्या ताटात ल त्यांनाच शिव्या देत आहेत शिंदे. सगळ उध्दव ठाकरे यांचं चोरून नेल तर ते बोलणारच ना. पार्टी नेली, आमदार, खासदार नेले. मग त्यांचा जीव जळणारच ना. अहो, शिंदे तुमच्यात एवढी धमक आहे तर स्वतःचा पक्ष काढायचा होता.मग कोणी काहीही बोललं नसतं तुम्हाला .
@RameshvarTonpe13 күн бұрын
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या बुडाला आग लागली 😂😂😂😂
@chetanaher148713 күн бұрын
@@RameshvarTonpe 😅😂😂😂
@vaibhavwandhekar988713 күн бұрын
शिंदे तुझा कार्यक्रम झाला आहे तो फडणवीस ने केला
@virenchavan77813 күн бұрын
किती हा जळफळाट
@HarunMogal-r2s13 күн бұрын
शिंदे ची दादागिरी संपवण्यासाठी फडणवीसांची ही चाल आहे त्यांना माहिती आहे ठाकरें बरोबर बोलले की शिंदे नर्माईने घेतात
@rahulpotphode44813 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वात झवाड राजकारण.. कोन कोनाची चाटतोय. सामान्य माणसाला समजन कठीण.... 😮
@dnyaneshwarmahalle285313 күн бұрын
तुझा गेम झाला पाहिजे शिंदे bjp तुझा गेम करेल
@gajanansonwane508013 күн бұрын
हाथ पुढे करण्याआधीच टेन्शन घेत आहे शिंदे
@prajyotsawant851013 күн бұрын
गुलाबराव म्हणतायत मला वाटत नाही भाजप शिवसेनेला जवळ करेल म्हणजे त्यांनी पण मान्य केले खरी शिवसेना उद्धव साहेबांची आहे ते
@vishalvyavahare663713 күн бұрын
एकनाथ चा आनंदच गायब झाला एक भेट ठाकरेंची 😂😂
@minalpatil895112 күн бұрын
साहेब तुमचा game झाला आहे .. तुम्ही साधे आहात तुम्हाला स्वार्थी राजकारणी लोग कळलेच नाहीत
उद्धव साहेब जे काय करतात ते महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात देखत खुलेआम करतात बोलतात तुमच्यासारखे रात्री अपरात्री वेश बदलून लैला मजनू सारखे लपून छपून भेटले नाहीत 🎉
@Avik_-pi1dp11 күн бұрын
आम्हाला महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे काम आवडेल जय महाराष्ट्र 🚩🚩
@AtulGaikwad-ut5tc13 күн бұрын
Shindech rajkaran sampl😂😂😂😂😂😂
@pratibhajoshi643213 күн бұрын
साधी भेट पण कीती तीळ पापड झाला याचा
@girishp393411 күн бұрын
रंग बदलण्याचा रेकॉर्ड तुमच्या आहे साहेब..... 😂😂😂
@Bhartiya150513 күн бұрын
शिंदे, ठाकरे यांनी नवीन चिन्ह घेऊन 20 आमदार आले आहेत, आपल्या सारखे आयत्या घरात घरोबा नाहीत, फडणवीस बरोबर आपला गेम करणार
@SRtho-t5o13 күн бұрын
शिंदे म्हणून नका मिंधे म्हणा 😂😂
@swatisarjine694313 күн бұрын
आरसा घ्या रंग बदलणारा सरडा कोण ते स्पष्ट दिसेल
@vishaldipakraokarale483313 күн бұрын
तुमचं game झाला
@mandasangle786613 күн бұрын
अडिच वर्षात तूम्हाला उध्दव ठाकरे भेटले नाही म्हणून तूम्ही एवढा आरडाओरडा चालू झाला वाटत
@ulhasghadi773613 күн бұрын
पायाखालची वाळू सरकली आहे
@gajananPatil-x8d12 күн бұрын
कवट्या महाकाळ च अस च अस्त bahvu....only shinde saheb ❤❤❤
@SahebraoMadane-kn7pj13 күн бұрын
मालमत्ता वाचवणारे
@mangeshdhepale831212 күн бұрын
अरे बाबा एकनाथ शिंदे तुझ्यापेक्षा तर कमी स्पीड आहे रंग बदलण्याचा आणि ते फक्त भेटलेच आहेत याला असं वाटत असेल फुकटची शिवसेना जाते काय हातातुन
@SachinParab-s2w11 күн бұрын
कोण कोणाला भेटला म्हणून काहीही फरक पडत नाही .. सगळ्या हिंदुत्वविरोधकांना योग्य वेळी लस देतील मोदीजी, शहा आणि फडणवीस आणि आहेतच मदतीला राणे ❤
@vijaypagare747612 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब परत BJP सोबत जातील तेथ शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्र हरला बाबासाहेब आंबेडकर यांच सविदान माती मोल 😭😭❤️
@dineshjadhav483913 күн бұрын
येणाऱ्या काळात शिंदेंना बाजूला सारून ठाकरेंना जवळ केलं तर नवल वाटायला नको 😂
@ranjitpawar733313 күн бұрын
शिंदे आता मोठे नेते राहिलेले नाहीत
@SandeepTagunde12 күн бұрын
गुलाब 😢😢😢 जुलाब 😂😂😂
@pravinmhatre961611 күн бұрын
उद्धव साहेब आदित्य साहेब हे दोघं जना फडवणीस यांना भेटले तरी मिदेंचा जलफाटा झाला आहे आरे आरे झोप उडाली वाटत
@MRProperty-m4h9 күн бұрын
शेवटचा शब्द लक्षात ठेव ... मला नाही वाटत शिवसेनेला जवळ करेल 😅😅 म्हणजे शिवसेना कोणाची आहे हे माहीत आहे तरी पण बोंबलत फिरायचा आमची आहे आमची आहे😅
@anitachavan897213 күн бұрын
पोटात दुखायला लागले आहेअस वाटत
@rajendrabhagat11713 күн бұрын
बिड.प्रकरनावर.बोला.लोक.वाट.बगत.आहे.ऐकनाथराव.शिदे.
@sureshsalekar42149 күн бұрын
एकही प्रतिक्रिया यांच्या बाजूने नाही त्यामुळे खरी शिवसेना फक्त अन फक्त उद्धव ठाकरेंची आणि कट्टर शिवसैनिकांचीच
@mangeshshinde864911 күн бұрын
जसे तिकडे शिवसैनिक आहे तसेच शिंदे साहेबांकडे पण शिवसैनिक आहेत लक्षात असू द्या
@bhautupe878713 күн бұрын
जय ठाकरे साहेब
@vilaskadam443212 күн бұрын
Only eknath shinde saheb punha loknath ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
@स्वप्नील13 күн бұрын
ठाकरे इन झाला तर शिंदे आऊट 😂
@satishkunde60615 күн бұрын
ठाकरे भेटले फक्त.😂😂तर गद्दार गटात किती उलटापालथ सुरु झाली..😂😂
@akilshaikh766312 күн бұрын
1500 मुळे तुम्ही सगळे आज हवेत आहात हे लक्षात ठेवा.. ते म्हणतात ना माणसाला माणसापासून दूर करायला दोनच गोष्टी जबाबदार आहेत 1) पैसा 2) माणसाचं तोंड.. इथं पैसा कामाला आला..
@prafulsakru8413 күн бұрын
राजकारणात जनातेला कसं बनवायचे ते यांनाच माहित असेल
@sanjaysontakkey397212 күн бұрын
नेते रंग बदलतात हे खरे आहे परंतु जनता केव्हा नेत्याचा रंग उतरवेल हे नेत्याला महित नसते
@jeevanjagdale459613 күн бұрын
Julab😂😂
@rohitbune98113 күн бұрын
आपण पण किती रंग दाखवला
@dadasahebkulkarni984013 күн бұрын
एकनाथ शिंदेला बीजेपी संपवणार. कोर्टातुनचिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळणार
@KingKiran-cw6jr12 күн бұрын
Shinde saheb khare boltay
@nagoraomore522912 күн бұрын
ठाकरे आणि फडणवीस साहेब नुसते भेटले तर शिंदे एवढे टेन्शनमध्ये आले हे जर एकत्र आले तर समजून तर आपलं काही खरं नाही
@sureshsalekar421410 күн бұрын
मुख्यमंत्री पद गेल्याने ठाकरेंच्या नावाने थयथयाट चालला आहे.बाकी काही नाही.
@sunilpawar478813 күн бұрын
अरे तू घटनाभायय मुख्यमंत्री होतास तुला कस भेटणार माकडा 😂😂😂😂😂
@sandipyeswarpe421913 күн бұрын
🔥🔥🔥🚩🚩🚩
@sanjayshinde659912 күн бұрын
गुलाबराव साहेब तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा त्यावेळेस मंत्री होता तुम्हाला त्यावेळेस का नाही सुचले
@SurajJadhav-qq8fr13 күн бұрын
केंद्र सरकार टिकवण्यासाठी खासदार जास्त असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं
@tushartayade4013 күн бұрын
यांचा उठाव आता बीजेपी मार्गी लावणार.. 🤣🤣🤣
@dilipmhaske230312 күн бұрын
मुंबई मनपा साठी काय पण.
@vijaynarute45565 күн бұрын
गुटवाटी ५० खोके रंग बदलतात . नेहमी सरडे . बेभरोसा काम आहे यांच पण बुडाला आग लागली . आहे हे निच्छीत . ठाकरे देवा भाऊ भेटीने
@BhausahebNachan-i4l13 күн бұрын
बरोबर आहे जुलाबराव तुला माहिती भाजप शिवसेनेला जवळ करणार नाही खरी शिवसेना कोणाची आमच्याकडे तर शिवसेना नाही तुला माहिती खरी शिवसेना कोणाची त्यामुळेच म्हणतो भाजप शिवसेना जवळ करणार नाही
@GirishTaharabadkar13 күн бұрын
एकनाथ शिंदेसाहेब great आहेत भाजप नें त्यांची कदर केली पाहिजे महाराष्टाचं ठाकरे पवारांभोवती फिरणार राजकारण फडणविसांना जड जात होत पण एकनाथजींनी ते 360 अंशांत फिरवले त्यामुळेच ठाकरे पवार युग संपले आता राज्याचा विकास वेगाने होऊ द्या
@kbarjun199813 күн бұрын
ठाकरे + फडणवीस....Great ......शिंदे साहेब किती टेन्शन घेता....
@chetanborse117113 күн бұрын
Great shinde saheb
@K-y7n13 күн бұрын
तुझा शिंद अजित पवार बद्दल काय बोलला बघ !! नवाब मलिक बद्दल काय बोलेल !! तुझा शिंदे मोठा सरडा 🔥😡😡
@chetanaher148713 күн бұрын
काय ग्रेट? मिंधे ला बघून 🦎 सुद्धा लाजेल येवढा रंग बदलू आहे तूमचे मिंधे
@MrRavan999913 күн бұрын
अरे शिंदे किती जळतो तु तर स्वागत केलं पाहिजे
@VijayPawara-ol1mr12 күн бұрын
कोणामुळे मोठें झाले,,सरळा बोलताना लाज वाटत नाही कां,,मिधेला,,, जेथे खावुन मोठं झाल्यावर तेथे हाकणारा म्हणजे,, शिंदे
@motilalpawar334513 күн бұрын
मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे महाराष्ट्र विकास काय केलं ते सांगा उद्धव ठाकरे कार्य कारत कापूस 9हजार पयत कापूस भाव होता तुमच्या कार्य कारत कापूस काय भाव आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सांगत की 7हजार भाव जाता झालं आहे सांगत आहे महायुती सरकार 2029 मध्य सरकार येणार नही कारणं शेतकरी फसवणूक केला आहे कापूस भाव देवो आणि शेतकरी कर्ज माफ करा
@GajananSudhakrraoSuryawanshiКүн бұрын
भाजप ला केंद्रात शिवसेना आणी राष्ट्रवादी चा पाठिंबा पाहिजे आहे.9+8=17खा.होतात दोघांचे म्हणून दोघांचीही गरज आहे भाजप ला
@nagnathgaikwad666413 күн бұрын
पत्रकार ला दुसर काय जमत नाही का रोज तेच तेच वाट लावली आपल्या राज्याची कोण बी येते....
@संजयyoutubeवारकर13 күн бұрын
पाटील तो पाटीलच आहे भाऊ
@shriii_0-0-713 күн бұрын
दुसऱ्याला सरडा म्हणणे शिंदेला तर अजिबात शोभत नाही 😂😂😂😂😂😂😂
@ghanshyamp.masotkar837913 күн бұрын
गद्दार शिंदेंना माहित आहे माझा गेम नक्की होणार उद्धव साहेब गेम नक्की करणार शिंदेचा
@AmolDhaigude-r4g13 күн бұрын
Are tuza Game वाजवायचा
@VijayPawara-ol1mr12 күн бұрын
मिधे गटांचे,, लवकरच वाट लागेल गुलाबराव काळजी करू नका
@bhausaheblimbhore319313 күн бұрын
Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar zindabad
@kailashmarathe703013 күн бұрын
आता शिंदे चे सटकली 😂😢
@dnyaneshwargajbhare221013 күн бұрын
Thakre sobat ale tar shinde backfootvar janar
@guru326813 күн бұрын
फुल टेन्शन
@sdpatil133012 күн бұрын
तू घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले शिंदे होते गद्दारी करून मुख्यमंत्री झाले होते
@India-iw2ut13 күн бұрын
बदल बिदल. काही नाही तिकडे नितीश कुमार पंतप्रधान होणार आहे