Eknath Shinde Speech Sillod:रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहिणी योजना सुरु ठेवणार, शिंदेंची फटकेबाजी

  Рет қаралды 334,704

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 273
@PrashuramMohite
@PrashuramMohite 2 ай бұрын
Thankyou Saheb
@AniketBorge-o1o
@AniketBorge-o1o 2 ай бұрын
एकच नंबर साहेब❤😊
@kankanalavenkaiah1776
@kankanalavenkaiah1776 2 ай бұрын
शीदें साहेब बानां माझा खुब खुब आदरपूर्वक नमस्कार जी
@anilm.rathod8519
@anilm.rathod8519 2 ай бұрын
साहेब खाजगी कॉलेज आणि शाळा लोकांना खुप लुटताहेत आपण शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा.... 100% शासकीय शाळा आणि कॉलेज शासकीय चालू करा.
@sagarmore4162
@sagarmore4162 2 ай бұрын
स्क्रिप्ट मस्त आहे 😂
@hanumantpanchal7979
@hanumantpanchal7979 2 ай бұрын
साहेब आनंद होत आहे ३०००रु खात्यात आले आहेत राखि पोर्णिमेच्या सुभेछा
@ParvatiKhodve
@ParvatiKhodve Ай бұрын
साहेब तुम्ही महिलांना बहिणी म्हणता हे खूप छान आहे पण आम्हाला भाऊ कसं म्हणतात कमीत कमी दाजी तरी म्हणा
@SucharitaShetty-o7r
@SucharitaShetty-o7r 2 ай бұрын
Thanku very much sir
@sandipgaikwad6606
@sandipgaikwad6606 2 ай бұрын
पहिलेच कामगार मुख्यमंत्री... विजय तुमचाच होणार साहेब. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री honar
@savitagholap2358
@savitagholap2358 2 ай бұрын
Dada mahiti khup chan ❤❤❤
@user-gu4st4bb4k
@user-gu4st4bb4k 2 ай бұрын
Jay.sindhe.saheb.jay Sivray
@SandipKamble-x7q
@SandipKamble-x7q 2 ай бұрын
अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढवा साहेब
@somnathgaikwad6262
@somnathgaikwad6262 2 ай бұрын
त्यात आणि पंधराशे ऍड करा 😂😂
@sandipgaikwad6606
@sandipgaikwad6606 2 ай бұрын
माझ्या स्वप्नातील मुख्यमंत्री ❤️❤️ गरिबांचा vali
@pavanpatil9521
@pavanpatil9521 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद खुप खुश झाली माझी मम्मी 🎉🎉 happy rakshabandhan 🥰
@YashwantTelange
@YashwantTelange 2 ай бұрын
थँक्यू सर असं जरा आयुष्यभर चालू राहिला तर गोरगरिबासाठीी चांगला आहे
@akshaykoli187
@akshaykoli187 2 ай бұрын
लाडकी बहिण आत्ता कसं आठवली ह्याची माहिती जनतेला दिलं तर खूप बरं होईल मिंदे साहेब.....
@shivnathbansode7414
@shivnathbansode7414 2 ай бұрын
साहेब तुम्ही खूप हुशार आहे तुम्ही खूप भारी बोलता मला तुमचं बोलणं खुप खुप आवडते
@GulabArya
@GulabArya 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@jyotiwaghmare2531
@jyotiwaghmare2531 2 ай бұрын
एसटी कर्मचऱ्यांच्या पण मागण्या पूर्ण करा प्लीज एवढ्याश्या पगारी मध्ये मुलांचे शिक्षण घर भागत नाही
@nileshpatil6460
@nileshpatil6460 2 ай бұрын
कर्ज माफी करा गोरगरीब शेतकऱ्याची पहिले
@Sanikajadhav-o3i
@Sanikajadhav-o3i 2 ай бұрын
Plz सर कोणाचाही फॉम रिजेक्ट करू नका कारण सगळे मा ता भगिनी असेवर आहेत 🙏🙏
@darshannikam7475
@darshannikam7475 2 ай бұрын
जनतेने लोकसभेत बरोबर लावला बाबु या मोबाईल मधे माझी माय मराठी नाही नगर विकास मंत्री साहेब खरच दीघे साहेब
@amargole6886
@amargole6886 2 ай бұрын
साहेब लाडकी बहीण काढण्या पेक्षा सगळी महागाई कमी केली असती तर सगळेच खुश झाले असते
@ArchanaDamale-n6b
@ArchanaDamale-n6b 2 ай бұрын
Lakshat thewa mahagaii Kami jhali tr income pn kamich honar
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb 2 ай бұрын
He khotya shaptha khetat 😂😂😂 sarv na mahit ahe
@ShardaPali-o9f
@ShardaPali-o9f 29 күн бұрын
@SureshWaghmare-fu9lu
@SureshWaghmare-fu9lu 2 ай бұрын
सर माहिती खरोखर अगदी मनापासुन ' सांगितली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार ❤
@AnnasahebHajare
@AnnasahebHajare 2 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@AnandManure-wf9jf
@AnandManure-wf9jf 2 ай бұрын
खूप छान 🙏🙏
@AnandManure-wf9jf
@AnandManure-wf9jf 2 ай бұрын
सोलापूर्
@menaskitchan8952
@menaskitchan8952 2 ай бұрын
भाऊ आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी मनापासून राखी बांधली. कधीतरी मला तुम्हाला राखी बांधायची संधी द्याल ही विनंती
@HemantTamore-kx3wb
@HemantTamore-kx3wb 2 ай бұрын
जय सद्गुरु भाऊ😂😂😂
@babitaikokate.ramkrusnhari5654
@babitaikokate.ramkrusnhari5654 2 ай бұрын
सामान्य माणसांचे हाल करू नका
@darshannikam7475
@darshannikam7475 2 ай бұрын
ऐसटी बस आंदोलन नकली शिवसेनेचे सरकर होत आता तर आसली शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे 😂
@kalyangaikwad2606
@kalyangaikwad2606 2 ай бұрын
धन्यवाद शिंदे सरकार
@Shamadhan
@Shamadhan 2 ай бұрын
खुप सुंदर एकचं नंबर
@Greengarden_s123
@Greengarden_s123 2 ай бұрын
सर मला पैसे आले नाहीत माझ्या फॉर्ममध्ये नंबर चुकीचा झाला ओटीपी पण नाही आला सर प्लीज
@BhagwanVitkar
@BhagwanVitkar 2 ай бұрын
1500 रुपयात एक हप्त्याची भाजीपाला येतो .मुख्यमंत्री साहेब हाताला रोजगार द्या ,ही योजना आज आहे तर उद्या नाही .
@PanditPanjewad
@PanditPanjewad 2 ай бұрын
🎉 रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
@सचिनभागवत-ष3ढ
@सचिनभागवत-ष3ढ 2 ай бұрын
लास्ट टाईम बघुद्या
@KavitaHake-k1c
@KavitaHake-k1c 2 ай бұрын
लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे साहेब तुमचे कोटी कोटी आभार
@G.Panimationlist
@G.Panimationlist 2 ай бұрын
खरच मानलं भाऊ
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 2 ай бұрын
जे खाता ते पिकवणाऱ्या कडे लक्ष द्या
@shantaUpade
@shantaUpade 2 ай бұрын
शिंदे भैया खाजगी बँकाच कजँँ माफ करा 😊😊
@Kute143
@Kute143 2 ай бұрын
मराठा आरक्षण द्या नाहीतर तुम्ही किती योजना याना काही होणार नाही 🚩💪✌️
@SunitaRindhe-i6t
@SunitaRindhe-i6t 2 ай бұрын
जय हो शिंदे सरकार महायुती सरकार आम्ही तुमच्या सोबत आहे.
@arjungavhane5456
@arjungavhane5456 2 ай бұрын
नोकऱ्या द्या फक्त 1500 साठी कोण लाचारी करत बसणार.
@GirdhariBpatle
@GirdhariBpatle 2 ай бұрын
Good
@HigolePatil
@HigolePatil 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤l❤
@ganeshraut1344
@ganeshraut1344 2 ай бұрын
शिवसेनेचा वाघ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ऐकनाथ भाई हिंदू शेर
@menaskitchan8952
@menaskitchan8952 2 ай бұрын
हो खरंच आहे चांगला भाव मिळाला पण नशीब लागते
@anitahirave3765
@anitahirave3765 2 ай бұрын
साहेबांनी खूप खूप छान स्कीम राबवली त्याबद्दल त्यांचे खूप आभार परंतु आमच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाही
@RadhikaBhivasankar
@RadhikaBhivasankar 2 ай бұрын
साहेब तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुलांना नोकरी द्या
@bomkarj
@bomkarj 2 ай бұрын
सत्ता गेली की ...बहिण परकी ..भाऊ पोरका होणार..😂😂😂😂😂
@ssfashion4639
@ssfashion4639 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@AkashKharat-en8mu
@AkashKharat-en8mu 2 ай бұрын
भाऊ शेतकर्याची कर्ज माफी केली आसती तर लाडकी बहिण सुध्या खुश झाली आसती
@BhagyashriDayma
@BhagyashriDayma 2 ай бұрын
Jay hind
@SangitaKini-n7s
@SangitaKini-n7s 2 ай бұрын
अंगणवाड़ी सेविकांच मानधन वाढवा
@sunandaphadtare9604
@sunandaphadtare9604 2 ай бұрын
सुनंदा प्रकाश फडतरे आहे मला पेसा आले नाही कारण काय आहे ते सांगा फक्त प्लीज
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
बहिणींना न्याय द्या,त्यांच्यावर होणारे आण्यय थांबवा, फ्री शिक्षण देणार होते त्याचे काय,त्यांना नोकऱ्या द्या.त्यांच्या नवर्याना नोकऱ्या द्या तर बहिणी सुखी होतील.
@Isha.shreesha_twins
@Isha.shreesha_twins 2 ай бұрын
मी कुठल्या पक्षात नाही. पन असे मुख्यमंत्री खरं लय भारी 🙏आणि मला वाटतं की खरच गरिबाची जाणीव आहे 👍
@sindhumalwal
@sindhumalwal 2 ай бұрын
😊 खूप छान काम करता है
@Kasare10PimpalnerT
@Kasare10PimpalnerT 2 ай бұрын
सर कुणाचीही फॅर्म नामजुंर नका करु सगळयामजुर करा नाही तर महिला वर्ग मतदान करणार नाही
@SantoshAmbekar-r6t
@SantoshAmbekar-r6t 2 ай бұрын
लाडकी बहीण योजना शिंदे सरकार कोटी कोटी प्रणाम
@truptijadhav9302
@truptijadhav9302 2 ай бұрын
खरंच एसटी कर्मचाऱ्यांच्या पण मागण्या पूर्ण करा
@datta_lipne
@datta_lipne 2 ай бұрын
लाडक्या शेतकर्यांकडे पण थोड लक्ष दया
@ArchanaDamale-n6b
@ArchanaDamale-n6b 2 ай бұрын
Bhrpur detat vrshala 12 hjar deuun pik vima detat aata bahininkdch bghu dya thod tya pn tumchach ghratil aahet
@NitinGumade
@NitinGumade 2 ай бұрын
​@@ArchanaDamale-n6bm cn00
@suryakantdesai982
@suryakantdesai982 2 ай бұрын
असा मुख्यमंत्री कोणी झालेला पहिलेच मुख्यमंत्री आहेत जनतेसमोर नतमस्तक झालेले मानलं पाहिजे साहेब तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबकी जय
@menaskitchan8952
@menaskitchan8952 2 ай бұрын
आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणतो तुम्ही नका म्हणून भाऊ धन्यवाद
@SunitaPawar-iy7pu
@SunitaPawar-iy7pu 2 ай бұрын
मुलीच्या saraahna sathi suvidha aana koti koti abhar hotil
@mandasangle7866
@mandasangle7866 2 ай бұрын
अहो तूम्ही तूमचया घरातून पैसा दया जनतेचा पैसा आहे
@darshannikam7475
@darshannikam7475 2 ай бұрын
मला माहीत आहे पैसे येनार कुठुन असली शिव सैनीक आनतील माजी नगर विकास मंत्री 😂 बाकी जय गुजरात नकली शिव सैनीक बोलतोय साहेब 😂
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 2 ай бұрын
निवडणुक गाजर, दोन महिने फक्त भाषणे करा
@poojakourtopchi
@poojakourtopchi 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@jaishingote1025
@jaishingote1025 2 ай бұрын
सत्तारणे काळी कपडे घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आहे 🎉🎉🎉आता काय करायचं हे पहा.🎉
@raviwade1476
@raviwade1476 2 ай бұрын
जे योजना पाहिजेत ते देउ शकत नाही आणि लाडकी बहीण करतोय ही जनता बरोबर भावाची जागा दाखवनार साहेब
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Ай бұрын
साहेब जणांचे वय ६५पेक्षा जास्त आहे त्यांचा काहीतरी विचार करा मला दोन मुली असुन त्यांची लग्न झाली आहेत त्रावन बाल योजनेचा फाँम भरुन तिन चार महिने झाले तलाठी आँफीसमधये फाँम भरायचे १२०० रुपये घेतले परंतु अजून फाँम पास झाला नाही व पैसे पण मिळत नाही मग आम्ही काय करायचे आम्हाला मुलगा पण नाही साहेब तुम्हीच काय तो मागं काढा
@shivnathbansode7414
@shivnathbansode7414 2 ай бұрын
कर्ज सरसकट करा साहेब
@jytoimore7333
@jytoimore7333 2 ай бұрын
असे मुख्यमंत्री पुन्हा कोणी नाही
@PratibhaChavhan-o6y
@PratibhaChavhan-o6y 2 ай бұрын
Mla approved message aala nahi bhaiya kdhi yenar aahe
@eknathpatil3124
@eknathpatil3124 2 ай бұрын
१५००फकत २महिने सप्टेंबर महिन्यात ० येणार नाही 😅😅😅😅😅😅
@SntoshTate
@SntoshTate 2 ай бұрын
साहेब बहिनी म्हनता आणी भाऊ पंन म्हता दाजी कुठ गेले सागा
@Nitinsawant-gy2jm
@Nitinsawant-gy2jm 2 ай бұрын
Changli yojna
@Dilip1983
@Dilip1983 2 ай бұрын
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले पैसे पण मिळाले पण ज्या बहिणीचे फॉर्म अजून हि पेडीग आहे त्यावर काही चर्चा नाही काही व्हिडिओ पण नाही ते फॉर्म कदी मंजूर होईल या कडे कोणाचेही लक्ष नाही
@ushachaudhari2163
@ushachaudhari2163 Ай бұрын
आसा सी एम माहाराष़टाला भेटणार नाही❤❤
@gajananmaske1086
@gajananmaske1086 2 ай бұрын
Jativadi Cm
@bhikaghongade337
@bhikaghongade337 2 ай бұрын
. काय साहेब ज्या गोष्टी ची गरज ते देत नाही,द्यायचेच असेल तर आरोग्य,शिक्षण ,न्याय ह्या विषयी जे द्यायचे ते संपूर्ण मोफत मदत द्या, बाकीचे काय घेवून बसलेत.
@poojakourtopchi
@poojakourtopchi 2 ай бұрын
Nari Shakti app kab chalu hone wala hai new update kab aayega 🤔🧐🧐
@rajaramp6610
@rajaramp6610 2 ай бұрын
स्वतः चा सॅलरी मधून वाट की पैसा....लोकांच्या income tax mdhun कशाला देतोस
@p24live23
@p24live23 2 ай бұрын
1500 ची लाच देत्यात
@VijayPatankar-l7q
@VijayPatankar-l7q 2 ай бұрын
😮
@प्रा.महेंद्रकोंगिल
@प्रा.महेंद्रकोंगिल 2 ай бұрын
दोनच महिने राहिले आहेत फक्त.😂😂😂
@rajeshhatiskar6682
@rajeshhatiskar6682 2 ай бұрын
Shind saheb ...we are always with you❤...but how manage the every month funding
@Amar65895jt
@Amar65895jt 2 ай бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला नाही भाव.. महागाईचे सर्वसामान्यांवर घाव.. दीड हजार रुपये देऊन लाडकी बहिण झाली राव.. दाजी म्हणतात एवढ्यात काय खावं... अन् सरकार म्हणतंय एवढ्यातच आमचं गुणगान गावं...
@ssfashion4639
@ssfashion4639 2 ай бұрын
दिघे साहेबाची सारखं वागू नका त्याचा सारखं कोण बनुच शकत नाही फक्त जे बोळात ते शेवटपर्यंत योजना चालू ठेवा म्हणजे झालं..
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 ай бұрын
भाऊ लाडक्या भहिणींना द्यायला पैसे कुठे आहेत फक्त जुमला लोक पण किती किती विश्वास ठेवतात
@swapyworld09
@swapyworld09 2 ай бұрын
Budget madhe 46000 crore cha already kelay
@sagarchava2147
@sagarchava2147 2 ай бұрын
SITARAMAN नि LTCG 10% वरून 12.5% केला, STCG 20% केला, INDEXATION काढून घेतले, 18 ते 36% GST आहेच, ४६००० कोटी दोन दिवसात जमा होतात ...
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 2 ай бұрын
अर्थ आयोग कोर्टात गेला
@arunshere598
@arunshere598 2 ай бұрын
Ho
@santoshnhavade8064
@santoshnhavade8064 2 ай бұрын
योजना तर लागु होई द्या
@poojakourtopchi
@poojakourtopchi 2 ай бұрын
🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
@Silaai_Teacher
@Silaai_Teacher Ай бұрын
लाडका भाऊ करोड़ों बहिनों को आप पैसा दे कर अपने हमारी बहुत मदद् करी है इतना पैसा देने के लिए बहुत बड़ा जिगरा होना चाहिए ओ जिगरा सिर्फ आप के पास है और किसी के पास नहीं है 🎉🎉🎉🎉🎉
@ManishaRaut-lq7kt
@ManishaRaut-lq7kt 2 ай бұрын
तुम्ही आत्ता आँनलाईन फार्म बंद का केलं राहिलेल्या बहिणच काय
@DipikaMude-cg2nk
@DipikaMude-cg2nk 2 ай бұрын
Review valana kahi tar options kadha please sir
@RadhikaBhivasankar
@RadhikaBhivasankar 2 ай бұрын
माझे बंधू मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब
@RadhikaBhivasankar
@RadhikaBhivasankar 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@RadhikaBhivasankar
@RadhikaBhivasankar 2 ай бұрын
तुम्हाला एकच विनंती आहे शिंदे साहेब मुलांना आमच्या नोकरी द्या
@anitahirave3765
@anitahirave3765 2 ай бұрын
आमच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाही
@AmeyDesai-rb8sz
@AmeyDesai-rb8sz 2 ай бұрын
स्वतच्या पदरचे आहेत काय.आमचं लुटून बहिण बहिण बोला
@ganeshdudhe1996
@ganeshdudhe1996 2 ай бұрын
साहेब शेतकऱ्यांचे मालाला भाव देना
@RamBhong-f1f
@RamBhong-f1f 2 ай бұрын
ऐप चालू करा चालत नाही
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 2 ай бұрын
तुझ काय खर आहे छत्रपती शिवाजी महाराजा ची शपथ घेऊन मराठा आरक्षण देतो म्हणाला
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 41 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 13 МЛН