अहो ते शेती करायला गेले आहेत.त्यांनीच शब्द दिला होता निवडणुकी पूर्वी मी गावी जाऊन शेती करणार ........काय झाडी ,डोंगर , लय भारी🎉🎉🎉🎉❤❤❤❤😮
@ravindrasangare95863 сағат бұрын
Right 👍 खूप छान माहिती
@ajaywagh17693 сағат бұрын
Great 👍
@Sanjeev31552 сағат бұрын
शिंदे साहेबाना गद्दार बनवून वापर करून स्वतः मुख्यमंत्री होन हे एक प्रकारचा धोकाच आहे
@omprakashghawghawe36502 сағат бұрын
भाजप च्या सहकार्याने मुख्यमंत्री झाले हे विसरू नये.
@Unicorndash5553 сағат бұрын
भाजप ने राणे ची स्वाभिमानी संघटना संपवली,राजू शेट्टी चा स्वाभिमानी पक्ष संपवला,आठवले ची RPI,बच्चू कडू, जाणकारांची रासप, मनसे आणि आता Eknath shinde आणि अजित पवार 😂😂😂
@AbhijeetRaul3 сағат бұрын
बाविआ राहिल उद्धवस्त केल
@anilpoul00753 сағат бұрын
एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील
@Amolptl2 сағат бұрын
भाजप ने हेच तर ठाकरे ह्यांच्या सोबत केलं होत आणि हे लोक भाजपला का सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणत होते आता समजल का भाजपच वास्तव हे वापरून घेतात . ठाकरेंनी जे केलं होत ते योग्यच केलं होत जर शिंदे तिकडे नस्तेन तर आज पुन्हा महविकास आघाडी सत्तेत असती
@RameshGatkalСағат бұрын
शिंदे साहेब यांच्या मुळे महाराष्ट्र रात महायुती सरकार आलं आहे हे भा.ज.पा. माहिती पाहिजे त एकच नेता एकनाथ शिंदे साहेब
@KnowledgeCity93 сағат бұрын
पूर्ण अंधार, 29 ले मोडी सरकार येत नाही मग मिन धोबं संपला
@RameshGatkalСағат бұрын
मराठी नेता आहे एकनाथ शिंदे साहेब
@suryakantmatkar62132 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब आता दरें गंवात शेती करा उद्धव ठाकरे साहेब सोबत रहा
@sonyabhor80392 сағат бұрын
हलक्यात घेऊ नका.......
@chandrakantbabar91493 сағат бұрын
Very good analysis
@satyajitjagtap64682 сағат бұрын
येनारी निवडनुक भाजप तस पन एकटच लढनार आहे
@Nk779102 сағат бұрын
पाण्यात उडी मार पोह पोह म्हणणारे बरेच असताता पण माणूस बुडायला लागला की कोणीही वाचवायला येत नाही. म्हणून जो नेॠत्व स्विकारतो तो बळीचा बकरा ठरतो.
@RameshGatkalСағат бұрын
आम्हाला बिजेपी नको
@Ramkrishna-ld5brСағат бұрын
शिंदे साहेब तूम्ही आता शेती कारा..
@vinodbhalerao-yz9mo3 сағат бұрын
Shinde saheb khurchi yete jaate dare gavat Jatana ekhadi dari lagli tar udi maru naka 😂😂😂😂😂😂
@preetarathod64272 сағат бұрын
Jaisi karni waisi bharni
@vilasgawari57983 сағат бұрын
न भूतो न भविष्यती EVM विजय
@sumantkorgaonkar5623 сағат бұрын
बाळासाहेबाचेनावखराबकेले😊
@jaywantbobade66633 сағат бұрын
नगर विकास मंत्री
@Kokanisavitavlog3 сағат бұрын
Eknath Shinde yani chukichi kele aahe. maharashtra cha ek motha paksha Shivshena fodla aani maharshtra chi vat lavali aahe.
@VijayKakade-i5w42 минут бұрын
2:48
@Jaihobharatiya2 сағат бұрын
यांना काम नाहीत... टाइम पास
@DimpleSharma-bj3ks3 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. शेता मधली कुसळे ऊपटत बस मनावे आता. करमा चे फळ भेटले खुरची वरुण हाकलुन. जय कामकया देवी ची 😅😅😅😅😅
@dattatraybhat70683 сағат бұрын
Shinde May be contrect to Shard pawar and udhavji and Rahul to form government
@રોનકરોશન2 сағат бұрын
तोतया व्हागाचं तोतयागिरी उघड.
@sandipkumbhar7846Сағат бұрын
Pooja madam kuthe ahet
@sameersawant56192 сағат бұрын
Mahashakti jantela khelvat aahe kharach yevdi janta...... Aahe ka are jya BJP ni shindela shivsena dili aahe pan cortat nikal baki thevla aahe tar shinde naraj hou shakto Banva jantela Janta aahech.........
@Spd123-r5m3 сағат бұрын
उगाच शिंदेंना रडके गृहमंत्री म्हणलं जात नाही. शाळेत मॉनिटर नाही केलं म्हणून जसे काही पोरं रडतात तसे शिंदे करत आहेत.
शिंदेना शिवसेना दीली हेच उपकार मोठे आहे त्या मुळे जे मिळतय ते घ्या नाहीतर तुमची गरज नाही
@satyajitjagtap64682 сағат бұрын
भाजपला एकनाथ शिंदेची काहीच गरज नाही अजित दादाला घेऊन सरकार बनवाव
@SantoshJadhav-wh3dj2 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांचे ना खासदार एकनाथ शिंदे यांच्या कडे राहणार ना आमदार एकनाथ शिंदे यांच्या कडे राहणार नव्हे नव्हे खुद्द एकनाथ शिंदे सुध्दा संपुष्टात येणार येणाऱ्या दोन वर्षे च्या आत शंभर💯💯💯💯💯💯💯💯