Eknath Shinde Vs Uddhav Thackeray LIVE: Shivsena Crisis | राजकारणातील मोठी बातमी Politics

  Рет қаралды 377,537

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 51
@vishwanathmahadik3959
@vishwanathmahadik3959 25 күн бұрын
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब,आदरणीय राजजी ठाकरे साहेब तुम्हां तिघाना महाराष्ट्राच्या मराठी माता,पिता,बंधु,भगिनी व या सर्व जनतेची छत्रपती शिवाजी महाराजांची व हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब,व प्रबोधनीय केशव सिताराम ठाकरे साहेब व ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब,या तिघांनची आपणांस शपथ आहे. तुमचे काहिही भांड्याला भांडं लागले असेल ते तिघांनीही भांडण बाजुला ठेवा.ह्या मराठी महाराष्ट्राच्या माय माऊलींची काय दशा होत चालली आहे ह्याकडे निरखून पहा.तुम्हीं तिघे एकत्र येण्यासाठी सैनिक निरखुन वाट पहात आहेत.मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी तुम्हींच आहात.राजकारणी लोक मराठी माणसाला जमीनीत गाडण्यासाठी तुमचा वापर करता आहेत मागील हवे दावे बाजुला ठेवून या मराठी माणसां साठी एकत्र या. तुम्हीं या मराठी माणसाला महाराष्ट्रात ठीकुन राहाण्या साठी तुम्हीं तिघेच वाचवू शकता.तुम्हीं तिघेही एकत्र आलात तर मला वाटत नाही तुम्हांला कोणाच्या पाठीब्यांची गरज लागेल.गरजच भासणार नाही.महाराष्ट्राची सर्व जनता तुमच्या येण्या कडे डोळे टक लावून वाट पहात आहेत.ह्या भारता मधील सर्व देवादिकांना आम्हीं साकडे घालतो की आमच्या महाराष्ट्राच्या सर्व मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व जनतेच्या न्याय हक्कासाठी साठी वरील तिघेही एकत्र या ! हाच आमचा आत्म विश्वास आहे आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे.ही काळ्या दगडावरची रेघ आहे.तिघांनी एकत्र येऊन फक्त आम्हांला आवाज द्या.बाकी सर्व आमच्या वर सोडा पुढील काम आमचं..... हिच आमच्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्हां तिघांना ,🙏हात जोडून विनंती आहे. 🚩जयहिंद,जय महाराष्ट्र 🚩 जय भिम आपला विश्वासू शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा
@sureshaswale2080
@sureshaswale2080 Ай бұрын
एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर या जय महाराष्ट्र
@vyankatrao99by8nalavade2
@vyankatrao99by8nalavade2 Ай бұрын
😊😂😂
@unarjunbhoorebhoite3231
@unarjunbhoorebhoite3231 Ай бұрын
Hi
@unarjunbhoorebhoite3231
@unarjunbhoorebhoite3231 Ай бұрын
Hi
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan 28 күн бұрын
सिंधिया बीजेपी का बैल झाला
@jaywantpatil-e7i
@jaywantpatil-e7i Ай бұрын
एकनाथ साहेब तुम्ही सर्व आमदार घेऊन ठाकरे साहेब शिवसेनेत या
@ShaileshNawale-yj7nx
@ShaileshNawale-yj7nx 25 күн бұрын
आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
भविष्य काळाचा विचार करून एकच शिवसेना बाळासाहेब ठाकरे तरच पक्ष राहिल
@jagannathjadhav44
@jagannathjadhav44 Ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब सावधान रहा
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Ай бұрын
एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांचे फेसबुक फॉलो करणे म्हणजे मोठे डावपेच आखले जात असावेत.
@limbrajtingre801
@limbrajtingre801 27 күн бұрын
काही करा पण महाराष्ट्राची शान कमी व्हायला नको एक व्हा ताकद वाढेल आणि महाराष्ट्र चे कल्याण होईल जनतेचा विचार करावा हे महत्वाचे आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@radhikam1380
@radhikam1380 27 күн бұрын
सर्व मराठी माणसाला आता एकाच पक्षा मागे उभा रहाणे गरजेचे आहे तरच मुंबई आणि महाराष्ट्र वाचेल
@shivkunjjamdar2352
@shivkunjjamdar2352 Ай бұрын
ठाकरे साहेब याचे सोबतच यावे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Ай бұрын
मुंबई महापालीका निवडणूक असू शकते , पण राज्य केंद्र ताकद मोठी हे एकनाथ व उध्दव , राज ठाकरे हे भाजप वगळून महापालका जिंकू शकतात .
@ShaileshNawale-yj7nx
@ShaileshNawale-yj7nx 25 күн бұрын
कर्माची फळे उद्धव बाळासाहेब हेच ठरलं होतं अडीच अडीच वर्षे होतं ना
@subhashmahajan9704
@subhashmahajan9704 Ай бұрын
Eaknath shine yanche Hardik swgat . ❤❤
@KailasAhire-r3d
@KailasAhire-r3d 26 күн бұрын
❤❤
@UttamGargote-hg2fo
@UttamGargote-hg2fo 17 күн бұрын
@dineshmayekar778
@dineshmayekar778 Ай бұрын
🚩 जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
11:50
@prakashchaudhari4402
@prakashchaudhari4402 28 күн бұрын
एक व्हा आणि महाराष्ट्र मजबुत करा
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 27 күн бұрын
हिंदुहृदयसम्राट हिंदुस्थानचे सरसेनापती शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल श्री उद्धव ठाकरे साहेबांन कडेच राहिल श्री आदित्य उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस उपमुख्यमंत्री असे मला वाटते
@ShivramJ-i8j
@ShivramJ-i8j 23 күн бұрын
Great job
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
2:12
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
14:47
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
12:22 12:24
@prakashprakashjadhav6650
@prakashprakashjadhav6650 23 күн бұрын
Ladla ki badhai on
@prakashprakashjadhav6650
@prakashprakashjadhav6650 23 күн бұрын
Prakash Sandhu Sambhaji Nagar
@radhikam1380
@radhikam1380 27 күн бұрын
फडणवीसांच्या शडयंत्रात आता कोणीही बळी पडू नये,
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
1:58
@DevidasShelake-qh7kz
@DevidasShelake-qh7kz Ай бұрын
खूप चांगलं होईल शिंदे साहेब ठाकरे साहेब एकत्र आले तर खूप चांगलं होईल ना
@rajukalaskar8955
@rajukalaskar8955 Ай бұрын
H.l 😊😊
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
2:51 2:55
@prakashprakashjadhav6650
@prakashprakashjadhav6650 23 күн бұрын
Prakash thakur jadhav sambhaji nagar
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
2:23
@abaNanaware-e7y
@abaNanaware-e7y Ай бұрын
आता तुम्ही पत्र कार गप बसा तेना कामं बगुदे 😮
@prakashdhadve2564
@prakashdhadve2564 Ай бұрын
Marathi manus ek hai to nek hai, gharachi bhandane/vadvivad visara ani Marathi manasanche gat vaibhav prapt kara hi vinanti, Rakta gat kadhich badalat nahi. Punha ekada ZENDA atakepar jaudya. - Namaskar Marathi Manasana
@santoshshinde8132
@santoshshinde8132 Ай бұрын
तुम्हाला दुसऱ्या बातम्या नाहीये का हीच बातमी परत परत दाखवत आहे
@dinkarnagargoje2524
@dinkarnagargoje2524 28 күн бұрын
Jiski,sena,chali,gai,,dhanushya,ban,gaya,ijjat,chali,gai.nak,gele,Ani,bhok,rahile,udhav,ji
@SunitaPawar-fq8nq
@SunitaPawar-fq8nq Ай бұрын
Mala vate thumcha rag bajula theun aplya maharastra sathi akatra ya
@ShevanandGadge-r4k
@ShevanandGadge-r4k Ай бұрын
😅😅🎉😅😊😊
@dinkarnagargoje2524
@dinkarnagargoje2524 28 күн бұрын
Shinde,ko,jarurat,nahi,u,b,t,ki,aur,kya,mil,sakta,hain
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
11:58
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
2:38
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
12:53
@चंद्रसिगठाकूर-ग6ट
@चंद्रसिगठाकूर-ग6ट Ай бұрын
13:33
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН