Рет қаралды 18,968
Ekveera Aai Palkhi २०२३(Koproli) | कित्तेक वर्षांची परंपरा | तली देण्याची पद्धत | आई एकविरा | एकविरा
#ekveera
#आई
#agrikoli
एकविरा आई Special Song २०२३
आगरी कोळ्यांची माय माझी कारल्याची एकविरा आई
• |ekvira aai new song|A...
video आणि Song आवडला तर नक्की like आणि share करा
आजच्या या व्हिडिओ च्या माध्यमातुन Koproli गावाची वर्षा नू वर्षे चालत आलेली परंपरा पाहायला मिळणार आहे.
वाजत गाजत डोल ताशांच्या तालात आईची पालखी घेऊन गावा बाहेरील शेतांच्या परिसरात आईला तळी देण्याची कित्तेक वर्षांची परंपरा पाहायला मिळणार आहे.