सर मी जिल्हा न्यायालय लघुलेखक साठी study करतोय.. तुमच्या dictation mule khup चांगला सराव होतोय. .. जिल्हा न्यायालय लघुलेखक च अभ्यास करत असताना एक उणीव जाणवते कदाचित ती माझ्या सारख्या जिल्हा न्यायालय लघुलेखक छा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा जाणवत असेल. ती म्हणजे आपल्या चॅनल वर 4 min चे dictation असतात . त्याच्या फायदा होतोय च sir, पण आपण English 100,120 chi 6 min chi dictation upload केली तर नक्कीच sir येणाऱ्या जिल्हा न्यायालय लघुलेखक च study करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल. हे sir मी माझ्या daily करत असलेल्या स्टडी chya अनुभवावरून सुचवीत आहे.. कारण जिल्हा न्यायालयामध्ये 6 min che dictation असते आणि सर आपली विद्यार्थी 4min च्या dictation वर प्रॅक्टिस करत आहेत. कदाचित त्यांचा जिल्हा न्यायालय लघुलेखकच्या 6 min chya dictation वेळी concentrate राहू शकेल का नाही यात शंका आहे. 4 min आणि 6 min फरक आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे इंग्लिश 100,120 ची जिल्हा न्यायालय लघुलेखक च्या अनुषंगाने 6 min ची Dictation अपलोड करून विद्यार्थांचा फायदा करावा.🙏🙏🙏
@chandrakalachavan9174 Жыл бұрын
Thank🌹🌹🌹🌹🌹 you
@payalramteke998 Жыл бұрын
Sir pls send me text paper copy
@Champion_0505 Жыл бұрын
Sir maj nav DMER merit list madhe aal ahe NT-C madhun Tr pudhchi process kay asel Ani tumhi je group vr photo send kelet selection zalele te pn yatil ch ahet ka
@StenoMaharashtra Жыл бұрын
Ho
@bhavikapardeshi1659 Жыл бұрын
Sir DMER chya merit list mde nav aly, tr pudchya test la qualify ahe ka ?
@StenoMaharashtra Жыл бұрын
जाहिरात मध्ये स्किल चा उल्लेख नाही, मार्क्स वर selection होणार आहे
@bhavikapardeshi1659 Жыл бұрын
@@StenoMaharashtra thankuu sir
@bhavikapardeshi1659 Жыл бұрын
@@StenoMaharashtra 92marks Ntc possible ahe ka sir ?
@starhawk3466 Жыл бұрын
@@bhavikapardeshi1659hey, bmc la apply ke ahe ka?