EP 08 | Shri Shiv Datta Mandir | Chaul | Shiv Shravani | Season 3

  Рет қаралды 5,004

Prathamesh Laghate Official

Prathamesh Laghate Official

Күн бұрын

भक्ती फूल मन झाले
Song Credits
मूळ गायक
पं.अजितकुमार कडकडे
संगीत
पं.अजितकुमार कडकडे
गीत
स्मिता म्हात्रे
Episode Credits
गायक, व्हॉईस ओव्हर
प्रथमेश लघाटे
व्हिडीओग्राफी
प्रसाद चव्हाण
निलेश कांबळे
व्हिडीओ एडीटींग
अजिंक्य रणदिवे
ड्रोन शॉट्स
सौरभ पाटील
कॅलिग्राफी
दीप्ती जोशी
निर्मिती सहाय्य
मुग्धा वैशंपायन
ऋषिकेश प्रभुमिराशी
प्रायोजक
डॉ. कल्पना मोघे
विशेष आभार
वंदनीय श्री. केणे काका
डॉ. कल्पना मोघे
निर्मिती संकल्पना
©️Prathamesh Laghate Official

Пікірлер: 52
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 9 ай бұрын
दत्त महाराजांची कृपा तुझ्यावर अखंड राहो
@jyotideshmukh5697
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
घरी बसून हे अप्रतिम मंदिर तुझ्या मुळे बघायला मिळाले आणि त्याची संपूर्ण माहिती पण मिळाली.प्रत्यक्ष दर्शन कधी घडेल पण आज खूप आनंदमय दर्शन आणि सुंदर भक्तीगीत ऐकले. धन्यवाद!!!
@aniketketkar3220
@aniketketkar3220 Жыл бұрын
very nice
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
अप्रतिम दत्त माऊली चे गाणे. मन व कान तृप्त झाले. ❤❤❤👌👌👌👌
@shreelekhadeoras914
@shreelekhadeoras914 Жыл бұрын
यावेळी अप्रतिम अशा शिवमंदिर आणि दत्त मंदिरापर्यंत तूं आम्हाला नेऊन दर्शन करवलेस, खूप खूप धन्यवाद तुला.तुझे गाणे सुध्दा खूप छान झाले.ऐकून मन प्रसन्न झाले.
@vrindashahasane1943
@vrindashahasane1943 Жыл бұрын
खूप छान! आठही सोमवार धन्य झाले.यावेळी माझ्या गावी गेलास म्हणून जास्त आनंद झाला!
@sunandavaidya6965
@sunandavaidya6965 Жыл бұрын
प्रथमेश आठही ठिकाणचं शिवदर्शन तू घडवलेस खूपच छान वाटले आणि दत्तप्रभूंचए आशीर्वाद तुला आहेत याची साक्ष म्हणजे हा आठवे दत्तशिवदरशन खूप धन्यवाद खूप मोठा हो
@smitadandekar6709
@smitadandekar6709 Жыл бұрын
खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !! ॐ नमःशिवाय 🙏🏻
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Yavelche Shiv n Data darshan gheun anand dwigunit zala. Far chan prasanna vatle. Ghari basun punya milvale. Keval tuzyamule pratyek monday shiv charni arpan karta ala. God bless u khup motha hoshil. 🌹🙏👏👌🤗
@preranakarambelkar1652
@preranakarambelkar1652 Жыл бұрын
आजचा episode म्हणजे cherry on the cake होता अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vedashreekulkarni6822
@vedashreekulkarni6822 Жыл бұрын
खूपच सुरेख आणि अप्रतिम शिवदत्त मंदिर दर्शन 👌😊🙏
@nikhilmardikar1076
@nikhilmardikar1076 Ай бұрын
नागपूर लां श्री गुरुमंदिर जयप्रकाश नगर येथे आमच्या दत्त मंदिरात जरूर या मुग्धा सह. तुमचं आमचे सद्गुरू प पू श्री सद्गुरूदास महाराजांचे पण दर्शन होऊ शकेल. येण्या पूर्वी फोन जरूर करा ही विनंती.
@madhavidhavale3948
@madhavidhavale3948 Жыл бұрын
प्रथमेश तू म्हटल्याप्रमाणे हा तुझा आठवा एपिसोड पाहिल्यावर नक्कीच आठवणीत ठेवावा असा आहे पुढे कधी भविष्यात ह्या भागात जर येणं झालं तर हा एपिसोड नक्कीच आठवावा खूप खूप शुभेच्छा तुला असेच सुंदर सुंदर व्हिडीओसह तुझी असंख्य गाणी ऐकायला मिळावीत ही प्रभू दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना
@madhavidhavale3948
@madhavidhavale3948 Жыл бұрын
शीव श्रावणीच्या निमित्ताने राजापूरमधील धुतपापेश्वर मंदीर नक्कीच दाखव तुला स्वतःला आवडेलच परंतु ज्या भक्तांना किंवा लोकांना कोकणातील हे मंदिर माहित नाही त्यांच्या ज्ञानात व माहितीत नक्कीच भर पडेल यावर तुझा एक सुंदर व्हिडीओसह एपिसोड होईल धोपेश्वर धबधबा त्यात दत्त मंदिर व पंचधातूची वसवलेली गाय कालभैरव मंदिर गणपती मंदीर हे तुला सगळं जवळून पाहता येईल ही खात्री
@sandhyakudchadkar641
@sandhyakudchadkar641 Жыл бұрын
Really feeling blessed
@pritichavan5171
@pritichavan5171 Жыл бұрын
मंदिर छान आहे, गाणं सुध्दा छान झालं 😊
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 Жыл бұрын
खूप सुंदर, धन्यवाद प्रथमेश ❤
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌🏻🙏🏻 प्रथमेश तुला धन्यवाद आणि शुभेच्छा
@meenakasalkar9632
@meenakasalkar9632 Жыл бұрын
अगदी अप्रतिम आहे❤
@kshamagore105
@kshamagore105 Жыл бұрын
जय गजानन नमस्कार. प्रथमेश,तुझं गायन तर अतिशय सुंदरच आहे पण तुझं मराठी भाषेवरचं प्रभुत्व पण वाखाणण्याजोगं आहे. आदरास प्राप्त विभूती हा तुझा शब्दप्रयोग मला फार आवडला बर का! छान.
@readwithojas3521
@readwithojas3521 Жыл бұрын
❤खूपच छान ! हे मंदिर बघून खरच भारावून गेले . धन्यवाद प्रथमेश ❤
@aratijoshi3370
@aratijoshi3370 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@दिप्तीदातार
@दिप्तीदातार Жыл бұрын
छान आहे मंदिर
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 Ай бұрын
केवळ अप्रतिम आहे, मंदिर आणि प्रथमेश तुझे भक्ती गीत आणि गायन ही. ❤श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏
@ChandrashekharBhatawadek-rq8pv
@ChandrashekharBhatawadek-rq8pv Ай бұрын
नमस्कार आपण सादर केलेले सर्व भाग पाहिले।आनंद वाटला
@somans4843
@somans4843 Жыл бұрын
फारच अप्रतिम. मी सर्व vdo बघतो. सोमण ह्यांचे कुलदैवत बेलेश्वर दापोलिजवल येथेही अवश्य भेट द्यावी. ही विनंती
@ShubhangiPatil-u5l
@ShubhangiPatil-u5l 9 ай бұрын
❤superb
@swapnadeo6025
@swapnadeo6025 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌷🌷
@snehalrawle3890
@snehalrawle3890 Жыл бұрын
Kiti goad 👌👍
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll Жыл бұрын
अनेक अनेक धन्यवाद 🙏🍀🍀🍀 ओम् नमः शिवाय 🍀🍀🍀
@varshapatil1131
@varshapatil1131 Жыл бұрын
अप्रतिम खूप खूप छान प्रथमेश तू आमच्या कडे येऊन मंदिर दाखवल्याबद्दल तुझे गाणे तर नेहमी प्रमाणे छान च झाले
@shailabasrur4271
@shailabasrur4271 Жыл бұрын
Apratim Mandir and Apratim gane.Thank you so much Prathamesh ❤
@samatajoshi1812
@samatajoshi1812 Жыл бұрын
अप्रतिम एक सुंदर मंदिर पाहायला मिळाले गायन सेवा पण उत्तम🙏🙏👌👌
@medhashevade3516
@medhashevade3516 Жыл бұрын
सर्व प्रथम, धन्यवाद प्रथमेश... साक्षात श्री दत्त महाराजांच्या प्रेरणेने... त्यांच्या आदेशानुसार बांधले गेले आहे.. अशा.. शिवपिंडी आकारातील शिव दत्त मंदिर पाहून... धन्य झाले 🙏मा. केणे काकांवर दत्त महाराजांची अनंत कृपा आहे च... तुला हि विशेष कृपाशीर्वाद आहेत.. सुंदर बांधकाम, सुंदर मूर्ती आणि उत्तम गायन सेवा..
@rashmik2296
@rashmik2296 Жыл бұрын
या आठव्या आणि शेवटचा शिवश्रावणीचा भाग खूपच सुंदर झालाय...तु निवेदन छानच करतोस...आणखी एका सुंदर मंदिराची माहिती मिळाली...खूप खूप धन्यवाद श्री शंकर आणि दत्त महाराजांची कृपा सदैव तुझ्यावर राहो हीच सदिच्छा....🙌
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
सर्व श्रावणी सोमवार भरभरून आनंद देऊन गेले. भक्तिभाव अप्रतिम. कायम स्मरणात राहतील. खूप प्रेम.
@aparnarahate5065
@aparnarahate5065 Жыл бұрын
श्री शंभो सांब सदाशिव हर हर महादेव !! खूप छान. शिव मंदिरासह श्री दत्तगुरु महाराजांचे दर्शनही आम्हाला घडलं. शिवश्रावणी उपक्रमाची सांगता करताना गायलेले भक्तीगीत खूपच अप्रतिम आहे.. वैशिष्ट्यपूर्ण दत्त मंदिराची माहिती खूप छान सांगितली. धन्यवाद प्रथमेश बुवा.
@manalipathak9648
@manalipathak9648 Жыл бұрын
शिव श्रावणी चे सर्व एपिसोड बघितले खूपच छान आहे या माध्यमातून नवीन मंदिरे बघायला मिळाली आणि देवदर्शन छान झाले. गायन सेवा देखील अप्रतिम झाली.
@vidyas4906
@vidyas4906 Жыл бұрын
Khupach sundar mandir 🙏 Ya aadhi kadhihi ase shivlingache mandir pahile navte Tuzyamule aaj ase shivling madir pahayala shakya zale 🙏 Tuze khup khup aabhar 🙏Shree shivdattanchi murti khupach sundar aani surekh 🙏Tuze gane god aani madhur 👌🙏 Man bharaun taknara mandiracha sundar parisar 👌🙏 Apratim 🕉🙏
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Жыл бұрын
आगळ वेगळ मंदिर दर्शन घडले. वेगळ गाणे ऐकलेस धन्यवाद हा कार्यक्रम असाच चालू ठेव खूप शुभेच्छा आशिर्वाद
@kalpanamoghe5367
@kalpanamoghe5367 Жыл бұрын
Prasanna, Nayanramya vatavaran, tuze gaane ani Adarniya Kene Kaka mhanje dugdha sharkara yogach..👌👌
@rashmikhare3410
@rashmikhare3410 Жыл бұрын
अप्रतिम जागा देवळाची आगळी वेगळी रचना आणि वातावरण... गाणं छानच
@phemant51
@phemant51 Жыл бұрын
Chi. Prathmesh , thanks a lot . Khup khup ashirwad.
@vidyas4906
@vidyas4906 Жыл бұрын
Har Har Mahadev 🕉🙏 Jay Gurudev Datta 🕉🙏
@दिप्तीदातार
@दिप्तीदातार Жыл бұрын
कुठे आहे हे मंदीर
@smitakhule3822
@smitakhule3822 Жыл бұрын
अलीबाग चौल आंबेपूर फाटा (शिवदत्त मंदिर )
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 Жыл бұрын
धन्यवाद शब्द अपुरे आहेत
@kshamagore105
@kshamagore105 Жыл бұрын
मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे.
@ranjananaresh6758
@ranjananaresh6758 Жыл бұрын
Om namaha shivya
@prasadshembekar
@prasadshembekar Жыл бұрын
Khup mst
@SaurabhPatil-w1z
@SaurabhPatil-w1z Жыл бұрын
❤❤
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 Жыл бұрын
खूप धन्यवाद प्रथमेश हे शिव दर्शन, किंवा हा एपीसोड कसा होता सांगू ----"सुवर्ण कलश" म्हणावा असा होता❤ कोकणात अजून अशी बरीच शिवमंदिरे असतील ! पुढच्या वर्षीच्या श्रावणातील वाट पहाते धन्यवाद
EP 07 | Shri Rameshwar Mandir | Girye | Shiv Shravani | Season 3
11:00
Prathamesh Laghate Official
Рет қаралды 3,1 М.
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 108 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
Shiv Shravani Season 4 | EP 05 | Shri Kaleshwar Mandir Nerur | Prathamesh Mugdha | Vlogs
10:54
GURUDEV DATTA MORALE.....00048
27:13
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 192 М.
GURUDEV DATTA MORALE.....00386
42:57
GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Рет қаралды 133 М.
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН