EP 10 का संपवला माया डोळसला maya dolas inside story

  Рет қаралды 194,837

Dsd World

Dsd World

Күн бұрын

Пікірлер: 262
@mahadevmisal5360
@mahadevmisal5360 4 жыл бұрын
सर आपल knowledge is great. आपल्या याvdoमुळे तरुणांना निश्चितच १चांगला संदेश जातोय.तयामुळे तरूण गुन्हेगारी पासुन ४हात लांब राहणार आहेत.
@mahendramahale7907
@mahendramahale7907 3 жыл бұрын
Best massage
@balrajsawant9328
@balrajsawant9328 3 жыл бұрын
तो मुख्यमंत्री कोण होता....? तो बिल्डर कोण होता...? ज्याने दाऊदला फोन केला होता.....की हा अपापल्यातला विषय आहे व तो मिटून घेऊ म्हणून......! त्यांचे नाव काय...?
@DScompany-qg5dx
@DScompany-qg5dx 6 ай бұрын
शरदराव पवार साहेब, बिल्डर चे नाव छोटूभाई अजमेरा त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या शी संबंध होते
@ratishtatkare6965
@ratishtatkare6965 4 жыл бұрын
ही माहिती कुठेही वाचायला भेटली नाही. जबरदस्त Video. मी एवढच म्हणेन क्षेत्र कुठलही असो पण Smartness आणि सावधपणा असणे खूप गरजेचे आहे. माया डोळस, अशोक जोशी, बाबू रेशीम, रमा नाईक ह्यांच्या कडे Daring होती पण Smartness आणि Awareness नव्हती नाहीतर दाऊद कधीच ह्यांच्या पुढे गेला नसता.
@merabharat9473
@merabharat9473 4 жыл бұрын
Barobar Bolto Bhau... Basicaly bolayala gela tar ya lokana asa vatayacha ki aamhala konach maru shakat nahi...Khup Garv jhala hota
@nehaahire8768
@nehaahire8768 4 жыл бұрын
Pls read "Byculla to Bangkok"
@ratishtatkare6965
@ratishtatkare6965 4 жыл бұрын
@@nehaahire8768 I have read Dongri to Dubai, Byculla to Bankok, Black Friday. These are really awesome books. Very thrilling, gives you goosebumps.
@vilasparab8727
@vilasparab8727 3 жыл бұрын
Véry Ni'ce. Videos. Thanks.
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 3 жыл бұрын
Khupmastsir
@sandeeppal8904
@sandeeppal8904 2 жыл бұрын
गुन्हेगारी विश्वात चुकला तो कायमचा संपला 🙏 जाणकारी ही बचाव हैं 🙏
@mahanteshagre6366
@mahanteshagre6366 3 жыл бұрын
Sir tumhi je amahala guide kela te agdi barober aahe .hya saglya goshti aikalyla Maja yete,baghayla Maja yete ,pan hya margavar janar tar ayushya sakat apla parivar pan sampnar.he matra khar sangitala saheb tumhi.
@pratikgandhi4832
@pratikgandhi4832 3 жыл бұрын
Saheb khup chaan paditine samjavta
@tanajijadhav6379
@tanajijadhav6379 4 жыл бұрын
मी तुमचा प्रतेक भाग मनलावून ऐकतो तुमी खुप छान माहीती देता
@parthgawde6067
@parthgawde6067 11 ай бұрын
Very nice
@sudhakarpatil686
@sudhakarpatil686 4 жыл бұрын
Changali mahitiy deta aajchya mulana samjude Chhan kam karata namaskar
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Жыл бұрын
1988-1991 अशी यादी टाकावी... म्हणजे माझी मुख्यमंत्री कळेल.. आपण शब्दांचे खेळ करतायेत का ते हि कळेल.. आणि कोण कोण गुंड प्रवती ला त्यावेळी जुकलेले सरकार होतं ते हि कळेल.. आणि आता आम्ही अमूप ला तमूप पकडून आणतो म्हणून सतेत बसलेल्या.. लोकांन च हि पितळ उघड च आहे की.. त्यानी हि पाळले यांनी हि पाळले आराजक आणि भारत लुटणारे.. हि सर्व राजकीय वेवस्थे ची देण आहे पहिलं दुसरं काही नाही.. 🙏
@DScompany-qg5dx
@DScompany-qg5dx 4 жыл бұрын
एकदम बरोबर सर अजमेरा बिल्डर यांच्याकडे मी काम केले आहे त्यांनीच मला सांगितले होते छोटूभाई अजमेरा नाव आहे त्यांचे
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 3 жыл бұрын
तुझ्या आणि त्यांच्या दोघांच्या गांडीत बांबू टाकला असता जर माया जिवंत असता तर
@chetanchandorkar1493
@chetanchandorkar1493 4 жыл бұрын
एकदम मस्त ठिक आहे सर
@aryaservicecentre5446
@aryaservicecentre5446 4 жыл бұрын
Khup chan margdarshan
@austindmello6697
@austindmello6697 4 жыл бұрын
Khup chan
@sumitagale9114
@sumitagale9114 4 жыл бұрын
अप्रतिम सर ... 👌👌
@komalsapkal978
@komalsapkal978 4 жыл бұрын
Duchuk duchuk duchuk mast aavdl
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 4 жыл бұрын
आनंदराव तेंवहाचे मंत्री कोन होते हे नसांगतापन लहान मूले पन सांगतील बर नसेल माहिती तर तेंव्हाचे रेकार्ड तपासून पहा म्हनजे कळल आपल्या जवळचेच रोजच्या आईकन्यातले नाव आजून पन ते सध्या जीवंत आहेत धड धाकट आहेत चांगले हींडतात फीरतात सभा आधीवेशन भाषन मर्गदरशन हे समधे करता ते सत्तेचा काया पालट करने ऊलथा पालत करने हे पन सहज करतात आजूनपन
@pankajpawar2658
@pankajpawar2658 4 жыл бұрын
सगळ्यांना गारद करणारे
@gavarlalmasule1064
@gavarlalmasule1064 4 жыл бұрын
@@pankajpawar2658 hindu virodhi aahe to mantri vakdya tondaya
@manojkale4408
@manojkale4408 3 жыл бұрын
@@gavarlalmasule1064 barobar bollat
@sanjaynarandekar4989
@sanjaynarandekar4989 4 жыл бұрын
Best explanation.adv. narandekar
@tanajijadhav6379
@tanajijadhav6379 4 жыл бұрын
दत्त। सर धन्यवाद मनापासून
@rakeshshinde8161
@rakeshshinde8161 4 жыл бұрын
Very nice marathi crime story and reyle
@georgemichael6743
@georgemichael6743 2 жыл бұрын
Very sad story
@mayurI4188
@mayurI4188 4 жыл бұрын
सर तुम्ही मुंबई underworld पेक्षा पुणे crime आणि जमिनी गुंठेवारी crime याबद्दल विडिओ बनवा..त्यामुळे लोक कदाचित जमिनी विकणार नाहीत
@nileshkhande990
@nileshkhande990 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, पण एक विनंती आहे, तूम्ही शेवट आधी सांगता आणी पाश्वभूमी नंतर त्यामूळे बघताना confusion होते. क्रूपया पाश्वभूमी आधी सांगावी नंतर शेवट .
@uyskuty7734
@uyskuty7734 4 жыл бұрын
Video start 6.50
@mayurwadafale7825
@mayurwadafale7825 4 жыл бұрын
साहेब तुम्हाला दंडवत प्रणाम खूपच सुंदर माहिती टाकतात आणि एखाद्या गॅगंस्टारनी तर ऐकल तर त्याच्या मनात सुद्धा चांगले विचार नक्कीच येणार साहेब।।।।।
@NIKHIL-ty2oc
@NIKHIL-ty2oc 4 жыл бұрын
सर हा माया डोळस,,,,मन्या सुर्वे हे दोघे राहत कुठे होते मुंबई मध्ये,,सर त्या मुखमंत्री च नाव नाही सांगितलं तरी चालेल,,,,,संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे दाऊद ला कोणी पळवून लावला भारतातून,,त्या वेळी,,,,, खोटे पुरोगामी
@blackblack1553
@blackblack1553 3 жыл бұрын
अग्यार चाळ
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Mahendra Dolas Bola DSD 🗣️✍️✍️
@sureshkhedekar2765
@sureshkhedekar2765 Жыл бұрын
सर तान्या कोळीची स्टोरी बनवा
@aashishv6
@aashishv6 4 жыл бұрын
Very good research 👍
@eknathichake1380
@eknathichake1380 4 жыл бұрын
डाॅन विषयी माहिती दिली तर्क अतिशय महत्त्वाचे भूमिका घेतली आहे सर तुमचे मला खूप आभार मानतो
@rishikeshshelar2752
@rishikeshshelar2752 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊
@rishikeshshelar2752
@rishikeshshelar2752 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rishikeshshelar2752
@rishikeshshelar2752 Жыл бұрын
Hhhhhhh
@rishikeshshelar2752
@rishikeshshelar2752 Жыл бұрын
Hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh hhhhh
@rishikeshshelar2752
@rishikeshshelar2752 Жыл бұрын
Hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh hhhhhhhhhhhhh
@sachinpatil1098
@sachinpatil1098 4 жыл бұрын
सर, सदामामा पावले व विजयभाऊ तांडेल यांच्याबद्दल पण नंतर सविस्तर स्टोरी बनवा.
@shriganeshs.mhatre694
@shriganeshs.mhatre694 3 жыл бұрын
हो नक्कीच .. विजय तांडेल ... ची पुर्ण ‌माहिती सांगा ...
@sachingawde1887
@sachingawde1887 4 жыл бұрын
शेवटचा सल्ला खुपचं छान आणि समर्पक आहे
@gangaramphapale9001
@gangaramphapale9001 4 жыл бұрын
सर, हे सर्व गुंड त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी मारले गेले,त्यांच्या वयाचाही उल्लेख करा
@sAi-yp2or
@sAi-yp2or 3 жыл бұрын
25 ला मारला त्याला 1966 चा होता
@sankettt
@sankettt 4 жыл бұрын
was waiting eagerly🤩
@shoretradeanalysis
@shoretradeanalysis 4 жыл бұрын
Saheb chan aabhyas aahe tumcha
@kiranpawar897
@kiranpawar897 4 жыл бұрын
भाऊ जरा लवकर मुद्द्यावर येत जा
@pushpaverma7660
@pushpaverma7660 3 жыл бұрын
येत नाहित ते लुटने चालु आहे
@pramodmurumkar3978
@pramodmurumkar3978 Жыл бұрын
बरोबर आहे
@khotazim1671
@khotazim1671 4 жыл бұрын
Khup Chan ashi sawestar mhahiti delet ...
@prakashkamble9810
@prakashkamble9810 3 жыл бұрын
सर 1997 साली दगडी चाळीतला इनकाँऊठर ची स्टोरी सांगा ,
@arnav46
@arnav46 4 жыл бұрын
Video start from 7:00 Thanks me later
@yogeshgiri9454
@yogeshgiri9454 3 жыл бұрын
Thank you
@govindniwdangeniwdange667
@govindniwdangeniwdange667 3 жыл бұрын
Nice work bhau
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 4 жыл бұрын
अतिशय सखोल, आणि सहज सुंदर शब्दांत आपण माहिती दिलीत दत्ता सर. तसंच आपण हे देखील सांगितलंत की माया डोळस हा मुळात पूर्वी एक टॅलेंटेड युवक होता परंतु चुकीच्या क्षेत्रात गेल्याने तो संपला. जर गुन्हेगारी विश्वात तो गेला नसता तर आज एखाद्या चांगल्या क्षेत्रात त्याने त्याचं करीअर केलं असतं आणि तो यशस्वी झाला असता ही वस्तुस्थिती आपण मांडलीत कारण आजच्या पिढीला या वस्तुस्थितीची जाणीव व्हायला हवी की गुन्हेगारी क्षेत्र हे केवळ वरकरणी ऐकायला चांगलं आहे, बघायला चांगलं आहे परंतु जगायला अतिशय वाईट आहे. आणि या क्षेत्रात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण परत बाहेर पडण्यासाठी एकही मार्ग नाही. हे कटुसत्य आपण या पूर्वी देखील या व्ही डी ओ मालिकेत मांडलं आहे. सर यातून संवेदनशील वयात असलेल्या पिढीला एक मोलाचं प्रबोधन होत असतं. खरोखरच आपल्या चॅनल मार्फत समाजाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळतं. तसंच गुन्हेगारी विश्वात फोनवर संभाषण करताना पोलीस यंत्रणांना लक्षात येऊ नये म्हणून गँगस्टर वापरत असलेल्या भाषेबद्दल, पध्दती बद्दल आपण थोडीशी माहिती दिली (उदा ए के ४७ ला झाडु असं) ही भाषा कोड लँग्वेज किंवा सांकेतिक भाषा म्हणून गणली जाते. असो आपण अतिशय मौलिक माहिती दिलीत. धन्यवाद
@viejaymishra5688
@viejaymishra5688 3 жыл бұрын
माया अंडरवर्ल्ड मधे का गेला? तो मुम्बई त कुठ राहत होता?
@merabharat9473
@merabharat9473 4 жыл бұрын
Maya Dolas la Virarla Bhai Thakur Kade lapavle hote...Pan to konacha Aikat navhata..
@sadanandavasare3524
@sadanandavasare3524 Жыл бұрын
Maya dolas ajun ek mahiti mazayakade ahe john mahnun ek manus bkrivali la rent ne rahat hotha tho john jaga jhali karat nahota ek amcha borivali axar madhae haa prakar gadlela tevha maya dolas borivali la hothaa ek tahir mahnun manus hotha tyane maya dolas sagala sangitala yaa matter badala mag maya ani tyachi gang sarv ak 47 gheun john mhanun rent ne rahayacha tyala dhamkavayala geli
@mohalkarvikasmohalkarvikas7964
@mohalkarvikasmohalkarvikas7964 4 жыл бұрын
Good
@mangeshgole3324
@mangeshgole3324 3 жыл бұрын
माया डोळस गुजरात ला पार्टी ला गेला, त्याला सर्व माहित असताना. हे समजण्याचा पलीकडे आहॆ.
@vaibhavpatil5342
@vaibhavpatil5342 4 жыл бұрын
Ek number
@akfilmproduction2228
@akfilmproduction2228 4 жыл бұрын
सर अभिनेत्री दिव्या भारती वर पण व्हिडिओ बनवा.
@alexandramichael9164
@alexandramichael9164 3 жыл бұрын
फक्त स्टोरी सांगा इतर गोष्टींचा आम्हाला माहिती आहे
@motiramthakur843
@motiramthakur843 3 жыл бұрын
Chathistoryofmyfavourite.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Murkh Goond Apsat Bhandun Maelae ✍️🤧🤧
@devdaspatil8181
@devdaspatil8181 Ай бұрын
सर बडा चिकना आणि छोटा जॉनी ह्यांच्याबद्दल सांगा plz
@bharatmethrenagappa2312
@bharatmethrenagappa2312 3 жыл бұрын
Kurla kamani cha bhai parvin shivalkar yachi mahiti
@SalimShaikh-en2ry
@SalimShaikh-en2ry 4 жыл бұрын
सर पुण्यातील गैगैंगस्टर वर पण स्टोरी बनवाना पुण्यातील गुन्हेगारीही खुप खतरनाक आहे. जक्कल सुतारवरती नाना पाटेकरचा सिनेमासुद्धा बनवला होता.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Shantaram Jagtap Chandak Munnawar Shah Pun Hote 🗣️🤧🤧
@bhagwanpaul1312
@bhagwanpaul1312 4 жыл бұрын
Nice
@changujishingare6514
@changujishingare6514 4 жыл бұрын
Nice sir
@sachinbamane8829
@sachinbamane8829 4 жыл бұрын
supper voice sir ,👌
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 4 жыл бұрын
साहेब बाबु बिरु वाटेगावकर व विष्णु बाळा पाटील यांच्या संपूर्ण जिवनावर सुद्धा Video बानवा व आम्हाला सविस्तर माहीती द्या...
@maheshtikole5171
@maheshtikole5171 4 жыл бұрын
Right
@shailesh8829
@shailesh8829 3 жыл бұрын
मुख्यमंत्री शरद पवार असणार
@sopanpundlikpawar5314
@sopanpundlikpawar5314 3 жыл бұрын
Agdi barobar
@kiranb1279
@kiranb1279 4 жыл бұрын
Very nice picture Sir ,first comment!!!
@manjrekaranand
@manjrekaranand 4 жыл бұрын
मुख्य मंत्री कोण?
@sangharshgangurde1949
@sangharshgangurde1949 3 жыл бұрын
Tumhi editing konatya softwore madhye karata
@popatkhatate2770
@popatkhatate2770 4 жыл бұрын
Super dada 💥💥👌👌
@vijaybalkrishnan6257
@vijaybalkrishnan6257 4 жыл бұрын
Super
@subodhamrute4992
@subodhamrute4992 3 жыл бұрын
दाऊद तर आज ही जगतो आहे.
@working247
@working247 4 жыл бұрын
After Dawood ran to Dubai, his finance minister called as Sharad Shetty also ran to Dubai. Sharad Shettys wife was handling his business in Mumbai, however Maya started opposing her, she called Sharad shetty & the rest we all know.
@buntysalvi3045
@buntysalvi3045 3 жыл бұрын
मी आलो माघारी, पण आठ गेली y. C. P. मधे
@vinodparab5958
@vinodparab5958 4 жыл бұрын
Tnx for your information
@LiQuiD627
@LiQuiD627 8 ай бұрын
माया नाही, मया डोलस.
@subodhamrute4992
@subodhamrute4992 3 жыл бұрын
मुख्यमंत्री माहीत आहेत.
@sopanpundlikpawar5314
@sopanpundlikpawar5314 3 жыл бұрын
Shard pawar maharashtrache bhagayvidhate
@rajeshdolas262
@rajeshdolas262 4 жыл бұрын
सदा पावले सदा मामा त्यांच्या वर नाहि का स्टोरी
@dhaneshdumbre2531
@dhaneshdumbre2531 3 жыл бұрын
Brbr
@navanthghadi231
@navanthghadi231 4 жыл бұрын
Best idea Sir
@padmashah7581
@padmashah7581 2 жыл бұрын
हि स्टोरी कोनतय चनेलवर यती
@shivamwadgaonkar534
@shivamwadgaonkar534 2 жыл бұрын
Qna pahije
@sunilnavale2537
@sunilnavale2537 4 жыл бұрын
सर खूप छान
@adinathnalage4522
@adinathnalage4522 4 жыл бұрын
छोटा राजन भारतात आला आहे त्यावर vidio बनवा
@sandipsohani8651
@sandipsohani8651 3 жыл бұрын
जे जे हत्याांडप्रकरणी स्टोरी बनवा
@dipakgawade5195
@dipakgawade5195 4 жыл бұрын
Bhau Khup chaan sangata Pn Kahi tri karavach lagta vo
@sunilmhaskr9025
@sunilmhaskr9025 4 жыл бұрын
J
@bahirganeshganesh4941
@bahirganeshganesh4941 2 жыл бұрын
सर आसारामबांपुचा पंत्ता खोला
@banta5781
@banta5781 4 жыл бұрын
Masta video sir.....👍👍👍👍👍👏👏
@bhushanparab8700
@bhushanparab8700 3 жыл бұрын
Bhai thakur var pn video banva saglyat successful don
@vaibhavbharati9
@vaibhavbharati9 3 жыл бұрын
सर भाई ठाकूर ह्यांच्या वर देखील एक व्हिडिओ इनसाईड स्टोरी बनवा
@रावण-भ1घ
@रावण-भ1घ 3 жыл бұрын
घुनेगारी ची ट्रनिंग कशी होती सर् ते सांगा ना विडियो मधे
@shrikantpimple1887
@shrikantpimple1887 4 жыл бұрын
Sunil wade chi pan story dya na DSD WORLD made
@vickybhosale1651
@vickybhosale1651 4 жыл бұрын
Mi tumcheya story chi vaat tach bagt asto
@shriganeshs.mhatre694
@shriganeshs.mhatre694 3 жыл бұрын
विजय तांडेल (गवळी gang)... वर व्हिडिओ बनवून टाका ... सदामामा पावले वर पण
@hanmantpatil1697
@hanmantpatil1697 2 жыл бұрын
हा मुख्यमंत्री कोण आहे त्याच्या पापाची फळे तो फेडल
@surajtake4056
@surajtake4056 3 жыл бұрын
Sir gunhi gar konhalas nahi banav vatat aaj kal chi neta loka mhana kina polis hi tyanchya swartha sathi ekhadya vyakti chya majabuli cha faida ghetat ani tyala motha gunnda banavtat aani tyala techa loka tyanchya cha sawrtha sathi khatam kratat?🙏
@_gamexchanger_2592
@_gamexchanger_2592 3 жыл бұрын
Sada Pawle chi mahiti sanga Underworld cha mama
@siddheshdabholkar7715
@siddheshdabholkar7715 3 жыл бұрын
Bhai thakhur chi video banawa
@raniohol6380
@raniohol6380 4 жыл бұрын
Sir ata link todu nka.. Last episode Aaj Athwat pn nahiye... As ushira video taknar asal tr videochya starting la Agodar chya videocha flashback det ja..
@yogeshchhatlani5942
@yogeshchhatlani5942 3 жыл бұрын
right
@shreyashjatte3309
@shreyashjatte3309 3 жыл бұрын
सर पाब्लो एसकोबर ची स्टोरी सांगा
@SachinGaikwad-zu1id
@SachinGaikwad-zu1id 3 жыл бұрын
kon mukhay matri hota he pan sanga
@rupeshpawar6756
@rupeshpawar6756 4 жыл бұрын
Video on santosh (potya) thakur...maya cha khass friend...aani maya peksha khatarnak... encounter in thane
@ravinshah9120
@ravinshah9120 4 жыл бұрын
khoop detail
@vickybhosale1651
@vickybhosale1651 4 жыл бұрын
सर माया डोळस वर पूर्ण तो कसा होता कसा गॅंगस्टर झाला अशी पूर्ण स्टोरी बनवा सर
@secretsociety2163
@secretsociety2163 4 жыл бұрын
माया डोळस हा सुरुवातीला अशोक जोशीच्या गँग मध्ये होता आणि ती गँग 80 च्या दशकात आमच्या कांजूरमार्ग, भांडुप या एरियात ऍक्टिव्ह होती आणि गँग भायखळ्याच्या BRA गँग सोबत एकत्र काम करायची तेव्हा माया, दिलीप बुवा हे अशोक जोशी साठी हफ्ता वसूली, मर्डर ही काम करायचा पण नंतर 1988 ला अशोक जोशी दाऊद विरुद्ध सुरू झालेल्या गँगवॉर मध्ये मारला गेल्यानंतर माया आणि बुवा छोटा राजन द्वारे दाऊदच्या गँग मध्ये गेले...
@nandkumarhonamane1933
@nandkumarhonamane1933 3 жыл бұрын
@@secretsociety2163 namskar sir I am nandkumsr i am Marathi but don't know marathi typing so I always yr videos u r giving very good suggestion to young guys but I will like to tell u that I am working maharashtra police thks for good suggestion
@snakeygaming1438
@snakeygaming1438 3 жыл бұрын
Maje mukhya mantre . . Sharat pawar?
@dattabhujbal7489
@dattabhujbal7489 4 жыл бұрын
Great my fevrat story
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 20 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 134 МЛН
Sansani: Watch how Chhota Rajan became an underworld don
29:26
ABP NEWS
Рет қаралды 4,7 МЛН