लग्न झाल्यावर माणसाला दारूचे व्यसन कसे लागते हेच कळत नाही. आजवर ऐकलेल्या बहुतेक कहाण्यांचा सार हाच आहे पण मला मात्र आजपर्यंत दारुचं व्यसन लागले नाही. जवळपास वीस वर्षे झाली पण दारू पिण्याचे व्यसन मात्र लागत नाही. मग इतरांना कसे लागते हेच समजत नाही.
@madhavpimpale807427 күн бұрын
🎉good explain🙏
@GaneshAwhad-r8s27 күн бұрын
अनैतिक सम्बधाचा शेवट नेहमी असाच होतो त्यात लहान मुलांचा नाहक बळी जातो