EP : 29 वासनेत बुडालेल्या रूपांजलीचा झाला एकदाचा शेवट .

  Рет қаралды 783,097

Apradh

Apradh

Күн бұрын

#Marathicrimestories #Apradhijag सत्य घटना :-
नमस्कार मित्रांनो अपराध या युट्यूब च्यानलवर आपल्या सर्वाचे स्वागत आहे.
अपराधी जग या च्यानलवर तुम्हाला मराठीत क्राईम स्टोरीज ऐकण्यास मिळणार आहेत.
तुम्हाला या Marathi Crime Stories आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि च्यानलला
सबक्राईब करा
#सत्यघटना #crime_news #crime_newsMarathi
#crimestory
#Marathicrimestories
#ApradhJag
#crime
#मराठीक्राईमस्टोरी
#apradh
#अपराध
दुसर्‍या च्यानलची लिंक ------:
/ @apradhijag

Пікірлер: 259
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
कमी वयात लग्न.संसार अर्ध्यावर राहणं. संसाराची जबाबदारी काय असते.हे कळण्याचं वय नव्हतं तीच.आणि त्यात लग्न.मग जबाबदारी.......खूप वाईट घटना आहे.बिचारे सगळे यात safhar झाले.सगळ्यांचे लाईफ उध्वस्त झाले........योग्य वयात लग्न केलं तर विचारांची परिपक्वता येते.जबाबदारी कळते.जग कळत.खूप अवघड आहे.
@apradh007
@apradh007 Жыл бұрын
बरोबर बोललात ताई तुम्ही .
@SagarBagade-wl7cr
@SagarBagade-wl7cr 10 ай бұрын
मला बी एक बाई अशीच फसवण्याच्या विचारात होती मला माझ्या बायकोने बाहेर काढल त्या गोष्टी तून बायको हीच सर्वकाही असते त्या घटने नंतर मी अजुन पर्यंत कोणत्या पराई बाई सोबत बोलायला घाबरतो माझी बायको खुप समझदार आहे मी तिला माझ विश्व मांतो त्या घटने नंतर 😢😢
@user-he6ux3su8f
@user-he6ux3su8f 4 ай бұрын
😅😅😅
@user-he6ux3su8f
@user-he6ux3su8f 4 ай бұрын
😅😅😅
@KundaDabhade-yf9rj
@KundaDabhade-yf9rj 4 ай бұрын
सेक्स हा विषयच वेगळा आहे,,पोटाची भूक तशी शरीराची भुक मीटवली गेलीच पाहीजे,,तीने अतीरेक केला अन घात झाला,,,अती तीथे माती
@francisparkhe7770
@francisparkhe7770 11 ай бұрын
जर जयराम च्या आई ने योग्य वेळी पोलिसांची मदत घेतली असती किंवा चाकणलाच या जयराम ने ही समस्या पोलिसांना सांगून टाकली असती तर ही वासनांजली मेली नसती आणि जयराम व त्याच्या मित्राला तुरूंगात जाण्याची पाळी आली नसती.
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 4 ай бұрын
दोन दोन पुरुषांचे वाटोळे करून पुन्हा तिसऱ्या सोबत लफडे करणे अशा मुलीचे असे वाईट होणे काय नवल? असेच व्हायला पाहिजे खूप आनंद झाला मला तर.नालायक असल्या मुलींना नियतीने लवकर धडा शिकवावे
@avinashbodake5531
@avinashbodake5531 Жыл бұрын
रूपांजली नाही तर वासनांजली😜😜
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 4 ай бұрын
😂
@pankajkharade6936
@pankajkharade6936 3 ай бұрын
😂😂
@TaraChogale
@TaraChogale 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ hu hu hu😅​@@vaibhavahire5458
@preranamore880
@preranamore880 Ай бұрын
😂
@15Ksubscibers
@15Ksubscibers 9 ай бұрын
खूपचं वाईट वाटले, आणि जयराम कृतघ्नी आहे हे कळले कारण कसेही असो तिने जयराम ला फुकट सांभाळले होते. प्रेम केले होते. प्रत्येकाला काही तरी आतिशोकती असतेच. जयराम आपराधि आहे.
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
मूर्खा तो जयराम तिच्या पेक्षा वयाने १५ वर्ष लहान होता... स्वतःला सांभाळ... 🙏💯🙏
@pravinmore8932
@pravinmore8932 Ай бұрын
​@@MintSkill काय दादा पाच वर्ष लहान होता फक्त 🤔 शेवट ला मयत झालेली चे वय तेवीस आणि आरोपींच वय अठरा व वीस सांगितल 😂😂
@arungurav7227
@arungurav7227 3 ай бұрын
नुसती मुलीना पण होष देवू नका कारण मुले पण तेव्हडी च दोषी असतात मुलीच्या प्रेमात पडले तर काय होत हे माहित असताना ते आपण चुकीच करत आहे हे समजायला पाहिजे
@apradh007
@apradh007 3 ай бұрын
हो बरोबर बोललात.
@ravindradhaygude6513
@ravindradhaygude6513 7 ай бұрын
ती बाई तर🔥🔥होती राव
@akashmore9380
@akashmore9380 3 ай бұрын
एव्हढी इच्छा होती तर धंदा करायचा ना पैसा पण मिळाला असता 😂
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
ती पण मूर्ख आणि तु ही ... ही चूक तु करू नकोस... 🙏💯🙏
@amolmayavikram8230
@amolmayavikram8230 5 ай бұрын
ही क्राईम स्टोरी आहे की बीपी नॅरेशन?😅😂🤣😂🤦🙆
@GaneshPatil-ib3qp
@GaneshPatil-ib3qp 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@shitalkamble6719
@shitalkamble6719 4 ай бұрын
😂
@sourabhkarkhile897
@sourabhkarkhile897 2 ай бұрын
It's real story, it is happend in chakan area
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
मूर्ख माणसा ही सत्य स्टोरी आहे...
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z 24 күн бұрын
😂😂😂😂😂
@user-ru7mt2ty3j
@user-ru7mt2ty3j Жыл бұрын
तिने आणि त्याने मनमोकळ्या पणे संवाद करून चर्चा करून विषय मिटला असता ती पण मेली नसती हे पण जेल ला गेले नसते....
@sunitawayle8371
@sunitawayle8371 7 ай бұрын
khar Aahe tumch
@ashokhajare9078
@ashokhajare9078 5 ай бұрын
​@@sunitawayle8371 आणि तीच्या मुलीना पन वनवास नसता आला
@sachinphadtare8005
@sachinphadtare8005 8 ай бұрын
आजकाल कोणी अल्पयीन राहिलं नाही
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Жыл бұрын
Lay bhari
@thecrazymind9956
@thecrazymind9956 11 ай бұрын
फक्त बाई चा दोष नाही? माणस म्हणजे लांडगेच? रक्तपिपासू?
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
Right 👍🙏🌹
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 4 ай бұрын
मुली आपले शरीर उघडे करून दाखवत आहेत घाण घाण reels banvat आहेत जणू यासाठी की मुले माघी लागावे.मुलांना बिघडवण्याचे काम या मुली करतात हे पण नाकारून चालत नाही. मुले अशाच मुलींना का मारून टाकतात बाकीच्या मुलींच्या का नाही.अशा मुलींच्या माघी का लागतात हे पण विचार पूर्वक विचार करावे
@ashwindate3711
@ashwindate3711 6 ай бұрын
सगळ्या अंट्या शारीरिक सुख घेतायत हे ऐकून😉
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 21 күн бұрын
तुम्ही एक महिला असून एका महिलांची स्टोरी एवढी उत्तेजक पद्धतीने सांगितली की खरोखरच तिचा दोष होता अशा पद्धतीने सांगितले दोष दोघांचाही आहे दोघांच्या वयातला फरक पाहता काहीच जादा नव्हता त्याचा विचार करायला हवा अशा पद्धतीने स्टोरी सांगून महिलाच बाद असतात असं कुठेतरी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला😢😢😢
@apradh007
@apradh007 20 күн бұрын
आहो दादा तुम्हाला माहित आहे का जगात काय चाललंय .मी सगळ्याच महीलां बद्दल बोलत नाही पण काही मनावर ताबा नसलेल्या महीला देवासारख्या नवर्‍याला फसवणूक पर पुरुषाबरोबर कसं तोंड काळं करतात या बद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही , तुम्हाला जर जाणून घ्यायचे आसेल तर या च्यानलवरचे सगळे व्हिडिओ पहा , मग तुम्हाला समजेलच की काही महीलांना पुरुषांपेक्षा जास्त आग लागलेली आसते . धन्यवाद .
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 18 күн бұрын
@@apradh007पण या स्टोरी मध्ये त्या महिलेचा नवरा वारलेला असताना इथे बाहेर नाही अनैतिक संबंध झाले ते त्याच्याशी विवाह करू पाहत होते असेही सांगायला हवं होतं त्याच्यासाठी एवढी रक्तरंजित स्टोरी बनवण्याची गरज नव्हती
@gormatimusic
@gormatimusic 11 ай бұрын
Bechari ne 3 mulancha vichar kela asta tar vachali asti😢
@pravinmore8932
@pravinmore8932 Ай бұрын
पण तिने तीन ही मुले आई वडिलांन कडे सांभाळायला दिले होते
@AshokKamble-p8m
@AshokKamble-p8m 9 ай бұрын
जयराम ला. शिक्षा म्हणून काहितरी. च. जेलमध्ये ठेवले पाहिजे. नंतर त्याला सोडून दिले पाहिजे. त्या मध्ये त्याची काही चुक नाही.
@pkkarhale9054
@pkkarhale9054 Жыл бұрын
Very good nice 👍
@supriyapatil2811
@supriyapatil2811 Жыл бұрын
मेली ते बर झाली देशाची लोक संख्या वाढतच बसली असती
@SamaGaikawad
@SamaGaikawad Жыл бұрын
Mulana khush kart hoti mala pan bhetavi
@naupaka6
@naupaka6 Жыл бұрын
😂😂😂😂
@dhirendrashahu8844
@dhirendrashahu8844 Жыл бұрын
@@naupaka6 🤣
@3040-h2k
@3040-h2k Жыл бұрын
​@@SamaGaikawadmala 2/4 vela bhetun jayla pahije hoti. Ashya milalya tar mi thokun kadhlya shivay sodatch nahi
@dipaksindpure2101
@dipaksindpure2101 11 ай бұрын
😂
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
हा वेब सीरीज चा परीणाम आहे इन्टरनेट चा परीणाम आहे
@techmanoj6172
@techmanoj6172 7 ай бұрын
Right
@arvindkalaskar4229
@arvindkalaskar4229 Жыл бұрын
Jithe voltege high hoto tithe folt hoto nanter aag lagte
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 8 ай бұрын
जयराम ---होत्या, नकोत्या वयात कशाला पाहिजे उचापती आणि तुम्ही क्राइम स्टोरी क्राइम स्टोरी सारखी सांगा , सेक्स स्टोरी चालूये अस वाटतं😂
@apradh007
@apradh007 8 ай бұрын
Ok तुम्ही म्हणताय तर तसंच करूया पण मी अशी स्टोरी सांगीतली म्हणून तुम्हाला कळाले की जयराम कसा होता .धन्यवाद 🙏
@nakulgujar9888
@nakulgujar9888 7 ай бұрын
Kharay na
@buntysalvi3045
@buntysalvi3045 7 ай бұрын
हो ना..
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
​@@apradh007 मॅडम, ही आजकालची तरुण मंडळी चुकीच्या मार्गावर आहे , त्यांच्याकडे लक्ष देवु नका... हे जयराम सारखे फसणार आहेत... तुम्ही त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहात, पण ते तुम्हाला वाईट बोलत बसणार... लक्ष देवु नका अशा आजकालच्या नामर्द पिढी कडे... तुमच्या प्रत्येक विडिओ करिता सहृदय शुभेच्छा... 🙏🙏🙏🙏🙏
@Kumarbhoir2607
@Kumarbhoir2607 2 ай бұрын
लग्ना आधी किती चाळे केले असतील म्हणून लवकर लग्न करून दिले
@Sangharshsonavane
@Sangharshsonavane 11 ай бұрын
Vasanjali
@rahulshishupal.79
@rahulshishupal.79 5 ай бұрын
माहेरचं नाव अजरामर केलं...😅😝😆
@empiresubhyt261
@empiresubhyt261 6 ай бұрын
ताई तुम्ही खूप अलग पद्धतीनं विषय मांडला पण तुम्ही त्या निरपराध लहान तीन बाळा च काय झालं ती आई होती ह्या दृष्टी नी काय झालं त्या मुलांनाच काय झालं काहीच सांगितलं नाही त्या मुलांचा काय गुन्हा त्यांचं काय झालं
@apradh007
@apradh007 5 ай бұрын
तीचे नातेवाईक होते ना , त्यांच्याकडे मुलांना सोपवले आसेल, नाहीतर अनाथाश्रमात मुलांना टाकले आसेल .
@arvindkalaskar4229
@arvindkalaskar4229 Жыл бұрын
Jaisi karni vaishi bharni
@samirshinde6282
@samirshinde6282 2 ай бұрын
मस्त सत्य खटना मॅडम
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 7 ай бұрын
माणुस आहे की सैतान ही रुपांजली😡
@swatipandit6023
@swatipandit6023 11 ай бұрын
हि खोट सांगते बलात्कार करुण पळाले हे नराधम ‌त्यांना वाचवण्यासाठी हि रचलेली कथा
@chandrakantsuryawanshi705
@chandrakantsuryawanshi705 11 ай бұрын
😊😊😊
@RahulJaddhav
@RahulJaddhav 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@tejasmhatre4889
@tejasmhatre4889 10 ай бұрын
Satya story ahe
@vijaybhosale2607
@vijaybhosale2607 10 ай бұрын
Swati pandit बरोबर बोलत आहात, खुनाचे कटकारस्थान करणारा जयराम काही साधाभोळा नव्हता , मेन नालायक हाच होता
@kunalakhade6050
@kunalakhade6050 9 ай бұрын
Te rape karun palun gele mag rupanjanli itlya varsha jayram sobat ky karat hoti😂😂😂
@swatipandit6023
@swatipandit6023 11 ай бұрын
एखाद्या नारीचे धिंदवडे ऊडवने चांगले नाही
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
ह्याच नारीने स्वताहाच्या आयुष्याचे स्वतःहून धिंडवडे उडवले आहेत . ही एक क्राईम न्युज आहे, तीला न्युज म्हणूनच ऐका . खूप लोकांचे आयुष्य बरबाद केले या नारीने .
@SachinBorate-Sb4ui
@SachinBorate-Sb4ui 11 ай бұрын
​@@apradh007बरोबर ताई गुन्हेगार तो गुन्हेगारच मग तो पुरुष असो कि स्त्री
@romanempire7370
@romanempire7370 9 ай бұрын
पण नारी एवड्या झवाड्या आहेत हे समाजाला कळणे खूप गरजेचे आहे 😊
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 8 ай бұрын
@@apradh007तुम्ही न्यूज़ नाही सेक्स स्टोरी सांगून तरुणाई बिघडवताय
@kuberpublication7489
@kuberpublication7489 5 ай бұрын
मजा फक्त मारायला आवडते का?
@a.s.617
@a.s.617 Жыл бұрын
आरोपी काय दुधखूळा बाळ होता काय.सगळे फुकटात पाहिजे तर किंमत पण चूकवावी लागते.मुर्ख तर तो सूरज होता.
@PramodYadav-ov5qg
@PramodYadav-ov5qg 4 ай бұрын
एक होता कावळा एक होती चिमणी 😂😂😂
@mohinitakur5243
@mohinitakur5243 Жыл бұрын
Aas. Nahi karayala.pahije.hote.ghari nighun.jayache raag hota to paryapt.
@user-yc5os5wj2r
@user-yc5os5wj2r Жыл бұрын
Tila ikd pathvaych ast
@nakulgujar9888
@nakulgujar9888 7 ай бұрын
Rupanjli navhati ti. Z.....................jali hoti
@aniketwaghmare9682
@aniketwaghmare9682 11 ай бұрын
Mala tr suraj vr hasu yetay, kya gunda banega re tu😅😂😂😂
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
👍👌😅
@user-er6sj8yb3u
@user-er6sj8yb3u 6 ай бұрын
😢😢
@sandipkamble8514
@sandipkamble8514 Жыл бұрын
Ok
@rt87817
@rt87817 5 ай бұрын
झवांजली
@vishalkamble5823
@vishalkamble5823 4 ай бұрын
😂😂😂
@nitishawaghade6808
@nitishawaghade6808 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@dhirajgore9495
@dhirajgore9495 3 ай бұрын
अहो रूपांजली नाही हि तर खायतांजली......
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
अंधभक्त मोदी चा गु खायचा सोडून दे... 🙏💯🙏
@umeshmandawkar
@umeshmandawkar 11 ай бұрын
Bo
@shwetagharwade2365
@shwetagharwade2365 7 ай бұрын
Manse lahan kiwwa mothe fakt utilise karaila baghtat.. tepan bharosa krun chuklich
@user-hf3vd6gr9w
@user-hf3vd6gr9w 3 ай бұрын
Correct
@liveforextrading4560
@liveforextrading4560 20 күн бұрын
Barobar
@sushamajagadale3204
@sushamajagadale3204 Жыл бұрын
Kai he narration
@amolmore6476
@amolmore6476 4 ай бұрын
उगाच फाफड पसारा थोडक्यात सांगायला हवे होते
@apradh007
@apradh007 4 ай бұрын
OK 👍🙏
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
अरे अमल्या... जर थोडक्यात सांगितले तर तुला कसे कळेल, की नक्की काय झालं ते ... तु जयराम होऊ नकोस... Please... 🙏💯🙏
@Englishwithsaurabh-mx7ni
@Englishwithsaurabh-mx7ni Жыл бұрын
Tich chukl pan tine konabari Tari lagn karayala pahije hot konala tari dosh den khup sop ahe pan ti tarun hoti tyat tichahi evda dosh nahi nirnaya chukala
@3040-h2k
@3040-h2k Жыл бұрын
Barobar bolalat. Vayat ya chuka hotatch tyala kahi karu shakat nahi nasat kahinch control houn jat sagal
@vaishnavisunewad5719
@vaishnavisunewad5719 Жыл бұрын
unit
@vishalkerkar4201
@vishalkerkar4201 3 ай бұрын
Saral laysan kadhun veshya wyawasay karayacha. Don changlya poranchi wat lagli.....
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 6 ай бұрын
Asa pan Ti police complaint karnar hoti blackmailing ani murder kela ata parat police station pan ti sampli .
@dwarakanathkhadekar993
@dwarakanathkhadekar993 Ай бұрын
Hi khaj tari Kasi aahe rav baichi
@gajare-vu7xs
@gajare-vu7xs 7 ай бұрын
ऐकता तर अस वाटतं की खोटी स्टोरी आहे ही
@SantoshShinde-ov6wg
@SantoshShinde-ov6wg 5 ай бұрын
खरी आहे स्टोरी
@manojpatil4115
@manojpatil4115 6 ай бұрын
Ant zala shevati
@Satyashodh-cb7tb
@Satyashodh-cb7tb 5 ай бұрын
ANAITIK SAMBANDHANA PARMESHVARACHI MADAT NASTE TYAMULE TYACHA SHEVAT ASA HOTO.
@apradh007
@apradh007 5 ай бұрын
🙏👍
@anandkamble1104
@anandkamble1104 6 ай бұрын
Video 1.2x pahave 😅
@rajarametame6186
@rajarametame6186 8 ай бұрын
सुन्दर व्याख्यान
@apradh007
@apradh007 8 ай бұрын
🙏
@ravindrajadhav9232
@ravindrajadhav9232 8 ай бұрын
आरोपी सूरज चुकला त्याने रुपांजली च सुख घेयला हवं होत
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 5 ай бұрын
😂😂
@kesh_____11-o2p
@kesh_____11-o2p 5 ай бұрын
लय आहेत अशा राव मुलांना बरबाद करतात 😢
@rohankamble6038
@rohankamble6038 11 ай бұрын
3 mulanche aie ase blackmail karel as vatat nahe... Pan te jar as karat asel tar polisanche madat ghyayla pahije hote... Bai tar jevane geli pan tumchya sarkhe melyavrhe sodat nahit. Ti ekte doshe nahe aropi hi tevdach doshe ahe.
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
हो तुमच बरोबर आहे . 👍
@mohangabhale5555
@mohangabhale5555 4 ай бұрын
Police he jikdun paise bhetle aste tikde support kela asta tyani
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 4 ай бұрын
मुलींना असे संपवले तरच सुधारतील
@EknathSangle-z6y
@EknathSangle-z6y 8 ай бұрын
Jay shree Ram
@apradh007
@apradh007 8 ай бұрын
जय श्रीराम 🙏
@kunalakhade6050
@kunalakhade6050 9 ай бұрын
Jayram & suraj be like - kyun rupanjali agaya swaad😂😂😂
@seemaovalekar7725
@seemaovalekar7725 5 ай бұрын
देवाधर्माच्या गोष्टी सां सांगा
@apradh007
@apradh007 5 ай бұрын
देवाधर्माच्या गोष्टी सांगणारं माझं च्यानल नाही . इथे फक्त क्राईम स्टोरीज ऐकण्यास मिळणार . देवधर्मासाठी दुसरे च्यानल शोधा , खूप मिळतील युट्यूबवर . धन्यवाद.
@user-xn3rc8yu7t
@user-xn3rc8yu7t 5 ай бұрын
Jhavanjali
@user-wi6ex2ju1p
@user-wi6ex2ju1p 4 ай бұрын
Bai ne baicha dhindavda kadhi kadhu naye
@apradh007
@apradh007 4 ай бұрын
मग बाईनेही मर्यादा सोडून कधी वागू नये . महिलांनी स्वतःहाच्या मनावर ताबा ठेवावा , चांगला नवरा आसेल तर त्याचा विश्वास घात करू नये .
@akashinglechrist4u146
@akashinglechrist4u146 3 ай бұрын
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा.
@chandralekhap3010
@chandralekhap3010 5 ай бұрын
त्या दोघांना सोडून dhya
@Shreeshinde007
@Shreeshinde007 3 ай бұрын
Omg 😱 Ghansoli? I'm from Ghansoli 😅
@hrishikeshsuryawanshi.8582
@hrishikeshsuryawanshi.8582 5 ай бұрын
चोखाजली 😂
@durvasawant7118
@durvasawant7118 Жыл бұрын
Nalak baai 2 muli aashun nako the karayala samjat hot tila meli bar zal pn mulach kay
@apradh007
@apradh007 Жыл бұрын
हो ना मुलांचे फार वाईट वाटते . आशा नालायक बायकांमुळे , त्या लेकरांचे किती हाल होत आसतील.
@अरहान
@अरहान 5 ай бұрын
आमच्या गावात पन आहे झवाड़ी कधी मरती की😅
@Satyashodh-cb7tb
@Satyashodh-cb7tb 5 ай бұрын
PAN YA SAATHI KAHIHI KAIDA NAHI,
@prasadbajpeyee7592
@prasadbajpeyee7592 5 ай бұрын
नंबर दे भावा तू 😎
@अरहान
@अरहान 5 ай бұрын
@@prasadbajpeyee7592 🤣🤣🤣🤣
@Bailgada_sharyat1600
@Bailgada_sharyat1600 5 ай бұрын
Number de bhava
@BalasahebKanchar-tu7oj
@BalasahebKanchar-tu7oj 4 ай бұрын
❤ and ​😊 I
@aishascreation4114
@aishascreation4114 7 ай бұрын
Tine jayram la bandhanat thevyla nko hot ani tine jayram chya aai la pn police case chi dhamki dyayla nko hoti tila martana ti jayram la maru nko bolli tevha jayram thambla asta pn tichya satat chya blackmailing mule tyala sudha tila juvant sodu vatl nsel
@samikshadhurat4652
@samikshadhurat4652 Жыл бұрын
High voltage ⚡ होती ती .....बर झाली मेली नाहीतर स्फोट झाला असता.....
@apradh007
@apradh007 Жыл бұрын
😃👍
@naupaka6
@naupaka6 Жыл бұрын
High voltage 😂😂😂
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
जोर का झटका धीरे से लगे
@sunitamalvadkar7071
@sunitamalvadkar7071 Жыл бұрын
​@@naupaka60⁰00
@ShrawanKoli
@ShrawanKoli Жыл бұрын
​@@naupaka6to uuuuqQ by hu hu bhi vop in cc o हे..
@PradnyaYashwante
@PradnyaYashwante 8 ай бұрын
Mulancha vichar karava as karu naye koni kshanik sukhasathi mukhhpana karatat swatha martat pan mul pan ekti padli na
@marinadaniel8
@marinadaniel8 11 ай бұрын
Study krne ki age me career banane ki age me aise married lady k sath najayaz sambandh banana bahot jyada galat baat hai...kaha ja rahi hai humari Desh ki yuva pidhi...???....
@chetanjagtap4282
@chetanjagtap4282 9 ай бұрын
आशी रूपांजलि पुणे मधे आहे का 😂😂 असेल तर plz माला रिप्लाई करा 😂😂
@apradh007
@apradh007 9 ай бұрын
😀😅😅👍🙏
@chetanjagtap4282
@chetanjagtap4282 9 ай бұрын
@@apradh007 😜😂
@kapil2324
@kapil2324 4 ай бұрын
Jaude re baba shant bas, vat lavnari aste ashi zavanjali 😂😂😂
@007007gata
@007007gata 3 ай бұрын
jayram to kaya lekin uske sath suraj bhi trap ho gaya. its all about Honeytrap
@chetanshelke8111
@chetanshelke8111 Жыл бұрын
Surj chikla tane ticha sobat Maja Karachi hoti
@surajlagade4723
@surajlagade4723 Жыл бұрын
🤣😂
@souvenirshutterphotography4037
@souvenirshutterphotography4037 11 ай бұрын
Vasananjali, aani Aaropi tharavle gele bichare jayram ani suraj, kay vichitra bai aahe, swatachya 3 mulancha vichar kela asta tr he sarva zala nasta, nusta sharirsukha mage itke mulanna fasavle, mulanno savadh raha ashya mulinchya ahari jaau naka, savadhan raha ani satark raha, dur raha ashya mulinpasun
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
👌👌👍👍🙏
@arunanikate2737
@arunanikate2737 8 ай бұрын
Daaji ashech chaan rha. Ti jalu daye poonam
@techmanoj6172
@techmanoj6172 7 ай бұрын
पयल्या पासून तशी असेल ती
@user-gz1ez6dq2f
@user-gz1ez6dq2f Ай бұрын
एखाद्या वेक्तीची मानसिकता नीट नसेल म्हणून तिचा मन भरोपरेंत फायदा घेऊन मग मारून टाकणे हे कोठे भरोभर आहे. कदाचित तेने तिच्या आई ला सागितल असत तर येवढ झालाच नसतं.😢
@user-tp7wf9px8d
@user-tp7wf9px8d 11 ай бұрын
Br zal meli nahitr kititri mulach aayush hine brbad Kel aast Varun 3 lekar anath zali
@namdevnale2732
@namdevnale2732 8 ай бұрын
तुला चांगला धडा शिकवला ही बरे झाले
@SakshiGangurde-wr8rl
@SakshiGangurde-wr8rl 5 ай бұрын
Asha mulana ksdak shiksha jhali pahije
@ashokhajare9078
@ashokhajare9078 5 ай бұрын
हो का तीया बाईच नाही का चुकले तीने सेक्स करण्या साठी त्याला ब्लेक मेल करुन तीच्या सोबत राहाण्यास भाग पाडल ते
@tanajiburange4955
@tanajiburange4955 Жыл бұрын
फाशी
@user-ex1ry5lj6s
@user-ex1ry5lj6s 6 ай бұрын
😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔🙏🙏🙏🙏
@apradh007
@apradh007 6 ай бұрын
🙏
@memyangel164
@memyangel164 11 ай бұрын
Tai story chaan ahe..pn shot mde video kra... khup mota video nko
@apradh007
@apradh007 11 ай бұрын
ठिक आहे प्रयत्न करेन. धन्यवाद 🙏🌹
@chandrakantkore6167
@chandrakantkore6167 8 ай бұрын
Barobar thokl tila
@akashbhandari5939
@akashbhandari5939 5 ай бұрын
Kahi hi aso pn gunha krun swthach ayush udhvsth kran kdhipn chukich ch.....he as krun kahi milat nahi ....aplya ragavr niyantran theva apla raag aplya la kahi krayla bhag padto...bolun khup kahi goshitinche prshn sutun jatat...Ani gunha krun aplya ghrche pn khup dukhat rhatat tyanch kahi dosh pn nsto aplya. Gunhyashi....tyana pn sambhala Ani swthala pn
@apradh007
@apradh007 5 ай бұрын
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही .
@sujeetdeshmukh4772
@sujeetdeshmukh4772 11 ай бұрын
Kontyahi bai vasnychya khelat akda geli tyanantar ticha patanch hote
@mothyabhaupawar7392
@mothyabhaupawar7392 7 ай бұрын
Ok janu so sweat Good evinig ❤❤👌👌🫂
@Chandgadcha_swappy
@Chandgadcha_swappy 5 ай бұрын
आम्हास का भेटत नाहीत 😅आसली मूलगी
@apradh007
@apradh007 5 ай бұрын
कशाला आयुष्याचं वाटोळं करून घ्यायला . 🙏👍
@Mystylehumanity
@Mystylehumanity 9 ай бұрын
Mobile madhla data erase kela asta tari kaam zal ast.
@rameshnakhate4323
@rameshnakhate4323 9 ай бұрын
This is case of nymphomaniac..... Means high sex disorder. No control on sex. This type of woman keep on freely. And make aamdar nagarsevak rich person ambitious person without hesitate. Mad jairam chutiya. You ❌❌❌❌miss your bus...
@user-yc5os5wj2r
@user-yc5os5wj2r Жыл бұрын
😮
@romangroup3504
@romangroup3504 4 ай бұрын
Jara patapat bolat ja 😢
@apradh007
@apradh007 4 ай бұрын
Ok ठिक आहे . 👍👌🌹
@GajananDhande-pt8gd
@GajananDhande-pt8gd 7 ай бұрын
Preamat normol gost ahey hi......mui vasnad hotat.....karan boyfriend ha ...saytan asto mara bosdino mara
@dnyandipkasavkar
@dnyandipkasavkar 5 ай бұрын
Hi sexstory aahe ki crime ?
@niteshgadigone1302
@niteshgadigone1302 6 ай бұрын
😂😂
@sulbhabhitre5572
@sulbhabhitre5572 7 ай бұрын
😅
@VIBHAVARIMhaske-nm8hi
@VIBHAVARIMhaske-nm8hi 9 ай бұрын
Jairamcha mitra chukla mitra kartana changlya wicharache Kara Karan changlya wicharachya mitrane police madhe ja ase sangitale aste Karan 21 Chaya aadhi lagn karane ha kaydyane gunha aahe blackmail karanehi kaydyane gunhach aahe shikshan aste tar wachle aste
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 831 М.