धन्यवाद, खूपच छान व्हिडिओ आहे. बघत असतांनाच तुमच्या फिलींग्जची जाणीव होते. एेकून व बघून खरोखरच आंगावर काटा येतो व त्या परिस्थितीची पूर्ण कल्पना येते.
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@deepaksarode37643 ай бұрын
बर्लिन वाॅल बदल खुप छान माहिती सर्व प्रथम RLE vlog वर पाहून छान वाटल आम्ही शाळेत आसताना पुर्व जर्मनी पश्चिम जर्मनी इतिहास मध्ये अभ्यासाला होत.. प्रत्येक्षात ऐतिहासिक ठिकणी जावून सविस्तर माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻.. खरं तर अजून या विषयावर व्हिडिओ करता येतील कारण ऐतिहासिक विषयच तेवढा मोठा आहे 👍
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@adinathpatil67673 ай бұрын
खुप चांगले महिती दिली ताईनी
@rameshpatil36733 ай бұрын
Khoop mahiti poorn information
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@Raju687163 ай бұрын
Khup chan mahiti milali Thanks
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@SanjayGirase-f3s3 ай бұрын
Khup chaan video tai
@ajitdalvi18223 ай бұрын
Thanks for the history shared.When you understand the history of the place you understand the place in better way.
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
Thank you so much for appreciating our efforts 🤗🌸🙏🏻
@sham-f8u3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे0 धन्यवाद🎉😂
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@chikya_8213 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे 🙏🏻
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@sdrodrigues82803 ай бұрын
Thank u to u both for sharing nice information. Feel so sad listening to all the story.
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@mohandivate25143 ай бұрын
रुपाली ताई नमस्कार. संपूर्ण माहिती दिली. धन्यवाद
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@RutujaChavan-kz8yn3 ай бұрын
Nice information Tai N Dada
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
Thank you 🤗🌸
@savitakulkarni75473 ай бұрын
हाय रुपाली रजत खूप छान माहिती आसते तुमची महत्वाची आसते माहीती सांगताना काटा येत होता ❤❤🎉🎉
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@Spv-z3u3 ай бұрын
छान 😊
@rajeshkomatkar35393 ай бұрын
Namaste tai
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
🤗🌸🙏🏻
@chitremandarr3 ай бұрын
ऐकताना आणि विडिओ बघताना अंतःकरण खूपच हेलावले. 😢 तुम्ही माहिती खूप छान देता.😊
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@RukminiDukre3 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤😊🎉
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@YatinDeo3 ай бұрын
मी एक वर्षापूर्वी बर्लिनला गेलो होतो पण मी हे पाहू शकलो नाही. पूर्व आणि पश्चिम जर्मनी बद्दल खूपच उत्सुकता असते आणि तो इतिहास वाचून, ऐकून, पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. खूप छान चलचित्र. अनेक धन्यवाद. 🙏
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@JitendraPoochhwale3 ай бұрын
मी बर्लिन वाल पडताना, पाहिली आहे,
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
👍🏻👍🏻🤗
@latagholap12453 ай бұрын
Nice information
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@sadanandkothavale85093 ай бұрын
आज तुम्ही जी काही माहिती दिलीत ती आमच्या देशातील इतिहासाच्या पुस्त कात पण वाचायला मिळणार नाही
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@marthakasbe73933 ай бұрын
My grandfather was in that war Balvant Gayakwad.he is injured
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
Oh 🥲Thanks for sharing 🙏🏻🌸
@mihirdeore73 ай бұрын
छान माहिती... बर्लिन जर्मन इतिहासासाठी आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे. फक्त एकच सांगायचे होते. आधी २र्या महायुद्धाचा इतिहास दाखवायला हवा. बर्लिन मध्ये ज्यू लोकांचे स्मारक आणि topographi of terror हे पहिल्यांदा दाखवायचे होते अश्या क्रमाने दाखवले असते तर अजून व्यवस्थित माहिती लोकांना कळली असती.
@hemapanse25593 ай бұрын
खूप चांगली माहीती सांगत आहात! जर्मनी बद्दल जी कांही चांगली वाईट माहीती असेल ती पण शेअर करीत जा. धन्यवाद!
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@robertfernandes89762 ай бұрын
Chan video ahe
@babuangane38772 ай бұрын
खूप छान माहिती
@shyamgatole35652 ай бұрын
ताई तुम्ही छान माहिती दिली तुम्ही आधी विचारून जी माहिती प्रसारित करतात त्याबद्दल खूप छान वाटले प्रत्येकाने स्मशानभूमी तर जायलाच पाहिजे आपल्याकडे वडिलोपार्जित लोकांची स्मशानभूमी आठवण करून घ्यायला हरकत जर्मनी दोन महायुद्ध होऊ न एवढा विकास ???? मी अकोला महाराष्ट्र
@digvijaypatil22213 ай бұрын
Make intresting vlogs...not just informative
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
Thanks for feedback 👍🏻🤗
@babuangane38772 ай бұрын
पूर्ण जर्मनी चे व्हिडिओ u ट्यूब वर टाका pl
@pratikpatil88113 ай бұрын
Haa pn je bhagaicha ahe ww2 History sagla vanish kely ky upyog
@ramdasrozatkar26473 ай бұрын
Who wanted this wall , east or west Germany? Who constructed it or it was built by both of them jointly....do you have information?
@Ingolepatil353 ай бұрын
Tai view far kami yet ahe tumche😢
@Rupali.EuropeVlog3 ай бұрын
Ho na 🥲Informative videos mage khup efforts astat tari pn khup kami views astat
@Ingolepatil353 ай бұрын
@@Rupali.EuropeVlog 😥
@Ingolepatil353 ай бұрын
@@Rupali.EuropeVlog sem mazya babtit pan asch hot ahe