मुळशी पॅटर्न...एक वास्तववादी अन शेतकऱ्याला विचार करायला भाग पाडणारा चित्रपट....👌..धन्यवाद प्रवीण तरडे सर..शेतकऱ्यांनी जर जमिनी विकल्या तर त्यांच्या सात पिढ्यांच भविष्य काय असेन हे वास्तव समोर आणले..अन चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची तुलना आपण कोणासोबतच करू शकत नाही..कारण ते फक्त ते (हिरे) च आहेत..
@pranavc245 жыл бұрын
अरे चित्रपट मध्ये पाटलाची बदनामी केली ती दिसत नाही.
@chinmay64174 жыл бұрын
@@pranavc24 vasstv ahe badnami kuthe ...
@maheshbagul71284 жыл бұрын
@@pranavc24 patil patil rahila aahe ka aajkal kay patla kade salga vikun khalla na
@darshilmashru8479 Жыл бұрын
पैसा चिक्कार मिळतो, पण त्यासोबत आर्थिक साक्षरता, आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्तही शिकवली पाहिजे.
@vishalpowar48284 жыл бұрын
आभि रोकडे जबरदस्त एक नंबर...
@sushantbhabal19936 жыл бұрын
तरडे ला खरी प्रसिद्धि नीलेश साबळे नी मिळवून दिली आहे.... आर्रा रा रा रा रा खतरनाक 😂😂😂
@sandeshmore57196 жыл бұрын
. ,
@mayurpasale94226 жыл бұрын
Zee tv
@rajtakle13326 жыл бұрын
खरं आहे कोणाला माहित नव्हते प्रविण तरडे निलेश साबळे यांनी मिमिक्री करुन करुन ओळख कळलं कोण आहेत प्रविण तरडे
@prashikkhandare5966 жыл бұрын
he khare aahe
@sushantbhabal19936 жыл бұрын
@Latest electronics येड झव्या मी प्रसिद्धि बद्दल बोलतो आहे.. तरडे पेक्षा चांगले लेखक कलाकार आहेत ज्याना अजून कोणी ओळखत नाही विडियो ५० लाख लोक्कानी बघितला आहे, ते पण चला हवा येऊ द्या च्या प्रेमा पोटी
@akshaypatil85256 жыл бұрын
पळवत होतो ..घासत नव्हतो😂😂😂😂😂😂😂😂
@_shriram.aadke_98486 жыл бұрын
😂😂
@rockstar-xp3rj6 жыл бұрын
👌😆😬😬😇
@marotinirval60296 жыл бұрын
😂😂😂😂💔
@AmeyaBenare5 жыл бұрын
मुळशी पेटर्न आत्ताच पहिला..वास्तव नंतर असं काहीतरी काळजात घुसणार पाहिलं..तरडे यांचा पक्का फेन झालोय बुवा.. २०१८ चा माझा सर्वात आवडता चित्रपट
@varadmarathe24304 жыл бұрын
कुशल बद्रिके सगळ्या जाधवांची कामे भारी करतो ... सिद्धार्थ जाधव , संजय जाधव , उमेश जाधव .. 😆😆😆😆😆😆
@vijay57686 жыл бұрын
3:07 जेव्हा तुम्हाला काहीही घेणे देणे नसत😂😂 little girl
@fedoanuja6 жыл бұрын
I knowwwwwww
@prafulpatil88356 жыл бұрын
Kadachit tich pot dukhat asel 😂😂😂
@manojsalame61966 жыл бұрын
Ft m0
@bhandarivlog94145 жыл бұрын
Ny thilaa zop aalai
@jeevankhangal8251 Жыл бұрын
😅😅😅😅
@dnyaneshawarvkeware90656 жыл бұрын
ती लिट्ल गर्ल जेंव्हा भाऊ कदम आला तेव्हाच हसली भाऊ कदम रॉक....😃😃😃😃😃😃😃😅
आरारारारारा.. गाण्याला डॉ. साबळेच जबाबदार आहे.. 😂😂
@sachinpowar10516 жыл бұрын
चुना पुडी बर्मुड्यात आहे न्हाणीवर....👌👌👌👌☺️☺️☺️☺️
@rajujagtap17626 жыл бұрын
नमस्कार निलेश साबळे सर, आपण प्रवीण तरडे सरांची मिमिक्री हुबे हेबे करता जाम मज्जा येते पाहायला, भाऊ आणि कुशल खूपच भारी डान्स केलात संपूर्ण चला हवा येऊ द्या टीम ला मनापासून शुभेच्छा आणि प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित "मुळशी पॅटर्न" ला खूप खूप शुभेच्छा, सिनेमा खूप सुंदर झाला आहे नक्की सर्वानी हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पाहावा,
@nitinadsul12406 жыл бұрын
Ok
@yuvrajbagade75556 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mJWki5V_mtR9hNk
@pratikgaikar35826 жыл бұрын
ok sangto nilesh siranna
@rajujagtap17626 жыл бұрын
Bolane hote ka aple nilesh sabale siran sobat aaple
@prt-ql1cv6 жыл бұрын
Raju Jagtap 😂😂😂😂😂
@adeshishwarkar35766 жыл бұрын
निेलेश साबळे व त्यांची संपुर्ण टिम यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. असे हसवत राहा.
@indrajeetmohite72426 жыл бұрын
हे बाकीचे सोडून द्या वो. एक लिहून ठेवा ओम भुतकर मोठ्ठा अभिनेता होनार. मी ठोकत नाही वो मी तोडतो माझा पॅटर्नच वेगळा आहे.
@amolsonawane64506 жыл бұрын
होणार😂 अाहे भावड्या तो मोठा अभिनेता
@ghostrider..rajbhai87186 жыл бұрын
झाला...ओम सुपरस्टार्
@pnimbalkar63696 жыл бұрын
अभि रोकडे.... Rocking Bro..❤️❤️❤️✌️✌️✌️😘😘😘😘😘
@wordentertainment33696 жыл бұрын
प्रवीण तरडे च्या बाजूला बसलेली मुलगी हसत का नाही ??😂😂😂
@kalapnaahire.78565 жыл бұрын
ti ahe kon
@omkartembare29495 жыл бұрын
Tila joke samjal nahit
@Sunil-ck7cq4 жыл бұрын
@@kalapnaahire.7856 Ti tichya bajula baslelya abhinetrichi Nat aahe..
@vcp73014 жыл бұрын
Tula Kay problem aahe
@ranjeetvibhute55974 жыл бұрын
तिला स्क्रिप्ट मध्ये घेतलेलं नाही 😂
@shubhamchoudhari72383 жыл бұрын
जय महाराष्ट्र 👑❤
@mayurbagul12766 жыл бұрын
Ekach number ! Nehmipramane Havaa Kelli aaplya hya Marathi Comedy showne. Proud of it.
@jaypawar29334 жыл бұрын
अभि रोकडे खतरनाक शुभेच्छा तुम्हाला
@yogyawaydande-kolhapur93656 жыл бұрын
अभि रोकडे... एक विषय हार्ड
@mrIndia-wn5qj6 жыл бұрын
पिक्चर खुप छान आहे मन भरेे पर्यत बगावासा वाटतो. सगळ्या कलाकारानी छान अँक्टींग केली..
@SA-vx4mp6 жыл бұрын
Fan of Abhi Rokade... MH09💪
@ramjoshi41776 жыл бұрын
निलेश साबळे ...तुम्हि फारच छान acting करता राव....😂😂😂😁😁😀
@maitreyamol6 жыл бұрын
लहानशा गावातून येऊन आपल्या साध्या आणि अप्रतीम अभिनयानं यशाची उंची गाठणाऱ्या रिंकु चं मनापासून अभिनंदन... अतिशय बेमालूम पने त्यावर हास्य करणाऱ्या कलाकारांचं हि आभिनंदन...विनोद कळतो...विनोदाच्या पोटावर पाय ठेवून मनातलं विस्तव विझत नाही..मन माणुसकीच्या पावसांतच विरघळू शकतं..फक्त पाऊस कृत्रिम नसावा.
@vaibhavlandage1834 жыл бұрын
अभ्या रोकडे🔥🔥🔥
@peoplesnetwork10286 жыл бұрын
आता किमान ह्यावर तरी कुणी आक्षेप करणार नाही की "आमच्या भावना दुखावल्या म्हणून" अशी आशा करतो। तुमच्या सारखे सर्वे अप्रतिम कलाकार या मराठी टी.व्ही श्रुष्टी ला मिळाले हे आमचे भाग्य आहे, तुमचे सर्वांचे कार्य कौतुकास्पद असते। मात्र जेव्हा तुमचे विनोद सामान्य जनता विनोदाच्या रुपात घेत नाही, व त्यावर आक्षेप घालते तेव्हा मात्र खूप चीड येते। एकतर मराठी clean कॉमेडी करणे सोपे नाही, वरून आक्षेप घेणाऱ्या महाराथी लोकांपासून सावध राहणे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे लोकांना हसविणे। कौतुकास्पद आहात आपण सर्वे। तुम्हा सर्व चला हवा येऊ द्या टीम ला मानाचा जय भारत। 🇮🇳🙏
@kashinathrupnur71086 жыл бұрын
hidisong
@natureloverrohan56116 жыл бұрын
Right
@aagarikoli84986 жыл бұрын
मकरंद अनासपुरे ची कॉमेडी बघा
@vrushalipanvelkar5476 жыл бұрын
विनोदाला टिकेची झालर नसावी विनोद हा निखळ विनोदच असवा , मग विरोध व्हयच कारण काय ? ऊगीच कंमेट करत बरू नका , आम्हाला पटल आम्ही केलं तुम्हाला नाही पटलं शांत बसा .
@rushikeshshigam65046 жыл бұрын
Yes right
@balkrushnapatil57195 жыл бұрын
Nilesh sir ..... You are legend man..... Really..I have no words... For your Act... i am so... Huge fan of C.H.U.Dya 😁😁😁
अभि भावा एक नंबर खूप दिवसांनी दिसल्यास कि आता चालू दे हवा मस्त कि
@RahulPawar-vh4wr6 жыл бұрын
अभि रोकडे कडक भावा
@comapushkardandawate72144 жыл бұрын
Abhi rokde kon
@arjunnaik59664 жыл бұрын
4:38 Pitya 😂😂😂😂😂😂😂
@aniketmagadum12566 жыл бұрын
अभि रोकडे fans like here..
@swapnakadam63915 жыл бұрын
Nilesh sable👌 👌 👌 👌 👍 👍
@aniketm4566 жыл бұрын
Parvin tarde sir.... Khtrnak... Pithya Bhai pn kdk
@rsc26396 жыл бұрын
साबळे Ekdam khatarrrrrrnaaaaaakkkkk....🤣
@sanketd96 жыл бұрын
प्रवीण दादा चा मी अग्निहोत्र सिरिअल पासून fan आहे, जेव्हा ते फेमस पण नव्हते.. आणि ते हरिशचंद्राची फैक्टरी मधे एक्स्ट्रा होते त्यांचा स्ट्रगल खरच खुप आहे🙏 नीलेश Sable दादा नी dialouge लिहिले आहेत हातावर @3.47....
@ankushsandy93476 жыл бұрын
ekdam Barober aahe
@SUPERstar-xe7sn6 жыл бұрын
to evdta kam kartoy mhantlyavar karava lagat asel tyala yat chukicha kay ahe
@sanketd96 жыл бұрын
SUPERstar *..... अरे ते लोक भाउ कदम वर जोक मारतात, की त्यांना आठवत नाहीत dialogue म्हणून ते लिहितात हातावर...
@shub4436 жыл бұрын
Good Observation
@shub4436 жыл бұрын
Good Observation
@dnyaneshwarryade83125 жыл бұрын
सविता.मावशी लय छान नाचते
@akkiansak57466 жыл бұрын
एक नं.फूल टू धमाल लयभारी....
@prajeetchougule26004 жыл бұрын
अभि रोकडे....👌👌👌
@nikitaseth28566 жыл бұрын
I m not marathi but I like "Chala hawa yeudya *
@Sachinv45456 жыл бұрын
अरारारारारारा खतरनाक
@satishcinmaday97256 жыл бұрын
Nice wel come nikita
@abhishekadhav21406 жыл бұрын
Good
@shivprasadchavan82746 жыл бұрын
Gn
@prt-ql1cv6 жыл бұрын
Coz you have to grow your KZbin channel Reply me I will subscribe it...
@cd14334 жыл бұрын
मुळशी पॅटर्न काल पण आज पण उद्या पण मनात हृदयात कायम कडक मूवी खतरनाक
@lifewithnaren59026 жыл бұрын
अभि रोकडे कट्टर समर्थक 😎😎
@milindsalaskar87426 жыл бұрын
1 no Chala hava yeudyaa .😄😄😄😄😄😂🤣🤣😂😂🤣🤣🤣😂😂😂
@Vickyy110014 жыл бұрын
*Abhi rokde* fans like* thoko*😈
@rushikeshsodmise17266 жыл бұрын
खुप छान हा episode होता . Best of luck for चला हवा येऊ दया All comedian