Supriya peksha bhau khup chhan nachtat...love u bhau💕
@nivruttikapshikar17035 жыл бұрын
कुणाला ही जर हार्ट अटॅक येऊ नये असे त्या पेशंट ला वाटत असेल खूप जगावं असे वाटत असेल तर त्याने फु बाई फु ही सीरियल पाहायला विसरू नये....ही हार्ट ची समस्या असणाऱ्या पेशंटना अमृत संजीवनी आहे. यातील सर्व कलाकारांचे,निर्माता,लेखक,दिग्दर्शक यांचे कौतुक करायला माझ्या जवळ शब्द नाहीत.Very Very Nice.👌