उर्मिला तूझ्या आवाजाला फारच भारी धार आहे तुझ्या आवाजाची धाटणी . आणि पिक अप ची पद्धत अतुलनीय आहे तुझा आवाज मोहीत करणाराच आहे फारच छान . काळजी घे बेटा आवाजाची आणि स्वत:ची सुद्धा ! हार्दिक शुभेच्छा तुझ्या न थांबवता येणाऱ्या पुढील प्रवासासाठी !!!!!
@zhingaru5182 жыл бұрын
निलेश दादा ..... याकदम झ्याक. 👍👍👍👍👍
@gajananmanikraomirkad94812 жыл бұрын
खुप छाण
@kalugadekar36582 жыл бұрын
ekdum kdk kalipach gayki
@rajaramshendage33952 жыл бұрын
बहुत अच्छा ,🌹👌👌👍
@श्री.रमेशसावळेरामजाधव2 жыл бұрын
तुमच्या आवाजाला स्वतंत्र बाज आहे, लावणी गायकीसाठी जे काही हावे त सर्व काही आहे, अप्रतिम
@ravindrachavan45595 жыл бұрын
जबरजस्त उर्मिला,एकच नंबर आवाज
@vidyavantdeshpande70302 жыл бұрын
Dear urmila beti I am your ajoba of course if you think so. You have wonderful voice quality another lavni samradni .