Episode Three | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"

  Рет қаралды 179,641

Saurabh Bhosale

Saurabh Bhosale

Күн бұрын

Пікірлер: 221
@sarveshkaranjkar4203
@sarveshkaranjkar4203 Жыл бұрын
Saurabh bhosle specials = एक अविस्मरणीय एकपात्री प्रयोग ❤❤❤
@Dreamsforever992
@Dreamsforever992 Жыл бұрын
❤heart touching language ❤
@sanchitajamdar3134
@sanchitajamdar3134 Жыл бұрын
कोणापुढे किती व्यक्त होयच आणि रडायचं हे माहित पाहिजे.... एका line मध्ये खूप काही सांगितलंय.... As always this episode ekdm mstttt❤❤
@NikhilYadav-xq5bm
@NikhilYadav-xq5bm Жыл бұрын
आंधळ्या प्रेमातून बाहेर यायचं असेल तर सौरभ सरांचे उपदेश खऱ्या आयुष्यात आमलात आणा, खरं प्रेम जगू आपण❤ 🙌....
@sushantjadhav04
@sushantjadhav04 Жыл бұрын
Lovestory ऐकाय भारी वाटत पण जेव्हा तुझ्या सोबत हे घडल असेल तेव्हा काय त्रास होतो हे ज्याचं जळत त्याला कळत हसाय गोड वाटत फ्कत पण त्यातून तू दादा बाहेर पडलास आणि आनेकांच आज तू inspiration झालास hats off dada ❤️💯
@AmolVitthalGaikwad
@AmolVitthalGaikwad Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ज्यानी आपल्याला वाईट वेळेत सोडले त्यांच नाव नाही घ्याची.... आणि पोरगी सोडून जाईल पण बाप नाय सोडणार.......❤
@gauravraut2848
@gauravraut2848 9 ай бұрын
चालायच या शब्दला एकच वाक्य ...... आपण पुरुष आहोत, बाबा रडायचं नसत , वाईट वाटून घ्याच नसत, फक्त वेळेसी आणि संकटासी लढायचं कारण आपण पुरुष असतो....❤
@Jerri.ee_
@Jerri.ee_ Жыл бұрын
Was eagerly waiting for this episode ❤
@pritamjadhav360
@pritamjadhav360 Жыл бұрын
"चालायचंच" हे एक Masterpiece आहे. सौरभ दादा खूप वाट पाहत होतो आणि तू खरच खूप ओळखतो तुझ्या audience ला म्हणून तू Episode लवकर release केला. Emotion चा roller coaster म्हणजे Saurabh Bhosale Specials. तू हसवतो पण, रडवतो पण... ही कला फक्त तुझ्यातच आहे. बाप काय असतो हे तू ज्या पध्दतीने सांगितलय ना आज पर्यंत तस कोणच सांगू नाही शकत... काही काही गोष्टी आता आम्ही relate जरी करत नसलो तरी त्या जेव्हा future मधे घडतील ना तेव्हा पहिली आठवण तुझी येईल... आसाच प्रेक्षकांना आनंदी ठेव. तू खूप पुढे जाणार आहेस.... पुढचं specials कधी आता?
@Shiv_Bhosale2328
@Shiv_Bhosale2328 Жыл бұрын
सौरभ दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण स्वतःला कुठे ना कुठे जोडले जातो आणि ही ह्या ज्या गोष्टी किस्से सांगतो मित्र प्रेम आणि सगळ हे सगळ्यांनी केलंय आणि एक गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय ❤ आणि हो मी पण भोसले आहे तुमच्या जवळचा रहिमतपूर चा ❤
@SujalKaroshi-le9ei
@SujalKaroshi-le9ei Жыл бұрын
तुम्ही म्हणाला की मंदिरात गेला की फक्त म्हणायेच की यश दे बरोबर आहे हे mala relate झाल आहे ही एक गोष्ट माझा life मध्ये ❤️💯
@aniketmatte9919
@aniketmatte9919 Жыл бұрын
Khup vatt bghitali ya episode chi 😊
@tanmay_sankpal
@tanmay_sankpal Жыл бұрын
Best Episode❤ Male friendships are something special. They are selfless and based on trust. Life throws many challenges our way. But we need to support each other to overcome them. Ultimately, we need to keep talking to each other. We need to share our feelings and thoughts with each other.
@परिगणेशघोलप
@परिगणेशघोलप Жыл бұрын
किती वाट पाहत होतो दादा आपल्या मराठी मुलांनी व्यवसायात उतरावं व स्वतःची जागा निर्माण करावी यावर एक एपिसोड pls आजचा भाग तर एक नंबर तुम्ही जे शब्द बोलता ते प्रत्येकानी अनुभवलेले आहेत म्हणून तुम्ही पुढच्या उचिला आणि खूप काही अनुभवायला मिळेल ही आशा 😍
@DEFENCEGV
@DEFENCEGV Жыл бұрын
एका वेळेस तिन्ही episodes बघितले चौथा कधी येणार दादा.... HAPPY JOURNEY.....🎉❤
@harshadkapadne3240
@harshadkapadne3240 11 ай бұрын
भरकटलेल्या तरुणाईला वास्तव सांगणारा माणूस म्हणजे. सौरभ भोसले 🎉❤
@poojadighe9812
@poojadighe9812 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच सुंदर session!! Inspired always.. समाधान वाटत ऐकून..
@yogeshkoli_yk
@yogeshkoli_yk Жыл бұрын
आणि TV वरती दिसलाच पाहिजे.. संपला इशय...🔥💯❤️
@atharvak4457
@atharvak4457 Жыл бұрын
आजकाल मुलींना समजून घेण्याची गरज आहे मुलींन बद्दल अनेक गैरसमज आहेत जस की खूप अपेक्षा असतात शहरात राहणारा च हवा पगार इतकाच हवा माहेर कडचे म्हणतात सासरी हौस भागव सासरचे म्हणतात माहेरी भागव मग ती नवऱ्या कढे अपेक्षा करणार सहाजिकच.. सर तुम्ही मुलींना वाईट ठरवण्या पेक्षा त्यांचा मनाची व्यथा सांगितली खूप धन्यवाद!! ❤️ ❤❤
@ranideshmukh5079
@ranideshmukh5079 Ай бұрын
Bhava saglaych muli sarkhya nastat re 😔😌
@arubhalchim
@arubhalchim Жыл бұрын
Tu best ahes tujya sarkha life partner jila bhetel ti khup lucky asel. Tu je kam kartoys te khup bhari tya sathi words sudha kami ahe . Tuje aai nd baba pan khup great nd lucky jyna asa best mulga ahe kharch khup chan kam kartos. No words. tu jya saglya iccha purn hode...god bless you Saurabh Suresh bhosale..Sir.... Bhari vatat tu purn name sangtos te. 😊
@NikhilYadav-xq5bm
@NikhilYadav-xq5bm Жыл бұрын
अगदी बरोबर, नात्यात नकळत आलेला दुरावा तुम्हाला खूप कमी त्रासदायक असतो 💯🙌
@arunjadhav1446
@arunjadhav1446 Жыл бұрын
खूप छान episode आहे. मला खरच कौतुक आहे तुमचं, खूप सुंदर पद्धतीनी तुम्ही सांगता आणि तुमची भाषा लोकांना खूप आवडतेय याचा जास्त आनंद आहे. तुमचा offline show attend करायची खूप इच्छा आहे.
@rahulshelke2203
@rahulshelke2203 Жыл бұрын
कोणा पुढं किती यक्त होयाच आणि किती रडायचं हे माहीत पाहिजे best line saurabh dada 🥹
@rajpalchavan-bz5dl
@rajpalchavan-bz5dl Жыл бұрын
दादा मला खूप आनंद झाला राव...❤❤मला खूप भारी वाटल यार...❤दादा मला कोणी चिडल..मला बाबा ओरडले..की मी तुझी शेषन पाहतो....😊मला खूप आवडते यार..❤ दादा आयुष्यात कधी करी नक्की भेटणार...❤दादा..😊
@jaymanchekar2678
@jaymanchekar2678 11 ай бұрын
भाई माझं पण २ वर्ष होत कॉलेज मधून आमची भेट झाली होती तिने प्रपोज केला माझ्या पेक्षा २ वर्ष मोठी होती आणि cast ही वेगळी आणि मला काहीच प्रॉब्लेम ही नव्हता आणि तिच्या घरच्यांना ही सर्व नीट चालले होते पुढे तिने लग्न करण्यासाठी घाई केली तिचे सर्व मान्य पण तिची अट होती की आपण दोघेच वेगळं राहायचं ( तुझ्या आई वडीलांन सोबत राहणार नाही) हे ती बोलता बोलता indirectly बोलायची आणि मी त्या नात्यातून बाजूला झालो आणि मला काहीही त्रास झाला नाही ज्यांनी आपल्याला दुनिया दाखवली त्यांना सोडायचं हे कोणत्याही समजदार आणि ज्यांनी आपल्या साठी येवढं कष्ट घेतले याची जाण असलेल्या मुलाला पटणार नाही. खरच सांगतो मित्रांनो आईवडील यांना नेहमी फर्स्ट priority द्या 😊
@rohitanandkar5948
@rohitanandkar5948 Жыл бұрын
प्रत्येक वाक्य कस relate hot na.... Mhanje वाटत आपलीच story chalu आहे..... 😊
@DearKush
@DearKush 11 ай бұрын
पु. ल. देशपांडे नंतर कोणाचा एक पात्री प्रयोग आवडला असेल तर तुमचा❤
@thenewvideo5045
@thenewvideo5045 Жыл бұрын
दुनिया मतलबी आहे लोक स्वतः चा स्वार्थ बघतात💯
@vinayaksalunkhe2875
@vinayaksalunkhe2875 Жыл бұрын
एक नंबर भावा...... लय भारी..... ह्या मध्येच खूप पुढं जाशील..... आपल दुःख सांगून दुसऱ्याला हसवण्याची कला खूप कमी लोकांमध्ये असते..... कमेंट लिहायला वेळ घालवत नाही पण आज तुझ्यासाठी मित्रा..... 👍👍🫡
@prutvirajsutar6206
@prutvirajsutar6206 Жыл бұрын
खुपचं simple आणि साध्या शब्दात समजवल...!! तुमचा पार्टनर ला video पाठवा सगळ काही समजुन जाईल मग मुलगा असो किंवा मुलगी.. सगळीच उत्तर एकाच video मधे...... धन्यवाद सौरभ सर
@chetanamore9239
@chetanamore9239 Жыл бұрын
“Sourabh bhosale”...sirf nam hi kafi hai...khup sundar...really love your all session...❤❤ tujya pratek session madhun Tu n kalat agdi manatale boltos ase vatate...Kharech....
@rushiyamgar8551
@rushiyamgar8551 Жыл бұрын
Awesome 😎👍 you have show the reality of love for 2 side
@neal6488
@neal6488 Жыл бұрын
खूप छान सौरभ भाऊ.... ,नेक्स्ट एपिसोड ला खूप टाईम लावू नका.... plz आता पेशन्स नाही राहिले.... खूप छान
@tanmay_sankpal
@tanmay_sankpal Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ आयुष्यातील समस्यांवर मात करण्यासाठी प्रेरणा देतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांची कदर करण्यास शिकवतात. या सीरिजमधील प्रत्येक story एक जुनी गोष्टची आठवण करून देते आणि त्यावेळी स्वतःच्या problems वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडते. चालायच ('Chalaychch') हा शब्द आपल्याला कठीण परिस्थितींना तोंड देण्याची शक्ती देतो. तो आपल्याला हार मानू देत नाही आणि आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो...
@mayurisalokhe5685
@mayurisalokhe5685 Жыл бұрын
Thank you so much ❤tu he sessions suru kelay.. 🥹khup bhari vatat aaikun😊aasch session karat raha🤗☺️mazya ayushatlya bad phase madhla tu ek therapist zalyas❤😌plz next video lvkr post krr😇🎊🫰
@madhavimahajan6723
@madhavimahajan6723 Жыл бұрын
Best Episode dada 😊 Khup mast vatat tuze vichar aaikun. Ani je pn tuze vichar aahet sgle real aahet ekhi fake sentence nhiy tuzya bolnyat mhnunch tuze vichar manaparynt jatat ani manapasun aavdatat😊 You are a great person 😊
@amarsa678
@amarsa678 Жыл бұрын
Best bit I've ever seen in my life...❤ bow down on your art of storytelling with sprinkles of comedy.... I wish , I could meet you❤❤❤
@pranalijadhav7621
@pranalijadhav7621 Жыл бұрын
Tumhala best best Life partner bhetavi he pray karate. Ani te nakkich purn hoil. Tumhi best person ahat. 🙏🙏🙏 Thank you 😊
@SUREKHASURYAWANSHI-rx6fn
@SUREKHASURYAWANSHI-rx6fn Жыл бұрын
Khup mst episode dada.....khup khi shikyla milala ha episode madhun.....khup mst dada
@coderscode1602
@coderscode1602 Жыл бұрын
Master piece 🔥next episode lavkar taak dada
@siddheshgawade585
@siddheshgawade585 Жыл бұрын
Lot's of love ❣️❤
@Pratikshameakupartist
@Pratikshameakupartist 8 ай бұрын
Sir Tumi kharch mahan ahe .. khup Chan sagitl sir Tumi kmi velat🎉🎉
@mayurshelke986
@mayurshelke986 Жыл бұрын
दादा तुम्ही Relationship च्या सगळेच Secrets Open केले. आणि Male Friendships बद्दल जे बोललाय ते खुप भारी होत . आम्ही सगळे मित्र बसून video पहातोय. ❤❤
@Kiran_2602
@Kiran_2602 Жыл бұрын
❤🥺thank u dada... Khup vat pahli 3rd episode chi...😂
@amolbhadake5903
@amolbhadake5903 Жыл бұрын
Thank you
@aniketkoli7036
@aniketkoli7036 Жыл бұрын
दादा अप्रतिम.....😊 खूप गोष्टी शिकायला भेटल्या आज पर्यंत च्या तुमच्या Episodes मधून आणि पुढे जाण्यास पण मदत होत आहे....❤😊
@yoginisaurabh2090
@yoginisaurabh2090 9 ай бұрын
Movie on honyabaddal tu je sangitla na te ek mulgi aasun hi me same anubhavlay. Tuza shabda aani shabda pattoy yar... Thank you 😊
@abhishekgavale1065
@abhishekgavale1065 Жыл бұрын
Love you दादा शब्दाच नायत माझ्याकडं...❤❤🔥🔥
@akshulokhande1992
@akshulokhande1992 Жыл бұрын
Khup wait keli ani khup chan watl ekdam khar tech sangitl tu khup manala bhavt tuz bolan ani kharch khup help hote tuzhya saglya changlya ani bakicha saglyach goshti aikun khup vichar karayla lavtat ani kharch adhich savdh hoto as mhanayla harkat nahi khup khup thanks asch aikt rahvas vatat Tula. Stay happy and healthy swami bless you.❤😊 khup kahi bolaych aahe pan shabd suchenat ata so samjun ghe plz. Pudhacha watchalisathi khup sarya shubheccha tula. Thanku❤😊
@Factsbyak-tq6hr
@Factsbyak-tq6hr 11 ай бұрын
खूप खूप छान सर असेच विषय नेहमी मांडत रहा 🎉❤❤
@komalgusinge7607
@komalgusinge7607 11 ай бұрын
Great sir 👏👏😊😊tumche sessions manje real-life stories...
@Adipawar1155
@Adipawar1155 Жыл бұрын
Top class episode 🔥🔥🔥
@sahilkharat6340
@sahilkharat6340 Жыл бұрын
खतरनाक दादा 5.37 👌❤️🌿
@Rajkatke09
@Rajkatke09 Жыл бұрын
सौरभ भावा, खरंच खूप छान जमलंय...❤❤❤❤❤
@vinayakshinde1048
@vinayakshinde1048 Жыл бұрын
चालायचंच ❤❤❤❤
@nikitapise2451
@nikitapise2451 Жыл бұрын
One of awaiting episode on list 👌
@pragtijadhav9487
@pragtijadhav9487 Жыл бұрын
Most favourite episode of this special' ❤️❤️❤️
@kaivalyaahire3168
@kaivalyaahire3168 11 ай бұрын
Bhava mannn jinklas, i would like see more such content from you in today's world no one talk about such topics.
@rahulgondhale545
@rahulgondhale545 Жыл бұрын
दादाराव खुप वाट बघत होतो ह्या भागा साठी
@anuradhamanwar2200
@anuradhamanwar2200 Жыл бұрын
Thank you so much dada je tu sangat ahe mi sgl relate krte
@Ohana-sb6ry
@Ohana-sb6ry Жыл бұрын
boy oh boy! what an anecdotal episode, chaan as usual✨
@maheshingale3260
@maheshingale3260 Жыл бұрын
bhai meaning nahi samaj ayya
@poojabhagat6218
@poojabhagat6218 Жыл бұрын
Very nice khup chan bolath 💯
@rutikaalkunte2198
@rutikaalkunte2198 9 ай бұрын
खुप छान दादा खर आहे हि गोष्ट
@nikita_swapnil_jadhav
@nikita_swapnil_jadhav Жыл бұрын
एकाच नंबर ❤️..mood change krnyasathi best video 🤞😅
@PoojaPatil-y3f
@PoojaPatil-y3f Жыл бұрын
Waiting for next episode, please do upload as soon as possible 🙌
@KomalPawar-gt8bi
@KomalPawar-gt8bi 10 ай бұрын
Are mitra khup bhari bolto yaar manala lagte r tuze sabd ❤❤❤
@pruthvirajkamble1765
@pruthvirajkamble1765 Жыл бұрын
Sir thankyou ❤❤ we are waiting a lot for this episode
@amrutapatil1220
@amrutapatil1220 Жыл бұрын
Episode ek Number 👌...same situation in my life
@ravindrapatil3307
@ravindrapatil3307 Жыл бұрын
Khupch chan
@rutujamadavi7389
@rutujamadavi7389 Жыл бұрын
Excited for next episode
@RushikeshGidde-r8n
@RushikeshGidde-r8n Жыл бұрын
तुमचे एपीसोड बगायला खूप आवडतात❤🥰
@akashsomwanshi
@akashsomwanshi Жыл бұрын
5:38 Best Dada🙌
@NutanKapse-nw1is
@NutanKapse-nw1is Жыл бұрын
Ek no bhava ❤😊
@prajukumbhar1073
@prajukumbhar1073 Жыл бұрын
Best episode ❤
@tanubhamare4819
@tanubhamare4819 Жыл бұрын
Apratim
@kalevaishnavirajesh7906
@kalevaishnavirajesh7906 Жыл бұрын
Khup wait kela hota episode sathi ❤❤
@shitalkhobragade3229
@shitalkhobragade3229 Жыл бұрын
Khup bhari ❤🙏
@samruddhipawar6155
@samruddhipawar6155 Жыл бұрын
Amazing ❤️❤️❤️❤️got a way..!!!!
@snehalbhoite8983
@snehalbhoite8983 Жыл бұрын
Khup Chan episode 😊😊
@rutujamadavi7389
@rutujamadavi7389 Жыл бұрын
Gajab reply shevti 🔥🔥
@ratanjar4707
@ratanjar4707 Жыл бұрын
Never seen content like this.. Mast awadla ♥
@words9877
@words9877 Жыл бұрын
This Episode is just a Therapy ❤
@akshayrayate7489
@akshayrayate7489 Жыл бұрын
💯👍
@33.pranalibhoite61
@33.pranalibhoite61 Жыл бұрын
So relatable....😅
@gauravdhumal2178
@gauravdhumal2178 Жыл бұрын
आर कुठं होता तू .. ❤
@rahulkadam1744
@rahulkadam1744 Жыл бұрын
Relatable ❤
@AartiPanchalthBSci
@AartiPanchalthBSci Жыл бұрын
Evdhi excitement ki bus mdhe ubha rahun tumcha vid pahatey
@savitasalokhe8439
@savitasalokhe8439 Жыл бұрын
Dada plz next episode lavkar post kr😊❤
@AartiPanchalthBSci
@AartiPanchalthBSci Жыл бұрын
Sirr khup vat pahili ya episode chi
@Drakesto5460
@Drakesto5460 Жыл бұрын
Eagerly waiting for this episode 😊
@sonu1998-ggg
@sonu1998-ggg Жыл бұрын
Finally....❤❤❤
@sumit_9370
@sumit_9370 Жыл бұрын
Sir next episode please 🙏🙏🙏
@maheshingale3260
@maheshingale3260 Жыл бұрын
भावड़या लय भारी वाटल ऐकुण...
@shubhadaPatil-w5e
@shubhadaPatil-w5e Жыл бұрын
Kup Chan sir
@AartiPanchalthBSci
@AartiPanchalthBSci Жыл бұрын
Last dailogue 🤣🔥👍
@chaitanyashingade5170
@chaitanyashingade5170 Жыл бұрын
Nice sir
@rushikehkardule5139
@rushikehkardule5139 Жыл бұрын
@parmeshwarshimple6770
@parmeshwarshimple6770 Жыл бұрын
👋
@nilimabokil9399
@nilimabokil9399 6 ай бұрын
सुंदर
@marutigaikwad
@marutigaikwad Жыл бұрын
दादा तुमचा एपिसोड खूप भारी असतात ❤❤
@manasipatil9062
@manasipatil9062 Жыл бұрын
जिंकलस भावा❤
@samadhankhopade2957
@samadhankhopade2957 8 ай бұрын
दादा माज पण ब्रेकप झालं आहे मुलीच्या घरचे पहिले हो म्हणले आणि आत्ता नको मनत आहेत please 🙏🥺 मी सवतःला खूप एकट समजत आहे मनातल कोणाला बोलता पण येत नाही दादा 😢😢😢
Final Episode | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"
35:40
Saurabh Bhosale
Рет қаралды 187 М.
Episode One | New Saurabh Bhosale Specials | Hasav Ki Radav
35:05
Saurabh Bhosale
Рет қаралды 152 М.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 6 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 32 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,1 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
SILVALOG GT34 Mobilt Bandsågverk
6:44
Skogsverket
Рет қаралды 29
वफ बोर्ड काय आहे | Avinash Dharmadhikari Sir IAS
20:37
लयभारी कीर्तनपंढरी
Рет қаралды 103 М.
Sapna Dosh | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
29:22
Pranit More Marathi
Рет қаралды 1,5 МЛН
Science behind how to focus (Marathi) | Dr. Rajendra Barve | Netbhet Talks
29:49
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 294 М.
Episode Three | New Saurabh Bhosale Specials | Hasav Ki Radav
42:23
Saurabh Bhosale
Рет қаралды 48 М.
Episode One | Saurabh Bhosale Specials "Chalaychch"
42:34
Saurabh Bhosale
Рет қаралды 353 М.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 6 МЛН