EPS-95 पेन्शन योजनेत मोठा बदल, लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या सविस्तर अपडेट २०२४.....

  Рет қаралды 22,308

🎯 STUDY POINT 🎯

🎯 STUDY POINT 🎯

Күн бұрын

EPS-95 पेन्शन योजनेत मोठा बदल, लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या अपडेट.
eps 95 pension update today 2024
pension scheme update
pension scheme update today update

Пікірлер: 9
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 18 күн бұрын
जर खोटे असेल तर तुम्हाला जुलाब लागतील दहा दिवस तरी राहणार.
@saiautocarecentre8068
@saiautocarecentre8068 20 күн бұрын
आपण पुन्हा पुन्हा तेच सान्गन्या पेक्षा आमचे पेन्शन खात्यात जमा करावी ,व नंतर च भाटगिरीची करावी है आपण गेली दहा वर्षे सांगितले आहे. आता भाटगिरीची भाषा बन्द करावी ही आपल्या चालना नम्र विनंती आहे. अजून किती पेन्शन धारक मरावेत अशी आपल्या ! 4:40
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 14 күн бұрын
जरा गरीब लोकांचा विचार करा
@user-eo9vf3ny6q
@user-eo9vf3ny6q 19 күн бұрын
हे पहा तुम्ही फक्त यू ट्यूब कडून पैसे मिळतात म्हणून हे सगळे जेष्ठ नागरिकांना भूलथापा देत आपण जे बोलत आहात हा निवडणूक जुमला वाटतोय घ्या पैसा आणी फसवत रहा
@UrmilaRaut-e3h
@UrmilaRaut-e3h 18 күн бұрын
अंगणवाडी सेविका रिटायर झाल्यावर पेन्शन मिळत नाही ती मिळाली पाहिजे बावीस‌वषेसेवाकेली
@sarangdharbagade7971
@sarangdharbagade7971 20 күн бұрын
खरंच पेन्शन वाढवूनमिलेल् का...... मागील सहा वर्षा पासून मागणी करित आहेत
@sundarrajan6479
@sundarrajan6479 21 күн бұрын
When getting minimum pension and payment RVS 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@villashase4803
@villashase4803 20 күн бұрын
Pm sir mobael taowr nokardhar yache kade lax dhave amchekade shasshnache laxcha nahi
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 32 МЛН