Рет қаралды 17,771
हा Vlog अचानक ठरवून बनवला आहे.
एरंडवाडी, म्हसोबा महाराज यात्रा उत्सव 2022.
म्हसोबा मित्र मंडळातर्फे खंडेराव महाराज मुखवटा नाचन्यासाठी पंकज सुरंजे यास निवडण्यात आले. सर्वांना प्रश्न पडलाच असेल की हा मुखवटा बरोबर नाचवेल का?
या प्रश्नाच उत्तर या Video मध्ये आहे. तुम्ही पण Comments मध्ये सांगा की हा नृत्य कसा वाटला..
एरंडवाडी मध्ये पहिल्यांदाच नव्या युक्तीने, धनगरी रुप व खडावा याचा वापर करून मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा खंडेराव महाराज बोहाडा संपन्न झाला.
Director -
Prem Thete.
Video Creator -
Akash Wagh.
Khandoba Maharaj Bohada -
Pankaj Suranje.
Supporters -
Prem Thete.
Akash Wagh.
Ajay Gargade.
Akshay Shinde.
Uday Khadam.
Aditya Gaikwad.
Dhananjay Tupe.
Kalpesh Suranje.
Vaibhav Lade.
Rudra Kamble.
Yogesh Salunke.
Sahil Bhadane.
Nilesh Sancheti.
Dinesh Khajure.
Umesh Korde.
छत्रपती फ्रेंड सर्कल, एरंडवाडी, पंचवटी, नाशिक.
पंचवटीचा मल्हारी राजा देवस्थान, पेठरोड, पंचवटी, नाशिक.
E.W Production Team.
Thanks for Watching...
#dance #mhasoba_maharaj_yatra_utsav_2022 #khanderao_maharaj