सर्व माहिती सांगत आहेस..मग किंमत सांगायला पैसे लागतात का.?
@Lifeo_n4wheels8 ай бұрын
पैसे सांगितले की कस्टमर पैसे आयकून व्हिडीओ next करतो. पण फोन नंबर exchange झाले तर तुम्हाला पाहिजे ती गाडी आणी तुमच्या बजेट मध्ये गाडी देऊ शकतो. नाहीतर अश्या 100 व्हिडिओ बगून सुद्धा गाडी भेटणार नाही. व्हिडिओ बनवून टाकू पर्यंत सुद्दा काही गाड्या बुक होतात जर नंबर असेल तर तुम्हाला तेवढ्या लवकर मी contact करू शकतो बाकी daily update साठी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करू शकता आणी धन्यवाद कंमेंट करण्या साठी. 🙏🏽