माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यातील माझ्या ह्रदयाचा ठाव घेणारे एकमेव गीत.बापाची व्याख्या सांगणारे कदाचित दुसरे गीत होणे नाही.
@santoshdolas68592 ай бұрын
😢😢😢😢😢
@RupeshNemaneАй бұрын
❤
@bhausahebbaraskar2440 Жыл бұрын
अजय सर पहिलं तर तुम्हाला मुजरा आजपर्यंत मोठ्या मोठ्या लोकांनी आईचे गुण गाईले पण बापाचे पुर्ण गुन सांगितले ह्या साठी तुम्हाला सांशटांग दंडवत आत्मा शांत झाला सर
@SamadhanPatil-bp6wh10 ай бұрын
अगदी बरोबर 🙌👌👍👑❣️
@aniket94638 ай бұрын
💯✔️
@santoshkamble64272 ай бұрын
Tula pan bhau.... Mast line ahe
@kunalgavhane8992 ай бұрын
𝐄𝐤𝐝𝐚𝐦 𝐛𝐚𝐫𝐨𝐛𝐚𝐫 𝐛𝐨𝐥𝐥𝐚 𝐛𝐡𝐚𝐮 𝐭𝐮🎉🎉❤❤❤😊
@shobhanagoje69246 ай бұрын
एकदा बाप नावाची सावली हरवली की पुन्हा कधीच दिसत नाही...या गीता मुळे खूप मन भरू अल...
@sanjayjagtap60202 ай бұрын
खरंआहे
@santoshkamble64272 ай бұрын
😢😢😢
@pandurangdalvi2294Ай бұрын
😢😢😢
@Smitaik-v27 күн бұрын
😢😢😢😭
@seemanavgire119 күн бұрын
😭😭
@vishvanathborase18915 ай бұрын
बापावर गायलेले आज पर्यंत सर्वोत्कृष्ट गाणे.... 2:34
@amolchhatre852 Жыл бұрын
खरंच वास्तव परिस्थिती वर गाण आहे, डोळ्यात पाणी आल सलाम अजय अतुल भाऊ 👌
@ashokshingare276611 ай бұрын
SSC CV hha in kk ll
@mohanaiwale62794 ай бұрын
music credit goes to Vijay gavande
@SurykantPatil-dr3mb3 ай бұрын
@@ashokshingare2766❤
@somnathdheple7741 Жыл бұрын
ज्याच्यापाशी बाप असेल तर त्याला बापाची किंमत कळत नसेल तर ज्याच्यापाशी बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत
@satishpawar7896 Жыл бұрын
हो भाऊ खर आहे
@dhananjaytotare127210 ай бұрын
Ho na gelwr jag yet pn dist nahi o कुठे😢
@manishapalve86199 ай бұрын
True fact ahe bhava
@balugayakwad38689 ай бұрын
मला बाप नाहीये 😢😢
@shubhamchole2049 ай бұрын
Ha re dada😢❤
@vaibhavmane452311 ай бұрын
बापाचं प्रेम खूप निस्वार्थी असत असं हे ह्रदय स्पर्शी गीत..🙏
@prajyotohal5095 Жыл бұрын
कुठून कल्पना सुचते खरंच सलाम तुम्हाला 🥺❤️❤️🙏💐
@snehapachpunje54429 ай бұрын
I salut Ajay sir
@nijamshaikh-wn3hx8 ай бұрын
Nice
@nijamshaikh-wn3hx8 ай бұрын
❤❤❤❤❤
@jalindarmhaske8408 ай бұрын
मनातल बोललात
@shubhangisalunke59815 ай бұрын
आई बाप समजायला यायला पाहिजे. ते कसेही असो त्यांच्यामुळे आपण हे विश्व बघतोय.जगतोय. आपल्या विचारातून काही क्षणांसाठी आईबाप बाजूला सारून बघा.हे विश्व रीकामे आसेल .अजय सर.ला सलाम 😂
@gorakhlamkhade8863 Жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आले खूपच सुंदर शब्द खूपच सुंदर आवाज माझ्या आयुष्याला या सगळया गोष्टींचा अनुभव मी घेत आहे 😢
@anandlondhe19515 ай бұрын
33 कोटी देवांची बरोबरी करणारा मानवी रुपातील देवमाणूस म्हणजे बाप..!! 💯🌏 ❤
@rahulpawar31554 ай бұрын
👍👍👍
@DigeshMarode3 ай бұрын
बरोबर❤❤
@ShivmurthiSwami3 ай бұрын
❤❤ ✅✅✅@@rahulpawar3155
@AkankshaDhage-jj5yv3 ай бұрын
🙏
@pandurangdalvi2294Ай бұрын
🙏🙏
@yogeshnale73749 ай бұрын
ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाचं महत्त्व.
@navanathbhalerao14247 ай бұрын
😢
@rameshyeshal30115 ай бұрын
हो खरंच
@ganeshkachare57504 ай бұрын
😢
@rahulmahajanwaghmare5543 ай бұрын
😢
@sachinnikam92703 ай бұрын
😢😢
@studybessom3929 Жыл бұрын
घरची आठवण आणि बापाची धडपड एका मुला साठी काय असते ते आता कळल मला😢 इथे कोण कोण कोणाची नसत.....
@jaylaxmimunjal5609 ай бұрын
ह्या गाण्याला कोटी कोटी प्रणाम बिना रडता हे गाणं ऐकुन दाखवा ❤️❤️❤️❤️🙏
@santoshkamble64272 ай бұрын
😢😢😢😢
@eknathgite353311 ай бұрын
सलाम त्या गाण्याच्या सर्व सादरकर्त्यांना.लेखक,गीतकार आणि अजय सर यांना .अप्रतिम❤
@appasoshewale2951 Жыл бұрын
मन हेलावून टाकणारी काव्य रचना अश्रू आणणारा आवाज सलाम
@neelu2411 ай бұрын
हे गाणं बघताना रडू नाही येणार असं कुणी च नसेल😢😢😢
@jaybhandare94769 ай бұрын
Dole band krun bgh mg
@samadhanjadhav22829 ай бұрын
बरोबर आहे 😭🙇🙏
@santoshpawar85868 ай бұрын
😊❤😢😮😮😢
@PawarRahul-ci6lo7 ай бұрын
Khar ahe bhau
@laxmikantmore54197 ай бұрын
खरं आहे भाऊ मी रडलो
@shankardpatil11 ай бұрын
खुप भावनिक झालो !गाण ऐकून हे गाण बाप्पाची आठवण येते तेव्हा ऐकत असतो खुप सुंदर आवाज आणि संगित❤❤❤❤❤❤
@vitthalpawar8901 Жыл бұрын
1ch number,दिवसातून 20वेळा है गाणे ऐकतो आणि खुप भवणाविवेश होतो, सलाम गुरू ठाकूर साहेबाना. संगीतकार यांना आणि my favourite अजय सर यांना, काय गीत गायले सर तुम्ही,salute to you and all Team
@prakashmavare45548 ай бұрын
बापाची किंमत बाप नसताना कळते.. बापाची धडपड ,तळमळ या गीतातून कळते. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन काही भरत नाही सतत ऐकत राहावेसे वाटते. त्यात गायक दादांचा गोड , मधूर ,नम्र , भावनाशील आवाज मनाला आणखी हळवा करून टाकतो. या गिताला चाल कुठून मिळाली. आपल्यातील कलावंताला सॅल्युट 😂😢 बापावर आधारित अशाच मधूर आवाजातील आणखी गीतं असतील तर ती आम्हा श्रोत्यांना ऐकवावीत धन्यवाद दादा
@KalyanMisal-fm9hy4 ай бұрын
😢
@yunussheikh841110 ай бұрын
जीवनात आपल्या आई वडील यांना कधीच नाराज करू नका आई वडिलांच्या पायातच स्वर्ग आहे.जर आईवडीलना नाराज केले तर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सर्वांनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करावा यातच परमार्थ आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@Pundliktayade-j6m10 ай бұрын
जय श्रीराम
@amoljadhav3874Ай бұрын
जगातील सर्वात अवघड गोष्ट ,आपलं बापावर किती प्रेम आहे हे त्याला सांगणे आणी बापाला मिठी मारणे 😢
@kailassarode4660 Жыл бұрын
बाप हा बाप माणूस असतो! बाप आहे तर सगळं जग आपल्यासोबत....गायलंपण बापासारखं अन् लिहिलंयपण बापासारखं! आणि संगीत तर भावनेला ओसंडून टाकणारं! अभिनंदन!👌👍🌹🙏
@kmb4838 Жыл бұрын
किती गोड आवाज आहे या गाण्याला तोडच नाही
@amolbaspure4104 ай бұрын
नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप..I Love My Papa
@pandurangkannewad492319 күн бұрын
❤😂😂😂😂😂😂👏👏👏
@pandurangkannewad492319 күн бұрын
अमोल सर ❤❤❤❤👏👏👏
@manojmali16411 ай бұрын
महाराष्ट्राला मिळालेले कोहीनुर हिरे म्हणजेच अजय अतुल खरचं अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jagankakde24998 ай бұрын
बाप खरच जगातील सर्व दु:खं सहन करुन संसाराचा गाडा चालवतो.दु:खं डोंगरा एव्हडं का असेना पण त्याची चाहुल कुणालाच न लागुदेता रात्र दिवस कष्ट करणारा बाप.लेकरांना सुख देण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा बाप.पण गिताचे बोल त्याला साजेसा आवाज. आवाजातच ते दु:ख साठवल्यागत वाटतय. अजय दादा अप्रतीम,लाजवाब.❤❤👍👍🙏🙏
@MangeshLaxmanMammoth9 ай бұрын
❤❤❤ बाप म्हणजे मुलाचा भावना जपणार मन मुलाचा ईच्छा पूर्ण कष्ट शरीर स्वताच्या आकांक्षा बाजूला ठेवून मुलांचे आकांक्षा ईच्छा पूर्ण म्हणजे बाप ❤❤❤❤
@balasahebjadhav784711 ай бұрын
बाप काय असतो मुलासाठी काय करतो हे माहित असूनही मुल बापबरोबर काय वागत्यात त्यांच्या साठी या गाण्यातून काही शिकता आले तर भरपूर होइल.
@amitwasekar62402 ай бұрын
काय लिखान आहे राव . एक एक शब्द पुर्णपणे काळजात घुसतात . त्याच सोबत गायन किती गोड राव .
@TheMemeVault0001 Жыл бұрын
माझ्या पप्पांच वय 81 वर्ष आहे तरी ते बरोबर असेल की संपूर्ण ब्रम्हांड ची शक्ती माझ्या जवळ आहे असे वाटते
@dhananpatil51 Жыл бұрын
पप्पांची काळजी घ्या आणि सांभाळा तुमच्या पप्पांना🙏
@swapnalirokade4194 Жыл бұрын
जपा❤
@MayurKhandagale-w8o Жыл бұрын
Mazha aba tar kadhich nighun Gela tari pur gharachi jababdari uchalta uchalata tyachi athavan yete ❤️😭😭😭
@dhananpatil51 Жыл бұрын
@@MayurKhandagale-w8o 🙏🙏🙏❤️❤️❤️
@YogeshPawar-by5jn Жыл бұрын
नशीबवान आहेस तु माझे बाबा मला कमी वयात सोडून गेले 😔
सर्वात जास्त बापाचे प्रेम मुलीवर असते आणि आईचे प्रेम मुलावर असते❤❤
@bhushanjadhav83473 ай бұрын
या जगात लेकरा पायी लाचार होणारा फक्त बाप असतो ❤️
@ChhaganMahale872 күн бұрын
हे गाणं मी रोजच ऐकतो, मी ईश्वराला अथवा देवाला मंदिरात किंवा दगड धोंद्यात कधीच शोधत नाही. तिर्थाला जात नाही. माझ्यासाठी माझे आई वडील ईश्वर व देव आहेत.
@maladeshmukh10469 ай бұрын
मला ७४ व वर्ष सुरू आहे. या गाण्याने माझे वडील माझ्या समोर उभे राहिले ,जे हयात नाहीत.गान एकूण किती वेळा तरी रडले. 😢
@sanjaydatela348112 күн бұрын
हे गाणं ऐकल्यावर बापाची किंमत कळते. किती सुंदर गाणे आहे.
@anantnikam3103 Жыл бұрын
अजय अतुल सर आपण कोणतही गाणं कोणतीही म्युजिक बनवा ती खूपच छान असते शब्द रचना गाण्याचा अर्थ म्युजिक सगळ छान असते
@amolchonde802324 күн бұрын
बाप.....त्याच वर्णन करायची लायकी नाही कोणाची😢❤
@Shubhangipatilpanchare11 ай бұрын
खरंच ज्यांच्या सोबत वडील आहेत तोपर्यंत बापासोबत चांगलं रहा,बाप असताना किंमत कळत नाही , मी आता 21 वर्षाची आहे माझे वडील मी 2 वर्षाची असताना गेले , हे ऐकताना नेहमी डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागतं 😢 जेंव्हा आठवण आली तेंव्हा हेच गाणं ऐकते खूप रडायला येत 😢😢
@DevidasLimbalkar-cl6tv10 ай бұрын
Hii
@DevidasLimbalkar-cl6tv10 ай бұрын
You will be my best friend
@akshaydhumale3038 Жыл бұрын
अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम❤
@manishaghiya65238 ай бұрын
८वर्ष झाले माझे वडील जाऊन प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणी शिवाय गेलाच नाही आणि हे गाणे ऐकून तर मन आजुन भारावून जाते सलाम गाणे लिहिणाऱ्या कवींचे आणि गायक अजय अतुल सर यांचे🙏
@sangrampatil9362 ай бұрын
Hi
@sangrampatil9362 ай бұрын
My dad is my hero
@umakantkendre4215 Жыл бұрын
जसे स्वामी भिऊ नकोस मी पाठीशी आहे म्हणतात तसच माझ्या वडील कड पाहिल तर जस स्वामी दर्शन च होत बाप तो बाप च असतो
@nanasopatil52619 ай бұрын
दररोज मी माझ्या बापाच्या आठवणीने रडतो
@sagartakale28706 ай бұрын
Mi Pn Bhai Jalya Ahe Tyla Kimat Samajat Nhi 😭😭
@sarikathakre3156 ай бұрын
Same😢😢
@yogeshjagtap61655 ай бұрын
Ho MI pan
@nirajopgaming45215 ай бұрын
Me pan vadilachya athavnit roj radate mala tar konacha sahara urla nahi atta
@ashuyogvlog13733 ай бұрын
Mi pn
@Factchek-MG16 күн бұрын
आई बाप जिवंत असणारे नशीबवान असतात... लहानपणी आई बाप गेल्यानंतर काय होते हे शब्दात मांडण्यास शब्दं नसतातच...😢😢
@Upcoming_maharashtra_police10 ай бұрын
हे गाणं आल्यापासून माझ्या वडिलांसोबतच प्रेम अजून वाढत गेल... ❤
@Sunilalhat-u2t2 ай бұрын
हो त्यासाठीच अशा कथा, चित्रपटांची निर्मिती होत असते. पण हे असल बघा बोध घ्यावा, यामुळे आपल्या विचारात व वर्तनात नक्की बदल होईल. भावानों. मोबाईल सतत आपल्या हातात असतो. काय बघायच ते आपल आपणच ठरवायच बरोबर आहे ना?आई वडील हीच आपली दैवते आहेत
@Krushhnabhosale9 ай бұрын
गुरु सर.. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने हे गाणे लिहिलंय की त्याला तोडच नाही... खरं तर तुमचे शब्द आणी अजय- अतुल याचे स्वर व संगीत माणसाला घाम फोडतात...डायरेक्ट ह्र्यदायला भिडतात... खूप मस्त आहे गाणे..!!!
@SHIVLING_GAMER4 ай бұрын
जीवनात बाप हे नाव किती मोठे आहे आणि ते किती आनमोल आहे ये गीतने समजले सर खरेच आसे गीत पुणा होणे कठीण आहे पण ज्याला बाप आहे रोज दंडवत घातला तर पुण्य आफट लाभल 🙏🙏🙏🙏
@anilkhairnar3639 Жыл бұрын
खूप छान अजय सर, खरच मराठी पीच्चर आणि गाणे,आज पर्यंत खूप छान आहे,
@dhandhartiche9 ай бұрын
माझं जेवढं प्रेम माझ्या बापावर आहे. त्या पेक्षा माझ्यावर प्रेम माझा मुलगा माझ्यावर करतो. आज ही तो माझ्या नजरेत नजर टाकून बोलत नाही, इतकी रिस्पेक्ट करतो माझी आणि माझ्या बापाची. आणि जेवढे प्रेम मी माझ्या मुलावर करतो त्यापेक्षा जास्त प्रेम माझे आई वडील माझ्या मुलावर करतात. खरच आमच्या घरात कोणाचे प्रेम कोणावर जास्त आहे, हे सांगणं जरा अवघडच आहे.😌
@anandpawar80848 ай бұрын
तुम्ही खुप नशीबवान आहात. पण मी नाही. माझे बाबा आता नाही आहे. त्यांची खूप आठवण येते.
@dhandhartiche8 ай бұрын
@@anandpawar8084 हा तुमचा भ्रम आहे. आई वडील कधीच आपल्या मुलांपासून दूर नसतात. ते नेहमी त्यांच्या जवळ असतात, जिवंत असो या नसो. ते आज ही तुमचा जवळच आहे. ते तुम्हाला कधीच सोडू शकत नाही. तुम्हीं फक्त त्यांना हवं आहे तस काम करा त्यांच्या इच्छा पूर्ण करा व नेहमी तुमच्या कर्तुत्वातून त्यांना जिवंत ठेवा. असे काम करा जेणेकरून तुमच्या नावसोबत त्यांचं नाव नेहमी येइल अस वागा. तुमचे बाबांना असेल तिथे ते सुखी राहो अशी देवाला प्रार्थना करतो.💐
@vikasshivajiraomendhake18606 ай бұрын
खुप लकी आहात सर आपण ❤
@PrakashPatil-yp3th6 ай бұрын
मी जेवढं प्रेम वडिलांवर करीत होतो. तसेच प्रेम. माझी मुले माझ्यावर करतात.ही स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे.
@pucpuc99609 ай бұрын
आई वडिल असताना त्यांचे महत्त्व कळत नाही, पण नसतांना कळते..आत्ता देवाने सर्व दिलं पण आई वडिल गेले..एवढे कष्ट करून मला शिकवून मोठ केलं.आत्ता सुखाच्या दिवसात मला सोडून गेले. खूप खंत वाटते की आई वडिलांना संबळू शकलो नाही...miss you आई बाबा
@SachinTodkari-v5f11 ай бұрын
खरच हे गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही खरंच बाप तो बाप ch असतो त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही 🙏🙏🙏👍👍
@devazvedpathak56759 ай бұрын
हे गाणं म्हणजे ❤अश्रू आणि भावनांचा उद्रेक माजल्याशिवाय राहत नाही ❤बाssssप❤😢😢😢 Miss u दादा😢😢😢
@samadhanpatil660411 ай бұрын
Saglech lok aaichi mahima gatat Pan baapachi gatha konich gaat nhi Aaj kitek varshani most heartouching song milale Thanks Ajay ji for this song Dhanyawad khup aabhari aahot
@shahajijavalage601010 ай бұрын
संपूर्ण जगात या गाण्याची कोणी बराबरी करू शकत नाही जबरदस्त गाण
@kalpanaWankhade-nb4ry6 ай бұрын
खरंच लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं.... ह्या गाण्याने तर परत एकदा त्या बापाच्या कष्टाची, मेहनतीची आणि दाखवत नसला तरी त्याच्या काळजीची आणि खांदा कितीही थकलेला असला तरी लेकरांच्या ओझ्या साठी कधीही तयार असलेल्या मनाची जाणीव करून दिली...
@xcvb-bv7bs Жыл бұрын
Singer - Ajay Gogavale Music -Vijay Narayan Gavande Lyrics - Guru Thakur. super lyrics guru sir, super music vijay sir & wow singing Ajay sir.... (((REMEmBER THIS IS THE SAME SUPER COMBO of Song:- Devak Kalji re-2018)))
@Patil98779 ай бұрын
खुप छान वाटल गाण ऐकून❤❤मला अभिमान आहे माझ्या वडिलांवरती.. ❤❤love you Pappa❤❤😊😊 माझ्या वडिलांना माझ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏👑👑🙌🙌
@swatiwankhede34216 ай бұрын
१६ जून फादर डे . पहिल्यांदा राज ठाकूर यांना मानाचा मुजरा.त्यांनी हे गाणं लिहिलं.काळजाला हात घालणारे शब्द. कुठल्याही मुलगी हे गाणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही असे होणार नाही.आज मी ६४ वर्ष पूर्ण. होत आहे.अजूनही माझे बाबा मला आठवतात.गाण्यतले शब्द माझ्या बाबांसाठी अगदी योग्य आहेत.गाण्याची चाल आणि अजय गोगावले यांना सलाम.❤❤
@shivajivyawahare61315 ай бұрын
छान
@dropadapatil76054 ай бұрын
माझे बाबा 14 ऑग रोजी आमच्यातून गेले...😢😢बाप आहे ती पर्यंत जपा रे...नंतर फक्त आठवणी राहतात...i miss you बाबा..
@BhausahebKotkar-h9u Жыл бұрын
अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम अजित भाऊ
@rameshsonwane19112 ай бұрын
Ajay atul यांनी हे बापावरील अतिशय सर्वोत्कृष्ट गाणे गायले आहे, प्रत्येकाला आपले वडील आठवल्याशिवाय राहणार नाही, कोटी कोटी प्रणाम.
@santoshshinde816610 ай бұрын
बाप संस्कृतीचा आत्मा असतो.बापा मुळेच जात आहे.जातीमुळे एकी आहे व एकी आहे म्हणून देश टिकून आहे.❤
@santoshbagate18882 ай бұрын
तुम्ही एका वाक्यात सगळं सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला साहेब, पण? ज्याला बाप कळला त्याला दुनिया कळली. प्रत्येक घरात अशी मुलं जन्माला येत नाहीत असं पण नाही, पण? येऊन सुद्धा त्त्यांच्या मनात आपली भूमिका, आपलं कर्तव्य काय आहे हे समजून त्यांना चालतापण येत नाही हेच आपलं दुर्देव. असंच म्हणावं लागेल. आताच्या पिढीला जीव ओतून सांगितलं तरी बाप कसा असतो जरा अनुभव घे, जरा वागायचा तसा प्रयत्न कर तरीही त्यांना आपण ज्या गोष्टी अनुभवपूर्वक सांगतोय त्यासुद्धा कळणार नाही याचा अनुभव आहे मला. तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे. बघूया कितीतरीमधले काहीतरी सुधरतील एवढीच अपेक्षा. धन्यवाद 🙏🙏
@santoshshinde81662 ай бұрын
@@santoshbagate1888 समजणाऱ्या व्यक्ती सुद्धा आता विरळ होत आहेत.
@eknathkamble7277 күн бұрын
बाप या नावातच एवढी ताकद आहे ती कशातच नाही
@deepakmatale233511 ай бұрын
खुप छान सर डोळ्यात अश्रू आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jayashreekhopade11135 күн бұрын
हे गाणं एकूण डोळ्यात पाणी येणार नाही असं होणारच नाही 😢
@gajanankulkarni97939 ай бұрын
मी mpsc ची तयारी करतो वडिलांचा वय ६० आहे आणि माझं २३ ,आई जाऊन १५ वर्ष झाली जेव्हा motivation ची गरज असते तेव्हा हे गाणे ऐकतो ❤❤❤ एकाच स्वप्नं आहे बाप आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी खूप मेहेनत घेयची नंतर मी खूप मोठा माणूस झालो तरी ते पाहायला बाप असला पाहिजे नाही तर आयुष्य वाया जाणार माझे...
@sandipandadhe35529 ай бұрын
तुझी मेहनत कामी येईल स्व्नपूर्तीसाठी सुभेच्छ
@PrashantGavade-z9b9 ай бұрын
खरच या चालु जगा मधे आई वडिल जीवंत अहेत तओ परियंत जपा काळजी घ्या ❤❤❤ परात कोण कुणाच नाही💯🙏😔
@sanjaygulavani5122 Жыл бұрын
हृदयाला भिडणारं गाणं. गीतकार, संगीतकार, गायक, चित्रीकरण सर्व सुंदर सर्वाना 🙏🙏
@RoshaniDhani-oj2pn8 күн бұрын
बाप तो बाप असतो😢😢
@anilsonone8407 Жыл бұрын
बाप हा असा बाप असतो तो सोताला काही नसल तरी चालते पण लेका ला खुप काही देतो तरी बऱ्याच मुलांना वाटते की बापा ने काय केल आपल्या साठी खुप अवघड आहे बाप होन 😔🥺
@kirankarpe48084 ай бұрын
गाण्याच्या शेवटी ह्रदय दाटून आल आणि डोळ्यात पाणी आल गाण्याचे बोल थेट काळजात उतरले
@nileshraikwar24484 ай бұрын
बाबा चि आठवण, ज्याला आई बाबा, असतात, श्रीमंत असतात, पण ज्याला नसेल त्याला आठवण येते 😢😢
@rameshtirlotkar978218 күн бұрын
ज्यांना माय बाप कळला त्यांना देव कळायची गरज नाही, माझा अनुभव
@shankarbhalerao-j2k11 ай бұрын
My dear Father, You held me first in your arms, From that moment till today, I feel protected. You are my hero. I adore your smile, And the way you look at me, with affection. I have never told you this before, But I miss you so much when you are away.
@nileshbagul483117 күн бұрын
भावा एक नंबर गाण आहे कोटी कोटी प्रणाम भावनिक गाण आहे जगाला अवघड वाटनारी गोष्ट.....
@lalitahande560 Жыл бұрын
Aataparyant jivanat sarvat jast aawdalel song❤😢😭
@sonudaunge94973 ай бұрын
बाप हा बापच असतो कितीही प्रॉपर्टी असली तरी बापाचा हात जर डोक्याक्यावरून एकदा जर गेला ना काय काय ठोकरा खाव्या लागतात ते सहन कोणीच करू shakt नाही मी खूप भाग्यवान आहे कारण आजही माझ्या डोक्यावर बापाची सावली आहे. i love you अण्णा.
@VaibhavDhondge-ic2oc10 ай бұрын
डोळ्यात पानी आल राव गान ऐकल्यावर
@rahulmhaske410310 ай бұрын
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप र लय अवघड हाय गड्या उमगाया बाप र... ही ओळ ऐकताना प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही सलाम गुरू ठाकूर आणि अजय गोगावले
@tigerbazzshorts87199 ай бұрын
काळजाला भिडणारी चाल असणारे गाणे
@vasudeogujar83154 ай бұрын
आई-वडिलांनी केलेले काबाड कष्ट, अति प्रतिकूलतेत त्यांनी सोसलेलं दुःख, व बिना स्वार्थ प्रेम करून दिलेले संस्कार या आठवणींनी हे गीत ऐकून डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागतात.
@sandeshrathod62085 ай бұрын
साहेब मला माझे वडील रोज रागवत आहेत पण मला त्यांचा कधीच राग येत Nahi मला त्यांच्या रागावण्यातच त्यांचं प्रेम दिसत 😂😂😂
@vijayakate18199 ай бұрын
जेव्हापासून हे गाणं मी ऐकलं तेव्हापासून माझ्या डोळ्यातील पाणी संपत नाही माझ्या बाळांचे बाबा जाऊन तीन वर्ष झाले झिजु झिजु पाठीचा कणा वाके पर्यंत कष्ट करून आमच्या आयुष्यात हसू पेरले ❤❤😞😞
@ranjeethandal11 ай бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गाणं आहे. हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या वडलांच्या कष्टाची जाणीव होते.किंग आफ माय लाईफ बाप ❤️💪
@rajatandel-mg1ji6 ай бұрын
माझ्या आयुष्यात ऐकलेले सर्वात सुंदर गित. धन्यवाद अजय अतुल. बाप म्हणजे काय हे आपण या गीतातून सांगण्याचा खुप चांगला प्रयत्न केला खुप खुप धन्यवाद.
@sangitagochade-yt6zz Жыл бұрын
सुपर सर बाप गेले वर कळते😢😢😢😢😢😭😭😭
@shindehanumant93484 ай бұрын
53 वर्षाच्या आयुष्यामध्ये बापा बद्दलच्या गीतासाठी डोळ्यात पाणी आलं ,कष्ट करत होता बाप, त्या मातीला धरून आवळा वे वाटले.
@poonamkamble36259 ай бұрын
मला आई नाही पण आईच्या नंतर माझ्या वडिलांनी आमचा सांभाळ केला आमच्या साठी वाईट दिवस काढले ते दिवस आठवले ना पाणी येते माझे love you my papa she is my life 😢 papa life time 💗
@JaganAvhale-kq2vo9 ай бұрын
Nice
@sangrampatil9362 ай бұрын
Tumi karch khup chan bolta o
@sangrampatil9362 ай бұрын
Hi friendship me 😅
@SantoshGunjal-d6iАй бұрын
अप्रतिम,,, शब्द ही अपुरे आहेत या गाण्या संदर्भात बोलण्यासाठी,,, हृदयस्पर्शी, अप्रतिम,,,,,,,,,,,
@kailashlokade125710 ай бұрын
कोणात हिंमत असेल माझ्या बापाला हात लावून दाखल तुझ्या चाळॅ खाली देतो
@suryakantnatkar93805 ай бұрын
गुरु ठाकुरला लाख मोलाचा सलाम. नमस्कार... असे गीत कसे सूचतात
@ashishsopureashishsopure852 Жыл бұрын
Sir love you your song very heart touching..iam Karnataka... love sir I meet you sir...❤❤❤❤❤
@rajendradashrathgahal4582 Жыл бұрын
आई विषयी खूप कविता,गीत आली आहे.पण बापावरली हे अनमोल गीत अन् एव्हढा सुंदर गोड आवाजात सादरीकरण..जो ऐकेल त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहणार नाही... अजय अतुल या रामलक्ष्मणाच्या जोडीने आख्खा मराठी माणुस आपल्या जगातील अतुलनीय रांगड्या कणखर मायाळू मायमराठी भाषेवर प्रेम करायला लागले आहे..... आपले नाव जगभरात मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹💐💐🌹🌹💐💐
@SangitaChavan-dr1qp Жыл бұрын
अप्रतिम🙌
@GajananKhandagale-kp8xb4 ай бұрын
😂😂 काय शब्द रचना आहे मन भरून आलं खरंच असे संगीतकार आणि गायक महाराष्ट्राचा अभिमान आहे अजय दादा अतुल दादा तुमच्या गायकीला माझा सलाम
@abhaychatap33553 ай бұрын
एकांतात एकलं की अश्रु येते... 😥❤❤
@AshishGamare-ui8el3 ай бұрын
बाप तो बापाच असतो मुलांच्या पाठीशी खंबरपणे उभा असतो तो बाप असतो अप्रतिम गाणं झालंय किती ही वेळा हे गाणं ऐकल्यावर मनच भरत नाही...