काही राग बिग नाही आम्ही आगदी आनंदात आहोत मज्जाच माझं😂😂😂😂
@swami_smarthaСағат бұрын
@@sanjaybhosale8933सोशल मीडिया वर bjp paid ट्रोलर्स खुश आहेत😂😂😂😂
@rajendrawandhare9114Сағат бұрын
Kahi Raag Nahi Darbari Rudali
@K.D.-p3hСағат бұрын
भाऊ लोकांनीच हा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. राग कुठे आहे.😂😂😂😂😂
@sanjaybhosale8933Сағат бұрын
@@nageshagalaveofficial7107 ह्यांच्या विरोधात गेला की राग आहे आणि ह्यांच्या बाजूने लागला की सगळे ओके
@jaydevpatil46992 сағат бұрын
शिरोळ मतदार संघातील एका गावात गावातच मतदान 1600 महायुती च्या उमदेवार ला लीड 2100 😂😂
@rajaramkolekar1202Сағат бұрын
कोणत गाव आहे ते सांगा
@ajitmule8445Сағат бұрын
गाव कोणतं
@popatgandhade1863Сағат бұрын
Lokani dubal matdan kel aasu shakte
@JagdalepatilPatilСағат бұрын
@@ajitmule8445 उमरगा विधानसभा 😢
@JagdalepatilPatilСағат бұрын
@@rajaramkolekar1202उमरगा विधान सभा 😢😢
@rafikpathan-uy7sm2 сағат бұрын
भाजपला फक्त इ व्हीम मशिनच जिंकुन आणेन हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर घ्या मतदान
@abhijitraut95052 сағат бұрын
मनुन तर शिंदे ला भित आहे
@maroofsheikh40862 сағат бұрын
Amhi bhet nahi mahnun aamhala dakhwtat...amhi fakt tyala bheto jyani aamhala jiwan dila aahe Ani ghenara pn toch aahe
@marathe5kaushikСағат бұрын
Election commission Supreme Court neh bolwla ani Sangitala hotha ya dehsha til saarva parties la…ya ani hack karun dakwa…mage teva ka nahi gele shembdya 😂😂..ek party f Geli nahi prove karyla??
@amarsutar4487Сағат бұрын
लोकसभेचे काय...
@SumitkagadaСағат бұрын
@@marathe5kaushik EVM hack nahi hota hai bhai but evm setting jarur hota hai dhyan se dekh bahot jagah problem huwa hai Tera phone din bhar chalega phir bhi 99 ℅ charge rahega kya
@arunmohite4512 сағат бұрын
100% barobar
@rajendrawandhare9114Сағат бұрын
Ha fake News failawat Aahe.
@sachinmihilalbaretha451143 минут бұрын
यांना कामाचं नाही दुसरे
@sachinmihilalbaretha451142 минут бұрын
देशांत EVM घेऊन आली कोणी काँग्रेस ने...😂😂😂 तरी तुम्ही रडतात ...लाज वाटली पाहिजे काँग्रेस ल विरोधी पक्षांना
@sangitakadu867919 минут бұрын
@@sachinmihilalbaretha4511 tu Kam deto ka
@ashutoshware81202 сағат бұрын
पुणे-कोल्हापूर शिवशाही बस मधून प्रवास करत असताना एक इंजिनियर ने साधारण एक वर्षापूर्वी मला ही माहिती सांगितली होती की मशीन ला एखादा प्रोग्रॅम सेट केला तर त्या प्रोग्रॅम नुसार ती चालते evm मशीन मध्ये पण हेच करतात म्हणून निवडून येतात.
@aay14112 сағат бұрын
मला पण IIT मधील एकाने सांगितले की हरल्यावर EVM hack करता येते असे रडगाणे सुरू करता येत 😂😂😂😂 काहिही कुठले documents share करणे चालू आहे हाताने लिहलेले सगळे documents खरे की खोटे ते पण तपासले नाहीत नुसते आरोप करणे चालू आहे 😂😂😂😂😂
@aay14112 сағат бұрын
कोणी काहीही बडबड करत आहे
@Sharadshingade98502 сағат бұрын
अरे machine काय कॉम्प्युटर नाहीये.. it's just calculater.
@KiranGargi-y9t2 сағат бұрын
Bhau chandravarach yan ithun remote ne control kelya jau sakat tar evm zat chij ahe......amerika dekhil evm var viswas thevat nahi.....
@sanjaycharhate89242 сағат бұрын
Calculater pahl computr@@Sharadshingade9850
@AmbadasDoke-k8g2 сағат бұрын
निरसन झालं पाहिजे बॅलेट पेपरवर घ्यायला काय हरकत आहे होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी
@otsnewsonlineСағат бұрын
Ballot paper होते तेव्हा कांग्रेस पेट्या पळवत होते 😂😂
@aratinichal9278Сағат бұрын
स्वतः इंदिरा गांधी यांनी धांडली करून निवडणूक जिंकली होती.. नंतर कोर्टाने निकाल त्याच्या विरोधात दिला तर डायरेक्ट इमर्जन्सी लावली 😂😂
@abhi_8029Сағат бұрын
@@otsnewsonlineतेव्हा पेट्या पळविल्या म्हणून EVM झोल करणार का😂😂
@JaySanatan21051 минут бұрын
पडले ना पेपर त्यात मोजा की तेवढेच भरतील बघितलं नाही का पेपर पडताना
@vinodpatil952320 минут бұрын
घंटा @@otsnewsonline
@scouterchandrabhanpokharka61672 сағат бұрын
या लोकांविरुद्ध काही शिक्षा नाही का
@madhukarpatil7934Сағат бұрын
चांगला पुरावा आहे खरच कोर्टात जावा
@pankajsawai2347Сағат бұрын
Court pn davnila bhandhlya gelay..
@bhausahebavhad6443Сағат бұрын
सत्ताधारी पक्षांना आणि विरोधी पक्षांना, जनतेला नको असलेले EVM, का हवे?
@santoshkashid45722 сағат бұрын
बरोबर आहे
@user-fqie4jn92 сағат бұрын
बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्यावी
@omkarneharkar7943Сағат бұрын
Loksabhela ny athaval ka😂
@milindsamant9334Сағат бұрын
Parat ballot paper
@milindchavan59152 сағат бұрын
1000% बघा
@dilipdakave23402 сағат бұрын
कृपया बेलट पेपर वरती मतदान झाले पाहिजे संविधान बचाव देश बचाव
@nasarbeg3607Сағат бұрын
Evm ही एक मानसिक आजार झाला सगळ्यांना रस्त्यावर येऊन मोर्चा काढायची गरज आहे
@tusharpatil9203Сағат бұрын
अनेक माझे मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत ते सुद्धा सांगतायत अमेरिकेत आहेत काही ते म्हणतात त्यांच्या कडे evm चालत नाही मग भारतात का
@JaySanatan21053 минут бұрын
तिथे एलोन मस्क नाव ठेवतोय अमेरिकेला , भारताकडून शिका म्हणतोय आणि येथे लोक उलट्या खोपडीचे आहेत😂
@ss-youtube12314 минут бұрын
Elon Musk ne evm hack hou shkte mhnlay@@JaySanatan210
@HemantChaudhari-ru2sw4 минут бұрын
Kahi pan 😂kiv yete whatsuff chi 😂@@JaySanatan210
@laxmanraut33682 сағат бұрын
Saheb he kharch ahe,
@savitamethe71422 сағат бұрын
ईव्हीएम गुजरात वरुन आणले होते का। हे मिडिया ने स्पष्ट करावे। 🙏
@abhiman.gaikwadСағат бұрын
हो
@shubhangi5859Сағат бұрын
हो आणले असेल नाहीतर महाराष्ट्राचा कलंक फडवणीस ने स्पष्टीकरण देल असते आतापर्यंत...
@sahadevp0496Сағат бұрын
2017 साली अहमदाबाद मधील कंपनी मधून विकत घेतलं आहे अमित शहा ने
@KayumbegRahimbegMugal-py4exСағат бұрын
नीला सत्यनारायणाच म्हणाल्या. माजी निवडणूक आयुक्त.
@pravinpatil0071Сағат бұрын
ह्या वेळेस सर्व मशीन सुरत वरून आणल्या होत्या हे खुद्द माजी निवडणूक आयुक्तांनी सांगून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे
@Jai_maharashtra_007Сағат бұрын
गावात 1000 मतदार आणि मतदान 2100 😂😂😂😂
@KhatrudkhavchatСағат бұрын
Tuzya aaichya dusarya navryach gav asanaray nkkich te😅
@tarachandmeshram230058 минут бұрын
बापू सोन्या असे कधी होते काय
@SURESHDATE-jp6mb4 минут бұрын
नक्की असं असेल तर फेर मतदान होईल
@kalyaninikam20832 сағат бұрын
भाजपाने शोण खाल्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👊
@SantoshSantosh-es4io2 сағат бұрын
जगताप साहेब एकदम बरोबर आहे यानी गोळ केलेल आहे एवढा फरक नाही पडत
@vasantpawar99882 сағат бұрын
म्हणजे हे सर्व काम गुजरात चे आहे, हॉलिवूड चा टर्मिनेटर सिनेमा सारखे आहे जेथे मशीन प्रोग्राम नुसार वागते.
@manojpokale122 сағат бұрын
कोडिंग करून सेट केले आहे 100 टक्के
@tejaslele69862 сағат бұрын
कुठला कोड पायथन की c++
@Sharadshingade9850Сағат бұрын
@@manojpokale12 चालतच नाही coding यामधे..पाहिजे असेल तर तज्ञ लोकांकडून मशीन test करू शकतो.टेस्टिंग साठी उपलब्ध आहे..
@pramodsonawane5842 сағат бұрын
Ban EVM
@dnyaneshwarlandge9064Сағат бұрын
होय EVM गोंधळ झाला आहे, त्यांनी हिंमत असेल तर मतदान पत्रिका वर मतदान घ्या
@englishwithmugalesir18512 сағат бұрын
Evm मुळेच बीजेपी सत्तेत आहे
@AayanS-r5z2 сағат бұрын
आता नाही तर कधी नाही असी वेळ आलेली आहे सर्व जन एक होऊन EVM विरोधी आंदोलन करून EVM वरती निवडणूक रद्द करणे
@रामराज्य-ण9ज2 сағат бұрын
१०० % बरोबर आहे तुमचं EVM मध्ये घोळ आहे .
@SunilBochare-un8sb2 сағат бұрын
खर आहे👍साहेब
@PrasadThokal-r6u50 минут бұрын
पवार साहेब ठाकरे साहेब पटोले साहेब यानी महाराष्ट्रात सभा घा evm hatav सगळा महाराष्ट्र आपल्या बरोबर आहेत
@balasahebjeurkar26252 сағат бұрын
बॅलेट पेपर तपासून बघा. म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल. न्यालयात जा.
@nileshkhandagale87Сағат бұрын
💯%खरं आहे,पण तुम्हाला उशिरा समजलं हा चमत्कार 2014 सुरूआहे.
@snehjeetbarsude92572 сағат бұрын
आता नाही तर कधीच नाही 🙏
@bestcricketinСағат бұрын
न्यायालयात जा आणि हॅक करून दाखवा खर कळून जाईल👍
@rahuljadhav80582 сағат бұрын
लोकनी बीजेपी मत दान नहीं केल
@JaySanatan21050 минут бұрын
तू काय सगळ्याची मत बघत होता का😂😂
@ind.933Сағат бұрын
लोकांनी व पक्षाने आता स्वतः च सत्याग्रह आंदोलन उभारले पाहिजे. ईव्हीएम काढल्याशिवाय आता निवडणूक व मतदान नाही . सर्वपक्षिय बहीष्कार घालावा.
@MaheshSalave-u2nСағат бұрын
EVM ला जर हटवायचे असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत
@RajebhauPawar-ws4lp2 сағат бұрын
Evm हटावो देश बचावो
@tusharbarge964740 минут бұрын
आमच्या कोरेगाव मतदारसंघात आदल्या दिवशी दुपरिन2 ते 6 नेट कॉल jio चे पूर्ण बंद होते त्या वेळी मतदान मशीन सेट करायच्या चालल्या होत्या तो हॅकिंग चा प्रकार आअसूं शकतो हे नक्की आहे कारण लिस्ट चे आकडे मशिन चे आकडे जुळत नाही
@VikramSarode-o5r2 сағат бұрын
हा जनतेचा कौल नाही
@kisanjamdar-y5cСағат бұрын
लोकशाही धोक्यात आहे 🙏🙏🙏
@amolnikam6233Сағат бұрын
लोकसभेला पण असे करायला पाहिजे होते मग?? जर आरोप केले तर सिद्ध पण करायला पाहिजे…. लोकांना संभ्रमात टाकू नका
@Balasahebgate42462 сағат бұрын
100% खरेच आहे कारण हे होऊच शकत नाही महाविकास आघाडी निवडून आलेले आहे
@nishajadhav8197Сағат бұрын
एकदम बरोबर
@manojkachare4383Сағат бұрын
बरोबर आहे मतदान divert केलं आहे EVM बंद करा
@dinkaryadav42782 сағат бұрын
ईव्हीएम हा सॉफ्टवेअर एक पार्ट त्याच्यामध्ये एक चीफ असते त्याच्यामध्ये प्रोग्राम करता येतो आपणाला पाहिजे त्या पद्धतीने तो सेटल करता येतो
@KiranGargi-y9t2 сағат бұрын
100% evm la ti chip jodli ki Tila remote ne control karun tivhyavar sagle matdan change karata yetay....
@K.D.-p3hСағат бұрын
मग कोर्टात जाऊन सिध्द का नाहीत करत दुध का दुध पाणी का पाणी
@SachinPise-l7gСағат бұрын
यामध्ये मोठ्या तंत्रज्ञान समजणाऱ्या मंडळींनी पुढे यावे
@mwkar8412 сағат бұрын
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
@AmolChoramale-l6j2 сағат бұрын
Evm विरोधात आंदोलन केले पाहिजे
@sanjayadmane283955 минут бұрын
100 % घोळ झाला आहे, याचा पुरावा द्यायची सुद्धा गरज नाही, सर्व समोर दिसतय....
@nikhilchincholkar9107Сағат бұрын
100% Barobar.....
@xcyberscar499253 минут бұрын
मोठ मोठे राजकीय विश्लेषक सुद्धा हैराण आहेत
@bharatsonwane7869Сағат бұрын
शंभर टक्के हेच खरयं नक्कीच फ्राॅड झाला आहे
@SurykantPachpute2 сағат бұрын
बरोबर ईव्हीएम हँक झाले पराभव झालेले उमेदवार फेर मतमोजनित१५००- मताने विजयी होतो
@hemantpatil189Сағат бұрын
या प्रकरणी आवाज उठवा. जनता आपल्या पाठीशी आहे.
@shankardeshpande-n6jСағат бұрын
मतदाराने समोर येत मोठ्या प्रमाणात कोर्ठात जाऊन विरोध करावा ... व पेपर वर निउडणुक घावी असी मागणी करावी ... जनतेचा मशीन वर विश्वास नही असे ठाम पाने कोर्टात सांगावे . मोठ्या जन आंदोलन देशात सुरु करावे व जाणते ने मोठ्या प्रमाणात सहभग घेऊन विरोधं करावा.......
@K.D.-p3hСағат бұрын
तुम्ही पन याना सोबत का फक्त घरात बसुन COMMENT च करता.😂😂😂😂😂
@PradipNikalje-xm8nxСағат бұрын
Rait he बोरोबर आहे ज्यांची लायकी नाही ते बहु मातांनी कसे निवडून आले
@prashant54042 сағат бұрын
Right
@amitmaharajofficial28332 минут бұрын
आमच्या येथे मतदान 700 आहे आणि bjp ला 5 लाख मत पडलीत 😂😂
@satishmogarkar3119Сағат бұрын
अहो साहेब मतदान झाल्यावर आपलं ज्याला मतदान केलं त्याची चिठ्ठी पडते
@shaikhferoz9629Сағат бұрын
जनतेला विचारले तर हा आलेला रिझल्ट मला मान्य नाही😢
@AmarGangthade-q5q33 минут бұрын
E V M हटाव .. देश बचाव
@VikiGaikwad-l9j53 минут бұрын
आमच्या गावात स्लो मिशिगन चालु होति 9वाजता बंद झाले खानापुर
@gajananpundkar62962 сағат бұрын
100% बरोबर आहे
@AAG-eb4bx2 сағат бұрын
जनभावना लक्षात घ्या
@S-iw8gs2 сағат бұрын
काही तरी गडबड झाली आहे, हे....खरे आहे..!
@PawaraSandip-ho7bbСағат бұрын
Right sir
@dattatraylondhe710558 минут бұрын
🪷+🏹+⏰️=235महायुतीचे विजयी आमदार त्यामुळे टोटल मविआ हॅक झाली आहे🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
@satishmogarkar3119Сағат бұрын
हे पूर्ण चूक आहे... तारीख अपलोड होत नाही.. मशीनवर एक हजारापर्यंत मतदान घेऊन मशीन तपासणी केली जाते
@vishalshirke67552 сағат бұрын
हा निकाल उलटा लागला असता तर चिडी चूप झाले असते हे 😊
@chandrakantsonawane9714Сағат бұрын
साहेब, P. C. च्या वेळी, EVM तज्ञाना समोर बसवा. त्यांना त्यांना त्यांची मते, कॅमेऱ्यासमोर मांडू दया.
@shivajigharad32692 сағат бұрын
Absolutely right
@KnowledgeCity9Сағат бұрын
1 लाख टक्के मशीन हॅक आहे, कन्नड ले 314 मते आहेत गावात आणि 634 मते पडली😮 नाशिक मधी सगळ्या विन लोकांचे लीड सारखे😮 असे कसे होऊ शकते
@dnyaneshghaytidak922Сағат бұрын
हा विषय जर आपण असाच सोडला तर आजच्या घडीला आपण पुन्हा एकदा गुलाम झालो आपल्या मताला काहीच किंमत नाही लोकशाही संपली सगळ्यात मोठा घोटाळा असेल जगा मधील
@vijaydhawde37642 сағат бұрын
हा निकाल पैसा व e v m cha आहे
@rohidasaru872133 минут бұрын
आता फक्त हुकुमशाही आली आहे कारण आता विरोधात कोणी नसणार न्युजवाल्यानां पण काही बातम्या राहणार नाही
@vijaypitale7087Сағат бұрын
या साठी जन आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत...
@gautammokal77662 сағат бұрын
जन आंदोलनाची हाक द्या सत्याच्या प्रस्थापनेसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत
@ShankarPawar-ty4mz20 минут бұрын
Khare aahe
@nileshsurywanshi2272Сағат бұрын
एकच नंबर
@rahulbhalsing81492 сағат бұрын
💯💯💯💯💪💯💯💯💯
@sandeepvatane862 сағат бұрын
खर आहे
@rajendrarohite16619 минут бұрын
भारतात एलन मस्क ने निवडणूक घेतली तर या विरोधकांचा विश्वास एकदम परफेक्ट बसला असता
@AiGenratedvideo2 сағат бұрын
जेव्हा इलेक्शन कमिशन ने evm हॅक करून द्या याचा चॅलेंज दिला होता तेव्हा तू कुठे होता झाम्या?
@K.D.-p3hСағат бұрын
त्या वेळेस ZUPPE वर LUDO खेळत होते सर्वजण.
@K.D.-p3hСағат бұрын
याचं एक रड गाऱ्हाणे आहे ते असे की BJP ला अल्पमत मिळाले की गुदगुल्या आणि बहुमत मिळालं की EVM रडारड सुरू
@DadasahebAmate35 минут бұрын
लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाही बोंबलला
@ByFj-fg6vzСағат бұрын
यापुढे लोकशाही संपलीच समजा ईव्हीएमशाही आली आहे
@naushadmulani5784Сағат бұрын
💯
@dnyandevshinde54022 сағат бұрын
एकदम बरोबर 👍🏻👍🏻
@arungaikwad7410Сағат бұрын
मतदारांचे लक्ष बटन दाबले नंतर स्लीपवर लक्ष असते.मग स्लीप मोजले तर ही तफावत दिसेल का?
@Hemantj198616 минут бұрын
नाही दिसणार कारण सकाळी जेव्हा मॉक पोल होते त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी असतात त्यांच्या समोर प्रत्येक उमेदवार ला 1- 1 मत दिल जात आणि टोटल बघून चिठ्या मोजल्या जातात
@anantgaikar54832 сағат бұрын
साहेब मागच्या वेळी लोकांचा मेन्डेट सोडून सरकार स्थापन केली तेव्हा मोठी गद्दारीचे फळ जनतेन याता दिले आहे
@santoshravale47822 сағат бұрын
Right 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anantgaikar5483Сағат бұрын
@santoshravale4782 🙏🙏🙏🙏🙏
@gauravkumbhar223445 минут бұрын
EVM ने मतदान केल्यानंतर डेटाबेस मध्ये सर्व डेटा सेव्ह होतो... आणि या EVM च्या डेटाबेसचे credentials ज्यांच्या कडे असते ते केव्हाही डेटा बदलू शकता, ऍड करू शकता किंवा डिलीट सुद्धा करू शकता. आणि नक्कीच मतदान झाल्यानंतर EVM सोबत छेडछाड न करता थेट डेटाबेस मध्ये डेटा चेक करून कदाचित डेटा बदलण्यात आला आहे.
@aruntale1126Сағат бұрын
💯 बरोबर आहे सर
@Chandrakantsonawane-i1x2 сағат бұрын
मी व्ही एम ची शक्ती नको बॅलेट पेपरवर मतदान द्या जनतेची मागणी जनमताचा न्यायालयाने आदर करावा
@yasminshaikh2782Сағат бұрын
दादा खुप छान तुमचे आभार
@navnathpasalkar23952 сағат бұрын
Dada good work 🙏
@songsmajha20092 минут бұрын
आता तरी जनतेने जागं होणं गरजेचे आहे आता नाही तर कधीच नाही.
@ajaya-k1y12 минут бұрын
आमदार साहेब बरोबर बोलत आहे, आपल्या महाराष्ट्राला अश्या हुशार आमदारांची गरज आहे, EVM जीवावर निवडून येऊन काय महाराष्ट्राचा विकास होणार आहे.
@Yash07-ep5shСағат бұрын
100% right
@RumI-y7jСағат бұрын
Correct 💯
@omprasad5559Сағат бұрын
खाजदारकीला असे कोण म्हणाले नाही ❓ 🚩🙏ओपन्लि हिंदू देवी देवताना अपमान जनक शब्द वापरता कसा हिंदू तुमला वोट करेल
@rohanbasvarpatilСағат бұрын
संपूर्ण इलेक्शन नाही करू शकत मित्रा काही तरी सोडावं लागेन ना महाविकास आघाडीला 😂
@kiranraut052 сағат бұрын
खासदार च्या वेळेस काय evm मशीन नव्हतं का ,,,मीडिया वर बोलणे पेक्षा कोर्टात सिद्ध करून दाखवांना हरलेवर आसच बोलणार ,,,जातीचं राजकारण केल म्हणून मतदार वळ ला ,,आणी एकनाथ शिंदे नी काम पण तसंच केले तेना मतदान करणे सारखं ,,, तुमचं सरकार फक्त बोलीबछ्न् कामाचा पत्ता नाही,,,
@sunilshelke70762 сағат бұрын
असे किती लोक आहेत तुझ्या सारखे हुकूम शहीला सपोर्ट karata
@kiranraut052 сағат бұрын
@sunilshelke7076 होका ,,, आरे आमच्या कडे bjp खासदार होता ना इतक्या काम झाले ,,, आता निवडून दिलंय तुतारी वॉलेचा एक दिवस येऊन बगत नाही ,,, काय माहिती कुठे गेलंय तुतारी वाजवायला ,, चांगला खासदार bjp चा होता तुतारी वाळेनी जातीचंच राजकारण करून पडला ,,आता आमला घरी तुतारी वाजवयला ठेवलंय,,,,