सगळ माहीत असून पण भूमी छान acting krti khup chaan bhumi 😊
@sanikabhoir293311 ай бұрын
Kharch tharun kelay prank 😂😂😂
@poonamnimbalkar867311 ай бұрын
हे सगळं ठरवून करतातं प्रॅन्क ही दरवेळेस फोन स्पीकर ला टाकते मागच्या प्रॅन्क मध्ये पण स्पीकर ला ठेवला होता 😂😂😂 उगच येड्यात काढता पब्लिक ला पण सगळं समजत पब्लिक ला आमी काय येडे नाहीत 😂😂😂😂😂