EXCLUSIVE | प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त आणि खळबळजनक मुलाखत | सोलापूर | एबीपी माझा

  Рет қаралды 643,829

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@babasahebgaikwad6405
@babasahebgaikwad6405 5 жыл бұрын
अठरापगड जातीला सोबत घेऊन वंचिताना संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे विजय निश्चित होईल वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@kunalwaghmare3391
@kunalwaghmare3391 5 жыл бұрын
खरच खूप ग्रेट आहात बाळासाहेब तुम्ही सलाम तुम्हाला जय भीम जय शिवराय
@anandnagpur111
@anandnagpur111 5 жыл бұрын
BJP nivdun yenar mhanje solapurat
@durgeshlambadi2998
@durgeshlambadi2998 5 жыл бұрын
अबेड़कर साहेब ग्रेट सम्राट
@prathameshkamble2954
@prathameshkamble2954 4 жыл бұрын
@@anandnagpur111 tu shant ghee
@user-mw3ee3ln1m
@user-mw3ee3ln1m 5 жыл бұрын
मी मराठा आहे पण प्रकाश जी आंबेडकर यांच्या मुलाखती पाहिल्या सभा पाहिल्या KZbin वर एक हि comment त्यांच्या विरोधात नसते (जवळ जवळ negative comments नसतातच ) उत्कृष्ट वक्ता अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता Great प्रकाश जी आंबेडकर
@sachinkardak7454
@sachinkardak7454 5 жыл бұрын
G खरा शिवाजी महाराजांचा मावळा 👍✌
@yogeshmisal1
@yogeshmisal1 5 жыл бұрын
New ATHWALE
@niteshtayade1281
@niteshtayade1281 5 жыл бұрын
Yes brother mi suddha tynce sagdech jawalpass U Tube var mulakhiti pahto...ani mala nehmich tya madhun khup kahi shilaya LA milte...Babasaheb khupach brilliant Manu's aahet
@user-mw3ee3ln1m
@user-mw3ee3ln1m 5 жыл бұрын
@@niteshtayade1281 Yes
@believer2706
@believer2706 5 жыл бұрын
खरच भावा कमी लोक असता तुझ्यासारखे निष्पक्ष असनारे
@amolbhalerao2229
@amolbhalerao2229 5 жыл бұрын
ABP माझा वाल्यांनो, यात वादग्रस्त आणि खळबळजनक असे काय आहे? आद. बाळासाहेब आंबेडकर जे काही बोललेत ते १००% सत्य आहे...
@harishindia1808
@harishindia1808 5 жыл бұрын
Ha RSS Cha Agent Aahe
@anandnagpur111
@anandnagpur111 5 жыл бұрын
BJP aalich tr vanchit mulech
@swapnajitbhadarge7584
@swapnajitbhadarge7584 5 жыл бұрын
जय शिवराय जय भिम खरे मावळे आहोत आपण मी पण मराठा फ्त वंचित बहुजन आघाडी
@ankitashirke2777
@ankitashirke2777 5 жыл бұрын
@@harishindia1808 😂😂😂😂 khup chann joke marta..mohan bhagwat la dokyavar modi aani amit shah basvato aani hey rss che agent..kya baat
@amolbhalerao2229
@amolbhalerao2229 5 жыл бұрын
@@harishindia1808 हा म्हणजे कोण?
@ravindra9925
@ravindra9925 5 жыл бұрын
1975 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यापासून सुशीलकुमार शिंदे यांच एक तरी "काम" छातीठोकपणे सांगता येईल का??👅
@kashirammore4281
@kashirammore4281 5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय महातमा फुले जय शाहु महाराज बाबा साहेब 👍
@masterstroketiraangaindian463
@masterstroketiraangaindian463 5 жыл бұрын
Jai Bharat Jai Savidhan No Human Idol Worship 😠😬😕😆
@elonramsay2406
@elonramsay2406 5 жыл бұрын
@@masterstroketiraangaindian463 e tujha kaam kar na dusryanchya dharma baddal ka boltoys
@harishindia1808
@harishindia1808 5 жыл бұрын
Ha RSS Agent Aahe
@aviinglecreations
@aviinglecreations 5 жыл бұрын
ऍड. बाळासाहेब आंबेडकर व शरद पवार यांची एक मुलाखत ठेवा
@pawanwanjare7083
@pawanwanjare7083 5 жыл бұрын
Ghabrtat Pawar
@sachinsonkamble4118
@sachinsonkamble4118 5 жыл бұрын
Kharach theva
@vasantdolas3206
@vasantdolas3206 5 жыл бұрын
पवारला विचार
@nileshupatil9670
@nileshupatil9670 5 жыл бұрын
Hahhaahahha. Level nahi hyachi.
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 5 жыл бұрын
@@nileshupatil9670 haha level kalel tula election zalyawar... Pawar ani thakre fakt hyach mansala ghabartat ek statement baghitlay ka kadhi prakash ambedkar viroddhat tyancha😂
@shivajibhosale6148
@shivajibhosale6148 5 жыл бұрын
माझं तर असं मत आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचे नेतृत्व करावे ,आत्ता कुठला चं नेता विश्वासु राहिला नाही .फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच विश्वास पात्र राहिले आहेत त्यांना एक संधी सोलापूरकरनी द्यावी. जय शिवराय जय बाबासाहेब
@avinashsonkamble3580
@avinashsonkamble3580 5 жыл бұрын
Nakkich aapn ya veles sath deu
@bharatsonkamble859
@bharatsonkamble859 5 жыл бұрын
भाेसले साहेब तुमच्या विचारांना माणाचा मुजरा....
@sangeetapathare8204
@sangeetapathare8204 5 жыл бұрын
Shivaji Bhosle right bro Jay shivray Jay bhimray🙏
@kishorN358
@kishorN358 5 жыл бұрын
दलितांचा नेता म्हणून आजपर्यंत नेते स्वतःच पोट भरत आले आहेत . आज आम्हाला आमचा नेता मिळाला. जय भिम
@akshaykundlik4594
@akshaykundlik4594 5 жыл бұрын
Ata ha pot bharnar.....
@kishorN358
@kishorN358 5 жыл бұрын
@@akshaykundlik4594 तुला कोणत्या नेत्यांनी काय दिल
@pradeepshirke7297
@pradeepshirke7297 5 жыл бұрын
prakash abmetakar saheb jai bim
@gauravnevse3534
@gauravnevse3534 5 жыл бұрын
Ata ha bharnar pot
@myschool777
@myschool777 5 жыл бұрын
@@roshanalinje7109 हा हा हा
@कलाक्रांती
@कलाक्रांती 5 жыл бұрын
अॅड प्रकाश आंबेडकर हेच विजयी होवो... सोलापूर जनतेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही
@kiranparve2247
@kiranparve2247 5 жыл бұрын
सोलापूर मधून निवडून यायला मते पाहिजेत 4 लाख आणि आमचे भीम सैनिक जमलेत तब्बल 5 लाख विजय पक्का आहे...
@rajeshreethorat9635
@rajeshreethorat9635 5 жыл бұрын
Yessss jai bhim
@salmanazmiazmi8859
@salmanazmiazmi8859 5 жыл бұрын
Right bhai
@bhatudeore9175
@bhatudeore9175 3 жыл бұрын
Kay re zala ka kachra
@mayurkedare8433
@mayurkedare8433 5 жыл бұрын
आता येऊ द्या आपले सरकार सत्तेत वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर
@ashoknitnaware2594
@ashoknitnaware2594 5 жыл бұрын
Babasahabanh rcta Balasahab hech amche nete
@ashoknitnaware2594
@ashoknitnaware2594 5 жыл бұрын
Jai Bhim jai aadarniy Balasahab
@amardhandedhande5429
@amardhandedhande5429 5 жыл бұрын
शिवाजी महाराज गेल्यानंतर आजपर्यंत पहिल्यांदा 18पगड जातींना घेऊन राज्य स्थापन करणारा येकमेव राज्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमानी नेता
@avkpattern6756
@avkpattern6756 5 жыл бұрын
अॅड. बाळासाहेब बोलत असतांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर परत आल्या सारख वाटतय. सर्वांना विनंती आहे त्यांना सपोट करा.🙏🙏
@vrushalihivrale3978
@vrushalihivrale3978 5 жыл бұрын
V,b,a Lao bhari rao
@nageshpawar8343
@nageshpawar8343 5 жыл бұрын
Yes
@rajeshreethorat9635
@rajeshreethorat9635 5 жыл бұрын
Ho nakkich sarvanni support karayala ahe
@sachindhogade8735
@sachindhogade8735 4 жыл бұрын
खर तर आहे
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 5 жыл бұрын
प्राण गेला तरी चालेल पण अता फक्त बाळासाहेब आंबेडकर अशाच मुलाखती दाखवल्या तर विरोधकांच डीपाॅजिट जप्त शंभर टक्के खर
@yeshvanttambe871
@yeshvanttambe871 4 жыл бұрын
I
@ramkamble1364
@ramkamble1364 5 жыл бұрын
आता फक्त वंचितानांचे सरकार . जय शिवराय , जय भिम, जय मिम, जय मल्हार , जय बसवाण्णा .वंचित बहुजन आघाडीचा विजय असो .
@VISHALKumar-mr5zq
@VISHALKumar-mr5zq 5 жыл бұрын
बाळासाहेबांना पाहून हो भीम परतून आल्यासारखं वाटतंय.....👌👌👌👌👌
@mohsinmujawar961
@mohsinmujawar961 5 жыл бұрын
सलाम सर आपको आपकी डेरिंग को हम सब आपके साथ हैं , इस बार हम कांग्रेस और राष्ट्रवादी को बता देंगे की हमारी ताकत क्या हैँ . Mim जिंदाबाद , जय भीम जय शिवराय जय मल्हार .
@TikTokVideos-ev3ud
@TikTokVideos-ev3ud 5 жыл бұрын
Ek maratha lakh maratha..Prakash Saheb purn maratha samaj tumchya mage ahe..Jay Shivray jay Bhim ray
@sangeetapathare8204
@sangeetapathare8204 5 жыл бұрын
Jay shivray Jay bhimray🙏
@funnyvideos-hd3tx
@funnyvideos-hd3tx 5 жыл бұрын
Swapnil wadkar ani akshay kundlikchya cament bagha
@sangeetabhagat1075
@sangeetabhagat1075 5 жыл бұрын
आता कसे रयतेचा राजा शिवराय सारखे बोललात! रयतेचा राजा बाळासाहेब शिवराय आणी भिमराय यांच्या विचारानुसार चालतात!
@sumit.s7535
@sumit.s7535 5 жыл бұрын
VBA म्हणजे सबका साथ आणि अपना अपना विकास सगळे स्वार्थी हे सगळे फक्त सर्वजण आरक्षणासाठी खटाटोप चाललाय एकाला सवर्ण आरक्षण काढायचंय, एकाला स्वतःच्या समाजाला आरक्षण देऊन सरकार मध्ये स्थान निर्माण करायचंय, एकाला nt मधून st त पाहिजे, एकाला म्हणजे सगळ्यांनाच मराठ्यांचं आरक्षण रद्द करायचंय। Bjp तर बहाणा आहे असली निशाणा मराठा आहे। बाकी एवढं पक्ष बांधणी करायचं हेच तर कारण य
@ratanragde5645
@ratanragde5645 5 жыл бұрын
खर शिवाजी महाराज यांचे राजे येणार कारण तुम्हा18 पगड जातीला घेऊन चालत आहेत जय शिवराय
@ashwinitambe62
@ashwinitambe62 5 жыл бұрын
bhava ik number
@Mule_rishi
@Mule_rishi 5 жыл бұрын
हर हर महादेव ⛳⛳⛳⛳⛳
@ashishlimaye7456
@ashishlimaye7456 5 жыл бұрын
Me Brahman aahe pan maza mate atta fakta Adv. Balasaheb hech Maharashtra che Leader aahet.
@ranjitballal712
@ranjitballal712 5 жыл бұрын
@@ashishlimaye7456 You do have a good sense of humor!
@Mule_rishi
@Mule_rishi 5 жыл бұрын
@@ashishlimaye7456 😂😂😂😂लय हसलो राव 😀😀😀
@lovelynisha9772
@lovelynisha9772 5 жыл бұрын
तुमच्या मुलांना जर चौकीदार करायचे असेल तर भाजपा ला मत द्या ।। तुमच्या मुलांना जर अधिकारी करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी ला मत द्या ।।
@bhimraogaikwad6979
@bhimraogaikwad6979 5 жыл бұрын
👌👌👌👌👌
@badhabbitbadman3653
@badhabbitbadman3653 5 жыл бұрын
अपल्या मुलांना अधिकारी करण्या पेक्षा त्यांना शिक्षण देऊन एक चांगला नागरिक बनवा
@rajeshreethorat9635
@rajeshreethorat9635 5 жыл бұрын
Exactly
@lovelynisha9772
@lovelynisha9772 5 жыл бұрын
@@badhabbitbadman3653 हो का! अधिकारी केल्यावर काही अडचण आहे का ?
@sunilande8404
@sunilande8404 5 жыл бұрын
Uh
@Prof.Mayur.
@Prof.Mayur. 5 жыл бұрын
न्युज वाल्यांनी फडणवीस मोदी ला असे प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी... नोट बंदी पानसरे - दाभोलकर ईत्यादी ची हत्या बेरोजगारी शेतकरी आत्महत्या या बद्दल प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी
@imamshaikh8231
@imamshaikh8231 5 жыл бұрын
अंबेडकर कर साहेब एकदम ग्रेट लिडर कीतीही प्रश्न विचारा ABP वाले उत्तर खुप छान दिले आहेत साहेबांनी 100 प्रत्रकार आले तरी प्रश्नाचे सर्व उत्तर हे दोनच वाघ आहे . कींग ऑफ महाराष्ट्र असद औवैसी आणि प्रकाश आंबेडकर साहेब
@sagarkhune7932
@sagarkhune7932 5 жыл бұрын
पत्रकार हुशार आहे पण .त्यांना माहीत नाही की बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत हे विसरू नका काहीही विचार उत्त्तर नक्की मिळेल .जय भीम...
@SakharamDasrao
@SakharamDasrao Жыл бұрын
Q1q
@shubhamwahule9994
@shubhamwahule9994 5 жыл бұрын
बहुजनांचे झुंजार नेतृत्व ........Only VBA🙏🙏
@vijaypol3268
@vijaypol3268 5 жыл бұрын
महाराष्ट्रामधील दलिता मधील स्वयंप्रकाशित नेतृत्व प्रकाश अंबेडकर .बाकी सर्व इतर पक्षाच्या ताटाखालिल मांजरे आहेत .आता ह्या मांजरांची खरी आवकात कळणार .
@sanpatriotki7588
@sanpatriotki7588 5 жыл бұрын
ओवैसीच्या मांडीवर बसल्याने स्वयंप्रकाश उजळून निघाला आहे. ४ इंचाने उंचीही वाढली आहे.
@karanshinde895
@karanshinde895 5 жыл бұрын
आत्ता फक्त *वंचित बहुजन आघाडी*
@maheshpatil2032
@maheshpatil2032 5 жыл бұрын
शिंदे भुजगावणे आहे हे तुम्ही सांगितले बरे झाले.तुम्ही १०० % निवडून येणार बगा.तुम्हाला कधी एकदा मत टाकू झालय बगा.
@rajshekhargheradu9092
@rajshekhargheradu9092 5 жыл бұрын
पत्रकार mahesh
@prashantkamble9739
@prashantkamble9739 5 жыл бұрын
इच्छा असेलतर टाका बघा...
@bharatsonkamble859
@bharatsonkamble859 5 жыл бұрын
तुमचा विचारांना माणाचा मुजरा पाटील साहेब🙏🙏🙏
@satishgautham7176
@satishgautham7176 5 жыл бұрын
Very nice babasaheb यानी पार्टी कशी असावी काय सांगितले आहे
@महामानव-ढ9ख
@महामानव-ढ9ख 5 жыл бұрын
1no
@ajaysawdekar3943
@ajaysawdekar3943 5 жыл бұрын
आता येणार शिवाजी महाराजांचं राज्य अठरा पगड जातीचा आदर करून सर्वांना मान देणारा आधुनिक राजा बाळासाहेब आंबेडकर . वंचित बहुजन आघाडी सरकार 2019
@PravinPatil-oz4tb
@PravinPatil-oz4tb 5 жыл бұрын
मग ओविसिलाच सेनापती करू ?
@abhishekpatil8143
@abhishekpatil8143 5 жыл бұрын
हो पण शिव राजात कोणाला आरक्षण नवत ह्याना सांग आरक्षण नको सगले सारखे राहु बग अयीकतात का
@sangeetapathare8204
@sangeetapathare8204 5 жыл бұрын
👍
@nikitadhoke5250
@nikitadhoke5250 5 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब एका विधवानाचे नातु आहेत त्यांचे आजोबा भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या कडे विधेचा खजीना आहे अशा विधवाना सोबत कोणत्याही गाढवाचे काम नाही समजल अबकी बार आंबेडकर सरकार
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 жыл бұрын
तु गाढवा पहिले निट मराठी लिहायला शिक अगोदर . हा हा हा .
@abhinete1248
@abhinete1248 5 жыл бұрын
ABp mazaघानरडा आणि भाजप विकत घेतलेला चैनल आहे।म्हणुन टायटल असे दीले वादग्रत मुलाकत,अरे प्रकाशजी वादग्रत काय बोलले आहे ??
@sanketkamble9266
@sanketkamble9266 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडीची कितीही सीट महाराष्ट्रात लागू देत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत शेवट पर्यंत राहणार कारण खूप दिवसांनी आम्हाला आमचा नेता भेटला आहे. जय शिवराय जय भीम🇮🇳
@amardeepg369
@amardeepg369 5 жыл бұрын
ज्या परिवारने पूर्ण जीवन फक्त समाजासाठी दिला स्त्री मुक्ति साठी दिले एक मत हया परिवारा साठी नक्कीच #जयभीम
@vishakhakalamudran5606
@vishakhakalamudran5606 4 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब यांच्या कडे आमच्या सारखा बहुजन तरुण आशेने बघत आहोत. काही पक्षपाती लोक साहेबाना दलित, बौद्ध यांच्या पुरतं मर्यादित आहेत हे ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रकाश आंबेडकर साहेब एकमेव निस्वार्थी, निर्भीड, आणि विद्वान नेतृत्व आहेत.
@vasantsande8644
@vasantsande8644 5 жыл бұрын
Prakash: Please allow me to call you Prakash, I'm lot older living in United States. Not a moment go by that I'm a product of reservation and Dr. Ambedkar is written all over me. Yesterday, I watched your son Sujat talking on this same channel and I was emotional. Dr Ambedkar came to my village where I come from, and remember elders telling all stories about him. I'm that guy who drove pick up truck in California with license plate "JAIBHIM". It's unfortunate that there is no unity among rural Mang Mahars. and even here in USA. Regardless, I commend you, your courage, just like Dr Ambedkar, for your efforts to create SANGHATAN or rainbow coalition among different factions. You are our light (PRAKASH) and hope for all of us. If you pass by Los Angeles, you are always invited at my place. My best wishes. Love hugs and kisses to all Ambedkarites.
@targettarget1451
@targettarget1451 5 жыл бұрын
.किति दिवस सुशील कुमार नको आता सुशील कुमार आता फकत बाळासाहेब अंबेकर साहेब 🙏🙏आनि वोविसि साहेब 🙏
@anandnagpur111
@anandnagpur111 5 жыл бұрын
BJP che kon te maharaj nivdun yenar mhanje
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 5 жыл бұрын
@@anandnagpur111 😂te maharajcha deposit kadhich japt zalay
@adityatelang5547
@adityatelang5547 5 жыл бұрын
Only आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवैसी साहेब🙏🙏🙏 वंचित बहुजन आघाडी💪💪💪
@tushart7034
@tushart7034 5 жыл бұрын
वंचित बहूजन आघाडी 🙋‍♂️🙋‍♂️
@shubhambhalerao9480
@shubhambhalerao9480 5 жыл бұрын
Only vanchit bhahujan aaghadii
@swapnilwadkarlive8371
@swapnilwadkarlive8371 5 жыл бұрын
Lavda
@tushart7034
@tushart7034 5 жыл бұрын
@@swapnilwadkarlive8371 Tuzya aai ne hec shikavlel distay
@musclepalaceprotinebazzar8267
@musclepalaceprotinebazzar8267 5 жыл бұрын
@@swapnilwadkarlive8371 आंब्याची पैदास
@bajajijagtap98
@bajajijagtap98 5 жыл бұрын
प्रकाश आंबेडकरजी यांची रोखठोक मुलाखत म्हणजे तमाम बहुजन समाजाला नवचैतन्य निर्माण करणारे आहे.... जय भीम...🙏
@shekhpathan1583
@shekhpathan1583 5 жыл бұрын
Only VBA + AIMIM Ambedkar sir will sweep Solapur inshallah!!
@elonramsay2406
@elonramsay2406 5 жыл бұрын
Nice. But in your Dreams sir. IN YOUR DREAMS
@nafisraja2597
@nafisraja2597 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hZ2tkJiQfKqBlbM
@wickedmonk2250
@wickedmonk2250 5 жыл бұрын
@@elonramsay2406 Your name is enough I need not comment anything.
@prashantgaikwad85
@prashantgaikwad85 5 жыл бұрын
जय मिम जय भिम
@shankarkhade5817
@shankarkhade5817 5 жыл бұрын
प्रकाश आंबेडकर एक हुशार वेक्तिमहत्व आहे अशा लोकांची देशाला गरज आहे मित्रांनो
@बहिर्जीनाईक-ह4द
@बहिर्जीनाईक-ह4द 5 жыл бұрын
Balasaheb is great no questions about it. 👍✊🇮🇳
@महाराष्ट्र-म3झ
@महाराष्ट्र-म3झ 5 жыл бұрын
फक्त तुमच्या साठी दलीतांचे ह्रदय सम्राट आदरनिय बाळासाहेब आंबेडकर जय भिमराव सर
@sunilbagul9907
@sunilbagul9907 5 жыл бұрын
वंचित बहूजन आघाडी चा विजय असो जय भिम जय शिवराय
@omkarlondhe2870
@omkarlondhe2870 5 жыл бұрын
बाप तो बापच असतो जय भीम
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 5 жыл бұрын
बाळासाहेबांना पाहून गं भिम परतून आल्या सारखं वाटतय😍
@rajulokhande6073
@rajulokhande6073 5 жыл бұрын
मस्त तडफदार नेता लाभलाय महाराष्ट्राला. आठवले सारख्याला घरी बसवणार. आंबेडकर पुन्हा एकदा इतिहास घडवणार . Go ahead saheb
@sandipsuman5433
@sandipsuman5433 5 жыл бұрын
वादग्रस्त आणि खळबळजनक अस नेमकं काय आहे यात ते तर सांगा
@evergreenhit9781
@evergreenhit9781 5 жыл бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@shrikant7768
@shrikant7768 5 жыл бұрын
जळाली कि मग असा काहीतरी सुचत मीडिया वाल्यांना..... TRP sathi baki kahi naii
@masterstroketiraangaindian463
@masterstroketiraangaindian463 5 жыл бұрын
Sushilkumar yane Kahehe kaele nahe Hech Khalbaljanak News ahae 😠😬😈😆😆😆😆
@suhaspatil2053
@suhaspatil2053 5 жыл бұрын
Balasaheb Ambedker Is Intelligent Politician..🙏
@bharatsonkamble859
@bharatsonkamble859 5 жыл бұрын
धन्यवाद पाटील भाऊ...
@suhaspatil2053
@suhaspatil2053 5 жыл бұрын
@@bharatsonkamble859 🙏🙏🙏
@surajmane3218
@surajmane3218 4 жыл бұрын
सगळ्या समाजासाठीबाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर बाळासाहेब हेच खरे योद्धा आहेत
@imransayyad8080
@imransayyad8080 5 жыл бұрын
बहोत बडीया आबेंडकर सहाब.... 👌👌👌
@manoharsonule710
@manoharsonule710 5 жыл бұрын
रिपोर्टर ला पण पेच पडला असेल की मी कोणाचा interview घेतोय
@chandrkant5507
@chandrkant5507 5 жыл бұрын
Agadi barobar bola bawa tu jai bhim jai shivray jai shahu jai fule jai malahar mim zindabad
@prajaktamane8358
@prajaktamane8358 5 жыл бұрын
10.18 right... Khup perfect bola sir tumhi... Good.. keep going it. We are always with u. And owasi sahab....
@yuvrajkolhe7577
@yuvrajkolhe7577 5 жыл бұрын
आता आपले आमदार आपले सरकार ●वंचित बहुजन आघाडी●
@amolangarkhe4961
@amolangarkhe4961 5 жыл бұрын
Tumi kiti hi lava shakti Kiti hi ladhva yukti Tumi kara re kiti hi hallla Lay majbut bhimacha killa Jai bhim ,jai VBA.
@naturebeauty3762
@naturebeauty3762 5 жыл бұрын
माझी तमाम आंबेडकरी जनतेला कळकळीची विनंती आहे की, 2019 लोकसभा निवडणूक ही एप्रिल महिन्यात होणार असून 11 एप्रिल पासून 7 टप्प्यांमध्ये निवडणूक होईल. एप्रिल महिना हा आपल्या उध्दारकर्त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महिना आहे. त्यांना विशेष आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी यंदा गटांचे राजकारण विसरून आंबेडकर घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतदान करूया,,आणि खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल जयंती दिनी सांगू या "बाबा आम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आम्ही शासनकर्ती जमात होऊन दाखविणारच. आम्ही भारत बौद्धमय करण्याचं, आणि संविधान सक्षम आणि चिरायू बनविण्यासाठी कटिबध्द आहोत. जय भीम, आपल्या सर्व ग्रुपवर ही पोस्ट पाठवा आणि किमान 10 सहका-यांना ही पोस्ट पाठवा अशी मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे.
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl 5 жыл бұрын
आम्ही हिंदू लोक पण तुम्हला मतदान करणार करण आम्हला महाराष्ट्रातील घराणेशाही मोडीत काढायचा आहे
@utkarshkore542
@utkarshkore542 5 жыл бұрын
Yes मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जागी बाळासाहेबानांच बाबासाहेब मानतो
@AakashRhiwale
@AakashRhiwale 5 жыл бұрын
मिडीयाने कितीही विचारावं....सगळे उतर मिळतील. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि महत्वाची गोष्ट मा. बाळासाहेब आंबेडकर. खरच खूप काही शिकायला भेटत गेली १९ एकोणीस वर्षांत देशात असा नेता मला कधी दिसला नाही , देशाची सत्ता वंचित.बहुजन आघाडी च्या कडे च दिल्यास स्वतंत्र आबादित राहिल वंचित.सर्व वंचित समाजाने बाळासाहेब आंबेडकरांसोबत जावे. बहुजन आघाडीचा विजय़ असो... जय शिवरायजय भीम जय भारत सर्वाना मित्रानो...🙏☝️🙏kzbin.info/www/bejne/i5izoZaJqKZ4r80
@sandeepjadhav1585
@sandeepjadhav1585 5 жыл бұрын
आता कुणाच्या ताटाखालचं मांजर होऊ नका आता आपले नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर
@kavitavilassrakte9111
@kavitavilassrakte9111 5 жыл бұрын
सुशीलकुमार शिंदे यांनचा पराभव पका आहे, जय भीम जय भारिप विजयी आसो
@balkrishnajagtap1400
@balkrishnajagtap1400 5 жыл бұрын
शिवरायांचा मावळा नाही,बाबासाहेबंचा चावा आहे,हा. बाबासाहेब ! ज्यांनी संविधन लिहिलय
@suyashpawar9761
@suyashpawar9761 5 жыл бұрын
प्रस्थापित विरोधी पक्षांनी फक्त जातिपातीचं राजकारण केलं, फक्त आपली आणि आपल्या नातेवाइकांचीच घरे भरली.. सर्व जातींना सोबत घेऊन फक्त विकासाचे राजकारण करणारा नेता म्हणून आम्ही बाळासाहेबांकडे पहात आहोत..मी एक मराठा आहे आणि यावेळी फक्त वंचीत-बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे..🤘🤘🔥
@amardhandedhande5429
@amardhandedhande5429 5 жыл бұрын
नक्कीच खर आहे बाळासाहेब सत्य बोलतात असा आमचा स्वाभिमानी नेता महाराष्ट्राचा वाघ आता आम्हाला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जय भीम जय शिवराय जय मल्हार जय मीम जय महाराष्ट्र
@aviggaikwad3967
@aviggaikwad3967 5 жыл бұрын
"आता फ़क्त भीमाचे रक्त" वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो !! जय🇮🇳भीम जय🇮🇳शिवराय जय🇮🇳भारत !!🙏🙏😎
@sudhakarjagtap2521
@sudhakarjagtap2521 4 жыл бұрын
😢👍खरा नेता जो प्रतिमा आणी प्रतीष्टा जनतेने कौतुक करावे😢👍खंबीर नेता ☺️ऑड प्रकाश आबेडकर👍भारतीय सर्व जाती धर्माचा नेता 😢👍☺️
@Akash-wx3ok
@Akash-wx3ok 5 жыл бұрын
खरंय आता आपली गरज लोकसभेत खूप आहे... ✌️
@vk2371
@vk2371 5 жыл бұрын
yes you are right .once evm machines are not used in election i m sure prakash ambedkar will be our new PM.🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@rohitohol918
@rohitohol918 5 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फिक्स खासदार सोलापुर लोकसभा 🇪🇺💪✌✌✌✌
@sadanandjadhav7346
@sadanandjadhav7346 5 жыл бұрын
ज्यानी ज्यानी वाईट कंमेट केली आहेना.त्यांच्या सगळ्या चे बाप आहेत .बाळासाहेब आंबेडकर
@sanjayausekar6650
@sanjayausekar6650 5 жыл бұрын
Tuza bap kar bas nasel tar
@Singalon4597
@Singalon4597 5 жыл бұрын
घरानेशाहीने कोनीही मोठे होत नाही स्वःतात धमक पाहीजेत आणि दुसऱ्या समाजाला मदत करण्याची व्रत्ती लागते तो मानुस मोठा होतो हे सत्तेपासुन वंचित असणारचे खेळ चाललेत याचे
@ashishkamble4779
@ashishkamble4779 5 жыл бұрын
घराणेशाहीमधील पुढारी कोणाला किती मदत करतात
@amrutadeshpandeaol
@amrutadeshpandeaol 5 жыл бұрын
He is really working hard for his community which is gonna hit Congress very hard.....Congress never wanted these kind of dalit leaders to come forward....Congress always used dalit's never gave them their chance for leadership.....
@ujwalagalfade8496
@ujwalagalfade8496 4 жыл бұрын
आपण मातंग समाजयांनी मोर्चा काढला पाहिजे कुठे आहेत मातंग समाज आता झोपी गेला का काय आहो जरा समाजा साठी लढा मोर्चे काढा 🙏जय लहुजी🙏 जय भीम 🙏जय शिवराय 🙏
@shashanksalunke1864
@shashanksalunke1864 5 жыл бұрын
One n Only Dalit Leadership we have faith in....Adv.Prakash Ambedkar VBA...
@vasantdolas3206
@vasantdolas3206 5 жыл бұрын
साहेब तुम्ही नेत्यांची आवकात दाखवली लय भारी. .... जय भिम
@noorijalna
@noorijalna 5 жыл бұрын
Wow Prakash Ambedkar Saheb Kadak Jabri 1no
@nafisraja2597
@nafisraja2597 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hZ2tkJiQfKqBlbM
@dattaparte3373
@dattaparte3373 5 жыл бұрын
Mi maratha ahe... But mi ek pan maratha candidate la vote karanar nhi.... Ya veli balasaheb ambedkar...
@bharatsonkamble859
@bharatsonkamble859 5 жыл бұрын
दत्ताभाऊ तुमच्या विचारांना माणाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebgaikwad6648
@bhausahebgaikwad6648 5 жыл бұрын
Datta hai tumhi Khare varas Aahat Chatrapati Shivaji Maharajache. Jay Shivaji Jay VBA
@dimdim2567
@dimdim2567 5 жыл бұрын
Jay bhim jay shivray bhau ata tuzyasarke ek zale tar nakkich ahe ata KG to PG free. Tyamule samanta nakkich yenar karan education free mhanlyawar aarakshan yenarach nai educationndhe mhanjech matbhedpan honar nai
@Balaji-qf5qk
@Balaji-qf5qk 5 жыл бұрын
Yes Ad. Prakash Ambedkar is real legend of person and he will make incredible India definitely
@shambhaukamble1495
@shambhaukamble1495 4 жыл бұрын
मी जातीचा उल्लेख करत नाही सोलापूर मध्ये बाळासाहेब उभा राहिले होते तेथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले वाटत होते
@shambhaukamble1495
@shambhaukamble1495 4 жыл бұрын
जय भीम
@suhassuryavanshi2996
@suhassuryavanshi2996 5 жыл бұрын
अरे या मुलाखती टीव्ही वरती का येत नाही फक्त युट्युब वर का दाखवत आहे. जरा लोकांना पण कळू दे की बहुजनांचा नेता त्यांच्या साठी किती कष्ट करतो आहे ते जय भीम जय शिवराय जय मल्हार फक्त वंचित बहुजन आघाडी
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 жыл бұрын
याला TV वर विचारतो कोन ? हा हा हा .
@prakashbhaskar9181
@prakashbhaskar9181 5 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही पत्रकाराला खुप चांगली अद्दल घडवली
@grkgroup1713
@grkgroup1713 5 жыл бұрын
आता फक्त भीमाचं रक्त. बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@SachinKhandekar8
@SachinKhandekar8 5 жыл бұрын
बाळासाहेब आगे बढो ! हम आपके साथ है ! जय भिम जय मिम जय मल्हार
@pravinkamble4321
@pravinkamble4321 5 жыл бұрын
मी माज मत बाबासाहेबाना म्हणजे बाळासाहेबांना देतोय ।अरे कसला मेसेज एव्हडा प्रतिसाद म्हणजे निवडून आलेत।
@bharatsardar4540
@bharatsardar4540 Ай бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आगे बढो हंम तुमारे सात है वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏
@nanashinde1160
@nanashinde1160 5 жыл бұрын
राष्ट्रवादी दलित किंवा मुस्लीम मुख्यमंत्री देऊ शकत नाही...ती ताकत फक्त वंचित-बहुजन आघाडीमध्येच आहे...👊👊 साहेब तुम्ही सोलापूरातून फाॅर्म भरा, बाकि महाराष्ट्रातून लोकसभेत आपले 48 भीम-मीम सैनिक कसे पोचवायचे ते आम्ही बघू...✌✌🔥🔥🔥🔥 या वेळी ओन्ली MIM & VBA..🤘🤘
@indianone711
@indianone711 5 жыл бұрын
Bjp deto ka dalit mukhyamantri
@gangak87
@gangak87 5 жыл бұрын
Wat bagh lavdya.tya pakyachya hatat ani owesichya hatat kel milel.
@akashK1601
@akashK1601 5 жыл бұрын
@@indianone711 Rashtrapti dila aahe. Tumhi CM ch kaay gheun baslay.
@vikasnisargan6155
@vikasnisargan6155 5 жыл бұрын
Jay bhim
@user-ok3cl6zl8n
@user-ok3cl6zl8n 5 жыл бұрын
@@indianone711 आता आपला एक नंबरचा शत्रू राष्ट्रवादी, बसप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आहे. त्यांच्या कडे खूप दलीत, मुस्लिम मतदार आहेत जे फोडायचे काम आपण हाती घेतले आहे. भाजप कडे सर्व सवर्ण आणि बुद्धिजीवी मतदार आहे जो आपल्याला कधीच मत देणार नाही
@Policrcrimenewslive
@Policrcrimenewslive 2 жыл бұрын
संवाद खंत व्यक्त करतो तेव्हा खूपच उत्तम विचार केला तर आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या आवडत्या व्यक्तीला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर.सामाने. जनतेला न्याय मिळवून दिला जातो आहे.ऊतम भालेराव पोलिस क़ाईम नुज लातुर
@sachinsooryavansham3196
@sachinsooryavansham3196 5 жыл бұрын
आता बाळासाहेबांना सगळेच घाबराय लागलेत यात शंका नाही. वंचित आघाडी जिंदाबाद जय शिवराय जय भीम जय मल्हार जय मिम
@BgG-cb2kg
@BgG-cb2kg 5 жыл бұрын
जय भिम.जय मिम.जय मल्हार.जय लहुजी....
@harshborse7716
@harshborse7716 5 жыл бұрын
Bhau jay malhar tumchyat ks yenar tumhala dev manata yenar naahi
@amolad8556
@amolad8556 5 жыл бұрын
jivan parmar dada jay malhar jay bhim dhangarannich vanchit bahujan aaghdi tayar keli aahe....amhich tumchyat aalo balasahebanmule.....
@MS-lm2ed
@MS-lm2ed 5 жыл бұрын
Ek dum right, jay bhim
@pravinwaghamare2997
@pravinwaghamare2997 5 жыл бұрын
एकदम बरोबर
@chintangotsurve4655
@chintangotsurve4655 5 жыл бұрын
Prakash Amedakar Hech Vijay honar Solapur madhun
@subhashmandale8298
@subhashmandale8298 5 жыл бұрын
आता आम्हाला फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@sushilshingade7042
@sushilshingade7042 5 жыл бұрын
😁😁😁 कहि नहीं खलबलजनक पत्रकार साहेब BJP &congress चे आहे सोलापुर चे लोक फ़क़त बालासाहेबा सोबत आहे
@ambadaswankhede4765
@ambadaswankhede4765 2 жыл бұрын
ईतक अभ्यासु वेकती मतव बाळासाहेब आंबेडकर खरोखर अशा एक ही नेता चा अभ्यास नाही सलाम साहेब चा कार्यला जयभीम
@avinashpawar4946
@avinashpawar4946 5 жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय मल्हार जय एम आय एम
@karanshinde895
@karanshinde895 5 жыл бұрын
ABP माझा प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घ्यायला चांगला पत्रकार पाठवावा.
@sanjayausekar6650
@sanjayausekar6650 5 жыл бұрын
Ha konta lavdyacha bal aahe
@sushilkharat8282
@sushilkharat8282 5 жыл бұрын
EVM मतदान बंद झाले पाहिजे , तेव्हाच आपली ताकद दिसेल , नाहीतर EVM मशीन केव्हाही दगा देईल . माझी विनंती आहे , EVM प्रक्रिया बंद झाली पाहिजे
@roshanthool3126
@roshanthool3126 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪
@santoshbhalerao9044
@santoshbhalerao9044 5 жыл бұрын
Clear cut opinion.. salute..
@kirangaikwad144
@kirangaikwad144 5 жыл бұрын
Jay bhim, Jay prakash ambedkar
@saurabhmodak7181
@saurabhmodak7181 5 жыл бұрын
Super interview Rahul sir....👍Thank you..
@pavandhokne1821
@pavandhokne1821 5 жыл бұрын
एक साईट माहोल टोकते फक्त प्रकाश आंबेडकर भावी खासदार
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 7 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 22 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 7 МЛН