Exclusive Vijay Chaudhari | ट्रिपल महाराष्ट्र केसरी 'माझा'वर;कडाक्याच्या थंडीत विजय चौधरी यांचा सराव
Пікірлер: 24
@R.K-s8m3 ай бұрын
4:56 ❤
@sagarkhandare17062 жыл бұрын
विजय चौधरी महाराष्ट्र केसरी
@dp00794 жыл бұрын
खुप छान abp माझाने आज पहिलवानानची मेहनत दाखवली खुप सुंदर स्पष्टीकरण केलस सर खुप खुप धन्यवाद सर खेळासाठी आणि खेळाडूंसाठी abp माझा सतत तत्पर आस्ते सर खेळाडूंच्या नोकरयानसाठी पन प्रयत्न करा येवढी एक विनंती आहे आणि विजय बाहू तुम्ही नकी हिन्दकेसरी होणार best of luck 👍👍🙏🙏🇮🇳🇮🇳
@vinodukarande44574 жыл бұрын
मस्त नंबर एक सर तुम्ही होणारच हिंद केसरी
@vijaymokal1549 Жыл бұрын
Sir best of luck hind kesari sathi
@jameermulani60564 жыл бұрын
👍👍💪💪
@raghbirsinghbasriwale54654 жыл бұрын
शाबाश .पैहेलवान तुम्ही विजयी व्हो
@atulbhandekar89823 жыл бұрын
हिंद केसरी होणार सर तुम्ही त्यासाठी खुप खुप शुभेच्छा सर 🙏🙏
@samadhanthorat98254 жыл бұрын
तुमच्या नावात विजय नक्की विजयी व्हाल शुभेच्छा पैलवान
@ShivarGani4 жыл бұрын
विजुभाऊ शुभेच्छा!
@sanvishirtode82434 жыл бұрын
Khoopach bhari aahe schedule......
@shailendradeshmane2814 жыл бұрын
लय भारी
@Sanjivsutar25 Жыл бұрын
खरंच ड्युटी करतात का? खेळाडूंना ड्युटी बंधनकारक नसते